Mushroom Farming Business : मशरूमची शेती करून 'ही' महिला हजारो रुपये कमावते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #bbcmarathi
    अंजनाबेन गामित या गुजरातमधल्या एक महिला शेतकरी आहेत. त्याचं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झालं असलं तरी त्या नोकरी करण्याऐवजी मशरूमची शेती करतात आणि यातून चांगली कमाई करतायत.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 10

  • @SuhasAAbitkar
    @SuhasAAbitkar 2 ปีที่แล้ว +3

    संपूर्ण माहिती द्या. फक्त काहीतरी जागा भरायची आणि मेहेरबानी केल्यासारखी माहिती आणि व्हिडिओ अपलोड करू नका.

    • @vikramkhotre9576
      @vikramkhotre9576 19 วันที่ผ่านมา

      Are bhava jar tula itak samjal ahe tar tu dusarya source ne pan mahiti milavu shakto na.

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 2 ปีที่แล้ว +3

    Vikat kon ghet ahe mushroom ?

  • @RashidShaikh-c4t
    @RashidShaikh-c4t 2 หลายเดือนก่อน

    Bhankas

  • @gajananavhad6967
    @gajananavhad6967 2 ปีที่แล้ว +1

    मशरूम चे बियने किती किलो

  • @amolkuldhar5605
    @amolkuldhar5605 2 ปีที่แล้ว +1

    In detail mahiti pahij

    • @vijaysaraswat7537
      @vijaysaraswat7537 2 ปีที่แล้ว

      Kadachit, Google var sarv information milu shakel.

    • @SuhasAAbitkar
      @SuhasAAbitkar 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर, म्हणजे नुसतं द्यायची म्हणून माहिती देऊन व्यवस्थित सविस्तर माहिती हवी.

    • @amolkuldhar5605
      @amolkuldhar5605 2 ปีที่แล้ว +1

      Jo video bnvla ahe tychi detail asli tr aplyla pn idea yeil ki