Vasai Virar News today : वसई सातवली आदिवासी शेतकऱ्यांचे डोळ्यातले अश्रू कोण पुसनार कोन न्याय देणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 143

  • @jiteshbhirade9250
    @jiteshbhirade9250 2 หลายเดือนก่อน +21

    पोलीस , मंत्री , मुख्यमंत्री हे लोक फक्त श्रीमंत लोकांन सोबत राहतात
    गरीब लोकांना न्याय कधी भेटणार

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 2 หลายเดือนก่อน +14

    ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे..💙

  • @Mulnivasi-j7v
    @Mulnivasi-j7v 2 หลายเดือนก่อน +14

    न्यूज चांगली बनवली आहे. याचा फायदा आदिवासी बांधवाना न्याय मिळण्यासाठी व्हायला पाहिजे. 🙏🏻

  • @shashikantBotare
    @shashikantBotare 2 หลายเดือนก่อน +19

    आदिवासी बांधवांना न्याय मिळावा हिच विनंती आहे 🙏🙏

  • @ravijhop1748
    @ravijhop1748 หลายเดือนก่อน +5

    फोरेस्टची जागा नाही पहिल्यापासून आदिवासी समाजाचीच जागा आहे

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 หลายเดือนก่อน +12

    स्थानिक गरीब शेतकरी यांची जमीन बिल्डर लॉबी लुबाडत आहेत

  • @GauravMalache-so9xt
    @GauravMalache-so9xt หลายเดือนก่อน +4

    या,बीडर ग़रीब आदीवासी वर,अन्याय करत आहेत याचावर ऑटासिटी गुना दाखल करा,फारेट जमीन अशो कीवा गावठान अशो तीचावर आदिवासीउद निवारन करूशकतो,ती,ज़मीन या बिलडर लोकाचा डायरेक नावर कशी होते ती,चौकशी करावी,

  • @AnandAngane
    @AnandAngane 2 หลายเดือนก่อน +18

    या लोकांना कृपया स्थानिक लोकांनी सपोर्ट करावा

  • @ekviraaaistutus01
    @ekviraaaistutus01 2 หลายเดือนก่อน +8

    आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे ...

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 หลายเดือนก่อน +11

    आदिवासी बांधव जागा हो संघर्षाचा धागा हो......या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

  • @rahulsutar5040
    @rahulsutar5040 2 หลายเดือนก่อน +19

    येवडा अन्याय होतोय तर महाराष्ट्र सरकार झोपलाय का ? 😠😠😠 बाहेर चे लोकं येवून आपल्या माणसावर दादागिरी करतो म्हणजे काय !!

    • @poojabujad3771
      @poojabujad3771 หลายเดือนก่อน +2

      Ajun Kara modi modi

  • @सुभाषबातरा
    @सुभाषबातरा 2 หลายเดือนก่อน +9

    आदीवासी महीलाना महान करन
    चुकीच आहे
    मारणारे लोकानवर कठोर कार्रवाई झाली पाहीजे

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 2 หลายเดือนก่อน +8

    गरीब, सामान्य माणसावर सतत अन्याय होत आहे.

  • @prashantjadhav7627
    @prashantjadhav7627 2 หลายเดือนก่อน +33

    आता तरी आदिवासी लोकांनो एकत्र या 🙏🏻

    • @rahulsutar5040
      @rahulsutar5040 2 หลายเดือนก่อน

      खरचं आता तरी आदिवासी माणसा जागा हो.

    • @KamlakarKachara
      @KamlakarKachara 2 หลายเดือนก่อน

      या भडव्याना हाकलून लावा गुजराती लोकांना

  • @nikhilpatil5883
    @nikhilpatil5883 2 หลายเดือนก่อน +25

    ठाणे पालघर जिल्हा मनसे अध्यक्ष अविनाश दादांना एकदा भेट द्या..

