Uddhav यांच्या सुपाऱ्या तर Raj यांचे नारळ, आधी ओकली गरळ मग पळापळ! | MNS | Shivsena UBT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • शिवसेना भवनाजवळील परिसरात १७ वर्षांपूर्वी अशीच नारळफेक झाली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी दोन्ही भावांच्या कार्यकर्त्यांपैकी कोणी आधी सुरूवात केली हे तपासण्याचे धाडस शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दाखवले होते. तितका धाडसीपणा दुसऱ्या पिढीच्या ठाकरेंमध्ये नाही. यावर धाडसाने कारवाई करण्याची धमक सुध्दा आजच्या गृहमंत्र्यांमध्ये नाहीय.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on TH-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #rajthackeray #uddhavthackeray #shivsena #shivsenaubt #mns #mnsadhikrutmumbai #mnsnewslive #mnsinterview #shivsenaubt #uddhavthackeraylivetoday #uddhavthackeraynews #uddhavgovernment #uddhavthackerayvseknathshinde #uddhavthackeraysabha #rajthackerayfanclub #mahayuti #mahavikasaghadi #maharahtra #timemaharashtra

ความคิดเห็น • 435

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql หลายเดือนก่อน +159

    2019 साली फडणवीस यांनी मुलाखत देताना पोपट आणि सुपारीबाज म्हणत होते तेव्हा पासून हि पदवी बरोबर बसली आहे

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 หลายเดือนก่อน +12

      Dada vada pav sathi lachar hou naka ho

    • @dineshmahadik3350
      @dineshmahadik3350 หลายเดือนก่อน

      ​@@sunilshendge3153दुपरि उठून खाऊया ना

    • @MilindSawant-jp8ql
      @MilindSawant-jp8ql หลายเดือนก่อน +11

      @@sunilshendge3153 ते हनुमान चालीसा आंदोलन सरकार बदलल्यावर बंद की पडले भोंगे तसेच आहेत. आता हिंदुत्व कुठे गेले ?

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 หลายเดือนก่อน

      ​@@MilindSawant-jp8qlलवड्या मशिदींवरील भोंगे हटवा हे बाळासाहेब ठाकरे यांचा अजेंडा होता तो त्यांचे पुतण्यानी चालविला त्यावेळी बाळासाहेबांचा सुपुत्र होता त्याने ते उतरविले नाहीत पण त्यावेळी ते आंदोलन करणाऱ्या 17000 मनसे सैनिकांवर केसेस दाखल केल्या त्यावेळी ९०% भोंगे उतरले होते किंवा आवाज कमी केले होते पण ह्या उद्दुडीन खानामुळे परत चालू झाले.👊👊👊😡😡😡

    • @swapnilbhuwad136
      @swapnilbhuwad136 หลายเดือนก่อน +1

      ​@@MilindSawant-jp8qlaamhi tevd pn tri kel tumhi tr balasaheb thakre yanch hindutv soniyachya padri pandun tevlay muslim matavar nivdun aale tyana bola Bala saheb ch swapn purn Kara bhonge utaravych

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 หลายเดือนก่อน +97

    कमळाच्या चिखलातल्या राजकारणातील शींतोडे आज या नेत्यांच्या अंगावर ऊडताना दिसत आहे परंतु भाजपाच्या हाती काही मिळत नसल्याने त्याचा फक्तं मानसिक आनंद घेत आहे. यालाच डबक्यातील राजकारण म्हणतात . जय महाराष्ट्र.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 29 วันที่ผ่านมา

      उद्धवजींचा अपमान म्हणजे इस्लामचा अपमान .
      पाकिस्तानी सेना राज ठाकरे आणि मनसेवर हल्ला करणार.

  • @nathamane7943
    @nathamane7943 หลายเดือนก่อน +56

    दोघांचं भांडण तिसऱ्याच लाभ. अपरिपक्व उत्तम नमुना

  • @amitkumarhaldankar5159
    @amitkumarhaldankar5159 หลายเดือนก่อน +37

    कोचरेकर मी स्वतः त्या वेळी तिथे हजर होतो त्यावेळी काय झालं आणि कोणी कुठे लपलं होतं ते पण बघितलंय! त्यावेळी हे लोक सेना भवनवर दगड मारण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी ही व्यक्ती आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या मनातून उतरली होती!तुम्ही एकतर्फी विश्लेषण करताय!

    • @vilasnalawade5300
      @vilasnalawade5300 29 วันที่ผ่านมา +1

      अगदी योग्य बोललास भावा जय महाराष्ट्र

    • @jagannathnalawade5116
      @jagannathnalawade5116 28 วันที่ผ่านมา

      @@amitkumarhaldankar5159 काय माहिती आहे ? राज ठाकरे यांचा मोठेपणा दाखवण्यासाठी आणि बाळासाहेबना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा अनाजी पंताचा सुपारीबाज!ह्याला पीत पत्रकार आहे.

