Eknath Shinde PC : मनोज जरांगेंनी उपोषण थांबवून,सहकार्य करावं,सर्व लोकप्रधिनींचा ठराव - मुख्यमंत्री

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 2.2K

  • @rajendrajagtap6179
    @rajendrajagtap6179 ปีที่แล้ว +172

    आता फक्त मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच निर्णय मराठा समाजाला मान्य राहील एक मराठा लाख मराठा

  • @thepowerofmoenybysaheb
    @thepowerofmoenybysaheb ปีที่แล้ว +100

    जेंव्हा आंदोलन तीवृ होत तेन्वाच सांगितलं जात बैठक संपन्न झाली,जेंव्हा आंदोलन शांत असतं तेंव्हा हे काय ऑनलाईन रम्मी खेळतात का.? आम्हाला प्रश्न पडतो.

  • @SatishDeokar-pb8mn
    @SatishDeokar-pb8mn 9 หลายเดือนก่อน +41

    😊 70 वर्षांपासून हीच ऐकत आलेलो आहे आम्ही

  • @annaroman9790
    @annaroman9790 9 หลายเดือนก่อน +47

    सर्व मराठी आमदार व खासदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @uttambhor4792
      @uttambhor4792 9 หลายเดือนก่อน +1

      Arakshan bhetlch pahije yek maratha lakh maratha

    • @uttambhor4792
      @uttambhor4792 9 หลายเดือนก่อน +2

      Sagle amdar mantri bhavpurn shardhanjali

    • @tusharwaghamale6049
      @tusharwaghamale6049 9 หลายเดือนก่อน

      ❤​@@uttambhor4792

    • @pratapjadhav9433
      @pratapjadhav9433 9 หลายเดือนก่อน

      सर्व मराठी आमदार खासदार भावपूर्ण श्रद्धांजली

  • @BharatMaske-tw9bh
    @BharatMaske-tw9bh ปีที่แล้ว +225

    शिंदे साहेब हुशार असताल तर राजीनामा द्या फडणवीस तुमची मजा बघत आहे

    • @mayursunki7425
      @mayursunki7425 ปีที่แล้ว +2

      हुशार असते तर Bjp च्या जीवावर पक्ष चालवत नसते, हुषार असते तर घाबरुन Bjp च्या जीवावर गुजरातला पळून गेले नसते,Bjp शिवाय पान हालत नाही त्याचं नुसता खोटेपणा चालू आहे

    • @travelerdip31
      @travelerdip31 ปีที่แล้ว +8

      Dila rajinama😂😂

    • @sudhirbhagat9923
      @sudhirbhagat9923 ปีที่แล้ว +8

      Evda atatop kelay Ani ata rajinama denar 😂

    • @raychndraingale4429
      @raychndraingale4429 ปีที่แล้ว +2

      Right 😢

    • @rakeshdeore9386
      @rakeshdeore9386 10 หลายเดือนก่อน +1

      दादा याने पदासाठी बाप बदलून घेतला हा काय आपले मराठासाठी राजीनामा देनार

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA ปีที่แล้ว +603

    गल्ली गल्ली मे शोर है, सब पक्ष सब नेता चोर है 😂

    • @travelerdip31
      @travelerdip31 ปีที่แล้ว +13

      Karyakarte yz ahet😂😂

    • @pauldcunha521
      @pauldcunha521 ปีที่แล้ว

      मिंधे महाचोर है

    • @pauldcunha521
      @pauldcunha521 ปีที่แล้ว +1

      त्यासाठी ही बैठक झाली ???
      काय मुर्खपणा आहे. मराठ्यंच्या दोंडाला पाणी पाजले.

    • @vijaybhill2238
      @vijaybhill2238 ปีที่แล้ว

      Bjp चोर हैं

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 ปีที่แล้ว +2

      1hi neta maharashtrasathi layak nahi SARVA BEAAKKAL neste tha nautanki mansala bhiun ekmekala shivya denare SOBAT yetat YACHI laaj sarkarla watavi TYALA kont paise puravto te paha
      Dhamak aasel tar.
      Panyat glucose takun pine he uposhan nahi aase MIDIA bolte.

