BHANGAD 2 | भानगड २ | SHORTFILM

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • अस्विकरण / Disclaimer
    सदर लघुचित्रपट केवळ मनोरंजन या हेतूने तयार केला असून यातील सर्व पात्र व घटना काल्पनिक आहेत. यामधील प्रसंगांमध्ये कुठल्याही व्यक्ती वा सामाजिक व्यवस्थेची अवहेलना केलेली नाही तसेच यामध्ये भांडण-तंटा, मारहाण व घातपाताचे समर्थन केलेले नाही. ग्रामीण भागातील कलाकारांनी ग्रामीण बोलीभाषेत साकारलेली ही कलाकृती केवळ मनोरंजन या हेतूने बघावी. धन्यवाद..!
    टीम भानगड
    भानगड - भाग २ / BHANGAD - PART 2
    स्टोरी : नितेश बुंधे ( सहकार्य - दिनेश भोईर व अज्जू जाधव )
    डिरेक्शन : नितेश बुंधे ( सहकार्य : मिस्टर अलीबाबा )
    व्हिडिओग्राफी : प्रथमेश कदम, मनिष कदम
    एडिटिंग व पोस्टर : अज्जू जाधव
    सिंगर : रमेश काचरे
    म्युझिक : कौशिक वाढे ( डिंपल स्टुडिओ )
    कलाकार : दिनेश भोईर, नितेश बुंधे, लक्ष्मी सातवी, रुपेश कडव ( अलिबाबा ), जयेश जाधव ( जेजे ), सुरज कौले, धर्मा बेलकर, महेश बेलकर, सारिका पाचलकर, समू टोकरे, सदू कवले, प्रकाश बेलकर, भरत गुहे, मनोज बेलकर, वैभव डबके, मोहन पालवा, रेणूका हारके, माही हाडळ, अशोक बुंधे
    माईक सिस्टमः मनोज बुंधे
    विशेष आभार : भाई दुपारे, नितेश म्हसे, आशीष गणेशकर, जयेश कदम, मनिष कदम, तुकाराम हाडळ, संदेश कवले, यतीन वाढाण, उमेश हारके, अंकुश झिरवा, दर्शना झिरवा, सरस्वती सातवी, आर्यन ग्रुप व टीम भानगड, वांगर्जे
    #भानगड२ #bhangad2 #shortfilm #niteshbundhe #laxmisatvi #dineshbhoir #prathameshkadam #ajjujadhav #alibaba #surajkaule #dharmabelkar #maheshbelkar #sadukavale #sarikapachalkar #samutokare #jayeshjadhav #bharatguhe #prakashbelkar #manojbelkar #manojbundhe #mohanpalva #renukaharke #niteshmhase #bhaidupare #ashishganeshkar #manishkadam #prashadshinde #shachinkamadi #sandeshkavale #aryangroup
    #भानगड २
    #bhangad 2
    #shortfilm

ความคิดเห็น • 633

  • @mayurravtemusic7689
    @mayurravtemusic7689 21 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    👌👌वा!!!! कॉमेडी ! Love! ड्रामा!धमकेदार इमोशन खूप सुंदर नितेश ❤

  • @luyeshhadal951
    @luyeshhadal951 23 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    नितेश भाई नावात दम आहे ना व्हिडिओ त काहीच कमी नाही. सगळा कलाकारच काम आवडला फारूच भारी व्हिडिओ आहे.

    • @kalpeshbhavarvlogs
      @kalpeshbhavarvlogs 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पालघर चा सुपरस्टार आहे नितेश भाई

  • @dinesh_bhoir_artist
    @dinesh_bhoir_artist วันที่ผ่านมา +130

    ग्रामीण भागातील बोलीभाषेत साकारलेली भानगड या शॉर्टफिल्मला व नितेश बुंधे व टीमला आपण मनापासून प्रेम देत आहात, त्याबद्दल सर्व चाहत्या वर्गाचे-मित्रमंडळींचे आभार, ग्रामीण भागातील कलाकारांना असेच प्रेम द्या व शॉर्टफिल्म Share करा. ही विनंती.❤❤

    • @amankatkar2748
      @amankatkar2748 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@dinesh_bhoir_artist love,emotion,drama,thriller perfect combination nice short film 👌🏻

