मंगेश घराण्यातील ही पंचरत्न आहेत. ह्या प्रत्येकाने आपापले वेगळं स्थान निर्माण केले आहे. ती जागा कोणीही घेऊ शकत नाही. सप्तसुरांची उधळण फक्त आणि फक्त मंगेश घराण्यावर झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही.. सलाम या अजरामर सप्तसुरांना..!!!!
लतादीदी आशाताई उषाताई मीनाताई आणि हृदयनाथ मंगेशकर उषाताई यांनी गायलेली गाणी ऐकतच राहावे असे वाटते गाणी ऐकत असताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला मी लहान असताना ऐकलेली गाणी आजही 40 ते 50 वर्षे पूर्ण झाली असून तरीही ही गाणी तेवढीच मन मोहून टाकतात संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
गावरान गोडवा साधत , बोलीभाषेचा बाज गाण्यात ओतून सुमधुर अशी गीते सादर करत रसिकमनावर अधिराज्य गाजवत तितक्याच ताकतीने गौरी ,गणपती तसेच विविध सण,उत्सव प्रसंगी म्हटली जाणारी गीते सादर करावीत ती उषाताई मंगेशकर यांनीच मग समोर द्वंद्वगीत गाणारा कुणीही असो गीते खुमासदार शैलीत गात रसिकांना मंत्रमुग्ध करत वाटचाल सुरू असते. प्रामुख्याने दादा कोंडके यांच्या चित्रपट गितांसाठी सुरवातीस जयवंत कुलकर्णी तर नंतर महेंद्र कपूर हे पुरुष गायक होते तर स्री गायिका शेवटपर्यंत उषाताई मंगेशकर असत. उषाताई बालपणी रेडिओवर ऐकलेल्या अनेक गीतांनी अवघ्या रसिकांना आपण मंत्रमुग्ध केले. आपणास खूप खूप शुभेच्छा!
वाह ...उषा ताई ...वाह ... मैं एक उत्तर भारतीय हूँ पर आपके ये सब गीत बचपन से सुनते आ रहा हूँ ...दिल खुश हो गया आपकी आवाज और गाने के अंदाज देख कर ....आप तो भारत की शान हो .
Gulabrao Bargal. उषा ताई मंगेशकर यांची गाणी ऐकल्यावर बालपणाची आठवन येते .उषाताईची अप्रतिम गाणी .मधुर आवाज आणि मंजुळ ; गोड दूध मधे साखर .(ता.२७/०१/ २०२०) 🌹🌹🌹💘💙💘💙💘💙💘💙💘💙💘💙👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठी मातीचा अस्सल बाज असणारी अप्रतिम गाणी आणि या गाण्यांना लाभलेला उषा ताई मंगेशकर यांचा दैवी आवाज. अप्रतिम अजरामर अशी गाणी. अभिप्राय : अविनाश नवाळे विंधणे,या.उरण,रायगड दि.९/४/२०२१
व्वा उषा ताईच्या गाण्याने जवान जीवनातले प्रेम प्रसंगाणे हृदयातून आठवणींचा सुगंध दरवळतो महेंद्र कपूर सोबत त्यांची गाण्याची जोडी फारचगोड गातात असे वाटते की प्रेम करणाऱ्याच्या मनातले ओळखून गाणे गातात त्यांच्यागाण्याने जुन्या आठवणी उसळून येतात ह्या दोघांच्या गाण्याने बिखरलेले प्रेम जुळते त्यांची सर्व गाणी खूपच छान आहेत पण आजकाल खरे प्रेम राहिले नाही! प्रेम कसे आणि त्याचे महत्व कसे असते आणि खरंच प्रेम करायची गरज आहे का?असा प्रश्न निर्माण करतात मलाप्रेमाच्या भावना कळतात म्हणून मी मनातल्याभावना व्यक्त करतो
Usha tai shivay asha gavraan ganyala konich nyay devu shakat naahi. Even Lata didi and Asha bai suddha. Jya thaskyat Usha tai ni gaani gayalit tyala tod naahi. Nakkich Mangeshkar family mhanje sangit kshetrat Bharatala milalel vardan aahe.