  • @sudhamdhamale6587
    @sudhamdhamale6587 ปีที่แล้ว +184

    छत्रपती मावळ्यांनो एक व्हा आमदार खासदारांचे लाड बंद करा यांना गावात येऊन देऊ नका

  • @narhariwagh3194
    @narhariwagh3194 ปีที่แล้ว +98

    बिनकामाच्या समित्या, अन् बैठका याला काहीच अर्थ नाही. वेळ काढू धोरण , सर्व लक्षात आले आहे….

  • @todayeducation2637
    @todayeducation2637 10 หลายเดือนก่อน +32

    सर्व पक्षाला भावपुर्ण श्रद्धांजली

  • @AmolKabade-i2h
    @AmolKabade-i2h ปีที่แล้ว +26

    एकच मिशन सरसकट मराठा❤

  • @nandkumarpokharkar1987
    @nandkumarpokharkar1987 ปีที่แล้ว +57

    हे सर्व नेते जनतेची दिशाभूल करत आहे यांना मराठा समाजाचे काही घेणं देणं नाही यांना फक्त मराठा समाजाचे मतदानासाठी मत महत्त्वाचे बाकी यांना काही घेणं देणं नाही

    • @sangitabisen6440
      @sangitabisen6440 ปีที่แล้ว

      Yanna. Kunashich matlab nahhiye . Yanna. Fakt satta ani Paisa pahije aahe

  • @dattatrayakshirsagar997
    @dattatrayakshirsagar997 ปีที่แล้ว +113

    सरकार आपन मेलो तरी विचार करनार नाही मराठा खडा तो तूमारे बाप से बडा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🥰🥰

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 ปีที่แล้ว +189

    कुठलाही निर्णय झाला नाही.. स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न

    • @akshaysakpal4734
      @akshaysakpal4734 ปีที่แล้ว +4

      अगदी खरोखर बोला दादा तू 100% स्वतःला वाचन्या साठी हे मिटिंग घेतली होती आपला दोंडाला पणी पाजतेत

    • @anitashewale7782
      @anitashewale7782 ปีที่แล้ว

      ​@@akshaysakpal4734dßß=

    • @rehankhatik446
      @rehankhatik446 ปีที่แล้ว

      ​@@akshaysakpal4734
      द❤
      😮😮😮😮😮😊❤🚇🚨🛑🗯️♏♎♎

    • @sirdhartnikam1295
      @sirdhartnikam1295 ปีที่แล้ว +1

      @@akshaysakpal4734 बबबबबबबबबबबबबबबबबबबबब

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 9 หลายเดือนก่อน +27

    सर्व मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली व खासदारांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prasanna.gdeshmukh
    @prasanna.gdeshmukh 9 หลายเดือนก่อน +3

    कामाचं बोला साहेब

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 ปีที่แล้ว +173

    कोणाचाही चेहरा आनंदी नाही,काहीही नवीन झालेले नाही, परत तेच सांगणार

    • @Express_Emotions
      @Express_Emotions ปีที่แล้ว

      Hyanche chehre kadhi aanandi astat nhitri

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 ปีที่แล้ว +113

    ही बैठक चाळीस दिवसाच्या काळात घेऊन आत्ता निर्णय दिला असता तर बर झाल आसत ईतक्या दिवस सर्व पक्ष काय करत होते आत्ता कोणत्याच पक्षाला माप करू नका आणि चाळपोळ पण कुणीच करू नका 🙏🙏🙏

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ ปีที่แล้ว

      एव्हढ्या लवकर दिलं तर कोर्टात fail होईल.. आणि त्यांचा निकाल लवकर आला तर मतावर फरक पडेल.. त्यामुळें आरक्षण लागू हे इलेक्शन च्या २-३ महिने अगोदर भेटणार.. लिहून घे तु नाहीतर स्टॅम्प मारून घे.. इलेक्शन संपली हे निवडूण आले की विषय संपला.. नंतर महाराष्ट्र पेटवा नाहीतर देश यांना काहीही फरक पडणार नाही.. आता उगाच next year election आहे म्हणून उरकत घेत आहेत

  • @santoshitarkewadje1564
    @santoshitarkewadje1564 ปีที่แล้ว +58

    आंदोलन सुरूच राहणार आहे

  • @Sam_gaming_99k
    @Sam_gaming_99k 8 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्हाला विनंती हे लवकर करा

  • @Shivshaktisangam145
    @Shivshaktisangam145 ปีที่แล้ว +28

    सर्वांचा हिशोब होईल २०२४ च्या निवडणुकीत हे मराठा बांदव कदापी विसरणार नाहीत...!
    मराठा खडा तो सरकारसे बडा.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे..🚩🚩

  • @AkshayB982
    @AkshayB982 ปีที่แล้ว +33

    आजून एक निर्णय घ्या कंपनी मध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टिम पहिली बंद करा .