  • @maheshbelkar7225
    @maheshbelkar7225 17 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सर्वांनी खुप खुप सपोर्ट करा कारण तुमच्या या प्रेमामुळे आज आम्ही कुठे तरी दिसतो अशाच सर्वांनी आम्हला सपोर्ट करत रहा.. जय आदिवासी जय जोहार 💪🙏🙏

  • @opgamingdn709
    @opgamingdn709 22 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    नितेश बुंधे. आपला फेवरेट हिरो

  • @ManojBundhe
    @ManojBundhe วันที่ผ่านมา +18

    तीन महिने वाट पाहिल्याचा आनंद आहे. दुसऱ्या भागात कॅरेक्टर वाढली आहेत. डायलॉग आणि बॅकग्राऊंड म्युझिक वर विशेष भर दिला आहे. भानगड साठी स्पेशल साँग बनवले आहे. अप्रतिम टीम वर्क...सबकी मेहनत रंग लायी❤😊आता आतुरता पार्ट ३ ची😊

  • @karnalchabakevlogs
    @karnalchabakevlogs วันที่ผ่านมา +53

    तीन महीने थांबाव लागलं आज भानगड-2 आला आहे, बघतोय बरं 😅 आजच्या अदालत मध्ये भानगड-2 मध्ये कोन विजेता होतोय...😂😂❤

  • @Ak_gaming_09-b9y
    @Ak_gaming_09-b9y 20 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    भानगड 2 ची कोण-कोण वाट बघत होते, त्यानी लाईक करा ❤

  • @adinathpunjara334
    @adinathpunjara334 วันที่ผ่านมา +20

    फार वाट पाहली video पाहण्यासाठी 🥰

  • @adimkala
    @adimkala 21 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Wow... सर्व कलाकारांचे ॲक्टिंग ते व्हिडिओ क्रिएटिव्ह)प्रथम अभिनंदन 🎉.... खऱ्या आयुष्यातील... ग्रामीण भागातील खरीखुरी कहाणी.... आपण सादर करीत आहात.... To be continue... नितेश दादा.... .. खूप छान ❤❤😢

  • @SaruDangiComedy0
    @SaruDangiComedy0 วันที่ผ่านมา +16

    Bahut maja aati hai bhangad me wite bhag 3 👌👌👌👌👌

  • @piveshravte7134
    @piveshravte7134 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूपच भारी आहे बघायला खूप मज्या आली भाग-३ लवकरच येऊ द्या ❤❤

  • @ajaynikhda4601
    @ajaynikhda4601 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून खूप चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहचवला आहे 👌
    सगळ्यांनी आपआपलं जे कॅरेक्टर होत ते खूप चांगल्या पद्धतीने केल आहे 👍

  • @vartha2003
    @vartha2003 วันที่ผ่านมา +14

    Suraj kaule cha dialogue __ ए पाटेल तुला काय वाटेल 😂

  • @ajayurade5055
    @ajayurade5055 วันที่ผ่านมา +16

    पालघरचा नं 1 स्टार नितेश बुंधे

  • @SachinKantela
    @SachinKantela 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फारुच बेस भानगड भाग 2,,आखे कलाकारांचे राॅॅल मस्त आहां,,,चटणी वाला सीन एक नंबर✨💯👌❤️भानगड 3 साठी all the best ❤👍👍👍

  • @ajaybujad3385
    @ajaybujad3385 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मस्त खूप छान ❤️❤️
    मला असं वाटतं कि 2 तासाचा पिचर काढला पाहिजे,खूप मोठा प्रतिसाद भेटणार खरंच नितेश दादा ने पिचर बनवलाच पाहिजे याच love स्टोरीवर माझ्या कडून तर खूप मोठा सपोट 🎉🎉 तुम्हाला काय वाटते पिचर काढला पायजे कि नाय ❤❤❤

  • @bhupeshdombhare3131
    @bhupeshdombhare3131 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नितेश दादा तुझे सगळे video खूप आवडतात आणि हा part पण खूप छान बनविला आहे , अजून लवकर येवुद्या part ३ आणि सगळे भाग मिळवून एकच बनवून बघायला चांगले वाटेल .