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 หลายเดือนก่อน +43

    भाजप मजा घेत आहे

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 27 วันที่ผ่านมา +1

      सत्ता गेल्यावर ह्याचे पाय जमिनीवर नव्हे स्वतःच्या ढुंगणाला लावून पळतील

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 27 วันที่ผ่านมา +1

      शिवसेनेचं वैभव सध्या गेलेलं आहे असं जे तुम्ही म्हणताय हे शब्द उच्चरताना 1000 वेळा विचार करून बोलाच पण तरीही तुम्ही कोणाचीही भलावण करत नाही याची खात्री ध्या !!

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 29 วันที่ผ่านมา +24

    शिवसैनिक सध्या ह्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही..3 महिन्यात विधानसभा निवडणुकीत उध्दव साहेब मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक यांचे लक्ष आहे सध्या .

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING 26 วันที่ผ่านมา +2

      किती आमदार आहेत उद्धव ठाकरे ह्यांच्या सोबत सध्या😂

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 25 วันที่ผ่านมา

      उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत. मविआ चे. सरकार सत्तेत आले तर. आणि आमच्या मतदारांचा अनादर करणारा गद्दार सत्तेसाठी हपापलेले मुख्यमंत्री नको आहेत. त्यांनी निवडणूक लढवली पण नव्हती.

    • @nimishbapardekar6443
      @nimishbapardekar6443 24 วันที่ผ่านมา +1

      Sharad Pawar denar.kai पद

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul 20 วันที่ผ่านมา

      ​@@TheRIFLEKING😂😂

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul 20 วันที่ผ่านมา

      ​@nimishbapardekar6😂😂

  • @maheshwarpatil7058
    @maheshwarpatil7058 29 วันที่ผ่านมา +40

    तुमच्या विश्लेषणात देखील सुपारीचा वास येत आहे, त्याचे कारण असे सर्व पक्ष, उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहे, कारण उद्धव साहेबांचे वर्चस्व हे महाराष्ट्रात वाढलेला आहे, हे आपल्याला देखील, पचत नाही असे वाटते, यामागे भाजप आहे सगळ्यांना माहीत आहे,

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 28 วันที่ผ่านมา +3

      घंटा 😂😂

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 28 วันที่ผ่านมา +1

      ​@@sudhirpanvalkar5334galyat bandh Ani fir

    • @eknathsakore3297
      @eknathsakore3297 27 วันที่ผ่านมา +1

      अरे मुर्खा मुस्लिमांच्या पंक्तीत जेवलेला हिंदू हिंदू लोकांना कधीही आवडत नाही

    • @dattubhosale1690
      @dattubhosale1690 27 วันที่ผ่านมา

      वा वा अति उत्तम.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 หลายเดือนก่อน +64

    सुपारीबाज लोकांना जनतेनी येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवावा .

    • @sachinjikadam0005
      @sachinjikadam0005 29 วันที่ผ่านมา

      Sharad Pawar cha chatya 👅

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 29 วันที่ผ่านมา

      उध्दव ठाकरे यांना हद्दपार केले पाहिजे

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 25 วันที่ผ่านมา

      हो ना म्हणून उद्धटमिया खान याना हद्दपार करा..

  • @umakantarolkar5451
    @umakantarolkar5451 หลายเดือนก่อน +62

    एक आमदाराची खल्लास सेना.

    • @sandip1944
      @sandip1944 หลายเดือนก่อน +4

      उनसे फडणवीस बरोबर बोलले

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 หลายเดือนก่อน +59

    Bjp ला हेच पाहिजे आहे

  • @anilshetye3797
    @anilshetye3797 หลายเดือนก่อน +28

    जे काही घडले ते चुकीचे होते असे म्हटले तर चुकीचे नाही. परंतु हे प्रकार यापुढे होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. मराठी एकमेकात लढताहेत असा संदेश जाऊ नये असे मला वाटते. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षाची धुरा निश्चितच यशस्वीपणे पार पाडली. अगदी आताच्या दोन अडीच वर्षात आणि आताच्या लोकसभेपर्यंत हातात पक्षाचे नांव चिन्ह नसतानाही जी मुसंडी मारली ती विरोधकांना थोबाडीत मारल्याइतकी तीव्र होती हे नाकारता येणार नाही. विधानसभेच्या निवडणूका अगदी काही आठवड्यावर येऊन ठेपल्या आहेत. उद्धवजी ठाकरे हे संयमी नेतृत्व हे सर्वांना माहित आहे तसेच रणनीतिमध्ये ते माहिर आहेतच. आणि या सर्व घडलेल्या गोष्टींचा ते नक्कीच विचार करतील असा मला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या हिताचा आणि प्रगतीचा या विचारांना साथ देणे आणि महाराष्ट्राला लुटणा-या आणि सरकारे पाडणा-या या बदमाश पक्षांना भुईसपाट करण्यात उद्धवजी ठाकरे नक्कीच यशस्वी होतील.जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 29 วันที่ผ่านมา

      या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदर्श उद्धवजी ठाकरे साहेबांनी लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली आहे.