    • @Sqrazq
      @Sqrazq ปีที่แล้ว

      Ho he hoyalach pahije sale bhaiye lok lay ytat

  • @nileshchavan1205
    @nileshchavan1205 ปีที่แล้ว +166

    टरबूजा चं तोंड का उतरलं बघा जरा.😢😢

    • @pralhadjadhav6808
      @pralhadjadhav6808 ปีที่แล้ว

      याला मराठा समाजाविषयी चीड आहे,टरबूज...

    • @rushitodkar4954
      @rushitodkar4954 ปีที่แล้ว +5

      घाबरलयं 😂

    • @savitailag255
      @savitailag255 ปีที่แล้ว +1

      Khup labad ahe to nalayak

    • @fulachandkale8026
      @fulachandkale8026 ปีที่แล้ว +5

      टरबूज फुटतं का

    • @Express_Emotions
      @Express_Emotions ปีที่แล้ว +3

      Tarbuj chi bayko palun geli watat

  • @dattatraypawar4351
    @dattatraypawar4351 ปีที่แล้ว +19

    सकाळी 4 वाजता राज्यपाल येतोय आणि मुख्य मंञी शपथ घेतली जाते मग वेळ का वागतोय मराठी आरक्षणा साठी

  • @ganeshyede221
    @ganeshyede221 9 หลายเดือนก่อน +4

    सर्व मराठी आमदार खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 ปีที่แล้ว +77

    आरक्षणाचा निर्णय कोर्टात गेलाच कसा तो कोण घेऊन गेला ते पण जाहीर करा

    • @narayankadam2502
      @narayankadam2502 ปีที่แล้ว +1

      Matter Court madhya ahe.

    • @KarTik-zg6jt
      @KarTik-zg6jt ปีที่แล้ว +17

      😂Allredy Cort मध्ये आहे प्रकरण हे किती ही नाचले तरी सुप्रीम कोर्टात रद्द होणार

    • @deepakjadhav7097
      @deepakjadhav7097 ปีที่แล้ว +8

      आरक्षण पाहिजे असेल तर, त्यासाठी कोर्टाच्या तरतुदी पुर्ण कराव्या लागतात...... जजमेंट कोर्ट देत मुख्यमंत्री नाही.

    • @snehaldharmik2147
      @snehaldharmik2147 ปีที่แล้ว +1

      courtat gela ksa mhnje , obc mdhe reservation dile tr je adhipasun obc mdhe ahe te court mdhe gheun janar ani 50% chya wr reservation gele tr open wale court mdhe gheun janar

    • @prashantkale7847
      @prashantkale7847 ปีที่แล้ว

      फडणीस काय सांगतात

  • @babasahebkale4465
    @babasahebkale4465 ปีที่แล้ว +14

    प्रमाणिक माणस राजकारणात चालत नाहीत हे सर्व रंग बदलणारे सरडे अाहेत लक्षात ठेवा

  • @Jai_maharashtra_007
    @Jai_maharashtra_007 ปีที่แล้ว +116

    बैठकीत सगळ्या पक्षांनी settlement केले...
    स्वतः चा जीव वाचवण्यासाठी..

    • @AllIn-df2ck
      @AllIn-df2ck ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @PandurangChaugule-lk3ot
      @PandurangChaugule-lk3ot ปีที่แล้ว

      ​@@AllIn-df2ck😅 BBY ni c.
      Hu
      L UB V6 v 😅😢6txzsVBHNR MY😂🎉😢🎉
      Mmn. 😊😊😊11 22nd😢 okk AA
      Maa. 0,pphxg ft ft hy 5G d Dr GM ç66 TFT TT

  • @pramodrokade5992
    @pramodrokade5992 ปีที่แล้ว +27

    मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पार्टीवर आम्हाला भरोसा नाही एक मराठा लाख मराठा

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 ปีที่แล้ว +35

    काय तरी बोलून मोकळं व्हायचं ही सरकारची भूमिका..... 😡

  • @prafullmore388
    @prafullmore388 ปีที่แล้ว +112

    संयम पळायचं दिवस संपले. आता मराठा खडा तो सरकार से भी बडा.

