उघडी माध्यमांची लबाडी, केरला स्टोरीचे दिग्दर्शक आणि भाऊ तोरसेकर!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2023
  • वसई समीट : वर्षानुवर्षे सुरु असलेलं माध्यमांचं मॅनिप्युलेशन!
    सहभाग : श्री. सुदिप्तो सेन, दिग्दर्शक-द केरळ स्टोरी,
    श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक #vasaisummit2023 #sudiptosen #bhautorsekar

ความคิดเห็น • 385

  • @arunzele7035
    @arunzele7035 6 หลายเดือนก่อน +327

    भाऊ(प्रतिपक्ष) याना माझी विनंती पाठवा त्यानी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आमच्या सर्वाचे प्रतिनिधित्व करावे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 6 หลายเดือนก่อน +21

      आणि रामलल्लांच्या चरणी आमचा नमस्कार सादर करावा

    • @prasadlele8332
      @prasadlele8332 6 หลายเดือนก่อน +12

      He has been invited

    • @mohan1795
      @mohan1795 6 หลายเดือนก่อน +4

      इथे जो विषय चालला आहे, त्याबद्दल पण प्रतिक्रिया लिहावी. 🙏

    • @jayhindmahat216
      @jayhindmahat216 6 หลายเดือนก่อน +9

      प्रभु श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @anaghadani7193
      @anaghadani7193 6 หลายเดือนก่อน

      ​@@swapnapandit478❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 6 หลายเดือนก่อน +95

    प्रभाकरजी खूप धन्यवाद 🙏 तुमच्या मुळे हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचले

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +3

      जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏

    • @girishadannavar1574
      @girishadannavar1574 6 หลายเดือนก่อน +3

      Prabhakar ji NAMASKAR 🙏
      JAI HIND 🚩 🙏 🇮🇳

  • @jayaambre8472
    @jayaambre8472 6 หลายเดือนก่อน +118

    भाऊंचे अभिनंदन... राम जन्मभूमिचे आमंत्रण आपण स्विकारलेत... आपण जरुर उपस्थित रहावे... ते आम्ही आमचे भाग्य समजू... जय श्री राम🙏

    • @shivalohararts
      @shivalohararts 6 หลายเดือนก่อน +10

      भाऊंचे , नेहमीच आपण सर्वजण वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे व्यक्तिगत आषयपूर्ण विवेचनात्मक विचार आणि त्यांच्या इतक्या वर्षांचा अभ्यास ते अलिप्त राहून मांडत असतात , त्या प्रमाणे ते राम मंदिर आणि तिथला परिसर, तामझाम , तो सर्व कसा आणि कुणासाठी उपयोगी होऊ शकतो , हे ही तसेच अभ्यासपूर्ण मांडू शकतात , ते घरात बसून यथायोग्य समजून शकतात , म्हणून भाऊंनी त्या सोहळ्याला आमच्या तर्फे नक्कीच जावे ! त्यांच्या त्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा आणि सुफळसफळ होवो हीच सदिच्छा ! 💐🍏🍋 !

    • @sandipgurjar5618
      @sandipgurjar5618 6 หลายเดือนก่อน +1

      100%

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +2

      जय श्री राम 💐🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +2

      ​@shivaloharartsजय श्री राम 💐🌹🙏🙏

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 6 หลายเดือนก่อน +70

    हिंदू धर्मावर खूपच आघात झाले. हिंदू संस्कृती संपवण्यासाठी खुप केले. आता जागे व्हा.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +4

      जय श्री राम 🌹🙏🙏

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 6 หลายเดือนก่อน +11

      हिंदू संस्कृती संपवण्यासाठीच आता मराठी सिरीयल वाले खूपच प्रयत्न करत आहेत. अश्या सिरीयल आमची लोकं आवडीने बघतात.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 6 หลายเดือนก่อน

      आमचा झोपलेला हिंदू समाज आशागोष्टी जागा झाला तर त्यांचे आभार

    • @shriramthanekar9160
      @shriramthanekar9160 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@vasantmulik303 I fully agree with your opinion.