    • @vilasnalawade5300
      @vilasnalawade5300 29 วันที่ผ่านมา +1

      ​@@VijayManjrekar-xs9feअंध भक्त

  • @kiranjikamade9076
    @kiranjikamade9076 29 วันที่ผ่านมา +7

    कोचरेकर तुम्हाला पण, मनसे साठी. भाजपा कडून सुपारी मिळाली अशी वाठते. दादरला त्या वेळेस मी हजर होतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या दिवशी गुरूवार होता. प्रथम सेना भवनवर नारळ मारले गेले. आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत. तुम्ही ते रेकॉर्डिंग केलेले नाही हे स्पष्ट होते. तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुण आकलन करा व सत्य बोला.

  • @RAH_133
    @RAH_133 หลายเดือนก่อน +20

    राज च्या गळ्यात फडणवीस चा पट्टा आहे.. असाच एक व्हिडिओ," जय सिंघानिया, अमृता आणि देवेंद्र फडणवीस" यांच्या money laundering बद्दल बनवा

    • @Ayushreality14
      @Ayushreality14 หลายเดือนก่อน

      तूमचे उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात सोनीयाजींचा पट्टा आहे,परवाच दिल्लीला जाऊन आले

  • @user-cs5zs4qj8h
    @user-cs5zs4qj8h 29 วันที่ผ่านมา +8

    कचरेकर तुम्ही चुकीचं बोलू नका किव्हा सांगू नका उबाठा कार्यकर्ते मराठा अंदोलक म्हणून आणि मनसेचे गमजे घालून आले होते हे सांगा नंतर त्यांना चोप दिल्यावर समजले कि ते उबाठा जिल्हप्रमुख आहेत

  • @user-sr4ik7dm3b
    @user-sr4ik7dm3b หลายเดือนก่อน +68

    तुम्ही किती किती केलं तरी उद्धव साहेब येणार

    • @rajanblogspot
      @rajanblogspot หลายเดือนก่อน +5

      पण तुमच्या मतदारांनी आज मातोश्री समोर आंदोलन केलं की

    • @vinayaksalunke9529
      @vinayaksalunke9529 29 วันที่ผ่านมา

      ​@@rajanblogspotते पण कलामीचे होते

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 28 วันที่ผ่านมา +1

      ​@@rajanblogspotte dr chokhanath che bhakt hote dadhivale gaddar

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 หลายเดือนก่อน +36

    राज ठाकरे हा सेटिंग करणारा आहे

    • @sanjeevpandit5745
      @sanjeevpandit5745 28 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही गेलाय आहात का कधी सोबत सेटिंग करताना

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 28 วันที่ผ่านมา +1

      ​@@sanjeevpandit5745saheb maharastrala mahit ahe binshart Kay asate te

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 25 วันที่ผ่านมา

      दिल्लीत जाऊन सोनियाची चाटून हिंदुत्व संपवायची सुपारी घेऊन येणाऱ्या उद्धटमिया खान सेटिंग करणारा माणूस आहे..

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 29 วันที่ผ่านมา +26

    *उध्दव ठाकरेंची पुन्हा एकदा शांत संयमी महाराष्ट्र हिताची भूमीका*
    काल ठाण्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची गडकरी रंगायतन येथे सभा होती, सभागृह जवळपास २ ते ३००० शिवसैनिकांनी हाऊसफूल होवून बाहेरही तोबा गर्दी होती, मनसेच्या जेमतेम १० ते १५ कार्यकर्त्यांनी सभा स्थळी गोंधळ घालाण्याचा प्रयत्न केला त्यावर राज ठाकरेंनी कौतूक वैगेरे केल्याची बातम्या आल्या. उध्दव ठाकरेंनी फक्त एक आदेशाच बोट वर केल असत तर ठाण्यात २००० ते ३००० शिवसैनिकांच्या रुद्रा अवतारा पूढे मनसेच्या कार्यकर्त्यांची अवस्था दयनीय झाली असती. मध्यंतरी मिटकरी विरोधात आंदोलन करणारा मनसेचा कार्यकर्ता नाहक मरण पावला राज ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षाला त्याच काही देणघेण नाही पण एक कुटुंब उघड्यावर पडल. आक्रमक शिवसेनेच नेतृत्व करताना राज ठाकरें प्रमाणे उध्दव ठाकरेंनी कधी आतातायी पणाची भूमीका घेवून कार्यकर्त्यांना संकटात आणल नाही. उलट शिवसेनेसह महाराष्ट्र आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्र धर्म जपत पुढे घेवून चालले आहेत. म्हणून उध्दव ठाकरे हे राज ठाकरें पेक्षा नेहमीच सर्रस ठरत आले आहेत. उध्दव ठाकरेंचा हा संयमीबाणा काल ठाण्यात दिसून आला. कार्यकर्ता हा कूणाचाही असो.तो जपायला हवा हेच उध्दव ठाकरेंनी दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. .
    *आमच्या साहेबांचे एक तरी खोटे विधान, खोटी घोषणा दाखवा..... बाकीच्यांचे खोटारडे पण आम्ही जगाला दाखवू.....*.
    . *🚩जय महाराष्ट्र 🚩*