  • @babagrouptalasari562
    @babagrouptalasari562 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भानगड भाग २ मध्ये मज्या नाय आली भाग ३ बनवावा लागेल नितेश भाऊ . अलीबाबा आणि जव्हार चा डाँक्टर व गुरुजी सारखे तुमचे कडे मोठे कलाकार आहेत .. भानगड भाग ३ येईल याची आम्ही वाट बघु .. सर्व कलाकारांनी खुप चांगला रोल केला ❤ जय जोहार जय आदिवासी ❤

  • @RahulTokre09
    @RahulTokre09 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सायले ❤ पिंट्या ❤ mr अलिबाबा ALL TEAM PARFECT ACTING AND SMILING 😊

  • @vickyrathad
    @vickyrathad วันที่ผ่านมา +5

    खुप आतुरता होती व्हिडिओ पाहण्यासाठी..
    खुप छान आहे ❤
    Finally आलाच पार्ट 2🥰

  • @Avinash-Kamdi
    @Avinash-Kamdi 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Part 1 आणि part 2 अप्रतिम आहेत आणि part 3 पण लवकरच येऊ द्या....... नितेश दादा & all team अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐

  • @prakashbaswat6463
    @prakashbaswat6463 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नितेश लक्ष्मी आणि टीम ने परफॉर्म खुप छान दिला आहे
    तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा...

  • @yatinvadhan9300
    @yatinvadhan9300 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Khupach chaan all team great work lovely ❤❤

  • @virendrakoli840
    @virendrakoli840 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान आता आम्ही फक्त पुढच्या भागाची वाट बघतोय कि त्या भागमधी काय होईल? ❤️❤️ सर्व कलाकारांचा अभिनय खूप उत्तम आहे.आणि सर्वांना मनापासून खूप अभिनंदन ❤️❤️

  • @Dnyaneshwarva
    @Dnyaneshwarva 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup shhan vatla dada bhangad bhag 2 bagun☺️

  • @alveshdiva7908
    @alveshdiva7908 วันที่ผ่านมา +4

    Nitesh Dada aahe manun mi like karato ...mast aahe video dada👍👍👍👌👌👌

  • @dalvimusic
    @dalvimusic 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    नितेश एकदम खरी स्टोरी.. 👍 गावात अशाच बारीक सारिक गोष्टी वरून भानगड होत राहते.. आणी आपलीच नात्यातील माणसे नुसताच भांडण करीत राहत.. एकदम ओरिजनल गावातली स्टोरी दाखवलीस....👍👌👌 गुूड लक बेटा...💐

  • @rohitmali__14326
    @rohitmali__14326 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    नितेश भाऊ तुझं पाहिलं शॉर्ट फ्लीम भानगड पहिला भाग मध्ये तुम्ही सर्व कलाकारांनी खुप सुंदर कामगिरी केली आहे. आणि भानगड २ मध्ये पण खुप उत्तम कामगिरी केली आहे. आणि तुम्ही love story आणि comedy आणि drama दाखवल आहे. आणि हा पार्ट बघायला खुप मज्या आली. आणि मी एकच सांगतो का तुम्ही सर्वाना सात द्या आणि एकमेकांना सपोर्ट करा. सोबत पुढे घेऊन चला. आणि आता भानगड ३ ची वाट बघत आहेत....👑 नितेश बुंढे 👑

  • @satyakingmusical
    @satyakingmusical 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप सुंदर नितेश भावा शॉर्टफिल्म ❤🎈💕तुमची जोडी एक नंबर सोबते 👌👌 आणि आपली वयनी तीच होणार 👩‍🦰

  • @bhaskarkuvara
    @bhaskarkuvara 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान भानगड २. भारी वाटला व्हिडिओ बघायला, सर्व कलाकारांचे खुप खूप अभिनंदन 👌👌💯💯

  • @Jagadish792
    @Jagadish792 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरसूल भागातून फुल स्पोट आहे नितेश भाई
    भानगड 3 लवकरच येउदे ❤️❤️