  • @anilchogle6771
    @anilchogle6771 6 หลายเดือนก่อน +25

    नेहरू भारत का पहला मुसलमान प्रधांनमंत्री था

  • @BigBoss3675
    @BigBoss3675 6 หลายเดือนก่อน +58

    भाऊ ना एक नम्र विनंती.
    आपल्या प्रतिपक्ष परीवार, आकार डिजी 9 परीवार, ॲनलायज्झर परीवारा तर्फे मन भरून रामलल्ला चे दर्शन करावे तथा आपल्या ह्या संपूर्ण परीवारा साठी आर्शिवाद मागावे....🙏🏻

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +3

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

    • @krishnabagal8118
      @krishnabagal8118 6 หลายเดือนก่อน +5

      अभिनंदन भाऊजी.

  • @shrikrishnapohekar1334
    @shrikrishnapohekar1334 6 หลายเดือนก่อน +82

    केरला स्टोरी कृपया ओ टी टी पर लानेकी कृपा करे, ताकी हम जैसे सिनिअर (74)घर बैठे देख सके।

    • @girishadannavar1574
      @girishadannavar1574 6 หลายเดือนก่อน +4

      100% perfect 👍👍

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 5 หลายเดือนก่อน +2

      OTT वर कोणी ही दाखवायला तयार नाही हे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले आहे जियो चेनल वाले मुकेश अंबानी देखील तयार नाहीत

    • @dhananjoshi
      @dhananjoshi 5 หลายเดือนก่อน +1

      Mass demand should be initiated to Netflix/Amazon Prime if there is such an option

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 5 หลายเดือนก่อน

      @@dhananjoshi सर्व OTT चैनल हे लिबरांडु चे आहेत असे वाटत आहे

  • @manoharpatil3829
    @manoharpatil3829 6 หลายเดือนก่อน +65

    गर्व से कहो हम हिंदू है.......जय श्रीराम.....🚩🚩🚩

  • @mohan1795
    @mohan1795 6 หลายเดือนก่อน +43

    इतका गंभीर विषय चालू आहे,
    (भारतातील कट्टरतावाद, धर्मांतरण)
    त्या बद्दल प्रतिक्रिया किती जणांनी लिहील्या आहेत? 🤨😭🤦‍♀️

  • @sanjaygalande3084
    @sanjaygalande3084 6 หลายเดือนก่อน +19

    भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर,प्रभाकर सूर्यवंशी, analyser Shri. कुलकर्णी,आबा मालकर आपण राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्य क्रमाला जावे. असा योग ५०० वर्षानंतर आला आहे याचा मनस्वी लाभ घ्यावा v tumhi सर्वांनी या सर्वांचे साक्षीदार होऊन आम्हाला आपल्या मनोगत व्यक्त होत राहावे ही विनंती..

    • @sangeetakumthekar5970
      @sangeetakumthekar5970 6 หลายเดือนก่อน +2

      फक्त मा. भाऊंनीच जावे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +2

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏

  • @vishwanath7271
    @vishwanath7271 6 หลายเดือนก่อน +15

    सर्व कार सेवकांना व नाथपंथी मठाला साष्टांग दंडवत जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

  • @bharatshivane9721
    @bharatshivane9721 6 หลายเดือนก่อน +22

    सर भाऊंना आयोध्येच आमंत्रण मीळालं खूप खूप आनंद झाला. माझ्या कडून आणि माझ्या परीवाराकडुन त्यांना अभिनंदन सांगा.

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 6 หลายเดือนก่อน +10

    भाग्यवान आहात भाऊ तोरसेकर सर |

  • @HarshalR.Kulthe-wk3te
    @HarshalR.Kulthe-wk3te 6 หลายเดือนก่อน +28

    भाऊंना लाईव दाखवल्याबद्दल आभारी प्रभाकरराव 🙌🏻🙏🏻

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 6 หลายเดือนก่อน +9

    Sudipto senji ko koti koti pranam

  • @prajstty8846
    @prajstty8846 6 หลายเดือนก่อน +8

    Prabhakarji Aabhar
    🙏🙏🙏
    Bhau Torsekar ji MAHARASHTRA chi Shaan .

  • @anildeshpande2913
    @anildeshpande2913 6 หลายเดือนก่อน +6

    पुराने मॅन्यूपूलैशन को उखाड़ फेंकने के लिए नया मॅन्यूपूलैशन जरूरी है। हिंदूइज्म ही सेक्यूलरिज्म है! सेक्यूलरिज्म का ही दूसरा नाम है हिंदूइज्म! हिंदूइज्म ही इस दुनिया को बचाने का एकमात्र उपाय हो सकता है! हिंदू विश्व, समृद्ध विश्व! हिंदू जगत, मैत्री जगत! HINDU WORLD, THE PEACE FULL WORLD!

