Vidhan Sabha Live Maharashtra: Bhaskar Jadhav यांनी PM Modiयांची नक्कल केली, Devendra Fadnavis भिडले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanSabhaLive #BhaskarraoJadhav #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #NarendraModi #RPT0161
    शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यावरून विधानसभेत राडा झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व आमदारांनी भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसंच भास्कर जाधव माफी मागायला तयार नसतील तर त्यांचं निलंबन करण्यात यावं अशीही मागणी केली. गदारोळ इतका वाढला होता की कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल प्रकरणी सभागृहात बिनशर्त माफी मागितली. Bhaskar Jadhav Doing Mimicry Of PM Narendra Modi in Maharashtra Vidhan Sabha.
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 354

  • @VM-dd6bl
    @VM-dd6bl 2 ปีที่แล้ว +69

    आता आम्हाला 15 लाख पण नको आणि तो शेठ पण नको 🙏🏻

  • @pratiklandge2624
    @pratiklandge2624 2 ปีที่แล้ว +56

    150000 लाखाची ई स 2014 ला
    विदेशातला काळा पैसा आणुन शेतक-याच्या खात्यात देतो
    हेच बोलले 100/ खर आहे

  • @raghunathrathod3362
    @raghunathrathod3362 2 ปีที่แล้ว +12

    बरोबर आहे

  • @avifagare3429
    @avifagare3429 2 ปีที่แล้ว +29

    आणी माननीय सभागृह अध्यक्ष महोदय म्हणतायत कि सभागृहाचे कामकाज थोडा वेळ बंद ठेवतो,,,, अहो साहेब सभागृहाचे कामकाज चालूच कुठे होते। ह्या अश्या यांच्या भांडनांना जर कामकाज म्हणता तर कल्यानच कल्याण देशाचं।

  • @ganeshchavhan5589
    @ganeshchavhan5589 2 ปีที่แล้ว +12

    पंतप्रधान ची नकल कोण नाही करत. सर्वच करते

  • @ramkrishnakule8451
    @ramkrishnakule8451 2 ปีที่แล้ว +15

    एवढं काय याच्या अंगाला लागलं अरेरावी करून राहिला सर्व जनता तुम्हाला दाखवून देईल

  • @latalanghi4654
    @latalanghi4654 2 ปีที่แล้ว +25

    टरबूज किती खोटा मनुष्य कसा मोदी बोला हा टरबूज किती खोटा बोलतोय

    • @newcomady6342
      @newcomady6342 2 ปีที่แล้ว

      Tuzya i chya Gandhi tarbuz

    • @SureshMundhe-df9ze
      @SureshMundhe-df9ze 7 หลายเดือนก่อน

      Ko ko ko ko 5:33 ​@@newcomady6342

  • @arunbangar5001
    @arunbangar5001 2 ปีที่แล้ว +24

    भास्कर जाधव साहेब एकदम बरोबर हा पंतप्रधान असतानी बोलू शकतो ज्यादा से ज्यादा लोग मेरा क्या करेंगे एक पर्यंत बदन असून हा पंतप्रधान बोलतोय मै तो फकीर हो ज झुला उठा के चला जाऊंगा हे वाक्य पंतप्रधानाला शोभतंय का

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 2 ปีที่แล้ว +10

      अरे बाबा सत्तर वर्षे गरीबी हटाव .म्हणाले होते मग आज पन्नास लाख कशासाठी पाहिजे .
      पंतप्रधान असे कधीही बोलेले नाही ते म्हणाले होते कि भ्रष्टाचारचे पैसे परत आणले तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख मिळू शकतात असे ते वाक्य आहे .हे सर्व सुज्ञ माणसासच समजू शकते .वेड घेवून पेड गावला गेलेल्यांना नाही .

