आपण सर्वात शेवटी सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. खरंच आपल्या आयुष्यात अशी काही गोष्ट घडलेली असेल तर ती आपण विसरून जायला हवी किंवा कुणी व्यक्ती चुकीची वागली असेल तर तिला माफ करायला हवे. 🙏
सर तुमच्या क्राईम स्टोरीज फार छान असतात मी शाळेत 8 वीला असताना रमन राघवबद्दल माझ्या वडीलांकडून ऐकल होत आज तुमच्या मूळे संपुर्ण माहीती मिळाली..सर 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री दिव्या भारती हीचा खून झाला की तीने आत्महत्या केली हे आजही गुपीत आहे..सर यावर एक एपीसोड काढा..
तुमच्या videos ऐकून मला खूप भ्यासण्यास मिळते, mpsc/upsc साठी अश्या प्रकारचे गुन्हे आणि त्यांचा शोध कश्या प्रकारे होतो आणि गुन्हेगार कसा ओळखावा हे माहीत होते
Dattaji mi tumacha crime story vachte as vatate ahe Raman Raghavacha veli me laahaan hoto amhi bed window pasun lamb khechun zopat hoto eak prakarchi bheeti tevha pasarli hoti to khidakitun hat chalun marato
मुंबई मधे १९७५ कि १९७७ या काळा मधे तीनमुंडी वाली बाई अस रात्रीचा भय वातावरन होता लोक संध्याकाळी ७ नंतर घर बाहेर पडायचा बदं झाले होते हे काय होता ह्याची माहिती द्या
लय भोळा आहेस तू मित्रा.... अरे असे हजारो रमण राघव फिरत आहे आजूनपन... त्या मध्ये तर सरकारी अधिकारी खूप आहेत असे psycho.... मी पुणे मुंबई रोजगारा साठी गल्ली बोळे दिवसरात्र फिरतो ... खुप पाहिले उघड्या डोळ्यांनी.... रमण राघव तर जुना version झाला ....latest सरकारी अधिकारी आहेत... नुसतं बघशील तरी मरशील... हिहीही hahaha
Info chan deta sir fkt ekch problm ahe ki video thoda kami time kara.khup motha hotoy video..atlst 15 min maximum thik ahe bt tya peksha jast nko vataoy..video imp asun pn 25 min aiku vatat nahi..hech jr 15 min asta na tr khup mast vatla asta aikyla.....bgha thoda vichar kara ..
तो परीस्थितीनुसार बदलत गेला . दुर्लक्षित व्यक्ति कधी कुठले पाऊल उचलेल हे सांगता येत नाही .तुम्ही खूप छान कथन केले आहे .श्रीकांत सिनकर हे एक लेखक खूप छान लिहित असत . महिला गुप्त हेर रजनी पंडीत ह्यांनी पण छान पुस्तक लिहिले आहे .आता तुम्ही पण छान कथन करीत आहात .खूप छान उपक्रम आहे .मी बऱ्याच लोकांना फाॅरवर्ड केला आहे जेणे करुन सगळ्यांना ह्याचा आनंद लुटता येईल .
DND साहेब तुमच्या माहितीमध्ये थोडीशी सुधारणा करा .. ही गोष्ट आहे रामन राघवन नावाचा नरपशूची ! रात्री एकट्या दुकट्या बेवारशी _'' झोपलेल्या '' माणसालाच हा लक्ष करायचा ! आणी CID अधिकारी विनायकराव वाकटकर व दामोदर पेंडसेसाहेब तपास अधिकारी होते.. तसेच तुम्ही सांगताय त्या प्रमाणे रामन येवढ्यामोठ्या समुदायाला कधीही भिडलेला नाही किंवा सरेआम कत्तलही केली नाही.. महिन्यातून एकदा अथवा दिडदोन महिन्यात एखादा बळी घेत होता ते ही मुंबईच्या वेगवेगळ्या भागात.. मर्डर करण्याअगोदर दोनचार दिवस त्या त्या भागाची दिवसा व रात्रीच्या वेळी रैकी करायचा .व '' मुहूर्त '' ठरवुन पहारी सद्रश्य टोकेरी हत्याराने झोपलेल्या माणसाला भकाभक भोसकून शेवटी त्या घायाळाच्या डोक्यात मोठा दगड घालतसे !!
