जेव्हा तुझ्या बटांना | Jevha Tuzya Batana | Suresh Wadkar | Bhavgeet | Marathi Song | मराठी गाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- सुरेश वाडकर यांचे "जेव्हा तुझ्या सांगा" या मराठी भावगीतांचा आनंद घ्या आणि श्रीनिवास खळे यांचे संगीत फक्त @saregamamarathi वर 🚩
Song: Jevha Tyzya Batanna
Artist: Suresh Wadkar
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: Mangesh Padgaonkar
Lyrics:
जेव्हा तुझ्या बटांना -२
उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना
माझा न राहतो मी -२
हरवून हा किनारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,
जेव्हा तुझ्या बटांना
आभाळ भाळ होते -२ , होती बटाही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटाच अंतरीच्या, नाही मुळी निवारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,
जेव्हा तुझा बटांना
डोळे मिटून घेतो -२, छळ हा तरी चुकेना -२
ही वेल चांदण्याची -२, ओठावरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
जेव्हा तुझा बटांना
नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या कुशीचा उगवेल सांग तारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
जेव्हा तुझा बटांना
Lata Mangeshkar Marathi Songs 🚩 : • Lata Mangeshkar Marath...
Top Marathi Songs 🚩 : • Playlist
Lata Mangeshkar Best Marathi Songs 🚩 : • Remembering Lata Mange...
Devotional Songs 🚩 : • Devotional Songs
Valentine’s Day 2023 🚩 : • Valentine’s Day 2023 |...
#marathibhavgeet
#sureshwadkar
#saregamamarathi
#MarathiSong
#Oldmarathisong
#मराठीगाणी
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Instagram: / saregamamarathi
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
Jevha Tyzya Batanna | जेव्हा तुझ्या बटांना | Suresh Wadkar Songs | Suresh Wadkar Marathi Songs | Marathi Songs | Old Marathi Songs | Old Marathi Song मराठी गाणी | Jevha Tuzya Batana Suresh Wadkar | Jevha Tujhya Batana | Jevha Tuzya Batana Suresh Wadkar Karaoke | Jevha Tujhya Batana Karaoke | Marathi Gani | Jevha Tuzya Batana Lyrics | उधळी मुजोर वारा | Old Marathi Romantic Songs | Old Marathi Hit Songs | Marathi Bhavgeet Collection | Marathi Bhavgeet Sudhir Phadke | Bhavgeet Marathi
आज सारेगमप मध्ये सुरेशजींनी स्वतः गाण्या वर तबलावाजवला आणि देवांश भाटे ने गाईले अप्रतिम
Episode no?
सलाम. सुरेश वाडकर आणि श्रीनिवास खळे यांना ..काय अप्रतिम चाल आणि सुमधुर आवाज.. धन्यवाद upload केल्या बद्दल.
तो खरेच मराठी गीतांचा सुवर्णकाळ होता .अप्रतिम भावगीत
Atishay Surekh gane ahe he!!!
Lahanpani radiovar aikaycho amhi❤️❤️💐💐
🌹🙏🌹👌किती ही रसिकता!!वा!अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌟🌟
True.
Suresh Wadkar and Shriniwas Khale combination always the greatest. Mangesh Padgonkar lyrics the best of the best.
माझं आवडतं गाणं.. अनेकदा शेजारच्या घरातील रेडिओ वरून अचानक हे गाणं ऐकू येतं.. ❤ स्वर्गीय गाणं
All time favorite...Salaam Suresh ji..
मी हे गाणं 'ती' ची आठवण आली की आवर्जून ऐकतो.!
Evergreen And All time favorite song, Suresh ji Shrinivas khale sir yancha alaukik najarana mhanje he song❤️
अप्रतिम, BEST One, सुरेल, सुंदर,
नाही रे....जाग्यावरच आनंदाची भरती येते जणू...गाण नाहीच हे. प्रेयसीच्या भावना आहेत. प्रेम रसात चिंब भिजून टाकणार्या..जाग्यावरच सरांना अंतःकरणापासुन नमस्कार.
Killer combination of SK and SW❤
किती ही ऐकल तरी मन नाही भरत ❤
💙💙 अतिशय सुंदर 🙏🙏
Wa mast.🎉
😍♥️♥️ खुप छान अप्रतिम♥️♥️
किती छान अप्रतिम ❤👌✨👌❤❤👌👌👌👌👌💐🌹🌹😎
या गाणं च्या खूप आठवणी आहेत मस्त गाणं
अप्रतिम
Excellent
0:32 0:33 0:34 0:34 0:34 0:34 0:35 0:35 😊
Apratim Gana God Gift.Thanks.
सुपरहिट भावगीत ❤
Such a Beautiful song of My Favourite Singer -Suresh Wadkar ji.
Thanks for uploading. Pls let me know in which year this Song was released?
😢
@@sachinumap7230
What happened Sachin sir?
सुंदर गीत
Sundar geet
आनंदाचा सोहळा
👌 👌 👌