    • @dnyanadipadivarekar
      @dnyanadipadivarekar 29 วันที่ผ่านมา

      @umeshjagdale1409 perfect bolla

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 29 วันที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र 🚩👍 दादा तुमचे गाव कोणते

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही सुपारी द्या आम्ही तुम्हाला नारल देऊ😅😅

    • @anilparab4974
      @anilparab4974 29 วันที่ผ่านมา

      आणि कमलाबाई ची सुपारी घेऊ😅😅😅😅😅😅😅😅

    • @vaibhavkathole1937
      @vaibhavkathole1937 29 วันที่ผ่านมา

      @@anilparab4974 सात वर्षे त्यांच्या जोडीला सत्तेत होता विसरा का लाचार सैनिक😂😂

  • @satishchaudhery8455
    @satishchaudhery8455 หลายเดือนก่อน +25

    फडणवीस राजीनामा द्या चिठावणीखोर भाषण चे पडसाद महाराष्ट्र भोगणार.

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 29 วันที่ผ่านมา +5

    साहेब, राज साहेब सद्या कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहेत ते नेहमीच उध्दव साहेबांच्या विरुद्ध च उमेदवार उभे करतात मग सुपारी बाज नाही आहेत का ,ज्यांनी सुपारी फेकली त्यांनी सांगितलं की आमचा कोणत्याही पक्षां शी संबंध नाही....

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul 20 วันที่ผ่านมา

      का? त्यांना स्वतःचा पक्ष वाढवायचा अधिकार नाही का ? नेहमी चुकीचं अर्थ का काढायचं.

  • @ashokjadhav1927
    @ashokjadhav1927 หลายเดือนก่อน +7

    बरोबर आहे ना हा पक्ष फक्त मांडवलीच करतात

  • @D_J40
    @D_J40 หลายเดือนก่อน +21

    उद्धव ठाकरे जिंदाबाद... महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडीचं सरकार

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql หลายเดือนก่อน +39

    ज्याच्या बरोबर राज ठाकरे त्यांचा पराभव निश्चित 2019 काँग्रेस आणि 2024 भाजप

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 หลายเดือนก่อน +3

      Pan ata mahayutich

    • @Ayushreality14
      @Ayushreality14 หลายเดือนก่อน +1

      वारे फिरले हे लक्षात ठेवा.फाटली तुमची

    • @user-rz8mf2sg9t
      @user-rz8mf2sg9t 29 วันที่ผ่านมา

      अस्सल मराठमोळ्या नेत्याचा पराभव झाला म्हणजे उठा cha विजय आहे असे वाटते का? उठा chya 12 नक्की वाजणार .....!!!!! 😂😂

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 28 วันที่ผ่านมา

      ​@@sunilshendge3153binshart ek Loksabha ladavnyachi layaki nahi tumachi

  • @ganeshparab-cd8ui
    @ganeshparab-cd8ui 29 วันที่ผ่านมา +4

    देवेंद्र फडणवीस हे बीजेपी चे एक नारदमुनी आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भावांमध्ये भांडण लावण्याची काम करतात हे आजपर्यंत असं कधी झालं नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी सगळे असे नेते चांगले होते लालकृष्ण आडवाणी गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन इतर बीजेपीचे काही नेते ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब ठाकरे हे नेते सगळे भावाप्रमाणे राहायचे हे बीजेपी चे लोक हे असे कसे निघाले म्हणून बीजेपीला जनता हसते

  • @rajendrashivjatak6092
    @rajendrashivjatak6092 29 วันที่ผ่านมา +4

    भावाभावात भांडणं लावून मजा बघायचं काम चालू आहे.