    • @KarTik-zg6jt
      @KarTik-zg6jt ปีที่แล้ว +7

      मोदी येऊन शिर्डी दर्शन घेऊन निघून गेला कसला बडा बाबा तू 😂 कायदा सबसे बडा आहे

    • @sammali9019
      @sammali9019 ปีที่แล้ว +2

      ​@@KarTik-zg6jt😂😂😂

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 ปีที่แล้ว

      ​@@KarTik-zg6jtkayda Jan hota sathi ch y...comment mdhe chale bnd kar

  • @gulabmore774
    @gulabmore774 ปีที่แล้ว +23

    मराठ़याचे मुल मेले तरी चालतील पण तुम्हाला वेळ वाढुन पाहीजे

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te ปีที่แล้ว +125

    शिंदे साहेब तुम्ही शपथ घेतली होती

    • @sureshpable3738
      @sureshpable3738 ปีที่แล้ว +2

      उद्ध प्रेम आणि राजकारण यामध्ये शपथ खोटी घेतली जाते

    • @DipakKale-z3t
      @DipakKale-z3t ปีที่แล้ว +3

      चावटपना

    • @meghazende1036
      @meghazende1036 10 หลายเดือนก่อน

      Visarala vatt

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 9 หลายเดือนก่อน +1

    लवकर करा सर्व यक आहेत आहेत

  • @graniteinfo-arunjadhav5798
    @graniteinfo-arunjadhav5798 9 หลายเดือนก่อน +3

    किती दिवस तेच ते सांगा तुम्ही

  • @dadabhaujadhav9927
    @dadabhaujadhav9927 ปีที่แล้ว +44

    देऊन टाका ना निर्णय फुकट टाईम पास करत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @omkarpatil709
    @omkarpatil709 ปีที่แล้ว +80

    इतर समाजावर अन्याय न करता म्हणता पण आज पर्यंत मराठा समाजावर झालेला अन्याय कोणाला दिसत नाही का

  • @SANTOSH-yh2fi
    @SANTOSH-yh2fi ปีที่แล้ว +21

    चाळीस दिवस झाले तुम्ही तेच सांगताय

  • @amolbhasmare413
    @amolbhasmare413 10 หลายเดือนก่อน +4

    4 महिने काय उपटत होते का

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad7913 10 หลายเดือนก่อน +12

    भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून

  • @ganpatgaikwad4042
    @ganpatgaikwad4042 ปีที่แล้ว +41

    येवढा दिवस काय झोपला होता काय आता वेळ पाहिजे जरा खुडचिवरुन उन्हात ये म्हणजे कळेल कस आहे आमच जीवन

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 ปีที่แล้ว

      अक्कल आणि जिस जवळ असली तरी शहनपण हजार मैलांवर असतं....येवढं रामायण घडलं नसतं... जनावराला वेसन....मानसाला बेड्या....तरच मर्यादा...जय महाराष्ट्र

    • @snehalherekar1850
      @snehalherekar1850 9 หลายเดือนก่อน +1

      Sen

  • @balasahebmore7655
    @balasahebmore7655 ปีที่แล้ว +153

    एकाही राजकीय नेत्यांच्या चेहर्यावर आनंद नाही.. खूपच दुःख दिसतयं... नेत्यांनाकाही पडलेलं दिसतं नाही 😊

    • @dp022
      @dp022 ปีที่แล้ว +1

      😂

    • @shrigopalladdha8440
      @shrigopalladdha8440 ปีที่แล้ว

      सता शिंदे साहेब व फडणवीस साहेब यांचे हातात आहे काहि सता पिपासु अपक्षा चे आमदार सुधदा दिसत आहे कोणाला हि काहिच देण घेण नाही फक्त आणी फक्त सता पाहिजे आणी पद पाहिजे आज पुनः वेळ मागत आहात हे न समजणारे शास्त्र आहें

    • @shubhamdhamane6768
      @shubhamdhamane6768 10 หลายเดือนก่อน

      😢 bu ft ft ji b
      ​@@dp022

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 หลายเดือนก่อน

    नेहमी हेच ऐकतोय आम्ही 💐

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 9 หลายเดือนก่อน +2

    तारीख लिहून घा. विश्वास नाही एकावर ही..😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 ปีที่แล้ว +28

