पाच आयुर्वेदिक औषधे [ नेहमी घरी ठेवा ] केव्हाही तुम्हाला उपयोगी पडतील. डॉ रामेश्वर रावराणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2020
  • मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अशी पाच आयुर्वेदिक औषधे सांगितली आहेत, जी तुम्ही नेहमी घरी ठेवू शकता. आपल्या शरीर हे एक प्रकारचे यंत्रच आहे, त्यामुळे लहानसहान आजार आपल्याला होत असतात . अशावेळी आपण काही आयुर्वेदिक औषधे जर घरात ठेवली, तर त्यांचा वापर आपल्यास काही त्रास झाल्यास पटकन करता येतो.तसेच ही औषधे तुम्हाला केव्हाही उपयोगी पडू शकतात . तेव्हा ही पाच आयुर्वेदिक औषध कोणती आहेत? कोणत्या सामान्यपणे वरचेवर येणाऱ्या लक्षणांमध्ये ही आयुर्वेदिक औषध आपण वापरू शकतो? यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
    हा व्हिडिओ आपणास आवडल्यास, अथवा या व्हिडिओ मधील माहिती आपल्याला जर उपयोगाची वाटली असेल तर खाली लाईटचे बटन आहे ते जरूर दाबा. आमचे यूट्यूब चैनल आयुर्वेदशास्त्र हे सबस्क्राइब केले नसेल तर जरुर सबस्क्राईब करा. कारण आम्ही या यूट्यूब चैनल वर आयुर्वेद आणि आरोग्य या संदर्भात उपयुक्त माहिती वरचेवर प्रसारित करत असतो.
    धन्यवाद
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    आयुर्वेदाचार्य
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    • युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    • गाऊट या व्याधीची आयुर्...
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    • संधीवातामध्ये (Arthrit...
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    • उतारवयात रोगप्रतिकारक ...
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    • Video
    RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
    जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
    • Video
    त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
    • त्वचारोगांमध्ये कोणते ...
    डोकेदुखीचा त्रास आहे का? मग तुम्हाला हा विडियो पहायलाच हवा.
    • मायग्रेन डोकेदुखी अर्ध...
    गॅस,ACIDITY सारखी होत आहे का? काहीही खाले तरी घश्याकडे येते,आंबट पानी येते तर हे पथ्य पाळा. औषधांचा उपयोग लवकर होईल. खालील लिंकवर क्लिक करा.
    • अम्लपित्त (Acidity) वा...
    डायबिटीज पेशंट ने आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर त्यांच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास बराच फायदा होतो. दिनचर्या कशी असावी हे समजून घेण्यासाठी खाली व्हिडीओ वर जरूर क्लिक करा.
    • पाये मुक्ति डायबिटिस स...
    आपण डायबिटीज मध्ये कोणते धान्य खातो? यावर रक्तातली साखर कमी होणे वा अधिक होणे अवलंबून असते. जर तुम्हाला डायबिटीस आहे तर ही धान्य तुम्ही आपल्या आहारात ठेवली तर तुमची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये नक्कीच फायदा होईल.
    • डायबिटीस मे कोनसा अनाज...
    तुमची केस गळतात का? तुम्हाला हेअर फॉल होतोय का? आपली केस का गळतात? हेअर फॉल का होतो? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा आणि केस गळती थांबवण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या.
    • Video
    आपल्या शरीरात जर यूरिक ॲसिड वाढले तर गाऊट हा व्याधी होतो. तुम्हाला जर शरीरातले यूरिक एसिड मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात काही बदल करून घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. यूरिक ॲसिड वाढले नंतर कोणता आहार घ्यावा यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.॰
    • युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
    आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
    / sulabhayurved
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Dr. Rameshwar Raorane
    Consulting Ayurvedic Physician

ความคิดเห็น • 222

  • @champasawant5323
    @champasawant5323 3 หลายเดือนก่อน +1

    डाक्टर तुमचे व्यतित्व खुप मोठे आहे. आणि तुम्हीही. खुप समजावून सागता. धन्यवाद. दादर. मुंबई.