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 6 หลายเดือนก่อน +27

    तोरसेकर काकांनी अयोध्येला जायलाच हवं...
    आजचा कार्यक्रम पण खूप सरस....👍👌🙏🇮🇳

  • @hemantsamel1863
    @hemantsamel1863 6 หลายเดือนก่อน +19

    भाऊ तोरसेकर याना माझी विनंती आहे की , त्यांनी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला आमचे प्रतिनिधी म्हणून उपस्थितीत राहावे .

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 6 หลายเดือนก่อน +11

    भाऊ आज जेष्ठ , श्रेष्ठ , महाराष्ट्रातील सत्या पत्रकार

  • @Rahul.714
    @Rahul.714 6 หลายเดือนก่อน +7

    प्रभाकर जी खरच तुम्ही ग्रेट आहेत कारण आम्हाला काँग्रेस आणि त्यांच्या क्रूरते विषयी माहिती दिल्याबद्दल.तसेच भाऊंनी आणि निर्मत्यानी आपल्या देशातील लोकांची मानसिकता काय आहे व ती कशी दुसऱ्यांच्या हाताने पाणी पित आहेत. हे ही अतिशय चांगल्या प्रकारे समजाविले.🙏

  • @ratnadeepsawant1032
    @ratnadeepsawant1032 6 หลายเดือนก่อน +14

    प्रभाकरजी आपले खूप खूप आभार,
    दोन्ही सेशन पाहीले
    सर्व मान्यवरांना नमस्कार
    विषय चांगले निवडले ❤

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 6 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय भाऊ तोरसेकर सर नमस्कार.
    तुमचे आणि श्री सुदीप्तो सेन यांचे विचार मननीय!

  • @anantkulkarnikulkarni
    @anantkulkarnikulkarni 6 หลายเดือนก่อน +7

    आदरणीय प्रभाकरजी नमस्कार, प्रथम आपणास आदरपूर्वक वंदन! आपल्या वयोमानानुसार आपण खुपच प्रगल्भ विचार मांडलेत, आम्ही खुपच भारावून जात असतो, खुप खुप धन्यवाद

  • @santoshkupkar7861
    @santoshkupkar7861 6 หลายเดือนก่อน +7

    भाऊ+प्रतीपक्ष+फक्त हिंदू चाहते.

  • @rajeshvanjare6793
    @rajeshvanjare6793 6 หลายเดือนก่อน +18

    सामने वाला स्ट्राँग नाही हम एक नही है.

  • @rajenpitkar5731
    @rajenpitkar5731 6 หลายเดือนก่อน +2

    Namaskar, Prabhakar khup khup dhanywad. Jaihind Jai Maharashtra

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 6 หลายเดือนก่อน +12

    १९९८ च्या काळांत, अलाहाबादच्या राजीव दीक्षित यांनी, या विषयावर खूप प्रखर विरोध करत, उत्तम पद्धतीनी ह्यावर सखोल विश्लेषण सुध्दां केलं होतं. तेंव्हा पासूनच या आणि अशा सगळ्या विषयांसाठीं माझ्या मनांत तितकाच प्रखर विरोधच आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 🌹💐🙏🙏

  • @shantu954
    @shantu954 6 หลายเดือนก่อน +21

    इतिहासिक नागरी वसई मध्ये तुमचे स्वागत आहे🙏🙏

  • @gangaramauti4985
    @gangaramauti4985 6 หลายเดือนก่อน +21

    🙏सर विचार करण्यासारखं आज आमचे डोळे उघडत आहेत.