    दाढी चोळत आहे. निर्णय लवकर घे

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 ปีที่แล้ว +55

    शिंदेंना टरबूज बळीचा बकरा बनवत आहे तो काहीच बोलला नाही सगळे शिंदेंना बोलायला लावतोय

    • @rangraokamble9861
      @rangraokamble9861 ปีที่แล้ว

      आगधी बरोबर आहे

    • @pandurangtajane8805
      @pandurangtajane8805 ปีที่แล้ว

      Hyannakalay Pahije

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe ปีที่แล้ว +1

      अहो या टरबूजाने 20 जुन 2022लाच बळीचा बकरा बनवलाय. सगळ पाप एकनाथाच्या डोक्यावर

    • @babasahebkharpude4991
      @babasahebkharpude4991 ปีที่แล้ว

      तो बोलु या बोलुनये ,पण या पुढे मराठ्यांनी कुठल्याही लग्ने दहावा श्राद्ध यासाठी ब्राह्मण लोकास बोलाऊ नये,

  • @sambhajikharadeofficial
    @sambhajikharadeofficial ปีที่แล้ว +35

    साहेब तुमचे मीटिंगमध्ये असं काही घडलेले नाही तुमच्या आवाजावरून सगळं जनतेला कळत आहे तुम्ही दबावाखाली बोलत आहेत साहेब राजीनामा द्या

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 9 หลายเดือนก่อน +5

    सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @eknathdombe668
    @eknathdombe668 ปีที่แล้ว +1

    लवकंर करा

  • @shivajishinde7715
    @shivajishinde7715 ปีที่แล้ว +36

    मुख्यमंत्री साहेब तुमच्या वेळेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @maheshbadar140
    @maheshbadar140 ปีที่แล้ว +24

    मुळातच मराठी माणूस आंदोलन करत आहे त्याला एका सामान्य माणसाचा पाठिंबा आहे , मग तो कोणत्याही समाजाचा असो, ....मुळात सामान्य माणूस सुरक्षित आहे , असुरक्षित आहे तो म्हणजे नेता , घाबरण्याची वेळ तुमची आहे , सामान्य माणूस आजही बिनधास्त रस्त्यावर फिरत आहे

    • @sammali9019
      @sammali9019 ปีที่แล้ว

      अजिबात नाही..ओबीसीतून आरक्षणाला आमचा विरोध आहे 😮😮😮

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 ปีที่แล้ว +34

    हया सर्वांना आप आपले पक्ष वाचवायचे आहेत त्यामुळे ते फक्त वेळ काढू पणाचा आव आणत आहेत

  • @LaximanPanpatte
    @LaximanPanpatte ปีที่แล้ว +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 หลายเดือนก่อน

    या अधिकार केंद्र सरकारचा आहे 252 खासदाराचा महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 ปีที่แล้ว +117

    सरकारच्या कपाळात आल्या वाटत खोटी आश्वासने दिली जाते 😅😅😅😅

  • @santoshkhairepatil2946
    @santoshkhairepatil2946 ปีที่แล้ว +82

    अभी नाही तर कधी नाही, एक मराठा लाख मराठा.