  • @ravindradolhare7874
    @ravindradolhare7874 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    पालघर जिल्ह्यातील मला सर्वात जास्त आवडणारा कलाकार म्हणजे नितेश बुंधे आणि त्याची डिम खुप खुप अभिनंदन नितेश भाऊ

  • @rahulsambare2656
    @rahulsambare2656 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌लई भारी सोट फिलीम 💐सर्व टिमच अभिनंदन ❤👍

  • @rahulsalkar09
    @rahulsalkar09 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुपच छान स्टोरी आहे .. नितेश भाऊ भानगड पार्ट 3 लवकरच येईल असी अपेक्षा आहे ❤❤❤❤❤❤

  • @ekanathpilena7032
    @ekanathpilena7032 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या पुढचा भाग लवकर येऊ द्या नितेश दादा ❤ मस्त व्हिडिओ आहे. जाम आवडला.

  • @PrakashPardhi-g2n
    @PrakashPardhi-g2n 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर भानगड भाग खूप खूप मात समु तर एकच na❤नंबर खूप शान अबिनंदन सर्वाना 🙏🙏🎉🎉

  • @rk-events-1M
    @rk-events-1M 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान ❤ सर्व टीम चे अभिनंदन ❤ Mahesh belkar acting खुप छान

  • @RAHULBHAVAR15
    @RAHULBHAVAR15 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच वादा आपला नितेश दादा ... Superb कामगिरी❤

  • @_rahul_mangat_official
    @_rahul_mangat_official 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप मजा आली बगायला ❤

  • @kiranmorgha2761
    @kiranmorgha2761 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    नंबर वन नितेश भाऊ पालघर हिरो आहे. भानगड ३ कधी येणार आहे ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @BarakhuMasmare-ou4wx
    @BarakhuMasmare-ou4wx 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नितेश भाऊ खूप छान सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @dasharathkindara1307
    @dasharathkindara1307 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक नंबर विडियो नितेश भाई🎉🎉🎉

  • @avinashlade6271
    @avinashlade6271 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Acting अप्रतिम ग्रामीण भागातील खरं खुर चित्र प्रदर्शन❤🌿

  • @gulashandokfode9546
    @gulashandokfode9546 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कधी पासून वाट बघत होतो की कधी भानगड..2 येणार पण आज भानगड भाग..2 आला आहे
    आज त पूर्ण बघणार भानगड __२
    खूप मस्त आहे भानगड..2 भाग
    आणि बघायला पण मस्त वाटले..👌👌

  • @RohanAmbat-c7q
    @RohanAmbat-c7q 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मस्त आहे ,,,,खूप वाट पाहीली या पारट साठी ,,,❤❤❤

  • @kpmarathi
    @kpmarathi 10 นาทีที่ผ่านมา

    कडक अभिनय सर्वांनी खूप छान केलाय, खूप मस्त नितेश भावा ❤ विषय हार्ड आहे 🤗 wonderfull job, love it 🩵

  • @aadivasimusical679
    @aadivasimusical679 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर ❤आपल्या वारली बोलीभाषेत शॉर्ट फिल्म 🎉👏
    सर्वच कलाकारांनी छान प्रकारे अभिनय सादर केला आहे सर्वांचे अभिनंदन 🎉 भाग ३ लवकरच येईल अशी अपेक्षा ❤🙏
    प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पहायला मिळते 👏👏

  • @NanduDayat-m6z
    @NanduDayat-m6z 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पालघर चा हिरो नंबर 1 नितेश बुंधे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dipeshbhavar2429
    @dipeshbhavar2429 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super ,हिट वीडियो आहे भानगड 3 येऊ दे ❤❤❤

  • @vanshyajunnar7180
    @vanshyajunnar7180 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप कधीपासून भाग 2च वाट बघत होतो एकदाच आलं खूप सुंदर आहे नितेश भाऊ🎉🎉

  • @manishthakarestar263
    @manishthakarestar263 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व कलाकरांनी उत्तम अशी काम केली , nitesh bhai tula full sports Aahe Aamcha🎉🎉

  • @mangatmusic1980
    @mangatmusic1980 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    फारच छान भानगड -२ झाली आहे नितेश !! सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन !! 🙏💐💐👌👌👍