  • @shobhagite3736
    @shobhagite3736 3 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती सर मी कॅनडातून बघत आहे

  • @devidasbhadane4044
    @devidasbhadane4044 2 หลายเดือนก่อน

    वीडियो छान आहे सर

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @suvenvengurlekar787
    @suvenvengurlekar787 ปีที่แล้ว

    अतिशय महत्वाची माहिती दिल्या बद्धल धन्यवाद, पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹👍🌹🙏🌹👏🌹👌🌹.

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर मनापासून आभार असेच आपले प्रेम राहो हीच अपेक्षा

  • @chanchalmahajan6198
    @chanchalmahajan6198 หลายเดือนก่อน

    very nice ,good job, thanks dr. 🎉 ❤❤❤❤❤🎉

  • @ruchirapoyrekar3620
    @ruchirapoyrekar3620 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती आहे

  • @mrinalraj1746
    @mrinalraj1746 26 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 8 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली डाॅक्टर साहेब

  • @siddhantsachindeshmukh5682
    @siddhantsachindeshmukh5682 2 ปีที่แล้ว

    तुमचे सगळे विडिओ छान आहे

  • @ramchandraandharkar2955
    @ramchandraandharkar2955 4 หลายเดือนก่อน

    .v . Khup chan mahiti dili dhanyawad dr saheb.

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 2 ปีที่แล้ว

    अंत्यंत उपयुक्त माहिती दिली आहेत ज्यांच्या घरी सतत धडपडणारी मुलं आहेत त्यांना खूप उपयोगी पडेल अशी औषधे सांगितली खुप छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @mangalsutar6109
    @mangalsutar6109 2 ปีที่แล้ว

    Nice information thankyou sir

  • @subhashkhandale7900
    @subhashkhandale7900 ปีที่แล้ว

    Useful information🙏

  • @sushilapatel7742
    @sushilapatel7742 4 หลายเดือนก่อน

    Thank you doctor

  • @mrkathale2691
    @mrkathale2691 2 ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम. डाॅ.फार उपयुक्त माहीती आहे. शतशः धन्यवाद, महोदय.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nalinijoshi1356
    @nalinijoshi1356 ปีที่แล้ว

    छान मुलाखत

  • @snehadatar9527
    @snehadatar9527 2 ปีที่แล้ว +1

    खूप माहितीपूर्ण वीडियो आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान, सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद ... डॉक्टर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pandurangdahiwal5321
    @pandurangdahiwal5321 7 หลายเดือนก่อน

    Good information Thanks 🙏👍

  • @swetapalshetkar2284
    @swetapalshetkar2284 3 หลายเดือนก่อน

    Very nice video on snoring

  • @sameedchikate9514
    @sameedchikate9514 5 หลายเดือนก่อน

    Very nice Mitra

  • @RajVeer-hg2tj
    @RajVeer-hg2tj 2 ปีที่แล้ว

    Excellent video giving highly useful guidance

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @sangeetabrahmankarsanjay236
    @sangeetabrahmankarsanjay236 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली, सर धन्यवाद

  • @shobhakambli0515
    @shobhakambli0515 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती लहान पनी वडील ही आवषद ठेवायची

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @smkur463
    @smkur463 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती।

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @AmbadaskLanke
    @AmbadaskLanke 2 ปีที่แล้ว

    नमस्कार डाक्टर साहेब
    धन्यवाद सर आमची पिढी आजीच्या बटव्यावर वाढली. डाक्टरी उपचार परवडत नाही.आपले सदर उपयुक्त आहे

  • @nishapatekar1305
    @nishapatekar1305 2 ปีที่แล้ว +2

    Khup upyukt mahiti dili Dr🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @karbharidongre3018
    @karbharidongre3018 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 2 ปีที่แล้ว +3

    Very Informative, Thanks a Lot Sir.!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @ruchirasawant2267
    @ruchirasawant2267 2 ปีที่แล้ว

    Khup khup dhanywad dortor.khupach upayukt mahiti dilit🙏🏻🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vasudevpdatil5924
    @vasudevpdatil5924 2 ปีที่แล้ว +1