  • @user-so2on1mf4n
    @user-so2on1mf4n 27 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याचा काहीही फरक पडणार नाही

  • @mihirandgrisha8312
    @mihirandgrisha8312 หลายเดือนก่อน +11

    आज प्रश्न हा आहे कि मराठी माणूस कुणा कडे आहे , मतविभाजन
    ़वाहायला नको

    • @rajanblogspot
      @rajanblogspot หลายเดือนก่อน

      राज ठाकरे सारख्या माणसाला सत्तेपासून लांबच ठेवलं पाहिजे
      कारण .....
      महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडून मते मागणारा तो व्यक्ती आहे
      नाशिक मध्ये सत्ता असताना महापालिकेचा पैसा वाचवून CSR फंड मधून कामे करणारा तो व्यक्ती आहे
      पाच वर्षानंतर केलेल्या विकासकामांचे प्रेझेंटेशन दाखवून मते मागणारा तो व्यक्ती आहे
      पाच वर्षांच्या सत्तेनंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप देखील विरोधक करू शकले नाहीत असा तो व्यक्ती आहे
      आंदोलन करून 65 टोल नाके बंद करायला लावून जनतेचा पैसा वाचवणारा तो व्यक्ती आहे
      रेल्वे आंदोलनातून शेकडो मराठी मुला मुलींना नोकरी मिळवून देणारा तो व्यक्ती आहे
      अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभा करणे अती खर्चिक आहे त्यापेक्षा महाराजांचे गड किल्ले व्यवस्थित करा ती खरी स्मारके आहेत म्हणणारा तो व्यक्ती आहे
      इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचा फक्त पुतळा उभा करण्यापेक्षा जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभे करा म्हणणारी ती व्यक्ती आहे
      दुसऱ्यांचे पक्ष न फोडणारी ती व्यक्ती आहे
      अशा माणसाला महाराष्ट्राने सत्तेपासून दूरच ठेवले पाहिजे नाहीतर फोडाफोडीचे, जाती धर्माचे, पैसे, दारू, पार्टी, धाकधपटशाहीचे राजकारण संपून जाईल

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 28 วันที่ผ่านมา

      Arthat udhhavakade ekala ugach binshart supari ghyavi lagali kay

  • @rakeshkothawale7400
    @rakeshkothawale7400 หลายเดือนก่อน +15

    अतिशय एकतर्फी विश्लेषण.. मराठा आरक्षण संघर्ष बीड घटनेला कारणीभूत ठरते.. याचा साधा उल्लेख तुम्ही जाणूनबुजून टाळलं

    • @vinayaksalunke9529
      @vinayaksalunke9529 29 วันที่ผ่านมา +1

      बरोब्बर आहे.
      त्याला दगळी घडवायाच्या आहेत राज्यात हे सगणास विसरले आहेत हे बाबू राव

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 27 วันที่ผ่านมา +1

    संजय राऊत साहेबानी जो ईशारा दिला आहे तो संर्वानसाठी आहे त्या मध्ये समजदार पणा आहे जर नसल्यामुळे समजले तर अवघड आहे 👏👏👏

  • @jagannathnalawade5116
    @jagannathnalawade5116 หลายเดือนก่อน +4

    काही पत्रकार सुद्धा सुपारीबाज असतात. हे फक्त अनाजी पंतच्या इशाऱ्या वरून होत आहे. तुम्हीही भाट दिसत आहात. भाटगिरी करू नका.

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 29 วันที่ผ่านมา +4

    भाजप मस्त मजा घेत आहेत हे या लोकांना कळलं पाहिजे

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 29 วันที่ผ่านมา +3

    बातमी सुपारी...नेता सुपारी...

  • @rupalipawar-patil2989
    @rupalipawar-patil2989 29 วันที่ผ่านมา +14

    जशाच तसे हे बरोबर राज घेणे राज्य आले की कळेल जय‌मनसे

  • @gangaramvane8780
    @gangaramvane8780 29 วันที่ผ่านมา +2

    घरचा भेदी , शत्रूचा मित्र असतो,आणि तेच शिंदे आणि त्यांच्या सोबत असणार्या गधाराना अभिप्रेत असणं स्वाभाविक आहे.आणि तेच ते करताहेत.यातुन जनतेने सुपारी आणि नारळ,शेण यातला फरक ओळखायला हवा!

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 หลายเดือนก่อน +12

    Tumhi pun MNS chi supari ghetalit kay

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 หลายเดือนก่อน +1

      तुज्या बापाने दिली सुपारी

    • @user-jx4in7xn4r
      @user-jx4in7xn4r หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर, एकतर्फी ब्लॉग. पैसे का खेल है बाबु, पोटावळ्यांना हे चांगलं जमत. 😡

    • @Ayushreality14
      @Ayushreality14 หลายเดือนก่อน

      तुम्ही सोनिया जी कडून घेतलेली सुपारी आहे

    • @akshaypandav5518
      @akshaypandav5518 หลายเดือนก่อน

      Lande samrthak​@@vikasperenkar3446

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 28 วันที่ผ่านมา +2

      Are machharano tumachi layaki loksabhet samajali 1 jaga ladavata ali nahi supari sainik