    • @sanjayshinde7520
      @sanjayshinde7520 2 ปีที่แล้ว

      @@kisanraut9342 home loan interest rate ,pradhan mantri awas Yojana cha calculation karta at nahi henla kiti paisa vachtai te samjel

  • @alpesh37as
    @alpesh37as 2 ปีที่แล้ว +19

    Ek number Bhaskar saheb

  • @sachinjadhav6319
    @sachinjadhav6319 2 ปีที่แล้ว +31

    Kaddak Bhaskar saheb 🙌

    • @amitr4385
      @amitr4385 5 หลายเดือนก่อน +1

      Ghabarun maafi magto

  • @shivatotewad2332
    @shivatotewad2332 2 ปีที่แล้ว +10

    Only Bhaskar jadhav 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mohankolekar7772
    @mohankolekar7772 ปีที่แล้ว +6

    जाधव साहेब बरोबर बोलले

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 2 ปีที่แล้ว +12

    पंतप्रधानांनी काय कमी अंगविक्षेप केले आहेत. शहाजादा, शहेनशाहा असे वेचक शब्द विरोधी पक्ष नेत्याबद्दल वापरले. सोनिया गांधी बद्दल पातळी सोडून तमाम भाजपाईनी टिका टिप्पणी केली त्यावेळी कुठे गेला होता तुझा धर्म. जाधव जे काही बोलले ते बरोबर आहे.

  • @haribhaugarad8692
    @haribhaugarad8692 2 ปีที่แล้ว +36

    काय तो भाजपा. काय तो उप मुख्यमंत्री .काय विधानसभा आणि काय ते अधिवेशन

    • @latalanghi4654
      @latalanghi4654 2 ปีที่แล้ว +4

      ्मोदी बोलले पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होणार

    • @latakatore9114
      @latakatore9114 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂 नुसता राहाडा

    • @anillande3886
      @anillande3886 7 หลายเดือนก่อน

  • @RafiqMukadam
    @RafiqMukadam 8 หลายเดือนก่อน +23

    भास्कर जाधव यांनी खरं बोलतात

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 7 หลายเดือนก่อน

      1oo . Barobar

    • @politeboy92
      @politeboy92 7 หลายเดือนก่อน

      Mim barobar ahet na saheb

    • @gautamtapkir
      @gautamtapkir 7 หลายเดือนก่อน

      @@politeboy92😊मुु🎉मु😊😊मलमलमम🎉🎉🎉🎉🎉मुमुम😊😊

  • @anilangane9193
    @anilangane9193 ปีที่แล้ว +6

    हे असेच भांडत रहाणार. जनतेच काय भलं करणार? भास्करराव लगे रहो

  • @pavtya
    @pavtya 2 ปีที่แล้ว +53

    PM च्या नकला तर चौकाचौकात पोर करतात, एवढा त्रास दिलाय शेठ ने.

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 2 ปีที่แล้ว +27

    फेकू मोदी ने काय दिवे लावले 8 वर्षात?????

    • @latalanghi4654
      @latalanghi4654 2 ปีที่แล้ว +1

      , मोदी बोला पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होणार बोलले टरबूज किती खोटा बोलतोय

    • @CRU5ADER373
      @CRU5ADER373 2 ปีที่แล้ว

      Tujhya bapane Kay dive laavle? Gadhavala janma dila

  • @ganeshdudhal5754
    @ganeshdudhal5754 7 หลายเดือนก่อน +2

    भास्कर साहेब खरं बोलतात

  • @archanavishe7861
    @archanavishe7861 2 ปีที่แล้ว +5

    फडणवीसांनी अंगविक्षेपाबद्दल बोलण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी एवढं ठाम पणे बोलावे. दुसऱ्या गोष्टींवर चर्चा करा. शेतकरी बाजूलाच राहिले.

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 7 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला १५ लाख नको
    भाजपा पण नको

  • @DarshanMhatre-d6o
    @DarshanMhatre-d6o 7 หลายเดือนก่อน +1

    नितीन गडकरी साहेबांना पंतप्रधान करा देशाच भल होईल

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 2 หลายเดือนก่อน +1

    शपथ घेण्यापूर्वी 👌

  • @raghunathrathod3362
    @raghunathrathod3362 2 ปีที่แล้ว +6

    काय आव्हान देतो टरबूज देतो

  • @Enhancingwisdom
    @Enhancingwisdom 2 ปีที่แล้ว +25

    Rane was mocking Aditya by shouting meow meow

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 ปีที่แล้ว +10

    जाधव सायब बरोबर

  • @sanjaymohite4908
    @sanjaymohite4908 7 หลายเดือนก่อน +1

    हे साहेब खर बोलून दाखवली आहे फडणवीस यांचा भाष्य चुकीचे आहे

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 2 ปีที่แล้ว +14

    टरबुजाच्या....ला लागली आग...

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 7 หลายเดือนก่อน +2

    लय झोबली वाटते,मिरची लगी तो मै क्या करू.

