आजीच्या हातचं खरवस | Homemade Kharvas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • 🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴
    आजीच्या हातचं खरवस | Homemade Kharvas
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    For Businesses Enquiry :- rasamtelefilms01@gmail.com
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 1.4K

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 ปีที่แล้ว +30

    मस्तच फॅमिली आहे. केदार शिंदे बघत असेल तर नक्की श्रीयुत गंगाधर टिपरे नंतर रासम फॅमिली वर सिरियल काढेल. ज्यामध्ये आबां च्या रोल ऐवजी आजी , शामला, शेखर, शिऱ्या आणि शिऱ्या चे मित्र सगळे पात्र बघायला मिळतील.👍🏻

  • @sayleerane8878
    @sayleerane8878 3 ปีที่แล้ว +2

    Mast Vedio....aaji Kay bhariii ch ahe....aai pappa ni banvlela batate vade pan mast..... Kharvas also... Mast zali vedio.... Pavsat kiti majja yet asel.. Asa vatte tikde asav ata Pavus enjoy karyala...

  • @sheetalshinde9348
    @sheetalshinde9348 3 ปีที่แล้ว +80

    आतुरता असते तूझ्या vedio ची aandya 9 वाजले की सारखं फोन कडे लक्ष जात आपोआप खूप मस्त😘👍

    • @onlyyoutube9152
      @onlyyoutube9152 3 ปีที่แล้ว +1

      Barobar ahe❤️

    • @nageshbhuwad123
      @nageshbhuwad123 3 ปีที่แล้ว +1

      Right...

    • @umalad9303
      @umalad9303 3 ปีที่แล้ว +4

      अनिकेत तुझी आजी गोड आहे रोज दाखव आजीला बटाटे वडे छान वाटले आई पण छान आहे

    • @hemawalke1959
      @hemawalke1959 3 ปีที่แล้ว

      खरवस आणि बटाटेवडे मस्त.तोंडाक पाणी सुटला.

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว

      सस्काईब करान दादा मला

  • @janhavideshmane7159
    @janhavideshmane7159 3 ปีที่แล้ว +1

    Mast... aaji mast bolate.. lahanpnichi athvan zali... amchi aaji pn ashich hoti.... ekdum bhaari...

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im 3 ปีที่แล้ว +20

    🙏 , खरंच..आभार एवढा पाऊस असुन सुद्धा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचला.आजीना नमस्कार सांगा

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 ปีที่แล้ว +2

    आजी किती साधीभोळी मनमोकळी आहे. तिच्या भाषेत ती तुझ्यासाठी सगळ्यांना कळकळीने लाईक करायला सांगत आहे.❤️❤️🙏🙏

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +40

    आजीचा खरवस मस्तच, आईचे बटाटे वडे छानच झकास बेत सर्वानाच नमस्कार. अनिकेत दादा.

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว +1

      सस्काईब करान दादा मला

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 ปีที่แล้ว +2

    Aaji the best! Chan kharwas.....Kela aaji ....batatavade kaku che zakkas

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 3 ปีที่แล้ว +24

    आजी आणि आई साठी एक like असतोच अनिकेत..खरवस आणि बटाटे वडे मस्तच..आजी खूप cute... nice व्लोग्

    • @shirishmahale4134
      @shirishmahale4134 3 ปีที่แล้ว

      Aniket tuzi aji ani aai pan khoop goad ahet khrvashi chan zalela disto ajila bhetavasa vattare pan kay karu me kadachit tichya pexyahi mothi asen tumha sarvana khoop khoop shubhechya

  • @abk2260
    @abk2260 3 ปีที่แล้ว

    किती निरागस, कोणताही दिखावा नाही,
    प्रेमळ, गोड आहे अनिकेत तुझी आजी...
    मला माझ्या च आजीची आठवण आली बघ...

