नितेश कराळे सर सोबत विठ्ठल कांगणे सर Live Class | Swami Vivekananda Academy Parbhani | Kangane Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2022
  • NItesh Karale Sir With Vitthal Kangane Sir | Vitthal Kangane Sir & Nitesh Karale Sir
    स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    #पोलीस_भरती #पोलीसभरती2022
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
    Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
    wa.me/+917020125440
    काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
    कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
    🔴 TH-cam : 👇👇👇
    / vitthalkangane
    🟠 Instagram : 👇👇👇
    / vitthal_kangne
    🔵 Facebook : 👇👇👇
    / vitthalkangane
    🟣 Telegram : 👇👇👇
    t.me/VitthalKanganeParbhani
    _______________________________________________
    #vitthalkangane #vitthalkanganesir #karalesir #niteshkaralesir #niteshkarale
    #VitthalKangne #vitthalkangnesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkagnesir #vitthalkanganesircomedy #kangnesircomedy #kanganesir #vitthalkagnesir #kagnesircomedy #kangnesirparbhani #vitthalkangnecomedy
    #पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठीकॉमेडी #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #mpsc #compitativeexam #exam2022 #policebharti
    Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 509

  • @dagadulonkar8616
    @dagadulonkar8616 ปีที่แล้ว +107

    विदर्भाचे शायनिंग 🌟 स्टार *कराळे सर* अन्
    मराठवाडा भूषण *कांगणे सर*
    ह्या ज्ञानाच्या जंगलातील दोन्ही सिंहा ची एकत्र *ज्ञान गर्जना*

  • @motivationalgmd13
    @motivationalgmd13 2 ปีที่แล้ว +658

    लोक फक्त सातारा सांगली, कोल्हापूर लाच महाराष्ट्र ओळख त पण sir तुमच्या मुळे परभणीला पण एक ओळख मिळाली आहे 💯🙏🏼🙏🏼🙏🏼धन्यवाद

  • @shardacoachingacademyganga3321
    @shardacoachingacademyganga3321 2 ปีที่แล้ว +37

    आख्या परभणी मधल्या बब्या, पक्या, आणि दलिन्द्रना नीट करणारे , आणि विचार प्रवाह बदलून ,
    पुन्हा अभ्यासाला लावनारे एकमेव शिक्षक म्हणजे आदरणीय ' विट्ठल कांगने' सर !!!

  • @gauravkhakare5679
    @gauravkhakare5679 2 ปีที่แล้ว +35

    *कराळे सर आणि कांगणे सरांची महायुति- महाआघाडी असेच शिक्षकांनी शिक्षण क्षेज्ञञात एकञ येऊन एकमेकांना सहाय्य करावे द्यानाच देणाघेवाण करावे* *तेव्हाच विद्यार्थ्यांचा विकास होईल*

  • @madanpawar292
    @madanpawar292 2 ปีที่แล้ว +30

    आमुच्या पंचक्रोशीतील 'रत्न' ,,ज्याला सर्व महाराष्ट्रातील नवतरुण डोक्यावर घेऊन नाचतात...सार्थ अभिमान आहे सर आम्हाला,,,👌💐💐