  • @vijaynannaware8031
    @vijaynannaware8031 7 หลายเดือนก่อน +2

    15 लाख ची बोली केली होती

  • @AP-743
    @AP-743 2 ปีที่แล้ว +7

    कोणीतरी सभगृहवर बॉम्ब टाका रे..वैताग आलाय या लोकांचा...

  • @RohitPatil-tu6he
    @RohitPatil-tu6he 2 ปีที่แล้ว +5

    खर बोललं तर लगेंच suspend kra 🙄

  • @technicalmitron941
    @technicalmitron941 2 ปีที่แล้ว +7

    Ha फक्त स्वतचं भलं करणार लोकांचं नाही.

  • @manojmali3606
    @manojmali3606 7 หลายเดือนก่อน +2

    नरेंद्र मोदी म्हणलं होतं 15 15 लाख प्रत्येक नागरिकांच्या खात्यात जमा होतील

  • @HanumanGade-n1q
    @HanumanGade-n1q 7 หลายเดือนก่อน +1

    अधिवेशनात खरं बोलतय त्या ला बोलु दिल जात नाही साहेब

  • @avinashkadam3183
    @avinashkadam3183 2 ปีที่แล้ว +4

    नक्कल केली म्हणजेच पंतप्रधान बोलेत की

  • @claradsouza5691
    @claradsouza5691 7 หลายเดือนก่อน

    Very much true

  • @sandipmulunde9299
    @sandipmulunde9299 2 ปีที่แล้ว +3

    Barobar Bolta Jadhav saheb

  • @babsodhammadhikari2850
    @babsodhammadhikari2850 ปีที่แล้ว +4

    पंतप्रधानांना खोटं बोलायला चालन का २।

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 2 ปีที่แล้ว +6

    नितीन राऊत तुम्ही शेतकऱ्यांना विज बिल माफी केली काय..? आपल ‌ठेवाव‌‌ छाकून अणं दुसऱ्या चं पाहाव वाकुण..वाह राऊत साहेब.. 🙏

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ वीज वापरली, असेल तर भरायला हवी.... का सरकार कडून अपेक्षा.....

  • @devdasmore1279
    @devdasmore1279 2 ปีที่แล้ว +6

    वाघ आहे भास्कर जाधव साहेब

  • @latakatore9114
    @latakatore9114 7 หลายเดือนก่อน +1

    15 लाख का नाही दिले त्याची sit चौकशी करा जरांगे पाटील चि का करता

  • @ashpakjamkhandikar9965
    @ashpakjamkhandikar9965 2 ปีที่แล้ว +2

    1number

  • @sagaranarase-m2f
    @sagaranarase-m2f 7 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर साहेब

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 7 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 ปีที่แล้ว +4

    अच्छा हे खर आहे पंतप्रधान व्हायच्या आधी ते 15 लाख देणार होते नंतर थोडीच बोलले होते

  • @छत्रपती-ह1प
    @छत्रपती-ह1प 7 หลายเดือนก่อน

    भास्कर जाधव एक नंबर

  • @nageshtogarali2504
    @nageshtogarali2504 2 ปีที่แล้ว +1

    Devi

  • @sajjadvarose7963
    @sajjadvarose7963 7 หลายเดือนก่อน

    Great Bhaskar rav

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 2 ปีที่แล้ว +1

    Great Jadhav Saheb 👍👍👍👍

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke ปีที่แล้ว +6

    Tarbuj laal zalay😜😂

  • @vynkateshkulkarni8649
    @vynkateshkulkarni8649 ปีที่แล้ว +1

    Only deva bhau

  • @uddhavbakhle6965
    @uddhavbakhle6965 2 ปีที่แล้ว +13

    देवेंद्र फडणीस पुरे खोटे बोलले

  • @vaishanavawale
    @vaishanavawale 7 หลายเดือนก่อน

    🎉 congratulation Bhaskar jadhav

  • @shashikantpatil4036
    @shashikantpatil4036 ปีที่แล้ว +3

    आरे बे अक्कलानो किती काळा पैसा आहे हे सांगताना साध्या पद्धतीने तर तो काडला तर प्रत्येकी 15 लाख येतील
    देतो असं न्हवे