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 29 วันที่ผ่านมา +2

    मोठ्या आशेने तुमचा व्हिडिओ पाहिला पण निराशा झाली.कारण तुम्ही वंदनीय श्री बाळासाहेबांचं नांव घेतले.मी स्वतः त्याच. काळातील एक लहान कार्यकर्ता आहे.त्या काळातील त्या परिस्थितीला अनुसरून श्री बाळासाहेब वागले हे योग्य होते.पण तुमच्या संपूर्ण निवेदनात आजच्या परिस्थितीत जर ते हयात असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता याचे विवेचन केले असते तर बरे झाले असते.लोकसमुपदेशन ठरलेअसते

  • @golden7210
    @golden7210 หลายเดือนก่อน +33

    Raj Thackeray Suparibaj

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 หลายเดือนก่อน +3

      Only Raj saheb

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 28 วันที่ผ่านมา +1

      ​@@sunilshendge3153tu ekatacha bhikarchot sagalikade comment madhe dungan lal karun ghetay etar comment vacha vat chukalela fakir ahes kay

  • @user-wj3yh3qb5t
    @user-wj3yh3qb5t 29 วันที่ผ่านมา +2

    निट पहा हे सर्व लोक एकनाथ सिंदेची होतो.,.. इतके लोक म. न. से. ची आस्ती तर ठाण्यातून म.न. से. चां १ तरी आमदार आसता

  • @user-jf6qm8ze5n
    @user-jf6qm8ze5n 29 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे ला स्वाभिमान राहिला नाही

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 29 วันที่ผ่านมา +2

    मी खरा आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत राज ठाकरे चे अजून काही नाही

  • @user-np5uq2ng3v
    @user-np5uq2ng3v 29 วันที่ผ่านมา +3

    साहेब,आपले आधी विश्लेषण नीट मांडा..आपण भविष्य सांगू नका..महाराष्ट्र विचार करतोय कोणाला न्याय मिळवून द्यायचा.

  • @pratapgujar5595
    @pratapgujar5595 29 วันที่ผ่านมา +1

    काही फरक पडत नाही मनसे कोणाबरोबर गेली तरी काही फरक पडणार नाही jar ka मनसे BJP बरोबर जाण्याची भीती उध्दव साहेबाना वाटत असती तर त्यांनी कधीच BJP बरोबर जाणे पसंद केले असते आणि साहेब तुम्हाला माहित आहे का की BJP आणि मनसे सुद्धा उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती कराय साठी धडपड करत होती ते
    BJP भरपूर दंगा घालत होती की BJP मूळे शिवसेनेचे आमदार खासदार निवडून येतात पण आता त्यांना पण समजले की कोण कोण मुले निवडून येते ते

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 หลายเดือนก่อน +4

    काय कोचारेकर बोलत आहात मग एवढे दिवस ते गप्प का होते.
    उगाच तुमची मत मांडू नका.
    तुम्ही पण दुपारी घेतली वाटत.

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 29 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂🎉

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 28 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे यांना गुड घ्या पर्यन्त आहे. कोणी त्यांना डोक्यावर घेणार नाही.

  • @SureshThakare-bt6mr
    @SureshThakare-bt6mr 29 วันที่ผ่านมา +1

    राज साहेबांना ही पदवी देवेंद्र फडणवीसांनीच दिली होती ....

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 29 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे हे bjp आणि rss ची भाषा बोलतात त्यांना राज्यात दागली करायच्या आहेत ह्या सगळ्या सुपाऱ्या नाही का हे कोण सांगणार. आणि सोयास्करी रित्या शरद पवार वर नाव टाकून मोकळे पण झाले हे कोण सांगणार

  • @gopalsawant1650
    @gopalsawant1650 หลายเดือนก่อน +3

    Maharashtra.chi.Tiger.Bala.Saheb.Udhav.Thakare.Sabeb

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 28 วันที่ผ่านมา

    मराठी माणूस सावध झाला पाहिजे भाजपाने दोन मराठी पक्ष फोडून मराठी माणूस वाटला गेला आहे

  • @user9_11
    @user9_11 29 วันที่ผ่านมา +6

    मित्रानो एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त मुस्लिम vote साठी उध्दव ने मुंबई मधील मुस्लिम माजवून ठेवले आहेत!!
    मुंबई गेली मुसलमानांनी वाहून !! आता ठाणे जाईल नंतर भिवंडी, कल्याण, बदलापूर, शहपुर, मुरबाड
    याचा माज उतरवा!!

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 29 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना श्रीमान उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही वैभव गेले नाही. शिवसेना जोमाने वाढत आहे.

  • @sunilk_
    @sunilk_ หลายเดือนก่อน +8

    फालतू

  • @ravibondre2265
    @ravibondre2265 หลายเดือนก่อน +4

    ONLY UDHAV THAKRE SAHEB

  • @user-rz8mf2sg9t
    @user-rz8mf2sg9t 29 วันที่ผ่านมา +1

    हो नक्कीच पटतय, सैनिकांनी परत असे धाडस केले तर प्रतिक्रिया ही तशीच असेल असे मला वाटते.