  • @KaladasK7
    @KaladasK7 6 หลายเดือนก่อน +14

    भाऊंना राम जन्म भूमी, अयोध्या इथल्या राम प्रभूंच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आहे। त्यांना माझ्या तर्फे मनापासून अभिनंदन आणि प्रणाम सांगा। भाऊ, तुमचं, सुशील कुलकर्णी यांचं, आबा माळकर यांचं, डंका चॅनेल अशी काही चॅनेल्स मी आवर्जून बघतो आणि खूप शेअर करतो। तुमचं कौतुक करावं तितकं कमी। आभार मानावेत तितके कमी। धन्यवाद। जय हो।

  • @madhavbhagwat9992
    @madhavbhagwat9992 5 หลายเดือนก่อน +4

    *जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.अशी श्री स्वामी चरणी विनम्र प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !...*

  • @user-jd7vt7xk9h
    @user-jd7vt7xk9h 6 หลายเดือนก่อน +12

    मैने पुरी फ्यामिलिको दिखाई केरला स्टोरी

  • @medhaupadhye6481
    @medhaupadhye6481 6 หลายเดือนก่อน +10

    भाऊ आमच्या सर्वान तर्फे आपण अयोध्येला जा आणि आल्यावर आम्हाला वर्णनातून सर्व सोहळा सांगा आमचा नमस्कार रामराया चरणी अर्पण करुन या, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @milindjadhav9468
    @milindjadhav9468 6 หลายเดือนก่อน +13

    वैचारिक परिसंवाद अप्रतिम सुंदर छानच झाला.सर्व मान्यवरांचे विचार अंतःकरणाला भेदून गेले.भाऊंनी सांगितल्या प्रमाणे सर्वांनी एकजुटीने येवून देश व सनातन धर्म वाचवला पाहिजे.हिंदूनो जागे व्हा..व ४०० आकडा पार करा.वंदेमातरम, भारत माता की जय हीच विनम्र विनंती.
    आदरणीय आयुष्यमान प्रभाकर सूर्यवंशी यांचे मनापासून आभार रोजच शिकायला मिळते .धन्यवाद @

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 6 หลายเดือนก่อน +12

    अत्यंत शेवटचे बोल तथास्तु. भाऊनी सांगितल्याप्रमाणे आमच्या लहानपणी असे सांगितले जायचे की सारखा काळ तथास्तु म्हणत असतो. त्यात आई म्हणायची मनातील विचारांना पण तथास्तुचे वरदान आहे.

  • @cos_mos_island
    @cos_mos_island 6 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद akarDIGI9 🙏

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 6 หลายเดือนก่อน +6

    हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व प्रभाकर सुर्यवंशी भाउ तोरसेकर अभिमान वाटतो तुमचा

  • @sanjaykumarvishwakarma3196
    @sanjaykumarvishwakarma3196 6 หลายเดือนก่อน +10

    प्रभाकर जी आपको कोटि कोटि धन्यवाद आप ऐसे प्रोग्राम करवाते रहिये और ऐसे ज्ञानी लोग को कहां छुपा के रखे हैं आप इनका ज्ञान बांटिए मुझे बहुत अच्छा लगा ऐसे लोग हमारे हिंदुत्व सान है

  • @jayeshpathak1308
    @jayeshpathak1308 6 หลายเดือนก่อน +7

    आदिती बेटा, तुझ में हमे future की स्मिता प्रकाश / यशस्वी सनातनी बेटी और बहुत उच्च दर्जे की creative content देने वाली सुंदर लडकी दिखती है,मेरी 2 बेटीया भी आप जैसी सुंदर दिखती हो! आशीर्वाद 🙌🏻

  • @prakashjadhav5923
    @prakashjadhav5923 6 หลายเดือนก่อน +64

    Only One word BHAU IS THE GREAT , FRIEND, PHILOSOPHER & GUIDE to us.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +2

      जय श्री राम 💐🙏

  • @keshavmannur1893
    @keshavmannur1893 6 หลายเดือนก่อน +31

    भाऊ... आपले हार्दिक अभिनंदन. आपले आरोग्य उत्तम राहो आणि आयोथ्येला जाव. आल्यावर अवर्णनीय समारंभाचे वर्रण सांगावे..... खूप उस्तुक आहे

  • @vijaymhatre2828
    @vijaymhatre2828 6 หลายเดือนก่อน +7

    भाऊ नमस्कार,
    ऐतिहासिक वसई नगरीत आपलं सहर्ष स्वागत...
    आपणांस राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याचे ऐकून आनंद झाला, आपण त्या सोहळ्यास उपस्थित राहावे, हिच सदिच्छा...🙏🌹🙏