  • @DineshKatela-g1k
    @DineshKatela-g1k 2 หลายเดือนก่อน +18

    बगा आदिवासी लोकांवर कसे अत्याचार होतात म्हणून म्हणतो आतातरी एकत्र या नाहीतर असेच अत्याचार होत राहतील

  • @kailashsutar6589
    @kailashsutar6589 2 หลายเดือนก่อน +12

    आदिवासी नेते फक्त नेतेगिरी करतात आदिवासी समाजावर होणारे अन्याय दिसत नाही का

  • @mahadevbij8268
    @mahadevbij8268 2 หลายเดือนก่อน +7

    अश्या माणसाना पबलीक च्या हातात दया

  • @parshuramgond1729
    @parshuramgond1729 2 หลายเดือนก่อน +9

    स्थनिक नेते नगरसेवक पोलीस हे कदाचित मांडवळी करून बसले असतील

  • @vitthalgholap5813
    @vitthalgholap5813 2 หลายเดือนก่อน +7

    स्थानिक नेते कुठे आहेत, बाहेरचे लोक येऊन दादागिरी करतात गरिबांचा वाली कोन

  • @dharmrakshak9191
    @dharmrakshak9191 2 หลายเดือนก่อน +8

    पोलिस प्रशासन विकला गेला पैशात खेळ केला त्यांनी ह्या पोलिसांना मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करत

  • @dilipdarodkar5561
    @dilipdarodkar5561 2 หลายเดือนก่อน +6

    आता तरी आदिवासी लोकांनो एकत्र या जय जोहार जय आदिवासी

  • @shankargirdhole5526
    @shankargirdhole5526 2 หลายเดือนก่อน +8

    आता याच्या पुढे आदिवासी मुख्यमंत्री होण्याची गरज आहे आदिवासी मुख्यमंत्री असेल तर आदिवासींच्यावर जो अत्येचार होत आहे तो कुठे तरी थांबेल🙏🙏😢😢

  • @padmachvhan679
    @padmachvhan679 2 หลายเดือนก่อน +5

    आत्तोसिटी दाखल झालीच पाहिजे 😢😢😢

  • @SomaPatil-oy2kr
    @SomaPatil-oy2kr 2 หลายเดือนก่อน +8

    😢😢😢 काय आहे हे वसई तालुक्यातील समस्या वाढत् आहेत

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र त गुजराती राजस्थानी लय दादागिरी करतात यावर स्रव.एकत्र येऊण याचा बंदोबस्त.करावा आदीवाची जमीण कोनाली देता येनार नाही

  • @kundamhatre5986
    @kundamhatre5986 2 หลายเดือนก่อน +6

    मुख्मंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण लक्ष द्यावे 😢😢😢

  • @NarayanChavhan-m5t
    @NarayanChavhan-m5t 2 หลายเดือนก่อน +4

    ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मनसे अविनाश जाधव साहेबाचि भेटत घा तुम्ही नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करति

  • @RavinPawara-wf1pq
    @RavinPawara-wf1pq หลายเดือนก่อน +1

    Pawara Ravin

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 2 หลายเดือนก่อน +11

    Cm कुठे गेले. रिसोर्ट तोडायला पुढे आता मागे का ❓

    • @sachinalmeida3292
      @sachinalmeida3292 2 หลายเดือนก่อน

      Cm च्या बुडात दम आहे का गुजरात यांवर ती कारवाई करायची 😂😅

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 หลายเดือนก่อน +7

    गुजरातच्या काय बापाची जागा आहे का.... पोलिस प्रशासन गरिबांची बाजु ऐकून घेत नाहीत..राजकीय पुढारी पण गरीब शेतकरी यांच्यावर अत्याचार करतात..

