आदित्यची बाजू सांभाळणारे पत्रकार जनतेला मूर्ख समजतात काय? बोगस आशिष जाधवांचा कांगावा उघड!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #adityathackeray #ashishjadhav

ความคิดเห็น • 2.9K

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 9 หลายเดือนก่อน +153

    मी कायदेपंडित नाही. पण एक महिला म्हणून सांगते की कोणती ही महिला आत्महत्या करताना विवस्त्र होऊन आत्महत्या करणार नाही. ती हत्याच आहे याची निदान मला तरी एक महिला म्हणून खात्री आहे.

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 9 หลายเดือนก่อน

      खरच ती विवस्त्र होती का न्हवती काय चपात्या लाटी मोदीबाई ची री ओडायच काम करतीयास तू
      फेकू मोदीबाई चा अंत शिवसेनाप्रमुखांच्या सुपुत्राच्या हातून होईल लवकरच 2024_/

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 9 หลายเดือนก่อน +6

      आपण म्हणता ते बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खाते भ्रष्टाचारने बरबटलेले आहे त्याच्या ही जाणीव पूर्वक माहिती लपवली असावी पण..... न्याय देवता पट्टी बांधून असते.

    • @vijaychougule6681
      @vijaychougule6681 8 หลายเดือนก่อน +7

      सत्तेच्या जोरावर सत्य लपवले गेले

    • @vinodbhosle5618
      @vinodbhosle5618 8 หลายเดือนก่อน +3

      अगदी योग्य निशकर्ष

    • @nileshchaudhari9185
      @nileshchaudhari9185 8 หลายเดือนก่อน +1

      Saty

  • @gajanansuryawanshi6423
    @gajanansuryawanshi6423 9 หลายเดือนก่อน +153

    धन्यवाद HMV पत्रकारचे नाव घेतल्याबद्दल, सलाम तुमच्या कार्याला, सरजी

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 8 หลายเดือนก่อน +27

    ऊजवी आणी सनातनी विचारसरणी, मजबूत होत आहे ही प्रभु श्रीरामचंद्रांची कृपा...!! 🙏💐🚩

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 9 หลายเดือนก่อน +55

    हो तुमच्या या सत्याच्या लढ्याला माझा पाठिंबा आहे. भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर, आबा माळकर, तुम्ही प्रभाकर सुर्यवंशी अजून ही जे सत्याचे पाठिराखे आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे

  • @jagannathpalve9310
    @jagannathpalve9310 8 วันที่ผ่านมา

    प्रभाकर जी, मनापासून धन्यवाद,आपण उभारलेल्या लढ्याला कायमचं पाठिंबा आहे,कायम आपल्या सोबत आहोत.

  • @creativemind441
    @creativemind441 9 หลายเดือนก่อน +6

    प्रभाकर जी मराठा आरक्षणावर मी तुमच्या मताच्या विरोधात होती मी तुम्हाला शिव्या ही घातल्या होत्या पण ह्या विषयावर मी तुम्हाला समर्थन करतो .. आणि धर्माच्या विषयी तुमच्या कामगिरीबद्दल तुमचे आभार मानतो ... सत्य मांडत रहा समाज तुमची कामगिरी विसरणार नाही....

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 9 หลายเดือนก่อน +473

    अजिबात घाबरायच नाही सत्याचा वाली परमेश्वर असतो चोरांचे राज्य नाही.

    • @ravibhalerao6042
      @ravibhalerao6042 9 หลายเดือนก่อน +17

      दादा, फक्त ४ लाख नाही ४००००० गुणिले १००

    • @AnantDilip-g1j
      @AnantDilip-g1j 9 หลายเดือนก่อน

      एक चाटू गिरी चा ही कळस असतो तो म्हणजे....................... कळलं असेलच तुम्हाला

    • @AnantDilip-g1j
      @AnantDilip-g1j 9 หลายเดือนก่อน +3

      चौकशी का होत नाहीये काय खोक्याची वाट बघतात ? आता हाच संशय मनात जास्त येतो. सगळे एका माळेचे मणी.