  • @rajeshshende4015
    @rajeshshende4015 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    विडिओ मधून खूप चांगला संदेश दिला 👌

  • @RAJASFILM
    @RAJASFILM 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    संपूर्ण टीम ने खूपच मेहनत घेतली आहे.स्टोरी/दिग्दर्शन/ॲक्टिंग/एडिटिंग/Videography अप्रतिम 👌👌👌सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!🌹🌹🌹❤️💙💜

  • @AjayRokada
    @AjayRokada 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माय फेवरेट हीरो नितेश बुंधे ❤❤👍👍😍😍

  • @RajitMatra
    @RajitMatra 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan aahe video mla khup aavdli gavat yek tri chugli karnari aate. Khup Chan ❤🎉

  • @official7193
    @official7193 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Msat aahe nitech dada tu king aahe aadivasi cha bhava 👑😎

  • @vijayawari4567
    @vijayawari4567 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup sundar apratim khup vat bagitli part 2 saglyani mst acting keli ❤❤❤

  • @Gappa_Tappa
    @Gappa_Tappa 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारी एकदम, सर्वांनी खूप चांगला काम केला आहे.👌👌👌👌
    तिसरा पार्ट लवकर येणार नसेल तर चौथा पार्ट आधी रिलिज करा 🤪

  • @darshan__vlogs25
    @darshan__vlogs25 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number बनवलाय video reels bhgun aalo mi ❤❤ full ijjat sarvana ❤❤

  • @mithunbhoir2249
    @mithunbhoir2249 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर एक नंबर सुपर हिट जय aadhiwasi जोहार❤🎉माझा फुल सपोर्ट आहे असेच व्हिडिओ येऊ द्या ❤❤🎉🎉

  • @yb_creations.
    @yb_creations. 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    4.54 कायजण देजतं का काय तं😂😂😂😂 it's natural ❤❤❤

  • @gavthiking007
    @gavthiking007 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फार भारी वाटला नागाय मज्जा आली..🎉🎉🎉 ३ भाग लोकर येऊदे....
    .
    .
    खुप भारी नितेश दा..❤❤❤❤

  • @saritavijayvlog
    @saritavijayvlog 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त खुप छान, आतुरता असेल पुढच्या भाग 3 ची

  • @riyavalvi1
    @riyavalvi1 วันที่ผ่านมา +2

    अतीशय सूंदर नितेश ब्रो ❤❤❤❤

  • @RupeshAadivasi29
    @RupeshAadivasi29 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nitesh Da Aahe To Comedyt Dam Aahe❤🎉 Love You bhai ❤️💕

  • @BabluPatil-su1lk
    @BabluPatil-su1lk 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारीच लवकरच मोठा परधा असेल 🎉🎉🎉

  • @SahilVilat-i4w
    @SahilVilat-i4w วันที่ผ่านมา +1

    Finally आज व्हिडिओ आला.. खूप दिवसातून 😊❤

  • @DineshDandule
    @DineshDandule 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच नंबर नितेश भानगड 2 खुप छान किरदार निभावेल आहे सगळ्या हि❤👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @niteshgovariofficial
    @niteshgovariofficial วันที่ผ่านมา +3

    I waited a long time to see this shot film but today after watching this shot film I felt very heavy on the fire NITESH BUNDHE❤🎉😂

  • @vinodbij
    @vinodbij 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मस्त वीडियो आहे नितेश दादा खुप मझे नागाया ❤❤❤ ❤❤❤

  • @nitinsalkar308
    @nitinsalkar308 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    नितेश दादाचा फॅन आहे मी .....तर त्याची कॉमेडी व्हिडिओ तर जम आवडते मला ❤❤

  • @Sachinsutar1993
    @Sachinsutar1993 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान अशी शॉर्टफिल्म आहे ❤❤❤

  • @spaceword9293
    @spaceword9293 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मज्या आली next part chi आतुरता 😊😊😊😊😊😊

  • @kailasjadhav5689
    @kailasjadhav5689 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मस्त आहे 3भाग लवकर येऊदे

  • @shantaramj8600
    @shantaramj8600 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    उत्कृष्ठ , फारच छान नितेश and कंपनी