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 ปีที่แล้ว +52

    आजी तुम्ही आम्हालापण शिकवा खरवस कस करतात ते love u aaji खूप आवडता आम्हाला 👌😘

  • @sandhyakurde8972
    @sandhyakurde8972 3 ปีที่แล้ว

    नमस्कार अनिकेत, आम्हा मुंबईकर आणि पुणेकरांना काेकणच्या निसर्गाचे व लाेकांचे नेहमीच आकर्षण वाटते, आजी खुप गाेड आहे व तीची बडबडगीते गाेड वाटली आणि इतक्या गाेड व प्रेमळ आजीशी तुझ्या काेकणी मिश्रीत मराठी भाषेतील गप्पा ऐकून मस्त वाटले. तुझी आई खुप सुंदर आहे हे तीला नक्की सांग, पावसाळी वातावरणातील गरमागरम बटाटेवडे आणि आजीच्या हातचे खरवस आवडले, मी ज्या ज्या वेळी माझ्या आजीला भेटायला जायचे त्यावेळी मी तीला प्रेमाने मीठी मारायचे आणि तिचा सहवास माझ्या मनात साठवून घ्यायचे या, तुझ्या आजीला पाहून मला माझ्या आजीची खुप आठवण झाली. आजी तुम्ही अशाच गाेड गप्पा मारत जा व हसत रहा, तुम्हाला उत्तम आयुरआराेग्य लाभाे हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @diptimayekar3817
    @diptimayekar3817 3 ปีที่แล้ว +3

    आजी त्यांच्या पूर्वीच्या गोष्टी सांगतात ते आम्हाला आवडतात असं वाटत ऐकतच रहाव

  • @vibhavaripadelkar5713
    @vibhavaripadelkar5713 3 ปีที่แล้ว

    खरवस खुप भारी...बटाटे वडे पण मस्त पाणी सुटला तोंडाक ...आजीक खुप thank u..आमका खरवस बनवुचो शिकवलान...

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 ปีที่แล้ว +20

    आजचा व्हिडिओ कधी संपला कळलाच नाही 😃 खरवस मस्त 👌👌 बटाटे वडे मस्त 👌👌 आई आणि आज्जी 👍👍 डबल धमाका 😋😋

  • @sujatabhise1557
    @sujatabhise1557 3 ปีที่แล้ว

    खुप छान वाटलं.....कोकणी भाषा खुप गोड भाषा आहे...तुम्हा लोकांसारखीच...

  • @bapardekargaurav1075
    @bapardekargaurav1075 3 ปีที่แล้ว +41

    🌴सुंदर कोकणाची सुंदर गोष्ट🌴
    🌴चला बघायला गोष्ट कोकणातली 🌴🥰😍🤩

  • @sureshrane8483
    @sureshrane8483 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तू गोड बोलतोस आणि दिसतोस पण गोड.आजी एडगांवची आहे हे ऐकून फार आनंद झाला कारण मी सांगुळवाडीचा आहे.तुझे घर तुझ्या आजीची स्वयंपाक करण्याची पद्धत तीचे बोलणे ,तसेच तीचे अनुभव मला माझ्या आईची आठवण करून देते . धन्यवाद.तुझ्या या कामात तुला भरघोस यश मिळो ही सदिच्छा.

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान 👍, आज तूझी मजा आहे.
    गावचा पाऊस, बटाटेवडे,खरवस खाऊन मजा आली.आजीने खुप चांगला बनवला खरवस👍👍👍

  • @chhayakatkar9599
    @chhayakatkar9599 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तू कुटुंब प्रेमी आहेस हेच मुळात great आहे.काय सांगता तुझे व्हिडिओ पाहून दुसरे कोणी एखादे आपल्या घरच्यांचा आदर करायला शिकतील.घरातील मोठ्या माणसांना प्रेम आणि सन्मान तुझ्या व्हिडिओ तून च दिसतो त्यामुळे यश नक्कीच आहे.

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 3 ปีที่แล้ว +13

    छान व्हिडिओ बनवला आजी एकदम मस्त आहे दोन्ही रेसिपी एक नंबर आहे 👌👌👌👌

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    बटाटेवडे पण एकदम मस्त तोंडात पाणी सुटले

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 ปีที่แล้ว +130

    माझ्या लाडक्या आज्जी साठी पाहिला Like....❤️😍👌👍😋

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว +2

      आजी कसली भारी आहे होन

  • @nehak6145
    @nehak6145 3 ปีที่แล้ว

    पावसाचे दृश्य पाहून मन ताजेतवाने झाले,किती मस्त वाटत होत पावसाळी दृश्य,अहाहा,फारच छान.आजी खूप छान आहे,स्वभाव खूप प्रेमळ आहे.आई पण एकदम मस्त

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +4

    बटाटावडा खूप छान टेस्टी होता 👌👍❤💐

  • @sushilhule2967
    @sushilhule2967 3 ปีที่แล้ว +1

    Aniket rasam aji barobar mast cha aaj kharvas ni batate vade chan hoti recepy

  • @milindpatil5359
    @milindpatil5359 3 ปีที่แล้ว +13

    आजी आपली रॉक पाले भाजी खावा आणि अशक्त रवा👌👌👌👌👌

  • @rakeshnarkar9183
    @rakeshnarkar9183 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या आजीला देवाघरी जाऊन ५ वर्ष झाली. अजूनही तिची खूप आठवण येते. तुझ्या आजीला बघून मन प्रसन्न होत. खूप खूप धन्यवाद अनिकेत... असेच छान छान विडिओ आम्हाला दाखवत जा.

