राधा नाही गौळण गोकुळची कृ ष्णाची ती भगिनी गोकुळ ची राधा नंदाच्या भावाची मुलगी चुलत बहिण नंदाच्या कन्हैयाची हुशार होती राधा भगिनी कृष्ण उजवा ती तर डावी खेळ खेळती नं दघरी, ते सारे बंधुभगिनी मिळूनी कालिया चा डोह तेथे साऱ्यांनी मारियले त्याला जे थे कौतुक करिती नंद यशोदा यशोदा चाची ती तर राधा कृष्णालाही प्रिय ती राधा तेजस्वी ती वीजच बाला!
Bahgyvaan aahe ase gane sapdle youtube varti 2024❤🙏💐
😊🙏
अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी गीत गाईले आहे
🙏🏼 धन्यवाद , आपल्यासारख्या संगीत प्रेमींन मुळे हे भावगीत आजगत अमर आहे..
खूप छान
@@sandipnawale8761 🙏🏻❣️
खूपच छान👌💐
@@shekharambavane527 धन्यवाद 🎉
माझं एक pic एवढा प्रसिध्द होईल या गाण्या मुळे असं वाटलं नव्हत thanks The Maratha production house ❤
धन्यवाद ❣️🎉🎊💐
Konta pic Bhava
खूप दिवसापासून शोधत होतो
आज मिळाले हे गीत अपलोड केल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ❣️आपण आपल्या मनमुरात भावना व्यक्त केल्याबद्दल . 💯
❤❤ *KHUP CHAN SHABBDA KHUP SUREL SANGEET,WAA* 💯💯💯
Dhanyawad ❣️🎉
Kup sundar song👌👌👌
Thanks ❣️
माझ्या आवडी पैकी एक सुंदर युगलगीत
अत्ती मधुर
धन्यवाद ❣️
राधा नाही गौळण गोकुळची
कृ ष्णाची ती भगिनी गोकुळ ची
राधा नंदाच्या भावाची मुलगी
चुलत बहिण नंदाच्या कन्हैयाची
हुशार होती राधा भगिनी
कृष्ण उजवा ती तर डावी
खेळ खेळती नं दघरी, ते
सारे बंधुभगिनी मिळूनी
कालिया चा डोह तेथे
साऱ्यांनी मारियले त्याला जे थे
कौतुक करिती नंद यशोदा
यशोदा चाची ती तर राधा
कृष्णालाही प्रिय ती राधा
तेजस्वी ती वीजच बाला!
Superb......❤❤🎉🎉
Thanks💐
हृदयस्पर्शी 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🏻🎉
Nice song ❤
जुने दिवस आठवले.
❣️🙏❣️
❤
मनमोहक
धन्यवाद !🤩
Manbhaavan song
Thanks 💯
💟💟
th-cam.com/video/gTnIuc40RZU/w-d-xo.htmlsi=nuO7yawNCXvBSwm8