    • @kailaspatil9620
      @kailaspatil9620 ปีที่แล้ว

    • @thepoliticalawareness1021
      @thepoliticalawareness1021 ปีที่แล้ว

      *People must understand Reservation is for Vote only.* It's not social Justice. It's a tool to do Brutal Injustice Towards General Caste People. Reservation is a Scam. Reservation is license to tell lies. Reservation empower people to hate General caste people.
      Example: Ahom who ruled about 600 years is backward community with the power vote. Yadav who is politically powerful community. Yadav who rules this country for about 400 years. Yadav who was a respectable community in Ancient time is a backward community because they have the numbers of Votes bank. In Tamilnadu Vellalar, Gounder, Reddiars, Mudaliar, Nadars, Mudaliar, Vanniyar etc all are forward caste people but all are now Backward community for Reservation.
      Almost all Adivasi had their own Kings and Queen, Own Administration, Own Tax system, Own Army etc. But now......
      As General caste people are Minority and OBC SC ST people are in majority. Government gives enormous power and Government only stand by community who has more votes. In present scenario it's very tough for poor people to do competition with Fake OBC SC ST people. Fake because how could anyone became backward after ruling 400 - 600 years.
      Recently Government has increased Fees for General caste students in IIT by 2x times. And gives free Education to SC and ST. General caste people and students has to work hard and give tax so that OBC SC ST people gets free enjoyment.
      Spreading hatred towards General Caste People and create division based on caste is probably unofficially legal in India. Any Government won't take action against hatemongers leaders of OBC SC ST or Leftist mindsets General caste leaders.
      Some thinks Ambedkar Sir was a great son of India. He was not so poor. If we are not wrong His father Ramji Maloji Sakpal was soldier of British Army and his Grand father was soldier of East India Company. His wife was Brahmin. His title was given by Brahmin teacher. He got scholarship from Indian King. At pre Independence time when people were rise up against British. British had tried to divide countrymen so they introduced permanent Caste system. Some people and organization had probably helped British. If we are not wrong, Ambedkar Sir and Mohammed Ali Jinnah wanted separate country for them. Ambedkar Sir had wanted a separate country only for SC people. Don't trust us, Please verify the information by yourself.
      People should go to court against this Scam. It's impossible for most them to prove themselves as backward. Some may say that there are poor people among OBC SC ST but in India, Reservation is not based on economic situation. If someone gets Reservation due to economic conditions, they will immediately move into EWS category not in OBC SC ST category.
      For Minority General caste people, it's very difficult to get justice in democracy if majority voters doesn't want to give it. People should request Government atleast they should be honest and write it on Constitution that *Reservation is based on Votebank.* It's like Shameless Gunda Tax? It has nothing to do with Social Justice or Social empowerment. Otherwise Fake narrative wouldn't stop. Please analyze and Share.

    • @bhakt3872
      @bhakt3872 ปีที่แล้ว

      ​@@atharvapathak2638गुरुजी
      तुमच्या खिशातून देणार आहेत का?
      पूजा विधी करावी फुकटचा सल्ला देवू नका 🤦

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 ปีที่แล้ว

      ​@@atharvapathak2638 Arere...camerat Yeun bol bala...tuz Ghar jalel na...jaude sod...band kar he zat kam

    • @pragatithombare2204
      @pragatithombare2204 ปีที่แล้ว

      @@atharvapathak2638nigh ae akkal 0

  • @ganeshdudhate8609
    @ganeshdudhate8609 ปีที่แล้ว +51

    साहेब आम्हाला भीती नाही नेत्यांना भीती आहे

  • @dineshchikne8054
    @dineshchikne8054 9 หลายเดือนก่อน +1

    लाटीचार्ज करुन तुम्हीच चूक केली वरून बोलताय गालबोट लावण्याचे काम मराठा समाजाने केले तुमच्या ( गृहमंत्र्यानी ) सरकारने केले मराठा समाजावर खोटा आरोप करू नये योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @vasantpawar7800
    @vasantpawar7800 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब शिवाजी महाराज शपथ खाल्ले तुम्ही राजीनामा द्या

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm ปีที่แล้ว +50

    मित्रांनो चांगला विचार करा निवडणुकीत योग्य माणसास मतदान करा भुल थापांना बळी पडू नका

    • @Shambhugavkari
      @Shambhugavkari ปีที่แล้ว

      Konta पश aaaeshan dei tyala करू

    • @nitinjangam8353
      @nitinjangam8353 ปีที่แล้ว

      Only Raj thakare
      🚩🚩Jay manse 🚩🚩

    • @MK-mp9ty
      @MK-mp9ty ปีที่แล้ว

      अरे मित्रा कोणता नवीन आमदार निव5 द्यायच्या

    • @subhagaykwad
      @subhagaykwad ปีที่แล้ว

      Pl

  • @harikisanpawar1866
    @harikisanpawar1866 ปีที่แล้ว +10

    मराठ्यांचा शिवबा... मराठ्यांचा शिवछत्रपती.... जाणता राजा ...महान योगी माननीय श्रीमान मनोज जरांगे पाटील 🎯,,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 ปีที่แล้ว +41

    जय शिवराय जय भिम 💙🚩 एक मराठा कोटी मराठा

  • @alka.sapate
    @alka.sapate 9 หลายเดือนก่อน +2

    आले मराठे

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 ปีที่แล้ว +14

    अनाजी पंत एकदम चचच शांत झाला आहे आज 🎉😂😂

    • @Misktw
      @Misktw ปีที่แล้ว

      जरागे पाटील नी त्याची ठोकून मारली काल त्याचा ईफेक्ट आहे चेहऱ्यावर खरं बोल्याल जिव्हारी लागल 🤣👍

    • @nileshghumare9390
      @nileshghumare9390 ปีที่แล้ว

      ​@@Misktw😂😂 हे मात्र खर आणि नंबर बोललात पटल आपल्याला.

