ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पत्रकार साहेबांची भाषा लय चांगली आहे , तू , तुला , तू ,तुला .
बरं
नोकऱ्या मिळतील याची वाट बघत बसण्यापेक्षा हेच उत्तम.👌🏻👍
मुलाखत घेणार्यांना धन्यवाद. कारण त्यांच्या अशा मुलाखती घेण्यामुळं छोट्या व्यावसायिकांची प्रसिद्धी होते. पण त्यांना एक विनंती है कि कुणीही छोटा व्यावसायिक असो त्यांच्याशी अरे तुरे ची भाषा न करता आदरानं, सन्मानानं बोलावं.
Are tere bolane galat aahe
Agdi brobar
😮Correct Aahe😮😮😮😮
बरोबर आहे, पण माझ्या मते, तोंडावर सन्मान करण्यापेक्षा मागे केलेला सन्मान मोठा असतो
भावी वाटचालीत हार्दिक शुभेच्छा
मस्त माहिती दिली, धन्यवाद
खूप छान मित्रा
वाह खूप छान पण रेट खूप कमी ठेवले आहेत। आमच्या इथे 30 ru पाव किलो विकतात
Kuthe
1 नंबर
खूप छान
माझे पहिले लाईक...
एकच नंबर भाऊ 🔥💯
No,1
Future is bright .go ahead .all the best
Really dashing.Follow quality,rate n service.
Khup chan vichaar aahe. Best of luck for your future.
Kup Chan Mitra
Excellent❤❤❤❤
Wholesale bhavat matki kuthun midel kami bhavat please sanga sir
Khup chan bhai
Gaju ekch number
go ahead mitra
Khup chan hai
Best luck 👌💐
Very nice
बाला तुझ्या कडून अमच्या मुलांना काही शिकायला मीलेल Thank you
Go ahead
Great
Nice
Amala holsel milu sakte ka sir matki
मुलाखत घ्ययला फक्त प्रमाणे 1 वेळा अरे.तुरे न बोलता फक्त व्यवसायिक व्यक्तीला शेठ म्हणा
माझा पुतण्या इंजिनियर आहे पण पारिवारिक पारंपरिक व्यवसाय भाजी पाला विक्री बाजार करतो.
Eginyar chi job Nahi karat ka te
❤
Matki konty quality chi waparta dada
शिल्लक राहिलेली मटकी कशी परत उपयोगी पडते
😂दादा मटकी कशी भिजवायची हे आम्हाला सांगण्यात येईल का
Jast mutki kashi bhijvai sanga please
मटकी होलसेल मार्केट कुठे आहे
हा व्यवसाय आम्हांला करायचाय तर कमेंट मध्ये थोडीफार माहिती मिळेल का
Hi, kela ka chalu tumhi business
आता एक आहे विकनारा चार अजुन मटकीच विकायला येतील चार चे चोविस होतील आणि सगळेच ऊपाशी मरतील मराठी लोकांचा धंदा😂
💯
He khar ahe pan
Contact no kon denar te pan sanga 🤔🤔🤔😎
Ajun BJP Government madhe Kay kay baghaila bhetel
उसळलेल्या नंबर टाकायला पाहिजे
बारावी कॉमर्स शिक्षण घेऊन थेट व्यवसाय करावा,फार लवकर पैसे कमवायला लागा वेळ फुकट घालवू नका,जस्ट डु इट
मटकी डबल पैसे भेटून देते
नंबर मिळेल का
फक्त तुला बोळण्या पेक्षा तूम्ही बोलता आल अस्त तर बरं झालं असतं
जाऊन या जाऊन या मग कळलं
याला बरोबर बोलता येत नाही
भावा मटकी 136 रुपये किलो आहे
125😅
93/-
140 aahe
बस करा हो
Muttakichaa chaa Khali papar thevaa you tubar walaa saaf Sutharaa rakhane bolo jaraa
मला मो नं पाईजे
Are tere bolane chukicha chukiche aahe
ओके
मुलाखत घेणाऱ्याने तू, तडक ची भाषा वापरू नये..बाकी सर्व उत्तम..