    • @MAU9820.
      @MAU9820. 9 หลายเดือนก่อน

      ​@@AnantDilip-g1jwait for THE DAWN 😊

    • @baghmovie
      @baghmovie 9 หลายเดือนก่อน +11

      असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं.

  • @yashavantraoshelake1078
    @yashavantraoshelake1078 9 หลายเดือนก่อน

    आपल्या सारखे निर्भीड पत्रकार यांची गरज आहे

  • @umeshbhavsar5763
    @umeshbhavsar5763 9 หลายเดือนก่อน +51

    भाऊ असाच खुलासा करत रहा मी तुमच्या पाठीशी आहे जनतेला न्याय मिळालाच पाहिजे

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 9 หลายเดือนก่อน

    आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 9 หลายเดือนก่อน +12

    सत्यमेव जयते. तुमच्या सारख्या निर्भिडपणे खरं बोलणार्या लोकांना शतशः प्रणाम!

  • @PrasannaUmarji
    @PrasannaUmarji 9 หลายเดือนก่อน

    भाऊ, सुशील दादा, श्रीकांत सर आणि प्रभाकर दादा ह्यांना आई भवानि उदंड आयुष देवो. जगदंब

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 9 หลายเดือนก่อน +16

    🚩 सत्यमेव जयते 🚩
    प्रभाकरजी, आपण असेच आम्हाला सत्य सांगत आहेत त्याबद्दल धन्यवाद 🤝🌹🙏

  • @rajanid1415
    @rajanid1415 9 หลายเดือนก่อน +38

    90 0/0जनता तुमच्या सोबत आहे आशिष जाधव हा विकत घेतलेला पोपट आहे

  • @advrajnarayanyadav1941
    @advrajnarayanyadav1941 9 หลายเดือนก่อน

    Great work suryavanshi ji...

  • @omautocentreiocl
    @omautocentreiocl 9 หลายเดือนก่อน

    We are with you

  • @newselectionmenswear4340
    @newselectionmenswear4340 9 หลายเดือนก่อน +40

    तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून आम्हाला खर्‍या गोष्टी कळतात.आता मागे फिरु नका. सत्यमेव जयते

  • @sanjaykadam1334
    @sanjaykadam1334 9 หลายเดือนก่อน +2

    प्रभाकरजी आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @santoshpuranik06
    @santoshpuranik06 9 หลายเดือนก่อน +4

    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सर
    कधीही हक्काने सांगा आम्ही तुमच्या सोबत उभे राहू

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 9 หลายเดือนก่อน +38

    तुम्ही आमच्या मनातलच बोलता करता जे आम्ही करू शकत नाही फक्त पाठिंबा देउ शकतो

  • @brjagdale8053
    @brjagdale8053 9 หลายเดือนก่อน

    फारच छान

  • @anilgore6790
    @anilgore6790 9 หลายเดือนก่อน

    घेतला वसा टाकणार नाही उतणार नाही आणि मातणार नाही या तत्त्वावर तुम्ही काम करीत आहात. प्रभाकरजी तुम्हाला कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे.

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 9 หลายเดือนก่อน

    शेवटी सत्यमेव जयते .......

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 9 หลายเดือนก่อน

    मांडत रहा शुभेच्छा

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही व भाऊ तोरसे दर दिवशी भाजपाची तळी उचलत आहेत त्या सर्व महाराष्ट्रातील लोकांना कळत

  • @surendramangesh7822
    @surendramangesh7822 9 หลายเดือนก่อน

    मी सरकारला विनंती करीन प्रभाकर सूर्यवशींनी प्रोटेकशन मागितलं नसलं तरी त्यांना ताबडतोब प्रोटकशन देणे गरजेचे आहे.

  • @milindjadhav9468
    @milindjadhav9468 9 หลายเดือนก่อน +9

    सन्माननीय प्रभाकर सुर्यवंशी निर्भीड पत्रकार मुळात गिरगावकर असल्याने व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे.त्यामुळे डरपोक, घाबरणारा शिवसैनिक नाही यात तिळमात्र शंका नाही.आगे बढो...हम साथ है❤❤❤❤

  • @sanjayshirsikar3506
    @sanjayshirsikar3506 6 หลายเดือนก่อน

    हा आशिष पोटासाठी कुणाची सारखी पाठराखण करतोय याला कस पत्रकार म्हणायचं.

