रायगड प्रदक्षिणा | भाग ४ | रायनाक महार यांचा संक्षिप्त असा इतिहास |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- @sunilsanasvlogs
नमस्कार,
मागिल भागात आपण टकमक टोक,जय विजय बुरुज,महादरवाजा,अभेद्य अशी तटबंदी व संबधीत रायगड प्रदक्षिणेचा इतिहास पाहिला,या व्हिडिओ त आपण प्रदक्षिणे च्या वाटेवर असणार्या एका अज्ञात अशा अनामिक वीराची टाके स्वरुपात असणारि समाधी पाहणार आहोत,तसेच त्या वीराची गाथा व त्याचा संक्षिप्त असा इतिहास या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत.
#रायनाक_महार
#रायगड_प्रदक्षिणा
#raygad_pradkshina
#raygadfort
#raygad_killa
वीर "रायनाक महार" यांना मानाचा "जोहार" 🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪
रायनाक महार ला मानाचा मुजरा
जय रायनक महार
Jat hi brahman lokani nirman keli ahe
🙏🙏
Khup Chan mahiti sir ❤
Bhava mahiti chukichi aahe
मस्त
धन्यवाद
Khup chan itihas sangitla
Jay rainak Mahar maharaj 🙏
Maratha samrajyacha great warriors .
धन्यवाद
तुम्ही माहिती छान दिली आहे
आपण सांगता ती चुकीची आहे
इंग्रजांनी नाही जाती पडल्या
ब्राहमनाही जाती केल्या आहेत ब्राहमनानी
महारांचा इथयास हिला नाही
आपण विनंती आहे सोनानी यांनी हिलेला इथयास आपण वाचा पानसरे यांच्या लिहिलेला ईथयास वाचवा पुरंदरचा नाही
ही आपणाला विनंती आहे धन्यवाद
संघोट्या आहे.
Jaati agodarch hotya pan ingrazani jaatimade bhandane lavli
@@hellofitness7862जाती अगोदर होत्या फूट वर्ण भेद करून बामण लोकांनी पडली Britishers ने फायदा घेतला
Cukic bharmanala pahila shikshanaca aadhikar hoto baki konalac navata mg tecya mule je bharamhani je lihil bol mahnun aaj hi tyani jati pati kelya tumhala he tr mahitac asel ki devani jat nay kadhali mansani kadhali
माहिती देण्या पेक्षा म्युझिक जास्त शेर केले आहे ... माहिती काही ऐकू आली नाही
11 मिन चा विडिओ आहे दादा त्यापैकी जवळपास 6 ते 7 मिन ही माहिती च सांगितली आहे 😅
तुम्हाला कशी बर ऐकू गेली नाही 🙏
Jai mahar
आर बॅकग्राऊंड साऊंड जरा कमी कर काय ऐकायला नाय येत
tumcha no dya tumhi he je sangtay he sara sari chuki ch aahe
तुमचा चुकीचा आहे 😂
कदाचित हा मांगिर बाबा असेल , मांग विर
Mang Nak Lavat Nahit
@@netineti5953 ते माहीत आहे पण, फक्त मातंग योद्धा शहीद झाला तरच त्याचा देव होतो , व त्याला पूजल जात
@@vishaltupe8516 not just matang
Mahar, Dhangar ani Maratha warriors chi pn worship is very common in Konkan.
Ani Dandekar devta ityadi Mahar devta pan astat
तुमचा नंबर द्या
9372432829
खूप छान माहिती
धन्यवाद