आशी गानी पून्हा होनार नाहीत गीतकार तसेच संगीतकार याना जोड नाही आमर गानी आहेत कधी पणआयका जीव खूष होईल जून्या आटवनी आणि तो काळ फार वेगळ होता ते दिवस आठवतात
ही सुंदर गाणी सर्वोत्कृष्ट इंस्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये कोणी बनवण्याचा प्रयत्न केला तर.... तो एक उत्तम अनुभव असेल. कोणी ते बनवण्याचा प्रयत्न करू शकेल का? कृपया इतरांना आनंद देण्यासाठी याचा विचार करा 🙏
i guess Im randomly asking but does any of you know a method to log back into an instagram account? I somehow lost the login password. I would appreciate any tricks you can offer me!
@Karter Quentin Thanks so much for your reply. I got to the site on google and Im in the hacking process atm. Looks like it's gonna take quite some time so I will reply here later with my results.
All songs preferred by me to listen to these songs collections upload . Purely artistic classic songs.felt the beuty of language as well as singing.Thanks.
माझ्या मनात येता स्वप्नात..@ 5.55.28 अप्रतिम, विसर पडलेल गाणं नव्याने आनंद देऊन गेलं, संगीत श्रीनिवास खळे असतील असं वाटतं, कुणाला माहिती असेल तर सांगा ❤
मंगेश घराण्यातील ही पंचरत्न आहेत. ह्या प्रत्येकाने आपापले वेगळं स्थान निर्माण केले आहे. ती जागा कोणीही घेऊ शकत नाही. सप्तसुरांची उधळण फक्त आणि फक्त मंगेश घराण्यावर झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही.. सलाम या अजरामर सप्तसुरांना..!!!!
नाद नाय करायचा या दैवी देणगी असलेल्या कुटुंबाचा ❤👌👌🌳
लतादीदी आशाताई उषाताई मीनाताई आणि हृदयनाथ मंगेशकर उषाताई यांनी गायलेली गाणी ऐकतच राहावे असे वाटते गाणी ऐकत असताना
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
मी लहान असताना ऐकलेली गाणी
आजही 40 ते 50 वर्षे पूर्ण झाली असून तरीही ही गाणी तेवढीच
मन मोहून टाकतात संपूर्ण मंगेशकर
कुटुंबीयांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
महाराष्ट्राला लागलेली " दैवी देणगी " व
गाण्याच्या रुपात आम्हाला लाभलेली मंगेशकर परिवार म्हणजे गोड गाण्याची "खानच " जशी सोन्याची असते अगदी तशीच.
गावरान गोडवा साधत , बोलीभाषेचा बाज गाण्यात ओतून सुमधुर अशी गीते सादर करत रसिकमनावर अधिराज्य गाजवत तितक्याच ताकतीने गौरी ,गणपती तसेच विविध सण,उत्सव प्रसंगी म्हटली जाणारी गीते सादर करावीत ती उषाताई मंगेशकर यांनीच मग समोर द्वंद्वगीत गाणारा कुणीही असो गीते खुमासदार शैलीत गात रसिकांना मंत्रमुग्ध करत वाटचाल सुरू असते. प्रामुख्याने दादा कोंडके यांच्या चित्रपट गितांसाठी सुरवातीस जयवंत कुलकर्णी तर नंतर महेंद्र कपूर हे पुरुष गायक होते तर स्री गायिका शेवटपर्यंत उषाताई
मंगेशकर असत. उषाताई बालपणी रेडिओवर ऐकलेल्या अनेक गीतांनी अवघ्या रसिकांना आपण मंत्रमुग्ध केले. आपणास खूप खूप शुभेच्छा!
उषा दीदी ची गा णी म्हणजे एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी,अवीट गोड स्वर्गीय सुख देणारी अनुभूती,आवाजाचे वेगळे पण, ज्याची तुलना कोणाशीही. होऊ शकत नाही
वाह ...उषा ताई ...वाह ...