  • @SayajiSatam
    @SayajiSatam 9 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra jay shriram

  • @nalinipatil9618
    @nalinipatil9618 9 หลายเดือนก่อน

    Hats of sir

  • @milindghule63
    @milindghule63 9 หลายเดือนก่อน

    We are all with you. Continue doing your job.

  • @tilak_ingale
    @tilak_ingale 9 หลายเดือนก่อน

    पितळ उघडे पाडल्याबद्दल आकार digi 9 la शुभेच्छा

  • @DigambarPawar-o3x
    @DigambarPawar-o3x 9 หลายเดือนก่อน +37

    आम्ही सत्याच्या बाजुने आहोत

  • @mangeshthakur4501
    @mangeshthakur4501 9 หลายเดือนก่อน +19

    सत्याच्या पाठीशी परमेश्वर

  • @nityanandbhat5592
    @nityanandbhat5592 9 หลายเดือนก่อน

    Satyameva Jayate

  • @jpchauhan-3638
    @jpchauhan-3638 7 หลายเดือนก่อน

    Yes Sir, keep it up, success is ahead.

  • @sudhirshinde1391
    @sudhirshinde1391 8 หลายเดือนก่อน

    विश्वप्रवक्ते जाधव यांच्या वर पण खोटी बातमी दिल्या प्रकरणी कोर्टात केस दाखल झाली आहे असं ऐकलं आहे ६ डिसेंबर २०२३ पेंग्वीन ची केस बोर्डावर आलीच नाही असं म्हणतो हा जाजव प्रभाकरजी लगे रहो मी आपल्या व्हिडीओ ची वाट पाहत असतो

  • @vijaykale3962
    @vijaykale3962 9 หลายเดือนก่อน

    पक्ष प्रवेश स्वीकारताना kalgi का घेतली जात नाही ह्यावर एकदा बोला म्हणजे पुढचे धोके taltil

  • @shivanimadavi2901
    @shivanimadavi2901 9 หลายเดือนก่อน +88

    We all are support to you sir
    Satyameva jayate 🙏

  • @bhushandongre611
    @bhushandongre611 9 หลายเดือนก่อน

    सर, ही व्यक्ती संध्याकाळी सात वाजेच्या वेळेला झी चोवीस तास वर अश्याच मोठ मोठ्या आवाजात बडबड करायची त्यांची कोणतीही बातमी खरी नसते आपले खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

  • @Ashok-ex6jm
    @Ashok-ex6jm 9 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी ड्रायव्हर लोकांच्या व्यथा काय आहेत ते पण मांडा

  • @suchetashinde2151
    @suchetashinde2151 9 หลายเดือนก่อน

    बिस्कीट पुढे आशिष जाधवांना पोहोचले

  • @hemantgokhale4187
    @hemantgokhale4187 9 หลายเดือนก่อน

    प्रभाकर जी, रविंद्र पोखरकर नावाचा एक नविन उपद्रव सध्या तयार होतोय, त्यांच्यात हा बदल गेल्या काही आठवडाभरात झाला आहे.‌ हा माणूस पण तुमच्या मागे लागण्याची दाट शक्यता आहे...हे जाधव‌, लोकमतचे म्हात्रे आणि हे पोखरकर यांच्यात कमालीचं साम्य आहे...सावध रहा

  • @vijaykumarpitale1874
    @vijaykumarpitale1874 9 หลายเดือนก่อน +6

    सर केवळ तुमच्या सारख्या लोकांमुळेच आम्हाला खरी वस्तुस्थिती माहिती मिळते धन्यवाद सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 9 หลายเดือนก่อน

    सगळे पदावर बसलेले जाधव असेच.आहे का.....😂😂😂😂😂.
    मा.न्यायलंय ने सु मोटो कारवाई करावी

  • @nandanmanohar2292
    @nandanmanohar2292 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही सभ्य असल्याने चाय बिस्कुट म्हणताय पण हे चहा बिस्कीट वर भागणार नाहीत तर भलभलत्या गोष्टी घेणारे आहेत.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 4 หลายเดือนก่อน

    नसती आदीत्यची नव्हे तर पूर्ण ऊबाठा ची बाजू संभाळणारे पञकार

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 9 หลายเดือนก่อน +1

    दिशा सलियन खून मृत्यू प्रकरण पुन्हा उघडले पाहिजे ही ज्येष्ठ नागरिक संघटना यांची मागणी आहे

  • @subhashghatge2603
    @subhashghatge2603 9 หลายเดือนก่อน +40

    Prabhakar ji public is with you, continue with your work and challenges!

  • @ashokghawali9870
    @ashokghawali9870 9 หลายเดือนก่อน +2

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..... श्री स्वामी समर्थ

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 9 หลายเดือนก่อน

    दिशा.सानियनला.व.सुशांत. रजपूत.नॅय.मिळायला. हवा.

  • @alpananair5135
    @alpananair5135 9 หลายเดือนก่อน +48

    We stand by you and your search for the truth.!❤

  • @rajeshkelkar8751
    @rajeshkelkar8751 8 หลายเดือนก่อน

    आम्ही आहोत तुमच्या सोबत प्रभाकर साहेब

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 9 หลายเดือนก่อน

    चाय बिस्किटे टीम चे मेंबर हव ते सेट करतात
    मुंबई तक व ठोकशाही मदतीला असतेच

  • @alkawagh9545
    @alkawagh9545 8 หลายเดือนก่อน +1

    Dar k aage jet hai

  • @deepakdange4606
    @deepakdange4606 9 หลายเดือนก่อน +6

    दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे

  • @dr.yogendrakumardeokar5704
    @dr.yogendrakumardeokar5704 9 หลายเดือนก่อน

    Keep it up, proud to see you on screen

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 9 หลายเดือนก่อน

    हे पत्रकार HMV आहेत हे फडणवीस म्हणतात ते खोट नाही.

  • @anil9467
    @anil9467 9 หลายเดือนก่อน +4

    सर हम लोग भारत के आप के साथ है।

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 9 หลายเดือนก่อน

    मी मराठा आहे कारन आपले सारकी
    हुशार मानसे जे की यु टुब वाहीनी वर आहेत याचा मला अभीमान आहे

  • @legendry84
    @legendry84 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही बिलाल ते सत्य कसे मानायचे देशात अनेक महत्वाचे विषय आहेत जनतेचा हिताचे देशाचा हिताचे अनेक नेत्यांवर अशी चर्चा होऊ शकते

  • @Milindjghanekar
    @Milindjghanekar 9 หลายเดือนก่อน +5

    उत्तम काम करताय आपण 🙏

  • @shantajaydev4905
    @shantajaydev4905 9 หลายเดือนก่อน +29

    Truth will prevail always..

  • @mahendrarahane8834
    @mahendrarahane8834 9 หลายเดือนก่อน

    सर माझा ह्या मंसाबद्दलचा अंदाज खरा ठरला

  • @SadanandBhave-u9x
    @SadanandBhave-u9x 9 หลายเดือนก่อน

    आशिष जाधव हा महाराष्ट्रातला रवीश कुमार आहे. जे जे उत्तम उदात्त उज्वल त्याचा कोळसा करायची हातोटी आहे. कारण मिठाला जागायचं एवढीच इमानदारी त्याना शिकवलेली आहे. पत्रकारितेचा कलंक हे शीर्षक त्याना योग्य वाटते.

  • @sd1718.s
    @sd1718.s 9 หลายเดือนก่อน +17

    पाळलेले HMV आहेत ते 💯

    • @divineangel6165
      @divineangel6165 9 หลายเดือนก่อน

      " रेबीज लाळघोटे !" 😂😂

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 9 หลายเดือนก่อน +3

      सुर्यवंशी तुमची निष्पक्ष पत्रकारिता खूपच प्रेरणादायक आहे...... बाकीच्या पत्रकारांनी तुमच्या कडून शिकल पाहिजे

    • @dilipshere5300
      @dilipshere5300 9 หลายเดือนก่อน

      Mala vatat hote aashish jadhav chatu patrakar aahet

  • @atmarammejari
    @atmarammejari 9 หลายเดือนก่อน

    प्रभाकर खरच तुमच धारिष्ट कौतुकास्पद आहे असाच चालत रहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.

  • @pankajkarale1579
    @pankajkarale1579 9 หลายเดือนก่อน

    Tumch target Thakre ch fakt Saheb

  • @AshokRawool-x8c
    @AshokRawool-x8c 4 หลายเดือนก่อน

    ठाकरे कुटुंबाचे पाळीव पत्रकार प्रिंट मिडिया मध्ये पण बोकाळले आहेत.

  • @SK-dh7co
    @SK-dh7co 9 หลายเดือนก่อน +13

    सर.... हे पाकीटमार पत्रकार आहेत...ह्यांना जास्त महत्व नका देऊ...कारण लवकरच सगळे नागडे होतील.... 😁👍🙏🚩🇮🇳

    • @sachinmore5266
      @sachinmore5266 9 หลายเดือนก่อน

      Tumacha totra nagda zala hota tya var ek video banav as sang na tuzya chatu patrkarl

    • @SK-dh7co
      @SK-dh7co 9 หลายเดือนก่อน

      @@sachinmore5266 Tu pan nagada ho mag....Samor cha nagada zhala mhanje apan pan nagade honaar ka.....Ho mag...Tuzhya var pan video banel...🤣😁

  • @MangeshMohite-gr9ny
    @MangeshMohite-gr9ny 9 หลายเดือนก่อน

    सत्यमेव जयते,🙏🙏🙏

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 9 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी आता मनोज जरांगे ची शरद पवार, व उध्धव ठाकरे बरोबर काय साठ गांठ आहे ते पन उघड़किस करा. कारण आरक्षण आंदोलन शुरू जाला ते आता पर्यंत शरद पवार व उध्धव ठाकरे विरुद्ध कुठे ही मनोज जरांगे बोलत नाही किवा त्यांची टिका सुध्दा करत नाही .

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 9 หลายเดือนก่อน +7

    Jay shree Ram sir

  • @madhavdeshpande4602
    @madhavdeshpande4602 9 หลายเดือนก่อน +5

    आशिष जाधव लोंबत्या आहे ठाकरेंचा

  • @Hare_krishna6424
    @Hare_krishna6424 9 หลายเดือนก่อน

    भाऊ गेली काही वर्षे असली चाय बिस्कुट पत्रकार सतत बरळत असतात त्यांच्या मालकांना खुश करण्यासाठी भुंकत असतात पण त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरे.

  • @sandeepkhurne3929
    @sandeepkhurne3929 9 หลายเดือนก่อน +6

    राम राम सर

  • @deepakdeo9382
    @deepakdeo9382 8 หลายเดือนก่อน

    Ata false affidavit case madhya 340 IPC Anusara 7 Varsha jail zali pahije doghanahi.

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 9 หลายเดือนก่อน

    you are doing great job sir satay paresha ho sakta hai lekin parajit nahe we are with you

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 9 หลายเดือนก่อน

    ज्याची पार्टी संपाल्यत जमा आहे पहिल्यान दा निवादुनाला त्याच पूर्ण वेल कार्यक्रम टीवी चैनल कसे दखावताता

  • @abhijitdeshpande7762
    @abhijitdeshpande7762 9 หลายเดือนก่อน +4

    We are with you sir. You are doing great job, god bless you

  • @ashokdeshpande6936
    @ashokdeshpande6936 9 หลายเดือนก่อน

    Aage badho......

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 9 หลายเดือนก่อน +144

    आपण सत्याच्या मागे ठामपणे भूमिका घेता त्याबद्दल तुमचे अभिनंदन.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 9 หลายเดือนก่อน +61

    अहो जाधवांच्या चेहऱ्यावरुनच लुच्चे गिरी टपकत असते आणि बोलण्यावरून चाटु गिरी शेवटी काय म्हणणार ते चाय बिस्कीट व पॅकेज वाले लुच्चे पत्रकार आहेत...😂😂😂😂 👌👌

  • @supercool4657
    @supercool4657 9 หลายเดือนก่อน +68

    सर तुम्ही या मुद्दाला लावून धरा. निलेश ओझा त्यांचं काम करत आहे. नितेश राणे त्यांचं काम करत आहे. पण त्याच सोबत तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची या देशाला, समाजाला गरज आहे..... 🙏🙏🙏🙏

  • @VivekSalgaonkar-w7w
    @VivekSalgaonkar-w7w 8 หลายเดือนก่อน +13

    सर, खरेच तुम्ही निर्भिड पत्रकार आहात.तुम्ही अशीच पत्रकारिता चालू ठेवा.तुमचा बाल भी बाका कोणी करणार नाही.कोणी कितीही मोठा असो
    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. Justice journalism

  • @chetanchaudhari5821
    @chetanchaudhari5821 9 หลายเดือนก่อน +30

    तुमच्यामुळे सत्याची खरी बाजु समोर येते. भाऊ तोरसेकर आणि तुम्हाला सलाम..

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 9 หลายเดือนก่อน +52

    प्रभाकर , आवाजातला जोश कमी वाटतोय काही दिवसापासून , होता तसाच राहुदे , एकदा उडी घेतलीय तर नेटाने धिराने कार्य चालू ठेवा , 👍✊

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 9 หลายเดือนก่อน +355

    आशिष जाधव हा एचएमव्ही पत्रकार आहे।

    • @ganeshshevde6094
      @ganeshshevde6094 9 หลายเดือนก่อน +19

      After MVA. In 2019 he became chotu from z Marathi now came on this Chanel beacuse of such nonsense we stopped watching news chanels

    • @Anil2518
      @Anil2518 9 หลายเดือนก่อน +34

      एक no chatukar पत्रकार आहे जाधाव

    • @chandrashekharkrishnalangi4968
      @chandrashekharkrishnalangi4968 9 หลายเดือนก่อน +11

      Tyala mi baghat nahi ,on distosh,same aawahad

    • @rohitsamant9604
      @rohitsamant9604 9 หลายเดือนก่อน +7

      तुच्या आहे तो...

    • @ajaybhagat190
      @ajaybhagat190 9 หลายเดือนก่อน

      @@Anil2518 aani tuza ha taklu patrakar ek number tya GUJARATI modi chi chatu ki ya tuzya patrakarala hech kalat nahi taklu dala patrakar ha suryawani

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 9 หลายเดือนก่อน +62

    भाऊंनी सांगितल्याप्रमाणे बाटलीतलं भूत बाहेर यायला सुरुवात झाली 🙏

  • @vilaszimal8103
    @vilaszimal8103 9 หลายเดือนก่อน +24

    तुम्ही खरे बोलत रहा , देव तुम्हाला नेहमी साथ देईल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ..

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 9 หลายเดือนก่อน +136

    मा.भाऊ तोरसेकर, सुशिल जी, व आपण‌‌ आपलं काम चोख बजावत असतात काहीही घाबरून न जाता आपण आपले काम सुरू ठेवावे या ‌लबाडांचे‌ फळ‌ जनता त्यांना देईल यात शंका नाही 🎉🎉🎉🎉

  • @rajeshdabhane6387
    @rajeshdabhane6387 9 หลายเดือนก่อน +223

    प्रभाकरजी तुमच्या सारख्या लोकांमुळे खरी पत्रकारिका जिवंत आहे,,,,हे काम असंच पुढे चालू राहू द्या,,

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 9 หลายเดือนก่อน +4

      त्यांना सांगा संजय राठोड यांची SIT चोकशी लावणार .. का विचार

    • @subhashtodkar7838
      @subhashtodkar7838 9 หลายเดือนก่อน

      ​@@gopaladamande8649अरे मित्रा तू कर ना FIR तुझ्यात हिम्मत असेल तर

    • @sharadsulebhawkar4414
      @sharadsulebhawkar4414 9 หลายเดือนก่อน +2

      नारायण रानेंची चौकशी करा. त्यांनी पण बरेच लफडे केलेत.

    • @pamyamungekar
      @pamyamungekar 9 หลายเดือนก่อน +1

      आम्ही तुमच्या सोबत आहोत, वेळ आधीच तर आम्हाला आवाहन करा, सर्व हजर राहू...

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 9 หลายเดือนก่อน

      ​@@gopaladamande8649 त्यांचे भाजपाई सबस्क्राईब कमी होतील 😅

  • @charusheelagokhale8105
    @charusheelagokhale8105 9 หลายเดือนก่อน +27

    तुमच्या सारखे खरी बातमी देणारे फार कमी आहेत. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोतच. कोणीही काहीही म्हणो. सत्याच्या बाजूने आम्ही आहोत.🙏

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 9 หลายเดือนก่อน +178

    तुम्ही घाबरु नका महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे. 🐧👈 आरोपी आहेतच जनतेला ठाऊक आहेत च शिल्लक सेना 2024 ला पराभूत 👍जय महाराष्ट्र वंदेमातरम् 🇮🇳✊🇮🇳❤🌷✊👍🙏😃

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 9 หลายเดือนก่อน +213

    तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून आम्हाला खर्‍या गोष्टी कळतात.आता मागे फिरु नका.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 9 หลายเดือนก่อน +2

      Pan kay upyog lokanna sattya chalat nahi tyala kon kay karnar?lokanna faqt sharad pawar, uddhav thakre sarkhe khote bolnare lok aavadtaat.ani tyanchi baju ghenare patrakaar aavadtaat.

    • @baghmovie
      @baghmovie 9 หลายเดือนก่อน +2

      असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 9 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर.....!

  • @SUDHAKARJADHAO-j6t
    @SUDHAKARJADHAO-j6t 9 หลายเดือนก่อน +75

    प्रभाकर राव आम्ही सर्व तुमच्या सदैव पाठीशी राहु अगदी शेवट पर्यंत. कारण तुम्ही सत्याच्या पाठीशी आहात. 👍

  • @MrManjrekarvijay
    @MrManjrekarvijay 9 หลายเดือนก่อน +65

    नेहमीच देवाकडे तुमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत राहीन

  • @gkqzkx
    @gkqzkx 9 หลายเดือนก่อน +51

    आशिषचे हे खोटे विधान मुंबई उच्च न्यायालयाला कळवा. आशिषला योग्य ती शिक्षा मिळेल.

    • @dinkarprabhudesai6638
      @dinkarprabhudesai6638 9 หลายเดือนก่อน

      हा एक नंबरचा खोटारडा पत्रकार आहे. काय म्हणून हा झी न्युजवर बसवलेला आहे ?
      भाजपव्देष्टा पत्रकार आहे. त्याने कोणाची तळी उचलावी याबद्दल आमचा आग्रह नाही. पण अशी एक द्वेषी व्यक्ति एक मिडीया हाऊस वरून अशा बातम्या देते तेव्हा हे मिडीया हाऊस ने सुध्दा अशी भूमिका किंवा धोरण ठरवले आहे काय ? न्यायालयात न्याय होण्या अगोदरच हे न्याय करून मोकळे होत आहेत.
      झी न्यूजने आपली विश्वासार्हता गमावली आहे.

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw 8 หลายเดือนก่อน +4

    एका परीवाराची दादागीरी हुकुमशाही,खंडणीवसुली,भ्रष्टाचार,अभद्र भाषा,घाणेरडी टोमणेबाजी, दडपणशाही,कार्यकर्त्यांनवर अन्याय यावर एक मराठा एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवुन लढाई लढली व जिंकले!जयभवानी जय शिवाजी!

  • @prashantjawale44
    @prashantjawale44 9 หลายเดือนก่อน +114

    सर तुम्ही खरं तर जनतेच्या मनातील खऱ्या भावना मांडत असता खरंच आम्ही तुमच्या सोबत आहोत.