  • @its_me7267
    @its_me7267 2 ปีที่แล้ว +255

    महाराष्ट्राचे दोन् वाघ या राज्यातील अनेक भावी अधिकारी घडवतील अशी आशा आहे 🙏💞🌹

    • @akashthakare4632
      @akashthakare4632 2 ปีที่แล้ว +1

      😆😆😆🤪😀

    • @its_me7267
      @its_me7267 2 ปีที่แล้ว

      @@akashthakare4632 bhau Hasayala kay zale 🧐

    • @chetanchavhan1556
      @chetanchavhan1556 2 ปีที่แล้ว +4

      Khar ahe bhava

    • @akashthakare4632
      @akashthakare4632 2 ปีที่แล้ว +3

      Kay nahi bhai comedy pn aani knowledge pn d'etat studant na te tyamul haslo mi

    • @its_me7267
      @its_me7267 2 ปีที่แล้ว

      @@akashthakare4632 👍

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 9 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्हा दोघांच्या व्हिडिओमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या अज्ञानात अतिशय भरपडत आहे भारतीय लोकशाही स्वातंत्र्य न्याय बंधुता आणि भारताची राज्यघटना आपण अत्यंत सोप्या पद्धतीने सांगता अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रोत्साहन देता वेळप्रसंगी स्वतः अन्याय विरोधात लढता दोघांचाही स्वभाव बेधडक आहे सत्तेच्या मार्गाने जात आहात आम्ही सर्वजण तुम्हा सोबत आहे असेच आपल्याकडून हुशार विद्यार्थी घडत जाऊ आणि जगामध्ये आपल्या देशाच नावव उज्वल हो हीच आपणास सदिच्छा जय भीम नमो बुद्धाय

  • @aniketkhiratkar688
    @aniketkhiratkar688 2 ปีที่แล้ว +127

    विषय कितीही समोर गेला तरी मागच toppic कुठे होता हे लक्षात ठेवणं खूप अवघड आहे आणि ही गोस्ट तुमच्यात आहे सर.... Salute तुमच्या कार्याला 🙏

  • @sangharshbrahmaraj5942
    @sangharshbrahmaraj5942 2 ปีที่แล้ว +30

    परभणीला ओळख मिळवून देणारे आमचे आदरणीय शिक्षक विठल कांग्ने sir 🙏🙏

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 11 หลายเดือนก่อน +7

    दोघांचे मार्मिक भाषण खुप
    ऐकण्या सारखे व निर्भिड असते
    खुप दोघांचे अभिनंदन!

  • @udhavtidke116
    @udhavtidke116 2 ปีที่แล้ว +5

    दोघे पण या महाराष्ट्राचे कोहिनुर आहेत.
    पुढील काळात तुम्ही दोघेही खान सर सारखे या महाराष्ट्राच्या तरुण विद्यार्थ्यांना दिशा दर्शक होणार.

  • @nitingore3738
    @nitingore3738 ปีที่แล้ว +11

    कांगणे सर आपण आज पिलू या शब्दाचा अर्थ सांगीतला डोळे उघडले आभारी आहे.

  • @spsconstruction1137
    @spsconstruction1137 2 ปีที่แล้ว +17

    जय 🙏 भिम . जय 🙏 शिवराय.
    जगात जर्मनी भारतात परभणी 👍👍👍...

  • @belachav
    @belachav ปีที่แล้ว +3

    खरतर विठ्ठल कांगणे सर हे खूप ग्रेट त्यांना शतशः नितेश कराळे सोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही नितेश कराळे फक्त शायनिंग बाजी माणूस आहे मिमिक्री आर्टिस्ट

  • @sudarshansuryatal446
    @sudarshansuryatal446 2 ปีที่แล้ว +22

    सर माझे सर्व मित्र स्पर्धा परीक्षा करतात,
    आणि मी तुमचे विडिओ पाहतो आणि एन्जॉय करतो माझी जीवन शैली...👌
    भारी👌👌

  • @sushilpawar8614
    @sushilpawar8614 2 ปีที่แล้ว +62

    आम्हाला योग्य मार्गदर्शन देल्या बदल धान्यवाद sir

  • @totalinfo4722
    @totalinfo4722 2 ปีที่แล้ว +3

    आंबेडकरी चळवळ पुढे खुप मोठा प्रश्न उभा टाकला आहे आज तुम्ही बघा BSP च काम जोरात चालू आहे आणि VANCHIT च पण काम जोरात चालू आहे पण आंबेडकरी समाज ह्या चिंतेत आहे कि वोट कुणाला देयाचे . आपल्याला माहित आहे कि ही निवडणूक खुप महत्त्वाची आहे , जर आपले विरोधी सतेत आले तर ते सविधानाची मोडतोड करणारच म्हणून नंतर पसतावा करुन काय उपयोग .मला अस वाटत कि समाजाने एकत्र येउन विहारात चर्चा करावी .
    विचार करा....... आपले विचार मांडा.....

  • @kapilaghav2551
    @kapilaghav2551 ปีที่แล้ว +10

    सर्वप्रथम कांगणे सर आपल हार्दिक अभिनंदन. अभिनंदन यासाठी की,
    पुणे,औरंगाबाद,नगर सारखं तुम्ही आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा वातावरण तयार केला आहे.