रस्त्यावर झोपलेले गरीब माणसं, भिकारी, त्याच्या साठी सोप्प टारगेट होते. रामण राघवची संपुर्ण स्टोरी मी दक्षता मासिक मध्ये वाचली होती. मुंबईत त्या काळी खुप दहशत होती ह्या माणसा मुळे.
@@utkarshshinde2806 शिंदे साहेब, माझे आत्ता 2020 मध्ये वय 68 वर्षे आहे. 1971 मध्ये माझे वडील मुंबई पोलीस मधुन रिटायर्ड झाले. त्यावेळी आमचे वास्तव्य मालाड मध्ये! तत्कालीन वाचनालय, आणि पोलिस बंदोबस्त.. बातम्यांचा फिडबॅक. आणी मुख्य म्हणजे टिन एज उत्सुकता !
तुम्ही गुन्हेगार स्टोरी सांगनारे नाही पण एक सभ्य शिष्क वाटतात छान
एवढा मोठ्ठा माणूस....याचा आदर्श घ्यावा म्हणून यावर चित्रपट निघाला
आपण सर्वात शेवटी सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. खरंच आपल्या आयुष्यात अशी काही गोष्ट घडलेली असेल तर ती आपण विसरून जायला हवी किंवा कुणी व्यक्ती चुकीची वागली असेल तर तिला माफ करायला हवे. 🙏
क्या बात है न 1 सांगतात राव साहेब
सर तुमच्या क्राईम स्टोरीज फार छान असतात मी शाळेत 8 वीला असताना रमन राघवबद्दल माझ्या वडीलांकडून ऐकल होत आज तुमच्या मूळे संपुर्ण माहीती मिळाली..सर 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री दिव्या भारती हीचा खून झाला की तीने आत्महत्या केली हे आजही गुपीत आहे..सर यावर एक एपीसोड काढा..
7 फेब्रुवारी भाग ३० - दिव्या भारती
रात्री साडेआठ वा.
@@dsdmarathi धन्यवाद..
रमण राघव नव्हे
रामण राघव त्या काळात दैनिक लोकसत्ता दररोज लेख लिहीले जात होते
Raman rago joghwary bhala banwayacha tyani maraycha
तुमच्या videos ऐकून मला खूप भ्यासण्यास मिळते, mpsc/upsc साठी अश्या प्रकारचे गुन्हे आणि त्यांचा शोध कश्या प्रकारे होतो आणि गुन्हेगार कसा ओळखावा हे माहीत होते
Good information. I don't know before about this.
तुमची स्टोरी आणि क्राईम आजतक ने सांगितलेली रमन राघव ची स्टोरी यात खूप फरक आहे. कोणती खरी आहे???
अतिशय सुंदर ....... क्राईम स्टोरी !
खूप घाबरायचो आम्ही लहान असताना.
रामण राघवची दहशत पसरलेली तेव्हा.
गटाराचं झाकण काढून अचानक यायचा आणि मारुन परंत गटारात गायब.
रक्त प्यायचा मनूष्याचा.
बरोबर हेपण ऐकलं आहे
@@anildarshale4128 40
👍👍🙏🙏🙏🙏
Masst
Samaj Gunehgar Nirmaan Kartat ✍️🗣️📢
लईच ताणून सांगतो भाऊ तू....
Koni sangto tari aahe appreciate karayla hav aapan
विनायक वहटकर नव्हे विनायक वाकटकर साहेब
Bhau che story sangnyachi paddhat khatarnak ahe. Story sangnyatala RamanRaghav.
Ekdam detail, mpsc upsc question vicharu shakate
👿
नमस्कार
🔔
Wow
Main Rahman Raghve Ko dekha hun tab meri umra 3.5/4 sal thi
छान वर्णन होत...वाईट घटनांना विसरायलाच हवे ...कारण बदला घेऊन काही फायदा नसतो...त्या पेक्षा निर्मळ आयुष्य जगायचं हेच ठरवून वागावे .