  • @AmitHarichandra
    @AmitHarichandra 2 หลายเดือนก่อน +4

    सर्वांनी सपोर्ट करा आणि कायदेशीर कारवाई ने न्याय मिळाला पाहिजे आदीवाशि समाजाला

  • @AnilDalvi-dw5yz
    @AnilDalvi-dw5yz หลายเดือนก่อน +1

    जय आदिवासी

  • @jiteshbhirade9250
    @jiteshbhirade9250 2 หลายเดือนก่อน +4

    गरीब आदिवासी लोकांवर खूपच अन्याय होत आहे।
    या भारत देशात गरीब लोकांना जगण्याचा अधिकार नाय आहे का

  • @pratikpatil1750
    @pratikpatil1750 2 หลายเดือนก่อน +3

    आदिवासी राजा जागा हो
    फक्त ई लेक्षन ला नेत्यांना जाब विचारा मत मगाय येतील तेव्हा

  • @margaretfernandes1113
    @margaretfernandes1113 2 หลายเดือนก่อน +4

    गरिबांना न्याय कधी मिळणार देवाला तरी घाब रा

  • @nikitakumari8861
    @nikitakumari8861 2 หลายเดือนก่อน +4

    अजून किती दिवस अत्याचार सहन करावा आमच्या लोकांनी कोण येणार आमच्या मदतीला देवा तूच वाचव आता वसई विरार नालासोपारा

  • @oneworld4968
    @oneworld4968 2 หลายเดือนก่อน +3

    Excellent Reporting 👍

  • @RekhaKarbat-u4p
    @RekhaKarbat-u4p หลายเดือนก่อน +1

    सरकारने. अजून का दखल घेतली नाही आदिवासी आहे म्हणून डवले जाते न्याय दया लवकर या बांधवा ना

  • @ShalikLimbole-nw4ey
    @ShalikLimbole-nw4ey 2 หลายเดือนก่อน +2

    Adivasi bandhana nyaay melava

  • @kirankini1466
    @kirankini1466 2 หลายเดือนก่อน +2

    Good job Deepak bhai manla tumhala

  • @Aditya_shinde_official
    @Aditya_shinde_official 27 วันที่ผ่านมา

    आदिवासी लोकांना न्याय कधी मिळेल

  • @DineshShinda
    @DineshShinda หลายเดือนก่อน

    👌👌👌👍👍👍👍

  • @rahulkamble4756
    @rahulkamble4756 2 หลายเดือนก่อน +2

    नाना मंजे राजीव पाटील कुठे गेले, सेवन सी रिसॉर्ट च्या वेळी आले होते ना मदत करायला कारण नंतर त्यानां फायदा होईल आणी आता आदिवासी लोकांची जमीन असून त्या लोकांना न्याय देता येत नाही तर लाजा वाटली पाहिजे नाना यांना.

  • @Mangesh855
    @Mangesh855 2 หลายเดือนก่อน +4

    आदिवासीना कोणी वाली नाही का आदिवासीनवर असे अत्याचार का होतात

  • @YamunabaiDharne
    @YamunabaiDharne หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @rahulkamble4756
    @rahulkamble4756 2 หลายเดือนก่อน +2

    आता आगरी सेना कुठे गेली मला ह्या रिपोर्टर ला विचारायचं आहे.

  • @PrmodPatil-i1o
    @PrmodPatil-i1o 2 หลายเดือนก่อน +1

    I sport you 😢😢😢😢

  • @eknathpawar8757
    @eknathpawar8757 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेबांनी याकडे लक्ष दिले पाहिजे

  • @bhauraogabhale5833
    @bhauraogabhale5833 16 วันที่ผ่านมา

    या घटनेला किती दिवस झाले ते सांगा आणि गुन्हा दाखल केला का नाही आणि चौकीला आदिवासी बांधव गेले तिथं पी आय साहेब कोण आहे,

  • @CitraNike
    @CitraNike 2 หลายเดือนก่อน

    Khup vait vatle

  • @shaileshpadosa306
    @shaileshpadosa306 หลายเดือนก่อน

    Amdar saaheb jage vha🙏🙏🙏

  • @JuliPrera
    @JuliPrera 2 หลายเดือนก่อน +1

    Justice this family

  • @VioletLewis-o3v
    @VioletLewis-o3v 2 หลายเดือนก่อน

  • @pandharidhadaga1081
    @pandharidhadaga1081 2 หลายเดือนก่อน +2

    गरिबांसाठी न्याय नाही का.

