मुख्यमंत्री युवा कार्य योजने अंतर्गत 27 aug ला join झालो जिल्हा परिषद high school, Aug September महिन्याचे Attendance sheet भरली, 5 ला payment येणार होते पण आले नाही, आचारसंहिता मध्ये payment होते की नाही??? आपल्याला काही माहिती आहे का??
गिलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वीस वर्ष शिक्षक भरती बंद होती , त्यामुळे अनेक डीएड , बीएड पदवीधार क तरुण पन्नाशीकडे झुकले आहेत . अशा तरुणांना वयात विशेष सुट देण्यात यावी !
Democile certificate married chya agodharche asel tar kay farm bharta yeil ka
Good job sir.
Nice 👍
Thanks
मुख्यमंत्री युवा कार्य योजने अंतर्गत 27 aug ला join झालो जिल्हा परिषद high school, Aug September महिन्याचे Attendance sheet भरली, 5 ला payment येणार होते पण आले नाही, आचारसंहिता मध्ये payment होते की नाही??? आपल्याला काही माहिती आहे का??
जर आपल्या प्रोफाइल अपडेट असेल तर पैसे एक दोन दिवसात येईल.
आणि आचार संहिता मध्ये पण होईल.
@@Mahahelpnews भाऊ आपली बातमी correct 💯 निघाली, DBT नी टाकले म्हणतात, आले का आपले ??
Very nice information sir
Thanks
Dharashiv kadhi yenar
EO ऑफिस किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालय सोबत संपर्क करावे.
१ ली ते ४ थी साठी स्थानिक गावात D.T.Ed उमेदवार नसेल तर.. त्याच गावातील स्थानिक.. B Ed उमेदवार .. १ली ते ४ थी साठी चालेल काय.
पत्रा मध्ये Bed साठी ६ ते ८ वर्गा करिता सांगण्यात आले आहे.
6 ते 8 class jast nastat tr bed chi ky karave@@Mahahelpnews
गिलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वीस वर्ष शिक्षक भरती बंद होती , त्यामुळे अनेक डीएड , बीएड पदवीधार क तरुण पन्नाशीकडे झुकले आहेत . अशा तरुणांना वयात विशेष सुट देण्यात यावी !
Isterha ki news bahot aati but bachche interview ko jate hi pahela sawal ye hota hai ki aap TET pass ho kya ?
Reply please?
कंत्राटी भरती मे TET नहीं चाहिये.
Sir second phase update?
बहोत जियादा चान्स है
संभाजीनगर कधी येणार आहे सर
EO ऑफिस किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालय सोबत संपर्क करावे.
फक्त त्या गावातीलच लागतील का
गावातील उमेदवार मिळाला तर ठीक नाही तर तालुका किवा जिल्ह्यातून निवड होईल