    साहेब खुप खुप धन्यवाद ।। श्रीराम कृष्णहरि।।

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @dspatil1845
    @dspatil1845 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @lalitaeshagol7453
      @lalitaeshagol7453 2 ปีที่แล้ว

      colestrol jast zalyas kay karave pl vedio kara

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहीती....आयुर्वेदातील हुकमी एक्केच आपण आमच्या हाती दिले आहेत...धन्यवाद

  • @gauriborkar2458
    @gauriborkar2458 2 ปีที่แล้ว

    Thank you Dr mala gar.i koop hoteaani tras hoto

  • @anitathorat1735
    @anitathorat1735 2 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती होती सर....,,🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @yogitamayekar8726
    @yogitamayekar8726 2 ปีที่แล้ว +1

    Very nice information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @teresamathew5954
    @teresamathew5954 6 หลายเดือนก่อน

    Thanks a lot for the very imp. Information.

  • @kesharmadye718
    @kesharmadye718 2 ปีที่แล้ว

    Achanak adachanichya veli sanjivani tharanari ✌👍🤗upyukat ashi hi avashade✌aahet nakkich A1 ✌🤗thanks sir👍🤗

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nishaang1542
    @nishaang1542 2 ปีที่แล้ว +1

    Thank ,s lot sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nandathakur440
    @nandathakur440 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद! 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @sangitarane4735
    @sangitarane4735 2 ปีที่แล้ว +1

    Thanku Sir khup chan mahiti dili ....🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @pushpakrishnan6150
    @pushpakrishnan6150 2 ปีที่แล้ว +1

    Nice information thank you 👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @lalitaeshagol7453
    @lalitaeshagol7453 2 ปีที่แล้ว

    khup chhan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rohinikhambal7050
    @rohinikhambal7050 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 2 ปีที่แล้ว

    खुप चांगली माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      अशाच प्रकारे आयुर्वेद संबंधी उपयुक्त माहिती असलेले बरेच व्हिडिओ आयुर्वेद शास्त्र या आमच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेत आपण सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त माहिती मिळवू शकता कमेंट केल्याबद्दल धन्यवाद

  • @snehadatar2850
    @snehadatar2850 10 หลายเดือนก่อน

    Very good information Dr thankyiu

  • @nutanpathak9415
    @nutanpathak9415 2 ปีที่แล้ว

    Sir thumi khup great job karta 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ShrutiBhingardeBhingarde
    @ShrutiBhingardeBhingarde 3 ปีที่แล้ว +5

    अतीशय सुंदर व उपयुक्त माहिती आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nirmalagodse1297
    @nirmalagodse1297 2 ปีที่แล้ว +1

    Aaurwedik oushadhopchar khoop sopya pddhtine sangitalit..dhanwaad 🙏💐

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @mrunalineekambli4812
    @mrunalineekambli4812 2 ปีที่แล้ว

    Good information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sharayukamtekar9175
    @sharayukamtekar9175 2 ปีที่แล้ว

    Thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sangrammora3996
    @sangrammora3996 2 ปีที่แล้ว

    👍🙏🏻thanku so much sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @ratnamalamohite8316
    @ratnamalamohite8316 2 ปีที่แล้ว

    Nice video.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय उपयुक्त अशा औषधांची माहिती दिली आहे

  • @jyotsnagharat6573
    @jyotsnagharat6573 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @kinara5215
      @kinara5215 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 औ

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb ปีที่แล้ว +1

    👌💐🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @jyotikulkarni9886
    @jyotikulkarni9886 2 ปีที่แล้ว

    Mahiti chan aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar3281 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती, केसाच्या वाढीसाठी औषधे व तेल सांगा

  • @Samp50
    @Samp50 ปีที่แล้ว

    कायम सर्दी असते, नाकातून वहात नाही पण कपाळ, नाक थोडक्यात सायनसच्या जागी दुखते. नाक मोकळे झाल्यावर बरे वाटते..