  • @SandeepNikam-x1u
    @SandeepNikam-x1u 7 หลายเดือนก่อน

    भास्कर जाधव ग्रेट माणूस

  • @sandeshsakpal6392
    @sandeshsakpal6392 2 ปีที่แล้ว +9

    अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चा अवमान केला तेव्हा आवाज कुठे होता फडणवीस कँपनी😡😡😡😡

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 2 ปีที่แล้ว +40

    टरबुज का रडतो मोदि राहुल गांधी यांच्या नकला करतो तेव्हा टरबुज हसतो 🍉😭

  • @dineshverma9590
    @dineshverma9590 7 หลายเดือนก่อน

    BHASKAR JADHAV JINDAABAD BAAD ❤❤❤❤❤ DALALON KI SARKAR MAHARASHTRA ME nako baba

  • @RanuShinde-pf6ze
    @RanuShinde-pf6ze หลายเดือนก่อน

    देवेन्द्र फडणवीस किती खोंट बोलुन आखा महाराष्ट्र नासावला आहे

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 7 หลายเดือนก่อน

    राष्ट्रवादीशी. युती कधीही. नाही. नाही. नाही.... हे. कोण बोले होते.

  • @sunilshelar7668
    @sunilshelar7668 2 ปีที่แล้ว +1

    Great jadhav saheb

  • @rajeshmandewad6392
    @rajeshmandewad6392 2 ปีที่แล้ว +5

    डॉक्टर मनमोहन सिंग हे रेनकोट घालून स्नान करतात असे मा प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी असे बोलले

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk 7 หลายเดือนก่อน

    देशातील राजकारणी लोक नुसतं भांडत आहे

  • @vijayvishwasrao8431
    @vijayvishwasrao8431 2 ปีที่แล้ว +6

    Then what does PM does in his rally. Remember bengal election.

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne 7 หลายเดือนก่อน

    तुम्हाला नेत्यांची पाठराखण करायला निवडून दिलेले नाही. लोकांनी कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. हे लक्षात घ्या.

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 7 หลายเดือนก่อน +2

    या भास्कर जाधवांची पात्रता तरी आहे का मोदी बद्दल बोलण्याची... कुठे... ऐरावत.. अन् कुठे...

  • @dineshjadhav4527
    @dineshjadhav4527 7 หลายเดือนก่อน

    काळा धन कुठे आडवला तो कुठे राहिले

  • @sureshrahate2417
    @sureshrahate2417 7 หลายเดือนก่อน

    भाष्करराव अभीनंदण
    तुम्ही बोलल्याबध्दल। कशा मिरच्या झोंबल्या

  • @prakashvalve5617
    @prakashvalve5617 ปีที่แล้ว +1

    टरबुज़ गप

  • @tukaramsapkal4567
    @tukaramsapkal4567 7 หลายเดือนก่อน

    भास्कर जाधव माफी मागू नका 1मराठा लाख मराठा

  • @sandeshkoli9835
    @sandeshkoli9835 8 หลายเดือนก่อน +1

    still waiting 15 lakh😂😂😂

  • @udaykarwarkar2788
    @udaykarwarkar2788 2 ปีที่แล้ว +1

    Sabsa,achaa,laga

  • @alpesh37as
    @alpesh37as 2 ปีที่แล้ว +9

    Radu radu phadanvis

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 2 ปีที่แล้ว +3

    मोदी ने ठेका घेतला का नक्कल करण्याचा?????

  • @eknathtayade4563
    @eknathtayade4563 2 ปีที่แล้ว +1

    अरे मोदी आठ वर्षे त काय केले ते सांग

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 ปีที่แล้ว +3

    भासकर जाधव म्हणजेअति शहाणा माणूस

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 2 ปีที่แล้ว +3

    देवेंद्र साहेब, तुमच्या भागातले शेतकरी त्यांच्यासाठी काम केलं तर बरं होईल..... कंगना, अर्णब ,सुषांत आणि आता नवीन रडा रडी.....