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 3 ปีที่แล้ว +13

    आजी कित्ती गोड आहे, कॅमेरा समोर कित्ती सहज वावर 👌👌🙏🙏

  • @pushpalatakorlekar4390
    @pushpalatakorlekar4390 3 ปีที่แล้ว

    मजा आली आजी बरोबर चा व्हिडिओ बघताना...मी नेहमी बघते तुमचे व्हिडिओ.. छान असतात..पण कमेंट नव्हती टाकली..आज आजीचे बोलणं ऐकून कमेंट टाकण्याची इच्छा झाली.. खूप छान.. 👌👌👍👌👌

  • @varshaamane127
    @varshaamane127 3 ปีที่แล้ว +10

    मला ही खरवस खूप आवडतो. Love you aaji😍😘

  • @ReshmaShaikh-pe7lk
    @ReshmaShaikh-pe7lk 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ होता खरवसाचा आणि बटाटा वड्यांचा.तुम्हा सर्वांना पाहून खूपच आनंद होतो.🤗🤗असेच छान छान व्हिडिओ बनवत जा👌👌

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 ปีที่แล้ว +5

    आजीने खरवस खुप छान बनवला आणि त्याची रेसिपी वर्णन करताना खुप मजा घेऊन सांगत होती, तसेच आईने वडे थापून बाबांनी तळले हे पाहून छान वाटले.

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 3 ปีที่แล้ว

    तुझा आजचा विडिओ खूपच भारी वाटला कारण बाहेर पाऊस आणि घरा मध्ये गरमागरम बटाटे वडे व माझ्या आवडता खरवस वा आजी आणि आईचे हसणे लाजणे बोलने मला फार आवडते😊😊आणि तुझी मेहनत 👌👍

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 3 ปีที่แล้ว +7

    लयभारि पानिसूटल भावातोंडाला तूखलास तूजेवलास पोटभरल आमच

  • @Gouri09
    @Gouri09 3 ปีที่แล้ว

    मस्तच रे अनिकेतदा आज प्रेमळ आजी आणि आमची हसरी काकू दाखवली समाधान वाटले 👌 आजीच्या हातचा खरवस उत्तम तसेच माझे आवडते लव्हबर्ड माझे ऑलटाइम फेव्हरेट बटाटेवडे बनवताना बघून मजा आली सासूबाईंनी सूनेच्या हातचे बटाटेवडे खाल्ले आणि सूनबाईने सासूच्या हातचा खरवस वाऽह 👌मला पण समोसा खायचाय रे होणाऱ्या वहीनीला विचार तिला येतो का बनवता समोसा म्हणजे तूझ्या जिभेची तृप्ती होईल 😁 दादा कुठे गायब झालाय लग्नाच्या बेडीत अडकणार कळले तेव्हा पासून मिस्टर इंडिया झाला का😁😁चिनूची झलक सुखावून जाते, पाऊस पडताना मस्त वाटले लाईक तर व्हिडिओ बघण्याआधीच करते‌ आजी, काका काकूंना नमस्कार 🙏आणि तूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏

  • @bacchu.....3869
    @bacchu.....3869 3 ปีที่แล้ว +3

    Bhai agodar like kel Aniket patya ani mazi ladki aaji sarwansathi 1like banta hai boss

  • @riteshkadam21
    @riteshkadam21 3 ปีที่แล้ว +1

    Aaji ne kelela Kharwas aaji sarkhach गोड hota.👍👍👍

  • @uvaxable
    @uvaxable 3 ปีที่แล้ว +7

    250k चा विडिओ स्पेशल होऊ दे.

