कराळे सर परभणी मध्ये विठ्ठल कांगणे सर च्या क्लास ला मार्गदर्शन भाग 1 | Nitesh Karale Sir
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
wa.me/+9170201...
काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
🔴 TH-cam : 👇👇👇
/ vitthalkangane
🟠 Instagram : 👇👇👇
/ vitthal_kangne
🔵 Facebook : 👇👇👇
/ vitthalkangane
🟣 Telegram : 👇👇👇
t.me/VitthalKa...
_______________________________________________
#vitthalkangane #vitthalkanganesir #niteshkarale #niteshkaralesir #karalesir
#VitthalKangne #vitthalkangnesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkagnesir #vitthalkanganesircomedy #kangnesircomedy #kanganesir #vitthalkagnesir #kagnesircomedy #kangnesirparbhani #vitthalkangnecomedy
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठीकॉमेडी #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #mpsc #compitativeexam #exam2022 #policebharti
Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻
8:50
26:00
Sundar program
विदर्भाचे क्रांतिकारी ज्ञानाचे सागर *कराळे सरांचे* मराठवाड्याच्या ज्ञान द्वारा त हार्दिक स्वागत
गरीब विद्यार्थी साठी खरंच जीव तोडतात कराळे सर आणि कांगणे सर.... 🥰
बारकाई न विचार करा... यांचे धंदे आहे हे...
@@henrydcruz8065 वाटत तर नाही.... बाकीच्या शिक्षाकांच्या तुलनेत या सरांची जोडी बेस्ट आहे.... 👍🏻
@@henrydcruz8065 ho agdi barobr
कांगने सरांचे मनापा सुन आभार वक्त करतो ,हा कार्य क्रम आयोजित केल्याबदल....
विधर्भाचा ढाण्या वाघ.... माननीय श्री कराळे गुरुजी.....😈🙏🤙🐯
कांगने सर आणि कराळे सर 1 नंबर जोडी👌👌👌🙏🙏 तुमच्या कार्याला सलाम💐💐
जगात जर्मनी भारतात parbhani
Khupch bhari sir
विठ्ठल कांगणे सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एवढी मेहनत घेतात खूप आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्रात तुमच्यासारखे शिक्षक आहेत... बाबासाहेब म्हणतात तूच आहे तूझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रकारे प्रत्यक विद्यार्थी हा स्वतःच परिश्रम करून जीवनात यशस्वी होत असतो... पण ते यश मिळवण्यासाठी योग्य व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे ....आणि त्याचे उदाहरण तुम्ही...
कराळे सर आणि कांगणे सर तुमचे अथांग परिश्रम पाहून अस वाटतयं की यापुढे भारतातील सैन्य भरती मध्ये आणि पोलिस भरती मध्ये सर्वात जास्त आपलेच विद्यार्थी असतील...आणि असतीलच..
सर एक विनंती आहे ...दुसऱ्या कोणत्याच शिक्षकावर टीका व्हायला नको भलेही ते वाईट असतील....
आपण आपले काम करत राहू...विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देत राहू...
आणि सर येत्या काही दिवसात तुम्ही विद्यार्थ्यांसाठी पर्याय म्हणून नाही तर उपाय म्हणून राहाल...only विठ्ठल कांगणे सर....🙏
Proud of u Sir..💐💐👍
खूप जबरदस्त मार्गदर्शन कऱ्हाळे सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌. आयोजक : कांगणे सर यांचं सुद्धा मनापासून आभार.
मला तर या स्पर्धा परीक्षेचा काहीच नाद न्हवता पण विठ्ठल सरांचे विडिओ पाहायला लागलो तेव्हापासून स्पर्धा परिक्षाच
आवडते. कराळे सर आणि कांगणे सर खूप जीवापाड प्रयत्न आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसथि करत आहेत.
खूप खूप धन्यवाद
स्पर्धा परीक्षा हा नाद नाही मजबूरी आहे भाऊ
aadarsh teacher aahat sir tumhi....