❤❤❤
❤❤❤❤
पत्रकार साहेबांची भाषा लय चांगली आहे , तू , तुला , तू ,तुला .
बरं
नोकऱ्या मिळतील याची वाट बघत बसण्यापेक्षा हेच उत्तम.👌🏻👍
मुलाखत घेणार्यांना धन्यवाद. कारण त्यांच्या अशा मुलाखती घेण्यामुळं छोट्या व्यावसायिकांची प्रसिद्धी होते. पण त्यांना एक विनंती है कि कुणीही छोटा व्यावसायिक असो त्यांच्याशी अरे तुरे ची भाषा न करता आदरानं, सन्मानानं बोलावं.
Are tere bolane galat aahe
Agdi brobar
😮Correct Aahe😮😮😮😮
बरोबर आहे, पण माझ्या मते, तोंडावर सन्मान करण्यापेक्षा मागे केलेला सन्मान मोठा असतो
भावी वाटचालीत हार्दिक शुभेच्छा
मस्त माहिती दिली, धन्यवाद
खूप छान मित्रा
वाह खूप छान पण रेट खूप कमी ठेवले आहेत। आमच्या इथे 30 ru पाव किलो विकतात
Kuthe
1 नंबर
खूप छान
माझे पहिले लाईक...
एकच नंबर भाऊ 🔥💯
No,1
Future is bright .go ahead .all the best
Really dashing.Follow quality,rate n service.
Khup chan vichaar aahe. Best of luck for your future.
Kup Chan Mitra
Excellent❤❤❤❤
Wholesale bhavat matki kuthun midel kami bhavat please sanga sir
Khup chan bhai
Gaju ekch number
go ahead mitra
Khup chan hai
Best luck 👌💐
Very nice
बाला तुझ्या कडून अमच्या मुलांना काही शिकायला मीलेल Thank you
Go ahead
Great
Nice
Amala holsel milu sakte ka sir matki
मुलाखत घ्ययला फक्त प्रमाणे 1 वेळा अरे.तुरे न बोलता फक्त व्यवसायिक व्यक्तीला शेठ म्हणा
माझा पुतण्या इंजिनियर आहे पण पारिवारिक पारंपरिक व्यवसाय भाजी पाला विक्री बाजार करतो.
Eginyar chi job Nahi karat ka te
❤
Matki konty quality chi waparta dada
शिल्लक राहिलेली मटकी कशी परत उपयोगी पडते
😂दादा मटकी कशी भिजवायची हे आम्हाला सांगण्यात येईल का
Jast mutki kashi bhijvai sanga please
मटकी होलसेल मार्केट कुठे आहे
हा व्यवसाय आम्हांला करायचाय तर कमेंट मध्ये थोडीफार माहिती मिळेल का
Hi, kela ka chalu tumhi business
आता एक आहे विकनारा चार अजुन मटकीच विकायला येतील चार चे चोविस
होतील आणि सगळेच ऊपाशी मरतील मराठी लोकांचा धंदा😂
💯
He khar ahe pan
Contact no kon denar te pan sanga 🤔🤔🤔😎
Ajun BJP Government madhe Kay kay baghaila bhetel
उसळलेल्या नंबर टाकायला पाहिजे
बारावी कॉमर्स शिक्षण घेऊन थेट व्यवसाय करावा,फार लवकर पैसे कमवायला लागा वेळ फुकट घालवू नका,जस्ट डु इट
मटकी डबल पैसे भेटून देते
नंबर मिळेल का
फक्त तुला बोळण्या पेक्षा तूम्ही बोलता आल अस्त तर बरं झालं असतं
जाऊन या जाऊन या मग कळलं
याला बरोबर बोलता येत नाही
भावा मटकी 136 रुपये किलो आहे
125😅
93/-
140 aahe
बस करा हो
Muttakichaa chaa Khali papar thevaa you tubar walaa saaf Sutharaa rakhane bolo jaraa
मला मो नं पाईजे
Are tere bolane chukicha chukiche aahe
ओके
मुलाखत घेणाऱ्याने तू, तडक ची भाषा वापरू नये..
बाकी सर्व उत्तम..
Great
❤❤❤
❤❤❤❤