छान माहिती दिली
Dattaji mi tumacha crime story vachte as vatate ahe Raman Raghavacha veli me laahaan hoto amhi bed window pasun lamb khechun zopat hoto eak prakarchi bheeti tevha pasarli hoti to khidakitun hat chalun marato
Majha aajoba he story majha baba la sangitala Ani Baba ne mala! Aareymilk madhe tya diwashi khub bhiti cha mahual hota!
Khup chaan detail
Up
,, Mo
Asha naradhamana atyant krur padhatine marayala pahije hot pan manorugn aahe mhanun sodun dile tyala.
रमण राघव नव्हे
रामण राघव
Raman Raghav varti 60-70 pageche pustak nighale hote, aani me te 3-4 vela wachale aahe, tyala fashi zali hoti, tyani ek vegalya prakarche hattayar banavun ghetale hote aani to tya hattyar zoplelya mansachya kanshilat maaraicha
Savitha Sangeetha thank
छान स्टोरी सांगता सर👌👌
Banavt datta
Sir khupch chhann 👍👍👏👏
💯👍
Nice information 💯💯
सर तुमचा क्राईम स्टोरी हा कार्यक्रम फारच सुंदर आहे या कार्यक्रमांमध्ये नयना पुजारी मर्डर आणि रेप ही स्टोरी सांगा
२ फेब्रुवारी भाग २५ ला नयना पुजारी वर स्टोरी येईल
राागिणी काकडे yes
@@nelsonkadam5855 mi ya case madhil sarvanna bhetloy
Wishvas kadam la suddha
Shabbir Khan OK sar
मुंबई मधे १९७५ कि १९७७ या काळा मधे तीनमुंडी वाली बाई अस रात्रीचा भय वातावरन होता लोक संध्याकाळी ७ नंतर घर बाहेर पडायचा बदं झाले होते हे काय होता ह्याची माहिती द्या
अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो...तुमच्या कडे काही असेल तर सांगा
@@dsdmarathi zwzzzxxxwxxwxxwxexexxewxxxxxsxxxxxxxxexxsxedexxwexxxxxxxxwxwxxxxxxxxxxexxwxxxxwxxexexexexexxqwxxxxxxxxxxxxxxwxxxxxwxxxxeexxxeexexwxxxxxxxzzxsxxesexexxeexxxxdexxzxwxxxxweeeeeexexeeeeeeexeexexexeeexxxxxeexeeexexeeeeeexxeexxxdxxxxseexeeedxexxesewsxzwzw
Khup chan story sangta sir
1:5x
Khup chan sangta
Ek dam maste details
Nice
लय भोळा आहेस तू मित्रा.... अरे असे हजारो रमण राघव फिरत आहे आजूनपन... त्या मध्ये तर सरकारी अधिकारी खूप आहेत असे psycho.... मी पुणे मुंबई रोजगारा साठी गल्ली बोळे दिवसरात्र फिरतो ... खुप पाहिले उघड्या डोळ्यांनी.... रमण राघव तर जुना version झाला ....latest सरकारी अधिकारी आहेत... नुसतं बघशील तरी मरशील... हिहीही hahaha
Nice info
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
🔈९-७-२१🔈
तुम्ही यात एक इंटरेस्टींग घटना सांगितली नाही -- रमन राघवाला कोणत्या ऐरियात पकडलले , कोणी पकडले त्या पोलीसाचे नाव , वेळ कोणती होती वगैरे वगैरे
Tyala pakadle hote psi alex fialo ya police tani
Sari khup AAVDATE STORY
Vinayak वाकटकर आणि सुरेश पेंडसे. तुम्ही वाकटकर यांचे वेगळेच काहीतरी नाव सांगितले
फक्त दाऊदच्या बद्दल माहिती आहे का
Sir , Teen Beer killer var video banwa
Ed Gein बद्दल पण सांगा... ज्या वरून Texas Chainsaw Movie निघाला आहे... 50च्या दशकातील ही खरी गोष्ट आहे...