Vidharbacha raja karale sir marathvadche raja ms v kangne sir doghe ek number shikshak yanna shelut jay hind jay maharashtra
खूप जबरदस्त मार्गदर्शन सर
कांगणे सर आणि कऱ्हाळे सर जोडी no. 1
Great sir keep it up
माझे गुरुवर्य विठ्ठल कांगने सर तुमच्यामुळे महाराष्ट्रातील होत करू गरीब मुलांना चांगली प्रेरणा व चांगले मार्गदर्शन मिळते .या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आज हा आपल्या अकॅडमी मध्ये झालेला कार्यक्रम खुप चांगला झाला आणि कराळे सर तुमचे भाषण एकदम कडक खूप हसवल
Great sir
Sir police , gavatil police patil ,kotval yancha vishay kahi tari bola aho ratr seva kartat jantechi alp mandhanat tyanch kahi bhagat nahi ho sir tya amdarala ghare bandun denya ayvaji thod garibakde pahv mna mukhamantri saybana sir
काळ का दिसतय सर
ग्रेट शिक्षक आमचे मामा विठ्ठल कांगणे सर
जाऊ द्या राव सर राजकारण पोरांना motivate. करा त्यांना काय कळतंय राजकारण वगैरे
फक्त दोनच मास्तर कांगने आणि कराळे बाकी l दलिंदर
चापलूसी 🤭
खूप छान सर
धन्यवाद कांगणे सर जी
आमचे कराळे सर जय विदर्भ 😀🙏🙏
Nice Sir 👍👍👌👌
Sir amcha Gadchiroli mdhe aba saheb nn boht gotade Keli police bharti madhe
Sir hkupch khup changl
Mast- Mast कराळे सर खूप मस्त कार्यक्रम(मार्गदर्शन)😂😂😂
सर अप्रतिम
👏👏🙏👍👍
Very nice sir
Karale sir nam hi kafi hei
Part 2 kuth ahe sir.... mast bolle sir purn video pathva...🙏🙏🙏🙏
एक नंबर सर जी... 🙏🙏♥️
Jay vidharbh
छान असेल सुरुवात केली
Karale Sir &kangne sir gret 🙏🙏🙏
एकच no गुरुजी.......
सर लाईव्ह कधी येणार आहे
Pudcha..video
Nice one
सर♥️♥️
Kangne sir ani karale sir ya thor mansancha vijay aso
Sir kangne sir cha ek asa motivation video taka sir tumcha
❤️❤️❤️
Purn video taka sir
कांगणे सर कार्यक्रमात विद्यार्थ्या साठी खुर्च्या लाईट ची व्यवस्था केली असती तर कार्यक्रम अजून छान झाला असता..
Karale sir pusad madhe academy suru kara aapli
Carry minatai sarkhi lok you tube war 😂 1 number war aahet. Ashe lok samor aale pahije
कांगणे सररांचे आभार मानते.
आणि कराळे सर रांचे आजीचे उदाहरणं व मुलांना शिकवलेली इमानदारी 👍👌👏🌹
Mast
मामाश्री
Karale sir 🤗 op
Good sir
Mararshtra che don aadarsh karale sir ani kangane sir manjech K.K sir yanna jay hind jay maharashtra
Namskar sir 🙏
निर्लज्य सरकार आहे हे, आरोग्य भरती बद्दल जरा बोला आता टोपे
वस्ताद लहुजी साळवे यांचं नाव घ्या
नाही तर तुमच्य भाषणाला कवडीचीही किंमत नाही
कारण तुम्ही ज्यांची नावे घेतली ते यांच्या मुळे घडले आहे
बरोबर आहे भाऊ तुझ
मस्त गुरुजी
Hmmmm
खरचं कराळे सर तुम्ही सद्यपरिस्थितीत काय घडत आहे.याचे अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. खूप आवडला सर तुमचा व्हिडिओ धन्यवाद.
👌👌👌
Tumchyasarkhe cm pahij Sir
🙏
👍👍👍
Supr sir
🙏🙏🙏
Political visai bolu naka
Frist comment
खुप छान
Sir Ha Manus yogya nahi
Nusta time pass karu naka
Modi he to munkin he
Thoda over gavran boltat karale sir
Survat mast keli❤️
Universal truth thank you karale sir
✨👌👌
हा कराल्या लइ फ़ालतू माणूस आहे... याला आधी विचारा किती मुख्य परीक्षा दिल्या आहे. किती इंटरव्यू ला गेला आहे mpsc मधे...
आजकाल कोणीही mpsc क्लासेस चालू करतय... स्वांग
Tumach mhann kay aahe bjp nako aahe. As 😂😂 are. Nalayka ,. Dalindra. Modi aahe t hindu aahe
👌👌👌
👍👍👍👍
👍👍
कांगणे सर आणि कऱ्हाळे सर जोडी no. 1
👍👍