  • @rohithahire2363
    @rohithahire2363 7 หลายเดือนก่อน

    ओ फडणवीस साहेब किती खोटं बोलतातओ फडणवीस साहेब किती खोटे बोलतात

  • @sagaranarase-m2f
    @sagaranarase-m2f 7 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर फडवनीस साहेब

  • @sagaranarase-m2f
    @sagaranarase-m2f 7 หลายเดือนก่อน

    साहेब हा बिघडलेला दिसतोय

  • @atuljain2316
    @atuljain2316 2 ปีที่แล้ว +9

    फडणवीस एकटेच सर्वांवर भारी पडतायत ,सभागृहच कामकाज शिकण्याची वेळ आघाडी सरकार वर आली

    • @ganeshkakade5165
      @ganeshkakade5165 2 ปีที่แล้ว +3

      भारी नाही पडले ,मूळ मुद्दे bharktvle महाविकास ने विरोधी पक्ष पुन्हा अडकला

    • @dineshtirpude2474
      @dineshtirpude2474 2 ปีที่แล้ว +1

      म्हणून फडणवीस नेहमीच विरोधी पक्षनेते राहोत.

  • @sang4359
    @sang4359 2 ปีที่แล้ว +12

    फडणवीस chya नखाची pan सर नाही त्या भास्कर जाधव ला

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 2 ปีที่แล้ว +4

      Chat mg tyachi

    • @sang4359
      @sang4359 2 ปีที่แล้ว +5

      @@user-zc9xd6fl6u tu chat to ka भास्कर ची दुसऱ्याला बोलतो गु khadadya

  • @subhashshinde5446
    @subhashshinde5446 5 หลายเดือนก่อน

    ते बोलले हे100टक्के खरे आहे .

  • @satvik7589
    @satvik7589 10 หลายเดือนก่อน

    बस फडणवीस बस पंतप्रधान काय कामाचे?खोटे सागणे हा गुन्हा आहे.

  • @amolkumbhar6691
    @amolkumbhar6691 ปีที่แล้ว

    फडवणीस किती खोट बोलतोस सगळ्या देशाला माहित आहे

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb 7 หลายเดือนก่อน

    फडणीस तुम्ही गप्प बसावे सन करा सन फडणीस करावी लागेल

  • @sandipmulunde9299
    @sandipmulunde9299 2 ปีที่แล้ว +1

    Jadhav great Saheb

  • @sandipthakare7972
    @sandipthakare7972 2 ปีที่แล้ว +2

    खोटं च खरं करन हे बाजप च काम आहे

  • @latakatore9114
    @latakatore9114 7 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂 फडणवीस घाबरला

  • @sandeshsakpal6392
    @sandeshsakpal6392 2 ปีที่แล้ว +8

    भास्कर जाधव साहेब धुवू धुवू .......फडणवीस जी रडू रडू.....

  • @somnathdahifale3629
    @somnathdahifale3629 7 หลายเดือนก่อน

    अरे हे सर्व म्हणलेले नरेंद्र मोदी टरबूज😢

  • @rameshwaryadav5887
    @rameshwaryadav5887 2 ปีที่แล้ว +5

    Labada bolun pm hota yete he dakhavun dile

  • @RSK459
    @RSK459 2 ปีที่แล้ว +8

    मि एकेकाळी भास्कर जाधव यांना मत दिले होते,,,,, आता मला त्याची लाज वाटतेय...
    मोदींना किती सगळे घाबरले आहेत

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 ปีที่แล้ว +2

      आहो साहेब पंतप्रधान होण्या अगोदर च आहे आणि असं बोलूनच त्यानी मत मागितली... आणि लोकांना मूर्ख बनवलं गेल....

    • @vanitawayal5558
      @vanitawayal5558 2 ปีที่แล้ว +1

      Modi ati khotarda manus aahe

  • @dineshpuri9827
    @dineshpuri9827 2 ปีที่แล้ว +2

    महाभकास आघाडी आहे ही यांना जनतेचे काही घेणं देण नाही यांना......

  • @sagaranarase-m2f
    @sagaranarase-m2f 7 หลายเดือนก่อน

    मग हा डान्स ची सूरवात होती की काय

  • @HanumanGade-n1q
    @HanumanGade-n1q 7 หลายเดือนก่อน

    भाजप ला आम्ही निवडुन देणार नाही

  • @PrabhuKhokle-u3j
    @PrabhuKhokle-u3j ปีที่แล้ว

    Jadhav is great

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 2 ปีที่แล้ว +4

    Of Current time
    Devendra Fadnavis Ji is most brilliant leader , also he is that levelheaded Chief minister to complete 5 years term
    Great leader after 50 years

  • @baburaojadhav7925
    @baburaojadhav7925 ปีที่แล้ว

    हा चित्रपट व नाटकात छत्रपती संभाजी च काम केवळ प्रसिद्धी साठी करतो का काय