मैं एक उत्तर भारतीय हूँ पर आपके ये सब गीत बचपन से सुनते आ रहा हूँ ...दिल खुश हो गया आपकी आवाज और गाने के अंदाज देख कर ....आप तो भारत की शान हो .
T c.F.
Man gaye aapko ji
लता ताई... यांच्या बरोबरच्या कोहिनुर हिरा म्हणजे उषा ताई 👌👍🙏
उषाताई मंगेशकर म्हणजे, गायन आणि संगीत क्षेत्राला लाभलेली एक अनमोल देणगी आहे !
गोड गळा लता मंगेशकर आणि मोठा , नखरीला आवाज आशा भोसले व गावरान, मराठमोळा आवाज म्हणजे ऊषा मंगेशकर
Pppppppppppppppppppp
4:00 gelo bamanchya malyat , bocha sujala gharat ! aata suz kunakdun kadu ? '0' mintath zala kele,beela gotya kapalat GELA ! (heendudhSAMAJ)
Gulabrao Bargal.
उषा मंगेशकर यांचा आवाज म्हणजे सरस्वतीच कंठामधे आहे . गान कोकिला आहेत धन्यवाद ! (ता .०५/०३/२०२०)👌👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏🌷🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷
Gulabrao Bargal.
उषा ताई मंगेशकर यांची गाणी ऐकल्यावर
बालपणाची आठवन येते .उषाताईची अप्रतिम
गाणी .मधुर आवाज आणि मंजुळ ; गोड दूध
मधे साखर .(ता.२७/०१/ २०२०) 🌹🌹🌹💘💙💘💙💘💙💘💙💘💙💘💙👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
महेंद्र कपूर जी. Tumhi Marathi nasunahi kiti chan Marathi gani gaylit you are really great Dada is also great
उषा मंगेशकर यांचा सुंदर आवाज आहे गाणी ही एकापेक्षा एक सरस आहेत.आपणाला श्रावण महिण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!
काय उपमा द्यावी उषा.मंगेशकर.यांना व संकलकाना सुचत नाही .लाजवाब
🌹🙏🌹👌मराठीचा सदैव समृध्द,हिरवागार,चैतन्यमय चफकल शब्दांचा मळा!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿
मराठी मातीचा अस्सल बाज असणारी अप्रतिम गाणी आणि या गाण्यांना लाभलेला उषा ताई मंगेशकर यांचा दैवी आवाज.
अप्रतिम अजरामर अशी गाणी.
अभिप्राय : अविनाश नवाळे विंधणे,या.उरण,रायगड
दि.९/४/२०२१
🌹🙏🌹👌गावरान गोड शब्द ठेक्यात !!वा!वा!!जबरदस्त!!लयी भारी❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
गाणे सुंदर, उषाताई, आवाज मस्त
एकाच अल्बममधील सर्व सुंदर मधुर गाण्यांचा संग्रह.. 👌👌
ताई तुम्ही मराठी गावरान गानयाला जो न्याय दिला आहे तो कोटीचा देऊ शकत नाही
खुप छान आणि अति सुंदर असे हे गीत ऐकल्यावर मन अगदी भरून येते. आणि खुप मनोरंजन होते....
उषाताई म्हणजे भारतीय संगीतातील सोनेरी पान
उषाताई चा आवाज अजरामर आहे. सर्व गाणी खुपच सुमधुर आहेत . उषाताई तुम्हाला मानाचा मुजरा🙏 🙏
मराठी सिनेमा ला आपल्या सुमधुर आवजाने सुवर्णकाळ मिळवुन दिला,मराठी माणसांचा अभिमान उषाताई आपणास मानाचा मुजरा 🙏🙏🙏
इतक्या सुंदर गीताना अन लाईक का केलय तेच समजत नाही
3
लत्ता दिदि म्हनजे भारताच्या कोकिळा होत्या आशा गायीका होने नाहि ❤❤❤
Suryast hai arzi vinati ka hai sundar geeton k liye Dhanywad usha didi.
व्वा उषा ताईच्या गाण्याने जवान जीवनातले प्रेम प्रसंगाणे हृदयातून आठवणींचा सुगंध दरवळतो महेंद्र कपूर सोबत त्यांची गाण्याची जोडी फारचगोड गातात असे वाटते की प्रेम करणाऱ्याच्या मनातले ओळखून गाणे गातात त्यांच्यागाण्याने जुन्या आठवणी उसळून येतात ह्या दोघांच्या गाण्याने बिखरलेले प्रेम जुळते त्यांची सर्व गाणी खूपच छान आहेत पण आजकाल खरे प्रेम राहिले नाही! प्रेम कसे आणि त्याचे महत्व कसे असते आणि खरंच प्रेम करायची गरज आहे का?असा प्रश्न निर्माण करतात मलाप्रेमाच्या भावना कळतात म्हणून मी मनातल्याभावना व्यक्त करतो
अर्थपूर्ण गाणी व सुरेल गायन
Usha tai shivay asha gavraan ganyala konich nyay devu shakat naahi. Even Lata didi and Asha bai suddha. Jya thaskyat Usha tai ni gaani gayalit tyala tod naahi. Nakkich Mangeshkar family mhanje sangit kshetrat Bharatala milalel vardan aahe.
One of the best osam uncomparable singer usha .nice composition song kal ratila sapan padle...bai mazya lagnachi ...osammm songs
Glutamine Patil and young generations should learn from it.
मराठमोळा आवाज आहे उषाताईचा . अप्रतिम आवाज !
Loooo0)977
. उषाताई एक अनमोल रत्न
संगीत, गाणे चिरतरूण असतात हेच खर आहे. उषा दिदीचे गाणे कितीही वेळा ऐका त्यातील गोडवा कधीच कमी होणार नाही
बहुत हि शानदार गाने है जो आज के समय कम सुनने को मिलते है
Ushaji you are very very great for MARATHI SONG.
Very.good
Shalu hirva @ 2:34:37 is beyond comparison! Shanta Shelke's lyrics and Usha's voice complement each other perfectly.
वाह ! उषा दीदी, सदा सर्वकाळ सुपर हिट गाणी ऐकून अस्सल मराठमोळ बालपण आठवले.
❤
नमस्कार तुम्ही खूप चांगले संस्कार पालकांवर करत आहात. मुलांवर आपोआप होतील.
Usha tai 1ch no tumchi got aahet me office madhya suddha bluetooth laun yikato
He tr sgle supprr dupprr hits ahet...
Baki pn khup khup mst ahet
ह्रदयाला भिडणारी अप्रतिम गाणी गायली उषा ताई.
L
Gun udhlu nka ase khidlu nka jrra tondala lava lgaam🤓😀😀😀😀👌👌👌sglech srs jbrdst god
उषाताई म्हणजे अप्रतिम गायकी आहे
खुपच छान सुंदर गाणी आहेत धन्यवाद उषा दीदी
Juni Gani ekalyvar bare vate
आशी गानी पून्हा होनार नाहीत
गीतकार तसेच संगीतकार याना
जोड नाही
आमर गानी आहेत
कधी पणआयका जीव खूष होईल
जून्या आटवनी आणि तो काळ
फार वेगळ होता
ते दिवस आठवतात
उषाताई सव॔च गाणी अप्रतिम, आठवणीतील.
वर्षा, खरं आहे👍👌
उषा ताई म्हणजे महाराष्ट्राला मिळालेले वरदान
Good morning
अजरामर नजराणा चिरतरुण अप्रतिम गाणी पुन्हा कधीही होणे नाही
उषाताई चा जवाब नाही
Legends aur kya
Ushatai means twinkling star in marathmoli industry
Br aata kuthe te a paper moving forward and u r marathi girl astat na re raj tu
@@gangadhardeshmukh6568 p
A aa
Maneshikar bahini mahnje jagala milalele vardan aahe. Tya tighi mahnje sarswati aahe
ही सुंदर गाणी सर्वोत्कृष्ट इंस्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये कोणी बनवण्याचा प्रयत्न केला तर.... तो एक उत्तम अनुभव असेल. कोणी ते बनवण्याचा प्रयत्न करू शकेल का? कृपया इतरांना आनंद देण्यासाठी याचा विचार करा 🙏
Usha chawan yancha sanman ka karat nahi sarkar
Thanks Saregamapa for loading these beautiful song s
Usha tai ❤️🙏🙏
i guess Im randomly asking but does any of you know a method to log back into an instagram account?
I somehow lost the login password. I would appreciate any tricks you can offer me!
@Jackson Louie instablaster =)
@Karter Quentin Thanks so much for your reply. I got to the site on google and Im in the hacking process atm.
Looks like it's gonna take quite some time so I will reply here later with my results.
@Karter Quentin It worked and I finally got access to my account again. I am so happy!
Thanks so much you really help me out !
@Jackson Louie happy to help =)
मला उषाताईंची गाणी फार आवडतात
Mast mast gani
Kay ते दिवस astil☺🥲
Usha voice is very close to Lata
तेबं तेबं पावसात अस हे गाण ची आठवण
marati sarav junni ganni mala have
Ashok j dhage
स्वर्गीय आवाज .
खुप चांगले गाने
❤❤❤❤❤ BANJARA 🇦🇩❤️❤️🌹
Va usha tai khup chan gani ahet
ही गाणी ऐकल्यावर समजते जगण्यात मौज आहे
हेगाणेछान
आहै
Superb superior songs
सरस...
मराठमोळा आवाज म्हणजा उषाताई मंगेशकर
All songs preferred by me to listen to these songs collections upload . Purely artistic classic songs.felt the beuty of language as well as singing.Thanks.
was
0~
स़गीता सुवे मस्तच. वा
ESHA SURVE
Nice think
पुन्हा पुन्हा ऐकावी वटतात
👌👌
I love all songs of usha mangeshkar old is gold
Ushatai kadhich na visarata yenari athavan, theva aahe hi
सोनाली, तुम्ही खरच सांगितले आहे 👍👌😊🙏
Nice song Thank you so much 🙏😀
Ushatai super voice, I like this all songs
महेंद्र कपूर
❤️🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
अमृतानुभव
Very nice voice i feel personly better than lata
mahendra Kapoor n usha mangeshkar both of my favourite 🥰🥰🥰🥰🥰😘
Salute mangeshkar family
😊 Very nice song.
۱1a
@@gannpatpatil7333 ह
टिळा लावीते मी रक्ताचा चित्रपटातील गौरीचे गीत ऐकून डोळे भरून येतात अप्रतिम
Khupch sunder ashi gani parat banane ashkya. Usha taina trivar mujara thanks
Most favourite singer💞.Wah wah usha bai. . Thanks for all songs ...
क
उषाताईंचा खुपच छान आवाज आहे,देवाची देणगी आहे,लतादीदी व आशाताई पेक्षा खुपच वेगळी गाणी आहेत.
I m from Goa
I like these songs very much 😘
Thank you so much ... 🌻🌻🌻
माझ्या मनात येता स्वप्नात..@ 5.55.28 अप्रतिम, विसर पडलेल गाणं नव्याने आनंद देऊन गेलं, संगीत श्रीनिवास खळे असतील असं वाटतं, कुणाला माहिती असेल तर सांगा ❤
🙏🙏🙏
Kitihi vela ekale tari pratyek veles navin anand milto
उषा मंगेशकर व दादा कोंडके मराठी तील supreme personalities
dadanchi Gani evdhya premane gayli Usha didini. khup khup. Dhanyavad
गाण्याबरोबर गावाकडच्या आठवणी ताज्या होतात...दिवस परतुनी यावे.
👌👌👌👍👍👍🌼🌸🍀
super गाणी
Very goog voice