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 2 ปีที่แล้ว

    Very good

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @arunakadu1142
    @arunakadu1142 2 ปีที่แล้ว

    👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @ashasable5881
    @ashasable5881 3 ปีที่แล้ว +2

    Thanks Doctor 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @shubhangigourwar1031
    @shubhangigourwar1031 2 ปีที่แล้ว

    Suggest medicine for asthma

  • @kaminisalunke9550
    @kaminisalunke9550 3 ปีที่แล้ว +11

    Sir you are really doing a great job. Great information very knowledgeable.👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +2

      Thanks madam
      Such encouraging words doubles our confidence

    • @sumedhawargaonkar7214
      @sumedhawargaonkar7214 2 ปีที่แล้ว +1

      Khoop upyukt Mahiti
      Thank you Dr

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 ปีที่แล้ว

      फार छान माहीती दिली सर,धन्यवाद.

    • @jayshreekkulaye564
      @jayshreekkulaye564 2 ปีที่แล้ว

      @@sumedhawargaonkar7214 .

  • @priyankarane115
    @priyankarane115 3 ปีที่แล้ว +1

    Dhanvad doctor

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @rasalpawar6695
    @rasalpawar6695 2 ปีที่แล้ว

    Atisay par nci

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @maheshpatil3569
    @maheshpatil3569 2 ปีที่แล้ว

    Mi Megha palil mala tumhi sagotleli avshadh avdli mi jarur dhevin 🙏

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 ปีที่แล้ว +4

    Doctor Saheb thanks for your classic Ayurvedic Knowledge. 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @anuradhakhandekar6614
      @anuradhakhandekar6614 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 . 😭

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 2 ปีที่แล้ว

    Sir can we apply dashanglep on swollen knees.joints etc

  • @RajVeer-hg2tj
    @RajVeer-hg2tj 2 ปีที่แล้ว +2

    Kindly make this video in Hindi language also so that people like us could be benefitted by this valuable video

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      sure we have a channel ayurvedic doctor in hindi language you can check

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 2 ปีที่แล้ว

    सर चेहर्याच्या पँरालिसीससाठी घरगुती उपचार सांगा प्लीज

  • @balkrishnakhanvilkar4118
    @balkrishnakhanvilkar4118 2 ปีที่แล้ว

    👌👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @sambhajishinde5371
      @sambhajishinde5371 2 ปีที่แล้ว

      अभिनंदन सर उत्तम माहिती 🙏💐💐

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      @@sambhajishinde5371 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @mathaichacko4999
    @mathaichacko4999 2 ปีที่แล้ว

    Dr , saheb mahatwachi maythi milali taya badal sample khub dhanywad ( thanks )

  • @uttamkulkarni1881
    @uttamkulkarni1881 2 ปีที่แล้ว +1

    सर थोइराड साठी कृपया औषध,उपाय सांगवा

  • @varshasarage9060
    @varshasarage9060 2 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहीती सर 🙏मानेचा स्पाँडिलायटीसवर प्लिज काही उपाय औषध असेल तर प्लिज सांगाल.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      नारायण तेल लावूशकता बरेच उपचार आहे आपल्याला proper तपासून औषध घ्यायची गरज आहे

  • @latasakpal383
    @latasakpal383 ปีที่แล้ว

    Mala char mahinyapuvi TB zala hota course purn zala pn ata mala weekness janavato pl upay saga.

  • @seemapahade7442
    @seemapahade7442 3 วันที่ผ่านมา

    Namskar Dr. MahaSudarsharn kadha lahan mulanna deta yete ka

  • @priyankahalaye2096
    @priyankahalaye2096 2 ปีที่แล้ว

    Sir , thank you
    Chan mahiti dilit..
    Sir mulvyad ya aajaravar aapla video aahe ka
    Mi shodhala ....mala sapdla nahi...
    Mulvyad sathi Kay karave

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, चिकन गुणियासाठी काय औषध वापरावे..कृपया मार्गदर्शन करावे.

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 2 ปีที่แล้ว

    Vertigo वर आयुर्वेदीक औषध suggest करा

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 ปีที่แล้ว

    छान माहिती sir,Ayu medicin कोणत्या company chi चांगली असतात

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      असे नाही सांगताहेत सर्व कंपन्या चांगल्या असतात

  • @vaishaliathawale2999
    @vaishaliathawale2999 2 ปีที่แล้ว +1

    BP sathi Kahi aushadh sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      जटामांसी चांगली आहे विडिओ बनवलाय