  • @IndrajeetYadav-g6r
    @IndrajeetYadav-g6r ปีที่แล้ว +37

    वेळ काढू पणा साठी हॆ सरकार नंबर 1 आहे

  • @dhirajborde7476
    @dhirajborde7476 ปีที่แล้ว +16

    तुमची जवाबदारी काय.....?

  • @dyneshwarshinde7293
    @dyneshwarshinde7293 ปีที่แล้ว +21

    साठ वर्षे झाले या नेत्यांनीच वाट लावली मग लोक वैतागले तर काय करतील आणि आता फक्त आश्वासन दिली मग काय खरं नाही

  • @jitendrapawar9436
    @jitendrapawar9436 9 หลายเดือนก่อน +2

    kiti divas

  • @vishnusinagare1972
    @vishnusinagare1972 10 หลายเดือนก่อน

    अग घोड अडला कोठे
    तुम्ही सगळे मतलबी आहे😊

  • @BharatMore-ws5yu
    @BharatMore-ws5yu ปีที่แล้ว +20

    मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब जर अजुनही तुम्हाला ४० दिवस मुदत देऊनही काय झालं नाही म्हनुन तुम्हाला पश्चाताप वाटत असेल तर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा झंझट खतम

  • @tanmaykate1855
    @tanmaykate1855 ปีที่แล้ว +29

    The most helpless cm of Maharashtra!!!

  • @harikisanpawar1866
    @harikisanpawar1866 ปีที่แล้ว +55

    सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kirankatare7348
    @kirankatare7348 10 หลายเดือนก่อน +1

    आगामी निवडणुकीत मराठा समाज बांधव कोटीत उमेदवार देणार

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 ปีที่แล้ว +29

    अंगलट आल्या वर सर्वपक्षीय हा शब्द वापरला जातो

  • @aniruddhakale4178
    @aniruddhakale4178 ปีที่แล้ว +17

    वेळ देऊन काय केलं भाऊ ... म्हणे उपोषण मागे घ्यावं ... किती वेळ दिला तरी कमी पडू राहिला तुम्हांला

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 ปีที่แล้ว +47

    साधक-बाधक चर्चा पहिला 40 दिवस वेळ खाल्ला. अजूनही वेळ मागतात. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण करा म्हणजे वेळ काढू पणाचे महत्त्वकळेल.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 ปีที่แล้ว

      उपोषण करा म्हणजे काय😮 त्यांच्या जीवाची काळजी नको का🤔

  • @graniteinfo-arunjadhav5798
    @graniteinfo-arunjadhav5798 9 หลายเดือนก่อน +1

    कधी येणार

  • @angadpawar31
    @angadpawar31 9 หลายเดือนก่อน

    सरकार ची भुमिका बोलुन मोकळ होयच एक मराठा कोटी मराठा

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 ปีที่แล้ว +13

    आधी म्हणले ३० दिवस बास पाटलांनी १० दिवस वाढवले आता म्हणतात जरा थांबा संयम राखा, गरेंटी काय वाटतं नाही ह्याची

  • @deepak_khansole_4617
    @deepak_khansole_4617 ปีที่แล้ว +19

    सर्व नेते एक तरफ vs मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 9 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब हीच वेळ आहे. गुलाल लाऊन घ्य....😡😡😡😡😡 नाहीतर सुटी नाही 😡😡😡😡😡😡😡

  • @aapakadam5749
    @aapakadam5749 ปีที่แล้ว +1

    जरांगे पाटील मुख्यमंत्री साहेब यांनी काढलेल्या आरक्षणाचा तोडगा मान्य आहे मनापासून आवडला आपले दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन अप्पा साहेब कदम पाटील बेलवंडी वरून मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 ปีที่แล้ว +53

    सरकारला अजून कशासाठी वेळ पाहिजे आधीच चाळीस दिवस मुदत दिली होती अजून किती खेळ करायचा आहे मराठ्यांचा