  • @PrakashPatil-ho5jb
    @PrakashPatil-ho5jb 2 หลายเดือนก่อน +4

    त्या दिनेश लालूजी ला लाज वाटते का नाही

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 หลายเดือนก่อน

    शाहाला कोणी दिल सरकार निट विचार करूण याना हद्दपार करा शिवबंधन पोलीसांनी पण न्याय देने

  • @rahulsutar5040
    @rahulsutar5040 2 หลายเดือนก่อน +2

    आता हे थांबवण्यासाठी आपल्या एकत्र येला लागेल 😠😤

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 2 หลายเดือนก่อน +4

    Their non adiwasi leaders earned crores of rupees

  • @skatergirlsgadarsisters9840
    @skatergirlsgadarsisters9840 หลายเดือนก่อน

    प्रश्न सोडवताना कायदा हातात घेणे म्हणजे योग्य नाही. सनदशीर मार्गाने प्रश्न सोडवताना येतो.

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 2 หลายเดือนก่อน +1

    पैसा हा श्रेष्ठ आहे, माणुसकी राहीली नाही.

  • @pianovoice633
    @pianovoice633 หลายเดือนก่อน

    He sarkar Amir lokanche ahe garib lokanche nahi😢😢

  • @boys1044
    @boys1044 2 หลายเดือนก่อน

    त्यांचा नंबर भेटेल का आणि वालिव सातिवली ची ही घटना आहे का

  • @RamdashKarbat-od9eg
    @RamdashKarbat-od9eg หลายเดือนก่อน

    या देशाचा मुळ मालक आदिवासी आहेत आदिवासीना हात लावला तर कापुन टाकले पाहिज ।

  • @MrunaliDesmukh
    @MrunaliDesmukh หลายเดือนก่อน

    😢😢😢 madat kara srvani

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 หลายเดือนก่อน

    Mla shinde sahebana ekch vinati aahe hua mahilana nyay dya

  • @manishaborkar6198
    @manishaborkar6198 หลายเดือนก่อน

    I sport deepak kotekar dada

  • @bm8292
    @bm8292 2 หลายเดือนก่อน +1

    What is Local MLA doing?

  • @KailashRinjad3
    @KailashRinjad3 2 หลายเดือนก่อน +1

    आता राजकीय पक्ष कुठे गेले

  • @mukundawachar2868
    @mukundawachar2868 2 หลายเดือนก่อน +3

    Kharach nyay nhi milat giribana garibancha sobat kon ahe ata

  • @aaka2691
    @aaka2691 2 หลายเดือนก่อน +1

    ग्रह मंत्र्यांच हिंदू त्व बेगडी आहे का

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 หลายเดือนก่อน

    शाह ला जागा विकली, महाराष्ट्र सरकारनेही

  • @RohitDev-f2o
    @RohitDev-f2o หลายเดือนก่อน

    हे सरकार पाडा. हे भाजप आणी शिंदे सरकार. हुकूमशाही आहे पेटून उठा

  • @BhaveshPatel-us2sb
    @BhaveshPatel-us2sb 2 หลายเดือนก่อน +1

    atrocity laava yaancha var

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 2 หลายเดือนก่อน +5

    गृहखाते काय करत आहेत???
    आज सर्व जण बघायची भुमिका घेत आहेत. कायदेशीर कारवाई करा नाहि तर राजीनामा दया.

  • @AnilDalvi-dw5yz
    @AnilDalvi-dw5yz หลายเดือนก่อน

    Police zople aapan jage hovun laki bhau jahav yananbheta

  • @abhishek046735
    @abhishek046735 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा

  • @royalgypsies4104
    @royalgypsies4104 2 หลายเดือนก่อน +2

    Sadharan lokanna ithe nyay milat,naahi

  • @santoshkurhada5783
    @santoshkurhada5783 2 หลายเดือนก่อน

    मनसे चे अविनाश दादांना बोला
    मग दादा न्याय मिळुन देल
    Kharach मनसेचा नेता आमदार पाहिजे हणून काढेल ash पुर्ण mazha vishwas ahe

  • @kishorkathe3416
    @kishorkathe3416 2 หลายเดือนก่อน +1

    आगरी सेना कडे जवा ताई

  • @aaka2691
    @aaka2691 2 หลายเดือนก่อน +2

    राज्याचे ग्रहमंत्री का हप्ते वसुली मध्ये गुंतलेले आहेत का

  • @Adhal-d6m
    @Adhal-d6m 2 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ संघटनेला संपर्क करा. काम होणार.