  • @sachinlakade5174
    @sachinlakade5174 ปีที่แล้ว +8

    आदरणीय कांगणे सर खूपच छान शिकविता तुम्ही👌👌🙏🙏

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 11 หลายเดือนก่อน +3

    महान या दोन्ही गुरूंचे अभिनंदन

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 ปีที่แล้ว +5

    विठोबा कांगणे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा अभीष्टचिंतन उदंड आशीर्वाद.👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @vishalmore3469
    @vishalmore3469 10 หลายเดือนก่อน +4

    दोन ज्ञानाचे भांडार एकत्र....❤❤

  • @nikhiltangde0009
    @nikhiltangde0009 2 ปีที่แล้ว +8

    विठ्ठल कांगने सर सारखा माणूस सापडुन पण सापडणार नाही..... 🙏

  • @rahulchimurkar8648
    @rahulchimurkar8648 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान शिकवता सर असेच चांगले काम करत रहा. दोघांचे मनःपूर्वक आभार

  • @nitintare140
    @nitintare140 ปีที่แล้ว +3

    सर गर्व आहे तुमच्यावर तुमच्यामुळे आमच्या जीवनात खुप बदल झाला येणारया काळात तुम्ही खुप फेमस व्हाव ऐवढी ईच्छा

  • @user-kf9tn1wx9r
    @user-kf9tn1wx9r 2 ปีที่แล้ว +26

    Two legend teacher vitthal kagne sir and karale sir 🔥🔥🔥

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 9 หลายเดือนก่อน +1

    बहोत बढीया. खरं बोलणारे आपण दोघे वाघ . आम्ही आपल्या ‌सोबत सर .जय वंचित .जय शिवराय.

  • @rajeshpaikrao7917
    @rajeshpaikrao7917 ปีที่แล้ว +2

    Very good sir apli shikvnichi kala ani aplyala mahit aslelya garib mulachi vatha ani tyatun tyana kas savracha hya tumchya sarvach samaj karyala salaam 🙏🌹

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 ปีที่แล้ว +5

    proud of you sir
    bith you are genious teacher in the world..

  • @kapilrathod5459
    @kapilrathod5459 2 ปีที่แล้ว +13

    Very Nice Speech Viththal Kagane Sir... 💐👍🏻👆👌❤

  • @shyamsatpute1340
    @shyamsatpute1340 2 ปีที่แล้ว +21

    अप्रतिम सर जी....

  • @ganeshdarade1168
    @ganeshdarade1168 ปีที่แล้ว +1

    सर खरच खुप छान मार्गदर्शन केले
    माझे वय आज 30 वर्ष रनिंग आहे हे असे मार्गदर्शन आम्हांला पाहिले मिळाले असते तर मी पण कुठेतरी पोलीस खाकी वर्दी मध्ये असतो
    आज मी एसटी महामंडळामध्ये वाहक पदावर आहे *ज्याच्या अंगावर वर्दी त्याच्याच भोवताली गर्दी*हे स्वप्न साकार केले असते
    गणेश दरडे जालना

  • @vijaydhird143
    @vijaydhird143 3 หลายเดือนก่อน

    Aaplya bharat desha la aasech Guru paheje kangne & Nitesh sar aaplya dogacha karyass Koti Koti Naman sar 👌👌🙏🙏🛑🛑

  • @Snehal_Mukhade77
    @Snehal_Mukhade77 2 ปีที่แล้ว +22

    Sir khup.....chan astat tumche lecture... Education Funny... Sarv ch 😋😂 All Rounder 🙏👍

  • @vikasvikas565
    @vikasvikas565 2 ปีที่แล้ว +8

    हे सर नक्किच आणखी फेमस होणार 😍❤️🔥🇮🇳💯

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 9 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहिती दिली आहे. पाढे शिकणयाची तुमची पध्दत खुपच आवडली ,आताच्या पिढीला तुमच्या सारख्या शिक्षकांची फारच गरज आहे.धन्यवाद सर