Hi story nice ahe
Virappan (chandan chor) chi story pahije
Ok
Kay bolaycha, aslyala jivanta jalun maraycha, te jante samor. Yeda pan kayamcha baher yeil
मव इं लम
Bhau raman raghvya film madhe raghvendra police officer aahe to pn murder kelele dakhvle aahe te khar aahe
Khup chan story
DattaJi Tumh Banglorechi BELUR Shreenivas AYYANGAR Hyanchapan Detail Madhye Sanga.
हो सर
स्टोरी चांगली आहे पण त्यात जाहिराती जास्त आहेत
khup denjars 🙄
Under khali nast anna under ast nust..
हम पहले मलाड में रहते थे 6 वर्ष की उम्र थी वो समय याद है परंतु उसको फाँसी क्यों नही हुई उसको उम्र कैद हुई और 20 साल बाद छूट गया ।
भाई ओ येरवडा जेल मे मर गया
Tumhi navin channel kashala chalu kele . He bare ahe ki
Sar ji family background search
पुण्यातील जककल सुतार ची कहाणी अंकुश फिल्म आधारित सत्य घटना डिटेल सांगितली तर बर होईल सर
स्टोरी आलेली आहे.
Kasab chi story sanga
Info chan deta sir fkt ekch problm ahe ki video thoda kami time kara.khup motha hotoy video..atlst 15 min maximum thik ahe bt tya peksha jast nko vataoy..video imp asun pn 25 min aiku vatat nahi..hech jr 15 min asta na tr khup mast vatla asta aikyla.....bgha thoda vichar kara ..
शक्यतो १५ मिनिटांत स्टोरी बसविण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याचे भाग बनवतो
Ted Bundy बद्दल पण सांगा🙏🤘👍
पिंपरी चिंचवड मधलं आसेल तर सांगा
Tamil lok khup aggressive astat,
Slums madhye rahnare tar khupch violent astat, tyanchya ladies tar shivya, bhandan aani maramari karnyat ek number
Marathi Lok Tyanchyavar Uttara ahae 🤧
रमण राघवनला डोंगरी मुंबई येथे पकडले होते
Ranga billa varti ek vidio banava saheb
Vishnubala patil mahiti saga
Trisul
sir joshi abhayankar hatyakand pune yawar video banva
Raman ragav navacha movie pan ahe netflix vat nawazudin cha. Mast movie ahe
Ata dagadi chal madhe kay chalate te sanga
Real khup chan bolta
Tyane Chicken nantar Polisankade kay Magitale hote .....
बर्याचशा गोष्टी घुसडलेल्या वाटतात. त्या वेळच्या वर्तमान पत्रात ह्या गोष्टी वाचल्या चे आठवत नाही.
Interesting banavnyasathi kel sahebanni😉
असल्या घटनेतून काय बोध घ्यायचा कशासाठी रिलीज करता असले व्हीडीओ
Dusryana मानसिक tras न dena hach bodh ghyava karan समाज पन tewdach criminal aahe
या माणसाचं ऐकण्या पेक्ष्या ह्या स्टोरी वर बॉलीवूड मधी मूवी आहे तो पहा एकदा रमण राघव मूवी नेम
Movie 🎥 is not true
👍👍👍
Crime story schedule please
Ok
Saheb Tumchi sangaichi style Ashi ahe ki janu Raman raghav tumcha baal Mitra hota🤪 kivha tumhi tyache manager ahe😁
very nice..sir he fakt mi aikal hot aaj tumhi sampurna mahiti dilit..
Hyaachach mage lagla pahije Raman raghav
फोटो कुठे आहे
Police investigation ke samai Raman kya Marathi mai baat kar raha thaa .
Sir fulndevi var story bnva
Sir, Tumhi Info changle deta ...keep it up👍 to tsa nsl tr pn kahi lok hya buddhi che asu shaktat
कृपया आपला कार्यक्रम पहाणार्यांवर इंग्रजी शब्दांचे ऐवजी अचूक पर्यायी मराठी शब्दांचे संस्कार करा.
Rd
Nash
for
Google
for
6
3232
2
रमण राघववर्ती कोणत्या कलमा नव्ये खटला दाखल करण्यात आला होता
Raman Raghavchi story golmol keli aahe, purna mahiti nastana story saangitali aahe
3:24 ...इतक्या वेळ गप्प बसलेला # प्राणी😂😂😂🤣😂😂🤣
8
त्या नरपशूच नाव रामण राघवन होते.....