  • @shivajigaikwad8479
    @shivajigaikwad8479 29 วันที่ผ่านมา +1

    यातून एकच दिसते, दादागिरी, जी जंतेला मान्य नाही, दोघानी एकत्र यावे एक हितचिंतक, कारण इतरांचा फायदा होतो

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 29 วันที่ผ่านมา +2

    Raj Thackeray Shinde he shiv Sena che Gaddar ahet Gaddar he shevti Gaddar ch
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @cmrafee2177
    @cmrafee2177 27 วันที่ผ่านมา

    Uddhav next Maharashtra CM!

  • @jayantbansode7540
    @jayantbansode7540 20 วันที่ผ่านมา

    लहानपणी एका कोल्याने दोन बैलानंध्ये वाघाच्या सांगण्यावरून भांडणं लावले होते, ही गोष्ट एकली होती. ती आज पाहत आहे.
    ह्या दोन भावांची ताकत अख्खा महाराष्ट्र वाचवू शकतात.
    बघा जमतंय का? एका लहान महाष्ट्रियानाची विनंती

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 29 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @vinaymasurkar8863
    @vinaymasurkar8863 28 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर

  • @nagesh.yelsangi9758
    @nagesh.yelsangi9758 หลายเดือนก่อน +2

    मी आज 1टाईम तुमचा nls बगत होतो चांगला पत्रकार म्हणून बागत होतो तुम्ही पण सुपारी बाज आहे

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 29 วันที่ผ่านมา +1

    मिंधेने तयार केलेलं स्क्रिप्टचे सुंदर सादरीकरण. फडणवीस आणि टीम ने लोकांना मूर्ख ठरविलेले आहे.
    विधानसभेच्या निवडणुकी नंतर लोक तुम्हाला घरी बसवणार आहेत.

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 29 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे खरा चुलत भाऊ खरा वेरी झाला जनतेला आवडले नाही असो पण उद्धव साहेब वाचले असो सर तुमच्या मागे शिव भोलेनाथ आहे 🎉

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 หลายเดือนก่อน +2

    आपण सगळे विश्लेषण केले पण महाराष्ट्रातील राजकारण हे सग्यासोयऱ्यांमध्ये कलह निर्माण करून अस्थिरते कडे निघाले आहे आणि त्या मागे कोणाचे अदृष्य हात आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 29 วันที่ผ่านมา

      अजून कोण असणार एकच वळवळणारा किडा

  • @gajananranavare3783
    @gajananranavare3783 29 วันที่ผ่านมา +2

    जिथे राज ठाकरे तिथे पराभव ठाम 100/

  • @nileshbakkam9480
    @nileshbakkam9480 28 วันที่ผ่านมา

    समजून घ्या दोघांच्या भांडणात तिसरा फायदा घेतोय नक्कीच

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 25 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे मनसे.. 🚩🚩

  • @sunilsure380
    @sunilsure380 29 วันที่ผ่านมา +1

    Barobar ahe

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 29 วันที่ผ่านมา +1

    उध्यव तर त्यांचे नाव पण घ्यायला मागत नाही मग हा हमाल स्वतःच घडवून आणला आसेल किंवा कमळी कडून सुपारी घेतली असेल

  • @user-so2on1mf4n
    @user-so2on1mf4n 27 วันที่ผ่านมา

    राज ठाकरेंनी एकच विचार ठेवला तरच काही घडू शकते नाहीतर हे कांहीं उपयोगाचे नाही

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 29 วันที่ผ่านมา

    उत्तर प्रदेशचा भापचा खासदार काय म्हणाला होता सर तुम्हीच शोधा

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 29 วันที่ผ่านมา

    Sunder Vishleshen Sir

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 หลายเดือนก่อน +5

    महाशय तुम्ही सुद्धा मनसे ची सुपारी वाजवत आहात,, असं स्पष्ट दिसतंय,,

  • @vilasjadhav1547
    @vilasjadhav1547 29 วันที่ผ่านมา +1

    Bjp चा डाव आहे,

  • @rajuware9324
    @rajuware9324 29 วันที่ผ่านมา

    अस मनसे करत राहिली मनसे पक्ष संपणार

  • @sagargaikwad3459
    @sagargaikwad3459 29 วันที่ผ่านมา +1

    हे मनसे चे न्यूज चॅनेल आहे वाटते.