  • @yogeshghatal7841
    @yogeshghatal7841 วันที่ผ่านมา +2

    वीडियो ची आतुरतेने वाट पाहत होतो
    मस्त छान

  • @SmilingAnteater-by3zm
    @SmilingAnteater-by3zm 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek number video aahe ❤❤

  • @desigamer-lg2qd
    @desigamer-lg2qd 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ आहे नितेश दादा आणी सगळेच

  • @realmakervasantbhowar7853
    @realmakervasantbhowar7853 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    फारूच बेससा तुमचा शॉर्ट मूव्ही.❤❤

  • @roshanghatal856
    @roshanghatal856 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    नित्या दा..❤ मस्त व्हिडिओ आहे ❤️😍🥰🥀 खूप आवडला व्हिडिओ ❤❤❤❤....सर्व परिवार बसून व्हिडिओ बघितला ❤ नितेश दा आणि लक्ष्मी ताई ❤❤ एकदम Natural Acting 😍🥰🥀😘😍💯

  • @Timepassshorts.official
    @Timepassshorts.official 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhangad 2 tar bhangad 1 pekasha pan bhari aahe ❤❤❤

  • @ArunaShinvar
    @ArunaShinvar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप चागंला विडियो आहे
    जय आदिवासी जय जोहार

  • @jiteshsavara
    @jiteshsavara 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    भानगढ़ २ pahayla फार wait केला mi आज pahayla भेटला भारी वाटला बघुन छान आहे वीडियो ❤❤❤❤

  • @ranjeetvadu
    @ranjeetvadu วันที่ผ่านมา +2

    नितेश दादा लवकर च भानगड 3 येउंदे 👌👌👌

  • @ManojBundhe
    @ManojBundhe วันที่ผ่านมา +2

    कोणाचा बंधारा कुठं बसवायचा...त्या मला माहित हाये ना...देवराज बंधारे❤❤😂😂😂

  • @Yogeshpanerapanera-1
    @Yogeshpanerapanera-1 วันที่ผ่านมา +1

    Ek numbar Video aahe Bhava ❤️❤️❤️❤️❤️❤️Khup majja aali Baghun ❤️❤️

  • @Rebel-d2b
    @Rebel-d2b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 number video nitya bhai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @JaYesHv.___99
    @JaYesHv.___99 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek number nitesh dada...❤🎉😊

  • @sunilvaratha4993
    @sunilvaratha4993 วันที่ผ่านมา +1

    लव स्टोरी खुप छान झालीय तसेच सगल्याची कामगिरी पण खुपच चांगली झालेली आहे पुढचा भाग लवकरच येवु दे all the best

  • @Adi_48
    @Adi_48 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर आहे कॉमेडी शॉर्ट फिल्म नितेश भाऊ 👍👌📸

  • @pradipwavare095
    @pradipwavare095 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर नितेश भाऊ...

  • @tribalsoulfilmproduction4652
    @tribalsoulfilmproduction4652 41 นาทีที่ผ่านมา

    नितेश दादा मस्त खूप खूप शुभेच्छा ❤❤❤

  • @prakashdhinde5549
    @prakashdhinde5549 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti vat baghitali nitesh bhai 1no bhangad sort film👌👍💐💐

  • @akaadivasichenal8585
    @akaadivasichenal8585 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number short film aahe ajun pudhacha bhag banva

  • @RavindraTokare-be3ys
    @RavindraTokare-be3ys 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    भानगड ३ लवकरच येऊ दे भावा, जास्त वाट पाहायला लावू नको.❤❤🔥🔥

  • @sudhakumbhare8662
    @sudhakumbhare8662 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या दोन्ही व्हिडिओ मधून खूप काही शिकायला भेटले भावा आणि सर्व कलाकारांनी खूप छान कामगिरी पार पाडली..💟🔥😊

  • @luyeshbhura4566
    @luyeshbhura4566 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number video nitesh bhai 👌👌🎉🎉

  • @AmitPagi-x2k
    @AmitPagi-x2k 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान विडिओ बनवला आहे नितेश भाऊ खुप छान विडिओ आहे अजून असेच विडिओ लवकर घेऊन या नितेश आणि तुझ्या टिम ला ओल द बेस्ट ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