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 ปีที่แล้ว +25

    हे धोका देतील 100%

  • @bhagavanpatil1870
    @bhagavanpatil1870 ปีที่แล้ว +14

    सर्वांच्याच बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जातात

  • @prashantchavan5690
    @prashantchavan5690 ปีที่แล้ว +16

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 หลายเดือนก่อน

    सर्व पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 หลายเดือนก่อน

    जंरागे,एस, आया ई,टी,चोकाशी,करा,शरद, पवार रोहित पवार राजेश टोपे, चोकाशी, करा,

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 ปีที่แล้ว +6

    जरांगे पाटील सरां चे उपोषण सोडण्यां बोलण्यां साठी सर्व पक्षीय बैठक शिंदे सरांनी बोलावली ही चुकी ची गोष्ट आहे जरांगे
    सरा नी 40 दिवस दिले होते त्यावेळी हे नेते मंडळी काय करत होते ऐवढा सवाल आहे फक्त,

  • @ashwinikoli7016
    @ashwinikoli7016 ปีที่แล้ว +17

    ग्रेट सर्वपक्षीय ठराव आणि एकमत 👍🙏🙏

  • @shanteshwarkote3556
    @shanteshwarkote3556 ปีที่แล้ว +53

    एकत्र कसे होतात पाहा.. स्वतावर आल्यावर जनता काय करणार 😢

    • @balajikarhale9564
      @balajikarhale9564 ปีที่แล้ว

      😊
      😅

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 ปีที่แล้ว

      मंडपाच्य माग गुपीत चिथावणी.... शिष्टमंडळात एकमत....पितळ उघडं की रे..तू लढ आमी .....सांभाळतो...तू मेल्यव फोटो लावून... विजयी होतो...जरांडे शहांना झाला..जय महाराष्ट्र

  • @vachishthaharkal5317
    @vachishthaharkal5317 หลายเดือนก่อน

    वेळ काढु सरकार चा जाहिर निशेध एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @Swati7960
    @Swati7960 ปีที่แล้ว

    एकनाथ शिंदे देतील पण त्यांना वेळ दिला पाहीजे

  • @bhupendragovalkar8428
    @bhupendragovalkar8428 ปีที่แล้ว +16

    बोलून निघून जायचं

  • @-Aaryamirkad
    @-Aaryamirkad ปีที่แล้ว +29

    70 वर्षापासून हेच ऐकत आलोय

    • @AshutoshB-zb4tr
      @AshutoshB-zb4tr ปีที่แล้ว

      Dass

    • @sunilithape3905
      @sunilithape3905 ปีที่แล้ว

      ​@@AshutoshB-zb4tr44५🎉trrcyy😂tgxxyghhcyrh🎉🎉🎉मी 🎉🎉u7🎉🎉🎉gd😮u🎉f😮😮5d😂u7u7😂आह5y५t45🎉e😮🎉😢t😅

  • @VishwasRAJURKAR
    @VishwasRAJURKAR ปีที่แล้ว +8

    म्हणजे पुढील निवडणूक होईपर्यंत हे घोंगड असच भिजवत ठेवायचं तोवर ह्या मुद्द्यावर राजकारण करायच, निवडून आलो तर हा मुद्दा कोर्टात आहे म्हणायच आणी हरलो तर आमची जबाबदारी नाहीं म्हणून मोकळ व्हयच.. असंच आजच्या सर्वपक्षीय बैठकित ठरलेलं दिसतय

  • @samadhannalawade3528
    @samadhannalawade3528 ปีที่แล้ว

    आमचा देवेंद्र फडणवीस साहेबानवर पुर्ण विश्वास आहे ,आम्ही मराठे म्हणतो आरक्षण नको समान नागरी कायदा करा आणि जातिवादा चा अंत करा🙏

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 9 หลายเดือนก่อน

    जो पर्यत फडणवीस सतेत आहे तो पर्यंत कुठल्याच समाजाला न्याय मिळणार नाही ??

  • @sureshfulare6606
    @sureshfulare6606 ปีที่แล้ว +15

    काय पांचट ठराव घेतात हे लोक

  • @roladyna
    @roladyna ปีที่แล้ว +4

    बरोबर आहे

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih ปีที่แล้ว +19

    कायदा कोण बनवतो विपरीत परिस्थितीत कायद्यात बदल करण्यासाठी घटनेत तरतूद आहे

    • @sammali9019
      @sammali9019 ปีที่แล้ว +3

      बहुमताच्या जोरावर विपरीत परिस्थिती सिद्ध होत नसते 😂😂😂