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 6 หลายเดือนก่อน +9

    Bhau torsekar ji कोटि कोटि प्रणाम राष्ट्र धर्म निभाते रहिये प्रभु जय हिन्द जय महाराष्ट्र राष्ट्र धर्म से बड़ा कोई धर्म नहीं जागो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव सत्य सनातन धर्म ही सत्य है

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 6 หลายเดือนก่อน +12

    प्रभाकरजी खूप खूप धन्यवाद. भाऊ कायम फेवरिट ❤❤

  • @user-pe2hs5zt7r
    @user-pe2hs5zt7r 6 หลายเดือนก่อน +2

    भाऊ आपण अयोध्या ला जावे जरूर. प्रतिपक्ष....❤ जय श्री राम

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 6 หลายเดือนก่อน +3

    भाऊंची मुलाखत पाहली खूप छान वाटले. मस्त.

  • @tintin97803
    @tintin97803 6 หลายเดือนก่อน +5

    bhau 1 number ahet

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 6 หลายเดือนก่อน +16

    भाऊंना मिळालेलं 22/01/2024 चे आमंत्रण हा त्यांचा खरा सन्मान आहे.

  • @RSVPRis
    @RSVPRis 6 หลายเดือนก่อน +7

    दोन्ही वक्त्यांची समीक्षा फार भावली.
    भाऊच विश्लेषण नेहेमीच ऐकते - आवडते. सुदिप्तोजीचा kerala स्टोरी पाहून खरोखर डोळे पाणावले होते. आज त्यांना ऐकायला मिळाले. खूप छान.

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 6 หลายเดือนก่อน +4

    भाऊ,
    श्रीराम आपल्याला ऊदंड ताकत देईल.आपण निश्चितच 22तारखेच्या सोहळ्यात हजर राहून आम्हाला खूष कराल !🙏

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 6 หลายเดือนก่อน +6

    सर्व मान्यवर उपस्थित आणि मित्रांसह प्रभाकर जी यांना श्री राम मंदिर नवनिर्माण आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏🙏🏻🌹🙏🙏🏻

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 6 หลายเดือนก่อน +116

    Bhau's presence at Ayodhya ceremony is a blessing to all his viewers. ❤🙏

  • @user-dk9ik1pb9c
    @user-dk9ik1pb9c 6 หลายเดือนก่อน +6

    जय श्रीराम

  • @kokancashew247
    @kokancashew247 6 หลายเดือนก่อน +7

    केरला स्टोरी, vaccine war देखणा चाहते मगर एक भी स्क्रीन मे दिखाया नही जा रहा है

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 6 หลายเดือนก่อน +20

    प्रभाकरराव असेच स्तुत्य आणि ज्ञानात भर टाकणारे कार्यक्रम नेहमी आयोजित करा कारण आज अशा प्रकारे प्रबोधन होणे फारच आवश्यक आहे. धन्यवाद. अभिनंदन.

  • @ashatarunvorani3569
    @ashatarunvorani3569 6 หลายเดือนก่อน +6

    Thanks prabhakarji for Bhau Torshekar interview

  • @sharads.2067
    @sharads.2067 6 หลายเดือนก่อน +39

    भाऊंना ऐकायला भेटतय त्याबद्दल श्री प्रभाकर सुर्यवंशी यांना धन्यवाद 💐🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏

    • @sharads.2067
      @sharads.2067 6 หลายเดือนก่อน +1

      @@parasnathyadav3869
      जय श्री राम 💐 🙏

  • @targetedtraffic7566
    @targetedtraffic7566 6 หลายเดือนก่อน +8

    प्रभाकरजी खूप खूप धन्यवाद!!!!

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 6 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकरजी खूप छान व्हिडिओ

  • @sandipsasane3462
    @sandipsasane3462 6 หลายเดือนก่อน +45

    भाऊनी अयोध्येत महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करावे ही अंतर मनापासून आमची आनी संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ईच्छा आहे नमस्कार भाऊ ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vishwasdongre6264
    @vishwasdongre6264 6 หลายเดือนก่อน +12

    सर नमस्कार भाऊंना अयोध्येच निमंत्रण आलेले आहे,ही बाब आमचे करिता अभिमानाची आहे, कृपया भाऊंनी समस्त हिंदूकरिता आयोध्येस जावे ही भाऊंना प्रार्थना,👏

  • @phemant51
    @phemant51 6 หลายเดือนก่อน +11

    Thanks DG9 And Prabhakar for such nice program.