  • @rajuzade6365
    @rajuzade6365 29 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @sureshpachkude9385
    @sureshpachkude9385 หลายเดือนก่อน +2

    आज जे पंगतीत आहेत ते लोक पोपटी सुपारी बाज म्हणाले तेव्हा काही झालं नाही पण आता फेकाफेकीत होतंय मग कोणीतरी पुढे पैशाने सरकवतय का याचा शोध घेणे गरजेचे आहे

  • @subhashchavan2307
    @subhashchavan2307 28 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे हे हदबल झाले आहेत कारण मा. बाळा साहेबाच्या निधना नंतर उद्धव ठाकरे आणि उभाटा पक्षाचा निवडणुकीत ग्राफ खाली येते चला आहे त्या मुळे हतबल झाले आहेत

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 29 วันที่ผ่านมา

    कलियुगात झाली भेळ, लावली सुपारी आल नारळ .

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik8409 27 วันที่ผ่านมา

    ह्या सर्व घटनेमागे bjp चा हात असू शकतो. कारण SS ची मते कमी झाली तर bjp ला फायदा होईल. मुस्लिम समाजाने पण सेना भवन वर काल मोर्चा नेला होता. Bjp या सर्व गोष्टीत आहे हे कोणीही सांगेल. SS संपावी हा एकच अजेन्डा मनसे चा आहे.

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar7686 29 วันที่ผ่านมา

    कुठला विषय कुठे घेऊन चालला कोचरे हा कार्यकर्तांचा विषय आहे भावा भावनांचा नातं वेगळं आहे त्यामध्ये तुम्ही काड्या करू नका

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 29 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस सुपारी बाज बोललेलं कसं सहन झाले त्या वेळे स तर देवेंदर फडणीस ला नारळ दिला नाहीं?

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 29 วันที่ผ่านมา

    याआधी भाजपचे लोक कितीवेळा सुपारी वरून बोलले आहेत.

  • @varadhaldankar836
    @varadhaldankar836 29 วันที่ผ่านมา

    चुकीचे समर्थन करत आहात . महाराष्ट्रात मराठी अस्मिता संपवण्याचे काम करत आहेत

  • @shaileshsawant3454
    @shaileshsawant3454 27 วันที่ผ่านมา

    ते सुद्धा मनसे चे कार्यकर्ते होते ज्यांच्या बरोबर चुकीच्या गोष्टी घडल्या आत्ता दादा तुम्ही त्यांना नकली म्हणता यातच सर्व काय येते.

  • @RajendraChaudhari-wn2pp
    @RajendraChaudhari-wn2pp 29 วันที่ผ่านมา +1

    सुपारी बाज ला विधान सभेला हाती काही लागणार नाही सर्व मनसे उमेदवार चे अनामत जप्त होणार ये जनता सब जान ती हे

  • @user-vi4rb4pu2q
    @user-vi4rb4pu2q 29 วันที่ผ่านมา +1

    नाही पटत राज ठाकरे सुपारी बाज आहे च हे महाराष्ट्र लक्षात आले आहे

  • @bb97967
    @bb97967 หลายเดือนก่อน +1

    अतिशय योग्य प्रकारे समजून निष्कर्ष analysis kele.

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 29 วันที่ผ่านมา +1

    भाऊ देश पातळीवर जातो आहे हे बघवत नाही मग त्या ला गळीत कसे ठेवायचे हे दुसऱ्या भावाला चागळेच समजते

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 29 วันที่ผ่านมา

    अविनाश जाधव हा राज ठाकरे चा माथेफिरू नाही तो ऐक छोलर म्हणून आहे पक्षात

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 29 วันที่ผ่านมา

    धोनी ठाकरे आपण भांडत बसला तर कसं होणार मुंबईतून ठाकरे ब्रँड संपवायचे असं दिसतंय

  • @sunilbhanse256
    @sunilbhanse256 29 วันที่ผ่านมา

    सुपारी घेतलेली दिसतय.. तुझा चरितार्थ पण चालला पाहिजे😊

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 29 วันที่ผ่านมา

    हो ❤

  • @harshadahire5887
    @harshadahire5887 27 วันที่ผ่านมา

    रिकामे इंजिन सुपारी घेऊन चालतंय

  • @vinodgawade9839
    @vinodgawade9839 29 วันที่ผ่านมา +1

    MNS सुपारी बाज हे बीजेपी चा टरबूजा ने दिलेली पदवी आहे.....

  • @user-ej6id2mh6o
    @user-ej6id2mh6o 29 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसाच्या डोळेत अजन

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 29 วันที่ผ่านมา

    सुपारी ७२ रुपये पावशेर आहे. ...
    नारळ ३० रुपये च आहे
    😅😅😅

  • @prakashsonawane9948
    @prakashsonawane9948 29 วันที่ผ่านมา

    संजय rautanchya प्रतिक्रिये नंतर राज ठाकरेंनी thbayla हवे होते

  • @jaan.89.
    @jaan.89. 29 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 28 วันที่ผ่านมา

    Present UBt group means Maharashtra jamate islami.jai Hind jai bhole nath.