  • @PrthmesKute
    @PrthmesKute 2 หลายเดือนก่อน

    Ty dinesh sha var gunha dakhal kara

  • @Sheelpaa
    @Sheelpaa 2 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢

  • @dilipbhaver9250
    @dilipbhaver9250 2 หลายเดือนก่อน +2

    Aadivasi sanghatna gelya kuthe

  • @ganeshwalekar8885
    @ganeshwalekar8885 หลายเดือนก่อน

    हे सगळे कड चालाय असंच

  • @spthakur1992
    @spthakur1992 2 หลายเดือนก่อน

    😮😮😮😢😢

  • @V_Y_music
    @V_Y_music 2 หลายเดือนก่อน

    Jesus.. please bless your children..

  • @youtubersudam12
    @youtubersudam12 2 หลายเดือนก่อน

    Yanchavar karwai vasala pahije asech baryach gavagavat hotat yana gavat apalech manas anatat😢

  • @AnilBhoir-of5tl
    @AnilBhoir-of5tl หลายเดือนก่อน

    आदिवासील नाय दय

  • @SandeshTumbda
    @SandeshTumbda 2 หลายเดือนก่อน +4

    विवेक,भाऊ, पंडित, आहे, त्यानां, प्रकार न,काळवां, श्रमजीवी, संघटना

    • @rupeshbaraf6410
      @rupeshbaraf6410 2 หลายเดือนก่อน

      हा बरोबर दादा

  • @djrahultandel9516
    @djrahultandel9516 2 หลายเดือนก่อน +1

    Aaj Kal Heach Chalay Gariba var anyay hote aahe Srimant lok paisachya munda var dada giri dakhvat aahe. Bhumipurtani Kalo n kal sheti keli aani He khuthun n kuthun khote jaminichi kagad parte banvtat aani kabja kartat jamini var

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 2 หลายเดือนก่อน

    समोरील बाजूस पण या बदल याच काळात विचारा

  • @pratimapundlik6982
    @pratimapundlik6982 หลายเดือนก่อน

    Deepak sir praud bro

  • @shobhanamachado662
    @shobhanamachado662 2 หลายเดือนก่อน +1

    Tumhla nay milat nahi kon nete lok yat nahi madtila mag ka tumhi eltion karayla jatat

  • @RohitPatil-yv3bs
    @RohitPatil-yv3bs 2 หลายเดือนก่อน

    Cm zhoplay ka aata laksh de aata garibanvarti 7 see resod varti ch laksh hot ka tuj

  • @santoshkurhada5783
    @santoshkurhada5783 2 หลายเดือนก่อน

    Nahi takrar nahi zhali tar ami adiwashi jar tya जागेवर पोचलोना
    मग त्याचं खेर नाही हणून काढू

  • @OnePlus-v3b
    @OnePlus-v3b 2 หลายเดือนก่อน

    Wah wah wah wah reh yeah dekhlo sarkar ka karanama,, garib log ko taklif, pareshan kar Rahe hai 😭😭😭😭😭🆗💙💙💙💙💙

  • @pritamjogari4118
    @pritamjogari4118 2 หลายเดือนก่อน

    Shreematana shreematana karyacy aani garibala garibac tevayce asy chaly ya jagat (asch chly stbrybaril sarve navin badlyche gaty number badlyche Ani jamin garibachi lutychi halya jababadar prshasan ahe

  • @deepakkoti9525
    @deepakkoti9525 หลายเดือนก่อน

    Karvai.zalechpahije