  • @sagarsawant8811
    @sagarsawant8811 6 หลายเดือนก่อน +43

    We feal very happy and proud for invitation received for 'pranpratishtha ceremony' .we request Bhau ji to attend the Ceremony .your presence to Ayodhya is our representation to Ayodhya

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +2

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

  • @vitthalapte7126
    @vitthalapte7126 6 หลายเดือนก่อน +17

    श्री भाऊनां राममंदिर कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले ऐकुन आनंद झाला कोटी कोटी जनाचे प्रतिनिधीत्व करणारे भाऊचे विचार व अनुभव ऐकण्यासाठी आम्ही प्रतिक्षा रत राहु

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 🌹💐🙏

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 6 หลายเดือนก่อน +21

    भाऊंनी महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व करावे व तेथे होणाऱ्या सोहळ्याचे वर्णन नतर शब्दरूपात प्रतिपक्षच्या श्रोत्यांना कथन करावे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 6 หลายเดือนก่อน +5

    👌👍💯✌🙏

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 6 หลายเดือนก่อน +3

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 6 หลายเดือนก่อน +10

    एकदम मस्त

  • @nilc7836
    @nilc7836 6 หลายเดือนก่อน +5

    👏👏👏👏👏

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 6 หลายเดือนก่อน +13

    Well said Sir !!! 👍👌👌👏👏👏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏

  • @rameshgogate5659
    @rameshgogate5659 6 หลายเดือนก่อน +4

    Evergreen bhau. ❤❤

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 6 หลายเดือนก่อน +6

    हिन्दु समाज विरोधी ह्या लोकांच्या भावना किती हिन दर्जाच्या आहेत याचा वेळोवेळी अनुभव येतोय,आणी इतर देशात काय,भारतापण छुपे हिन्दु विरोधी लोक आहेत याचा पावलो पावलि अनुभव पण येतोय, वेळ आहे येणार्‍या काळात संभाव्य धोका ओळखून आता पासूनच सर्व हिन्दु समाजाने सावध रहान्याचि.असे वाटते.वरील विडिओ पाहील्यावर तर देशात काय चाललय हे कळते.

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 6 หลายเดือนก่อน +7

    Islamoleftists ! Meaningful word

  • @AnantLad-gk6ld
    @AnantLad-gk6ld 6 หลายเดือนก่อน +2

    Abhinandan sir

  • @an1tasudhal924
    @an1tasudhal924 6 หลายเดือนก่อน +6

    Bhau manapasun Abhinandan. Amche namaskar tumchya through shreeramana pochwa.shevti apan sagle ekach dhagyane bandhle gele ahot.khup Anand vatala

  • @shrikantdharmadhikari1273
    @shrikantdharmadhikari1273 6 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकर जी भारी ❤❤

  • @harishchandrabhatt4333
    @harishchandrabhatt4333 6 หลายเดือนก่อน +4

    भाऊ,सादर प्रणाम,, जबरदस्त, वंदेमातरम।।

  • @ganeshbokade5493
    @ganeshbokade5493 6 หลายเดือนก่อน +2

    पत्रकारिता के पितामहभीस्म भाऊ तोरसेकर जी को नमन

  • @sunilkhaire650
    @sunilkhaire650 6 หลายเดือนก่อน +2

    Both are great

  • @sudhindrabukkebag7502
    @sudhindrabukkebag7502 6 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार प्रभाकर जी।
    भाऊ साहेब चा "cumrnts turned off" असल्यामुले Ram मंदिर आमंत्रण milale tya साठी त्यान अभिनंदन कलावा

  • @venkatramannarayanan915
    @venkatramannarayanan915 6 หลายเดือนก่อน +6

    Bhau, Abhinandan.