तो परीस्थितीनुसार बदलत गेला . दुर्लक्षित व्यक्ति कधी कुठले पाऊल उचलेल हे सांगता येत नाही .तुम्ही खूप छान कथन केले आहे .श्रीकांत सिनकर हे एक लेखक खूप छान लिहित असत . महिला गुप्त हेर रजनी पंडीत ह्यांनी पण छान पुस्तक लिहिले आहे .आता तुम्ही पण छान कथन करीत आहात .खूप छान उपक्रम आहे .मी बऱ्याच लोकांना फाॅरवर्ड केला आहे जेणे करुन सगळ्यांना ह्याचा आनंद लुटता येईल .
धन्यवाद
आपल्या सुचना आणि प्रोत्साहना मुळे आमच्या कामाचा उत्साह वाढतो...
रामन राघव असे त्याचे नाव होते आणि पायजमा शर्ट वाढलेली दाढी असा वेष होता
मंदा पाटणकर रेलवेत झालेला खून या बदल सांगा
जोशी अभ्यंकर खुनखटला,पुणे. व मानवत खुनखटला, याविषयी माहीती द्या
@@sanjaykadam6862 plz video short karat java karan mag video bagahyala better vatat
माझे वय 53 आहे मीलाहापणी अस ऐकलं आहे तो रमण राघव लांब केस आसलेल्या बाईला मारायचा
लय पकवता राव तुम्ही. लय बोअर मारता. तुम्ही स्टोरी टेलिंग चं ट्रेनिंग घ्या जरा.
Very good 👍
DND साहेब तुमच्या माहितीमध्ये थोडीशी सुधारणा करा .. ही गोष्ट आहे रामन राघवन नावाचा नरपशूची ! रात्री एकट्या दुकट्या बेवारशी _'' झोपलेल्या '' माणसालाच हा लक्ष करायचा ! आणी CID अधिकारी विनायकराव वाकटकर व दामोदर पेंडसेसाहेब तपास अधिकारी होते.. तसेच तुम्ही सांगताय त्या प्रमाणे रामन येवढ्यामोठ्या समुदायाला कधीही भिडलेला नाही किंवा सरेआम कत्तलही केली नाही.. महिन्यातून एकदा अथवा दिडदोन महिन्यात एखादा बळी घेत होता ते ही मुंबईच्या वेगवेगळ्या भागात.. मर्डर करण्याअगोदर दोनचार दिवस त्या त्या भागाची दिवसा व रात्रीच्या वेळी रैकी करायचा .व '' मुहूर्त '' ठरवुन पहारी सद्रश्य टोकेरी हत्याराने झोपलेल्या माणसाला भकाभक भोसकून शेवटी त्या घायाळाच्या डोक्यात मोठा दगड घालतसे !!
Ok sir
Evdhi detail tumhala kasi milali
रस्त्यावर झोपलेले गरीब माणसं, भिकारी, त्याच्या साठी सोप्प टारगेट होते. रामण राघवची संपुर्ण स्टोरी मी दक्षता मासिक मध्ये वाचली होती. मुंबईत त्या काळी खुप दहशत होती ह्या माणसा मुळे.
@@utkarshshinde2806 शिंदे साहेब, माझे आत्ता 2020 मध्ये वय 68 वर्षे आहे. 1971 मध्ये माझे वडील मुंबई पोलीस मधुन रिटायर्ड झाले. त्यावेळी आमचे वास्तव्य मालाड मध्ये! तत्कालीन वाचनालय, आणि पोलिस बंदोबस्त.. बातम्यांचा फिडबॅक. आणी मुख्य म्हणजे टिन एज उत्सुकता !
@@vishnupatil2779 ok sir
This is not story . This is real fact .
Yes
मानवत खून खटला वर प्रकाश टाकला तर बरं होइल सर
He use hammer as weapon
He was born in pune
काही ठिकाणी पुणे आहे काही ठिकाणी बाहेरचा असा उल्लेख आहे. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे.