७० दशकातील प्रणय गीतांचा नजराणा उषा मंगेशकर | Usha Mangeshkar Top 70s Romantic Playlist
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024
- Saregama Marathi presents top Usha Mangeshkar songs!
Click to listen to your favorite Usha Mangeshkar songs!
05:00 Kaal Rateela Sapan Padlan
03:35 Preeticha Zul Zul Paani
06:53 Pikala Jambhul Todu Naka
10:01 Kuni Majhya Manat Laplay Re
14:17 Thamb Ga Pori
17:35 Ek Lajara Na Sajara Mukhda
20:52 Sajani Ga Bhulalo Mee
24:19 Ghodyala Ghala Lagam
27:30 Naar Nakharyachi Mee Tarani
31:00 Aana Kolhapuri Saaj
34:35 Gorya Gorya Tachat Kata Rutala
38:07 Kolhapurchi Lavangi Mirchi
43:21 Marji Tumchi
46:55:16 Ashi Kashi Odh Bai
50:17 Bhingri Ga Bhingari
53:41 Chal Yetes Ka
57:08 Chandanachi Choli
01:02:20 Hodi Chale Latewari
01:06:12 Chandana Tipur Halto Wara
01:09:46 Kadhi Tu Hasave Kadhi Tu Rusave
#UshaMangeshkar
#SaregamaMarathi
#MarathiSongs
#मराठीगाणी
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
अप्रतिम गाणी, अवीट गाणी जुने ते सोने,❤❤❤❤❤ आत्ताच्या पिढीला या गाण्यांची किंमत कळेल का ?
मोहन केशव मधाळे
जुनी गाणी मला ऐकायला आवडतात , खुप छान गाणी आहेत.
अप्रतिम, श्रवणीय, सुंदर गावरान ढंगाच्या गोडव्यातील आवाजाची खाण म्हणजे 'उषाताई मंगेशकर' यांच्या धारदार पण तितकाच मधाळ आवाजातील गाणे ऐकण्याची मजा काही औरच असते....
🌹🙏🌹👌दादा कोंडके,कम्माल शाहीर!!!🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌈🌿🌈🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺
मंगेशकर घराण्याला माता सरस्वती प्रसन्न आहे. मंजुळ आवाजाची देणगीच आहे. असे गायक होणार नाहीत आणि झालेसुद्धा नाही
हिल हिल.पोरी हिला.. थांब ग पोरी...पिकल जांभूळ तोडू नाका, प्रिती च झूल झूल पाणी, काय ग सखू बोला दाजीबा... आहाहा उषा मंगेशकर यांची खरच खूप छान, सुंदर आणि संस्मरणीय गाणी🙏
तसेच मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की,अजून इन्कार पिक्चर च तू मुगडा,
मराठी मधील कुठलीही लावणी असो
उषा ताईचा आवाज खरंच खूपच छान
खूपच छान. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे Old is Gold. जुनी गाणी म्हणजे गानीच, ज्यांना अर्थ, चाल आणि लयबद्धता आहे अशीच. ऐकतांना बालपणात रमलो. धन्यवाद.
अशी गाणी पुन्हा होनार नाहीत,
असे गायक,गायीका पुन्हा होने नाही ❤️👏
असे संगीतकार पुन्हा होने नाही❤️👏
असे गीतकार पुन्हा होने नाही❤️👏
आणि तो काळ,ते दिवस सुद्धा पुन्हा येणार नाही❤️👏👏👏👏👏
मराठी संस्कृतीला मराठी गाण्यातून उषाताईंंनी अजरामर केले आहे.
मंगेशकर घराणे म्हणजे रत्नांची खाण.
सोबतीला अपार परिश्रम. सलाम या कुटुंबाला.
मराठी भाषेचा खजिना त्याला जोड उषाताईंची अवर्णनीय आनंद देणारा संग्रह.
खूपच सुंदर आवाज आहे. अशी गाणी पुन्हा होणार नाहीत. आपण खूपच भाग्यवान आहोत .
मराठीमधील सर्वोतृष्ट गायिका
उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी मराठीतल सर्वोत्तम जोडी
खरच खूप सुंदर, जुन्या चित्रपटांची अतिशय मधुर गाणी. उषा मंगेशकर यांची सर्व गाणी खरोखरच खूप लोकप्रिय आहेत आणि खूप वेळा ऐकायला आवडतात. सुंदर संगीतासह खरोखर सदाबहार गाणी. सर्व सदाबहार गाण्यांच्या सेट बद्दल खूप खूप धन्यवाद.
Gane khup sundar ahi usha mahesh kar che manala mohon taknare ahi
@@anitadube1282 Dhanyawad Anita 🙏Usha Mangeshkar yaanchi baat ch nyari hoti. Pratyek gaane manala bhidnaare 🙏🙏
रत्नाची अनमोल गाणी उषा दीदींच्या आवाजात अप्रतिम ऊर्जा मिळते सलाम तुमच्या आवाजाला
गुणी गायका, कधीही बढेंजावं, नाही. घरातच रत्नाची खाण, त्यातील उषा मंगेशकर सुध्दा एक अनमोल रत्न. सॅल्यूट.
मनमोहक वाटली गाणी,😊 फार आवडली
पाच स्टार कमी आहेत
@@dattatraychavare2315ft
Ni
कान तरसतात आज हे गाणे ऐकायला एकाच वेळी इतका मोठा खजिना मिळाला खुप आनंद झाला 💐🍥ऊषा ताई त्या उषा ताईच💐🙏
मेघा ताई, तुम्ही खर सांगितले 👌😊😊
Good. Song
🌹🙏🌹👌प्रीतीचं झुळझुळ पाणी” संगीत बहारदार!!❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺
लता,आशा,ऊषा,मीना, हृदयनाथ मंगेशकर ही संगीतातील पाच रत्न आहेत. अशी रत्न पुन्हा होणे नाही!!!!
🌹👌🌹पुण्याची कोवळी काकडी !एकदम फक्कड!!!👌🌸❤👌🌸❤👌🌸🌿❤👌🌸🌿❤👌🌸🌿❤👌🌸🌿🌹👌🌸🌿🌹❤🌿🌸👌❤🌹🌿🌸👌🌺💫✨⚡️🙏🌈🌿
खूप चांगली गाणी आहेत.. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.. गायकांना धन्यवाद.. 🙏🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उषा ताई 💐🙏🎂
जुन्या लावण्या खुप श्रवणीय आहेत...कितीही वेळा ऐकत रहाव वाटत!!👌👌🙏
0o oN kko opinion Mp. 00 k
Ppppp9
मोहन केशव मधाळे
जुनी गाणी मला ऐकायला आवडतात खुप छान आहे.
@@dayanandpote9279 .
@@dayanandpote9279
x
🌹🙏🌹👌”चांदण असून रात काळी काळी-कम्माल विरहीणी❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️⚡️⚡️⚡️⚡️🌿⚡️🌿⚡️🌺🌿⚡️🌺💫🌿⚡️🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸🌸🌸🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अमृतातेही पैजा जिंकणारी माझी मराठी!!!
अप्रतिम गीतांचा संग्रह आहे 👏👏👏
मला उषा ताईची गाणी खूपच आवडतात, तसेच मला त्यांचं सुलताना,सुलताना हे हिंदी गाणं मी कितीदा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही
कारण,उषा ताईच गाणं मी दिवसातून 1 दा तरी ऐकत असतो, खूपच छान आवाज
Shriram bhujade malegaon namaste
स्वरांची ,व स्वर स्वऱचनेची खरी किमया अप्रतिम. गाणीं त्यासाठी पिक्चर पाहिले जात असत.ऊ,षख ताईना सलाम.
माझी खूप खूप आवडती सर्व गाणी. धन्यवाद
फारच सुंदर जुन्या आठवणी.
Usha mangeshkar One jewel of mangeshkar Family......
सलाम आहे उषाताई तुम्हांला💐💐
🌹💫🌹🙏उषाताईंनी गावरान शब्द यशस्वीपणे उच्चारले,वा!वा!!💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
मूळ गायकांनी गायलेली गाणी अतिशय अवीट गोडीची आहेत.१९७०-७२ पासून कितीतरी वेळा ती ऐकून आजही तोच ताजेपणा जाणवतो.मात्र काही छपरी लोक रिमिक्सच्या नावाखाली ही गाणी कशीही मोड तोड करून कुत्र्यासारखे विव्हळत असतात.अशी कानाखाली वाजवावी वाटते ना अशा लोकांच्या !
अगदी बरोबर आहे
महेंद्र कपूर आणि उशा mangeshakar हे तर तेच आहेत. जयवंत kulkarni नाहीत हे दुख आहे का?
साहेब मी तुमच्या काळ चा नाही 2001मधला आहे पण मला जुनी गाणी खूप आवडतात मराठी आणि हिंदी सुद्धा
1111111111¹1111¹¹1
@@pranayyewale2901£. Ni
खुप खुप धन्यवाद, saregama marathi. 🙏🙏
उषा ताई चा आवाज खूप खूप खूप छान छान छान आहे
Tai kharokach Mangesh kar kutumba na aai sarshwati devi cha aashirwad aahe 🙏aani tumi sarw dirg aayushi hawa.mana pasun aai kade prarthana 🙏 Tumi Maharashtra chi suwrtana aahat
Khoop chhan amachya kalatil Usha taienchi Marathi manala bhidnari gani
Very nice
अप्रतिम, अविस्मरणीय कलाकृती!
वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक विठ्ठल मय शुभेच्छां
श्रवणीय संगीत स्वर मराठी गीतांचा सुवर्ण काळ
Very Nice old is gold
सकाळी गाणी ऐकायला बरी वाटतात
Q
Gaavaran ucchar phakt ani phakt USHATAI.. Baki kunai nahi..
Ushaji u r great.
🌹👌🌹🙏मुकी ही भाषा,कशी ही निराशा”!!वा!❤❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌸❤🙏⚡️❤🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈👌🌈💫👌🌈💫👌🌈💫
🌹🙏🌹👌गमतीदार सुंदर संगीत👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️⚡️🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨✨
आता यांच्या सारख्याच ज्या इतर गायिका होत्या त्यांची पण गाणी ऐकवा.
For example? Kon kontya singers please naave saanga 🙏
Apratim aatmik gani rogmukti jiwan labhave asshi sunder gani pudhe hotil asse vatat nahi
छान वाटलं
🌹👌🌹🙏स्री हट्टाचा “साज”मस्त👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌺✨🌺✨🌺✨✨✨🌺✨🌈💫🌈🌿🌈🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿
Manmohak Sundar 👌👌👌
A
उषा ताई जोड नाही
अप्रतिम आवाज आहे ताई.
Usha taici sarv song Super hit ahet 👌❤
Very nice song
🙏👌 श्रवणीय संगीत.
केवळ मधुर संगीतच नाही तर उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा उत्कृष्ट आवाज देखील.....
🌹🙏🌹👌य्ये”शब्द मोठा परिणामकारक गोड!!❤❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️
Apratim, manala sparsh karnari sumadhur gaani kitihi velaekavishi vattat.
जुने ते सोने.
very nice
Vaa . Ushatai. God Gani tumchi.
खूप छान collection
Usha Mangeshkar best singer in marathi songs
खूप छान आहे गाणी
मराठी जूणी गीताला कूठच तोड नाही.
ऐकून फारचं समाधान मिळते
👌एकदम बरोबर आहे आताची गाणी ऐकायला आवडत नाहीत त्याना ताल सुर नाही
अतिशय सुंदर गणी
सतत ऐकत राहवी वाटतात उषा ताई ची गाणी लाजवाब
Manala mohan karnare gane ahi usha mahesh kar che khup chan ahi
@Anita Dube 👍🙏
उषा मंगेशकर यांचा आवाज खरच खूपच आहे
Good better best songs ushatai all the best by by
छान गाणी
मस्तच
Agree with you 😊🙏🙏
श्रवणीय गाणी
खूप छान आणि श्रवणीय गाणी आहेत
Hats off to the Marathi musical heritage. Need to say any thing of the Mangeshakar family. We woe to them something.
ही सुंदर गाणी सर्वोत्कृष्ट इंस्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये कोणी बनवण्याचा प्रयत्न केला तर.... तो एक उत्तम अनुभव असेल. कोणी ते बनवण्याचा प्रयत्न करू शकेल का? कृपया इतरांना आनंद देण्यासाठी याचा विचार करा 🙏
👌👌
@@joytimane6728 ज्योती, तुमचे खूप खूप आभार... म्हणजे तुमचेही मत माझ्या मता सारखेच आहे. हो ना?😊🙏
मस्त गाणे आहे ❤️
Kiti aikav tevade kmich ushatai supp..
Great Great Usha Tai🌹🌹🌹🌹
Khup chhan.
Very Fine Songs. 💐💐💐💐💐🙏
Mast
माझ्या आवडीचे गाणे आहेत
Marathon Awaaz Usha
It’s next impossible to even copy or recreate such songs. It’s an Golden Era of Marathi Cine Geet. Hope the new generation takes few drops from this Ocean.
🎉
अप्रतिम उषाताई. 👌👌👌
💐💐💐💐💐💐 Tai
Hech asli sona ahe
Baba Music Hits70 Top
G00d.gane.
Great singer
Clasik collection 😍 nice
Super hit
Mi 59cha mala juni hindi marati gani awadtat
All super hit Marathi song
दोन
Khup chuan git
Karenmadur
Legenda
⚘⚘
खुप खुप छान गाणी अभिनंदन
Shriram bhujade malegaon