  • @vardhashridesai6511
    @vardhashridesai6511 2 ปีที่แล้ว

    खुपच छान . प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त औषध.अचानक त्रास झाला तर उपयोगी पडेल.धन्यवाद.पायाची रखरख होते .जळवात असेल‌ का? यावर औषध सांगा.थंडीमध्ये पाय फुटतात.टाचेला नाही.तळपाय आणि अंगठा फुटतो. कृपया, औषध सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      शतधौत क्रीम लावा

    • @vardhashridesai6511
      @vardhashridesai6511 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद डाॅक्टर,🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      @@vardhashridesai6511 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @meenalwarekar2176
    @meenalwarekar2176 2 ปีที่แล้ว

    Sir pravasamadhe ultya hotat tyasathi kamdudharas vati ghetlya tar chapter ka

  • @arunakulkarni95
    @arunakulkarni95 2 ปีที่แล้ว

    Doka dukhat asel ,tar Dashang powder madhe thhoda Pani ghalun to keep kapaalala lawaycha ,ki dokyachya sidela or maage dukhat asel tar Scalp la laawaycha ka ?

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 3 หลายเดือนก่อน

    Dr, who can eat 'murmura ' at his will and wish and when ? Who cannot ?

  • @siddhantsachindeshmukh5682
    @siddhantsachindeshmukh5682 2 ปีที่แล้ว

    Sir RA मी positive आहे त्यासाठी कोणतं काढा चालेल

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या घरी महासुदर्शन काढा,सितोपलादी चूर्ण असते.तसेच त्रिफळा
    चूर्णही असते.

  • @nilkanthsutar6408
    @nilkanthsutar6408 29 วันที่ผ่านมา

    Hospitle cha address sanga sir

  • @chaitalijundre3167
    @chaitalijundre3167 2 ปีที่แล้ว +1

    Sir mala hirdyansathi kahi aushadh sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      त्रिफळा चूर्ण या विडियो मध्ये उपाय दिला आहे लिंक खाली देतो पाहून घ्या डॉक्टर कडून तपासून औषध घ्या
      th-cam.com/video/iHa1sUQnYLc/w-d-xo.html

  • @makk9228
    @makk9228 2 ปีที่แล้ว

    आगनीतूड व लसूवडी व सजवनी वटी माेझे गस वदूखच हाेते मला दिलया हेातय हेबराेबर आहे का

  • @snehalathalye6320
    @snehalathalye6320 2 ปีที่แล้ว

    Sir tach dukhi war kahi upay asel tar pls sanga we 🙏🙏, mala 2.5 warsha pasun tach dukhi cha khup tras hoto ahe, orthopadeac pan zale ,kahi upyog nahi zala,tyani suchawlele टाचेचे exercises ,pan karte ,pan kahi far sa farak nahi ...kadhi kadhi tar tuamule जास्तीच दुखते

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      अग्निकर्म करून गत्या

  • @vasundharasathe7214
    @vasundharasathe7214 2 ปีที่แล้ว

    ही औषध मी वापरते फक्त महासुदर्शन काढा आणि कामदुधा जेवल्यावर घेत होते मला कडुपित्ताचा खुप त्रास होतो त्यामुळे डोकदुंखत त्यासाठी औषध आहे का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      क्षमस्व
      डिटेल तपासणी रिपोर्ट्स हिस्टरी घेतल्याशिवाय उपाय सांगणे अशक्य आहे असे न करता सांगितलेले उपाय रुग्णांना आराम देत नाही
      आपण जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना भेटा आणि उपचार करून घ्या .

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 2 ปีที่แล้ว

    Vayaskar vyekthi cha Gudgha sujla ter tyala lau saktho ka Dasaglyep

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      हो पीएन एकदा जवळच्या वैद्यांना विचारून घ्या तसा काही साइड इफेक्ट होत नाही पण खाजगली तर काढून टाका

  • @sangrammora3996
    @sangrammora3996 2 ปีที่แล้ว

    Sir maza kade yaa goli ahet sudarshan dhanvati pn 5 , 8 varsh zalle ahet m gharat thevlyat ata ghetlya tr chaltil na expiredate astat ka?

  • @rekhapawar1801
    @rekhapawar1801 8 หลายเดือนก่อน

    खुदा दुखतेय आषआधए सांगा