  • @dopehope2218
    @dopehope2218 2 ปีที่แล้ว +21

    waah,jabardast!!!! sir quality teaching

  • @rohitkanpure1326
    @rohitkanpure1326 2 ปีที่แล้ว +6

    परभणी चे great vithhal sir❤️

  • @bhosle4053
    @bhosle4053 2 ปีที่แล้ว +11

    Wo दोघ जन मलावर जास्तीत जास्त भरती होतील 🙏👍👍

  • @ganeshpatil96k
    @ganeshpatil96k 2 ปีที่แล้ว +11

    Jai Hind 🇮🇳🇮🇳

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 2 ปีที่แล้ว +13

    Very Good Nice Sir lecture Speech

  • @vijaychavan8479
    @vijaychavan8479 2 ปีที่แล้ว +16

    Khup छान sir ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @tallentg5368
    @tallentg5368 ปีที่แล้ว +9

    Tallented sir....proud of u

  • @angadpatil872
    @angadpatil872 2 ปีที่แล้ว +10

    एक मराठवाडयातला वाघ एक विदर्भभातला वाघ

  • @aashumankar
    @aashumankar 2 ปีที่แล้ว +47

    Vittal sir mind blowing performance we are feel proud to show on this stage...

  • @kailasthapde576
    @kailasthapde576 ปีที่แล้ว +6

    आभिनंदन सर...
    अशीच उत्तरोत्तर प्रगती करा.

  • @rushikeshkhaje2124
    @rushikeshkhaje2124 2 ปีที่แล้ว +7

    परभणीत मराठी व्याकरण साठी खरवडे सरांची बॅच खास पोलिस भरतीसाठी खास राहील... अनुभवावरून सांगतोय.

    • @dilipkedar4261
      @dilipkedar4261 2 ปีที่แล้ว +1

      वंजारी.रक्त गाजनारच

  • @pavan_0017
    @pavan_0017 2 ปีที่แล้ว +3

    Thanks sir

  • @nandkishorlande6528
    @nandkishorlande6528 2 ปีที่แล้ว +2

    बहोत badhiya सर

  • @sangitabhalerao2894
    @sangitabhalerao2894 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan sir,. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajivgodmale3036
    @rajivgodmale3036 ปีที่แล้ว +2

    आपण सर मार्गदर्शन खुप छान देतात धन्यवाद सर

  • @prashantmedhe7387
    @prashantmedhe7387 2 ปีที่แล้ว

    Superb Teaching sir very nice

  • @marotikothule30
    @marotikothule30 2 ปีที่แล้ว +2

    Sir Tumi khup Chan Shikvata

  • @gulabraonikam419
    @gulabraonikam419 5 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहीती धन्यवाद .

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 9 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातले बेस्ट शिक्षक

  • @shamkakde1872
    @shamkakde1872 2 ปีที่แล้ว +5

    Sir Khup Chahan

  • @nileshgaiwad7982
    @nileshgaiwad7982 2 ปีที่แล้ว +5

    Best sir👍👍🌷🌷🌷

  • @sanjayjadhav8811
    @sanjayjadhav8811 2 ปีที่แล้ว +31

    भारी शिकवता सर

  • @govindbhujbal7622
    @govindbhujbal7622 2 ปีที่แล้ว +1

    Khup छान sir ji 🙏 khup आभार 🙏

  • @atulgavhane1174
    @atulgavhane1174 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @examwarriors7777
    @examwarriors7777 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मार्गदर्शन सर

  • @amolrajput7675
    @amolrajput7675 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @rohitranher7553
    @rohitranher7553 2 ปีที่แล้ว +7

    Superb sir

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice sir 👌👌👌

  • @DnyaneshvarDarade-jg4fm
    @DnyaneshvarDarade-jg4fm 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद श्रीयुत कांगणे सर

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 ปีที่แล้ว +1

    Great sir bourh of you

  • @anilshindeparmitashinde1679
    @anilshindeparmitashinde1679 2 ปีที่แล้ว +1

    Apratim sir

  • @ajaysawang4290
    @ajaysawang4290 2 ปีที่แล้ว +13

    Sirji you teach very well thank you

  • @chhatrapaticlasses9992
    @chhatrapaticlasses9992 2 ปีที่แล้ว +6

    Bahut badiya sir

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 9 หลายเดือนก่อน +1

    दोघांचे हार्दिक अभिनंदन.