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 6 หลายเดือนก่อน +3

    खरंच भाऊंशी संपर्क साधता येत नाही.असं.वाटतं की भाऊंनी अयोध्येत जावे ,उत्सवात हजर रहावे ही विनंती.अर्थात प्रकृती सांभाळून 🙏🙏

  • @SnehaKulkarni-kd9zj
    @SnehaKulkarni-kd9zj 5 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकरजी🙏 धन्यवाद तुमच्यामुळे हा असा कार्यक्रम ऐकायला मिळाला . आम्ही कर्नाटकात महाराष्ट्र बॉर्डरवर अगदी शेतातल्या वस्तीवर रहातो त्यामुळे असे कार्यक्रमात उपस्थित रहाणे शक्य होत नाही .तुम्ही तो प्रक्षेपित केलात त्यासाठी धन्यवाद🙏🙏
    जयश्रीराम🙏🙏
    जयहिंदू राष्ट्र🙏🙏

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 6 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय श्री भाऊ, राम जन्म भूमी उद्घाटन सोहळ्यास आपण हजर राहणारच हा सगळ्यांचा विश्वास आहे. आदरणीय श्री मोदी जीना आपण जरूर भेटावे ही तुम्हाला प्रार्थना.

  • @sanjaykumarvishwakarma3196
    @sanjaykumarvishwakarma3196 6 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏 प्रभाकर जी आपको बहुत बहुत धन्यवाद भाऊ साहब को बार बार प्रोग्राम लाइए क्योंकि इनसे हमें भरपूर ज्ञान प्राप्त हो रहा है क्योंकि भाऊ साहब ज्ञान के भंडार है उनको हमारी उम्र लग जाये हमारी यही प्राथना है ठीक है 🙏🙏🙏🚩🚩

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 6 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तोरसेकर,,,,
    भाऊ तोरसेकर.... आणि
    भाऊ तोरसेकर!!!!
    "Great Gift of God" 35:35

  • @hanumantniwatkar417
    @hanumantniwatkar417 6 หลายเดือนก่อน +4

    प्रभाकरजी साऊंड सिस्टीम चांगली ठेवायला सांगा प्रत्येक कार्यक्रमात बोजबारा उडतो 🙏

  • @Sachin.D.77
    @Sachin.D.77 6 หลายเดือนก่อน +10

    Sudepto Ji....Divine explanation.....Superb✌🤝🤝🥁🥁..hats off to you✌✌✌✌

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 6 หลายเดือนก่อน +1

    Vasai summit 2023 इथे दाखवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @sapnasatish6214
    @sapnasatish6214 6 หลายเดือนก่อน +20

    Bhau Torsekarji Please attend the Ram Lalla Pran prathishtha ceremony. It is Shree Ramji's wish that you should be there. We will be very happy for you and consider ourselves blessed because Bhau you are going to be our representative at the auspicious occasion at the magical and divine Ram Janmabjoomi at Ayodhya🙏🙏🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏

  • @anilkumarmudgalkar6258
    @anilkumarmudgalkar6258 6 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद प्रभाकरजी.

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 6 หลายเดือนก่อน +1

    Yes👍 BHAU ji yes 👍 Hum HINDU log hii RAAKSHESH 👹 co HERO bna diya.
    JAI HIND 🇮🇳🚩🇮🇳🙏🙏

  • @sanjaysawant784
    @sanjaysawant784 6 หลายเดือนก่อน +40

    Bhau, it's hightime that you should be with PMs inner circle for giving relevant advises.

    • @colarunjoshi
      @colarunjoshi 6 หลายเดือนก่อน +6

      For all you know he already may be .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

    • @dhananjoshi
      @dhananjoshi 5 หลายเดือนก่อน +1

      ​@colarunjoshi let us hope so.

  • @vilaskudtarkar2234
    @vilaskudtarkar2234 6 หลายเดือนก่อน +10

    भाऊ आपलं मनःपूर्वक अभिनंदन, त्या आमंत्रणाचे हकदार आपण आहात

  • @sandhyadeshpande3269
    @sandhyadeshpande3269 6 หลายเดือนก่อน +12

    A very nice panel discussion by Bhau and Dada. Must watch discussion 👌👌👌👌

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 6 หลายเดือนก่อน +2

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ jai shree ram ❤😊😊😊😊

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 6 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम! जय जय श्रीराम!! भारत माता की जय!!!

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 6 หลายเดือนก่อน +4

    तथास्तु । 🙏

  • @anjalikutumbe496
    @anjalikutumbe496 6 หลายเดือนก่อน +1

    भाऊंचे अभिनंदन 💐💐आम्हाला अभिमान आहे 🙏🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 6 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 💐💐🌹🙏