  • @mangaljadhav5278
    @mangaljadhav5278 2 ปีที่แล้ว +3

    दोघे गुरुजी महान आहे.दोघानाही सॅल्युट आहे.

  • @sambhakadam9921
    @sambhakadam9921 ปีที่แล้ว

    वाह कांगणे सर सूंदर teaching

  • @mkstatus5867
    @mkstatus5867 2 ปีที่แล้ว +35

    Mindbloing Dilogue Dilivery And outstanding performance so interested point Thank you so much Sir ji ❤️

  • @saritajadhav6632
    @saritajadhav6632 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर मार्गदर्शन करता 🙏🙏♥️🤞💪👍👍

  • @navnathbade7611
    @navnathbade7611 ปีที่แล้ว

    Jaberdast margdarshan

  • @navnathkulkarni3045
    @navnathkulkarni3045 ปีที่แล้ว +4

    आपले मनापासून अभिनंदन सर....🎉

  • @anjalipuri8856
    @anjalipuri8856 2 ปีที่แล้ว

    Sir tumhi khup changale margadarshan kartat

  • @mahadevpatil2388
    @mahadevpatil2388 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान सर 👌👌👌

  • @anillute9693
    @anillute9693 2 ปีที่แล้ว +4

    Great sir,........❤️😘🙏👍

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 9 หลายเดือนก่อน

    Sar both of you idol of youth generation

  • @bhaskarpawar9165
    @bhaskarpawar9165 2 ปีที่แล้ว +4

    सर माझी एक विनंती आहे. पोलीस भरती लवकर काढण्यासाठी ग्रह मंत्री साहेबाना पत्र पाठवा. आसवंसन नको भरती व्हावी.

  • @gopalbhojane8820
    @gopalbhojane8820 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहिती सांगितली

  • @kirankumarwathore5044
    @kirankumarwathore5044 2 ปีที่แล้ว +19

    10 paryant padhe path nastil tr 10-15 diwas yeu nako...🤣🤣💪🏻🙌🏻🔥💯shikawnyachi superb paddhat❤️🙌🏻🔥thank you sir..🔥🙌🏻

  • @yengadesirbvm9124
    @yengadesirbvm9124 ปีที่แล้ว

    आदरणीय सर 🎉

  • @kishorambhore8766
    @kishorambhore8766 ปีที่แล้ว

    Sir tumhi aatacha mulana spradha parikash che mahtv sangta aahe salute sir

  • @mivyankateshsakhare9225
    @mivyankateshsakhare9225 2 ปีที่แล้ว

    Tikda ti bam jevun asti nusta dialogue astay was just perfect true 💯💯

  • @user-pf9eo6sr2c
    @user-pf9eo6sr2c 2 ปีที่แล้ว +4

    सर तुमचे सारखे गुरु मला लाभाले तर माझच नाही तर भरती मारणार्या‌ सर्व मुलांनचे आयुष्य /करियर घडेल

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 2 ปีที่แล้ว

    Good morning kangne sir great haa kya baat khup chhan🙏👌👌👌👍👍👍🙏🙏

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर सर

  • @uttampakhare7496
    @uttampakhare7496 2 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही खूप छान शिकवता,

  • @rajuwankhade7431
    @rajuwankhade7431 2 ปีที่แล้ว

    Mast sirji

  • @vishaljakate4018
    @vishaljakate4018 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान मार्गदर्शन करता सर 👍

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 2 ปีที่แล้ว +1

    You are good teacher

  • @jaysingharjunraolad6674
    @jaysingharjunraolad6674 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर

  • @madhavigaikwad5042
    @madhavigaikwad5042 2 ปีที่แล้ว +1

    salute sir.....

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @arjunmaske6084
    @arjunmaske6084 ปีที่แล้ว +1

    He sir pan khup mast shikavitat ani bolatat pan mast I like you sir

  • @rohitkharat.536
    @rohitkharat.536 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान sir

  • @anandmude3736
    @anandmude3736 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @dvarkakamble2407
    @dvarkakamble2407 ปีที่แล้ว +1

    लयभारी सर