  • @mamtarahurikar7426
    @mamtarahurikar7426 3 ปีที่แล้ว +1

    आजी तुम्ही फारच गोड आहे आणी तुमच खरवस ही गोड।मी पण आज एक आजी अहोत इकडे खरवसा ला नुसत चीक बोलतात।

  • @thepayal77
    @thepayal77 3 ปีที่แล้ว +27

    Aaji khup sweet aahe ❤️ Lots of Love आजी

  • @vikaspakad1752
    @vikaspakad1752 3 ปีที่แล้ว

    आजी शिवाय video पूर्ण होऊ च शकत नाही.. मस्त आजी ..love you😘.. खरवस आणि बटाटेवडे अप्रतिम..👌👌👌

  • @sanjayghadigaonkar5864
    @sanjayghadigaonkar5864 3 ปีที่แล้ว +55

    अरे आजी आपली खूप गोड आणि भोळी आहे रे. संपूर्ण महाराष्ट्र आजीला बघतो. तर तिची जास्त टेर करू नको. बाकी आपला आजी बरोबर मस्ती करण्याचा हक्क आहे.

    • @भरतदळवी
      @भरतदळवी 3 ปีที่แล้ว +3

      Are ti tyachi aaji ahe, to aaplya aajji sobat maskari karnarach, tu tyala shikau nakos ky karayche te

    • @sanjayghadigaonkar5864
      @sanjayghadigaonkar5864 3 ปีที่แล้ว +5

      टिपिकल मराठी माणूस. अर्थाचा अनर्थ करण्यात धन्यता मानणार.😭😭

    • @भरतदळवी
      @भरतदळवी 3 ปีที่แล้ว +2

      Are pan tuzi ka jalate evadhi

    • @abhishekkhadpe1765
      @abhishekkhadpe1765 3 ปีที่แล้ว +1

      Are bhau toh maskari karto😅tyacha swabhav ahe 😇tyat mast vatat ulat
      Mala mate tar aaji ashich paije 1no
      Ani apalaa bhav tyachya jage var barobar ahe ,

    • @sanjayghadigaonkar5864
      @sanjayghadigaonkar5864 3 ปีที่แล้ว

      No comments.
      जय महाराष्ट्र

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 ปีที่แล้ว

    Wow मस्तच बेत आहे खरवस आणि बटाटेवडे. तोंडाला पाणी सुटलं. 👌👌 Video 1 No.

  • @crazysaira7495
    @crazysaira7495 3 ปีที่แล้ว +5

    Always rocking आज्जी..... खूपच भन्नाट रेसिपी 😋😋

  • @anushreeraut5827
    @anushreeraut5827 3 ปีที่แล้ว +1

    Amhala aaji che videos baghayla khup avadtat😍

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +15

    आज 9 वाजताच्या शो उशीर झाला😇

  • @anitadesai1111
    @anitadesai1111 3 ปีที่แล้ว

    आजीची रेसिपी आणि आईनी बनवलेली रेसिपी खूपचं छान👌👍पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्याचा आनंद काय वेगळाच असतो.

  • @prachi9318
    @prachi9318 3 ปีที่แล้ว +3

    Konkan is my favourate place Your all vlog are so beautiful 😊👌Aaji and your whole team is so sweet all best wishes to you and your family 🙏👍

  • @pankajashanbhag6109
    @pankajashanbhag6109 3 ปีที่แล้ว

    आजी खूप मस्त आणि निरागस आहे, आणि मह्त्वाची गोष्ट म्हणजे ती अनिकेतला प्रेरणा, देणारी मैत्रिण आहे.

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत आजी चूकत नाही लय भारी आहे vdo आणि आजीचे बोलणे पन लय भारी

  • @vinayakmandavkar4175
    @vinayakmandavkar4175 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan vatla video.maja Ali baghayla.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว +13

    आजीने बनवलेले खरवस आणि आईने बनवलेले बटाटेवडे एकदम मस्त 🤗👌दोन्हीही आवडीचे 😋😊

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว

      आजी खुप छान आहे. मला सस्काईब करान दादा

  • @geetapandit3106
    @geetapandit3106 3 ปีที่แล้ว

    आजी आणि आई सुगरणी आहेत. दोघींनाहि खुप खुप प्रेम....

  • @raibathorwat9042
    @raibathorwat9042 3 ปีที่แล้ว +5

    Saddi manse.grand mom so humble innocent love u

  • @naineshpadave8963
    @naineshpadave8963 3 ปีที่แล้ว +1

    आजी एक नंबर जाला खरवस....गोड बरोबर आहे...काकी वडे मस्त होते..

  • @abhijitwaghmare1410
    @abhijitwaghmare1410 3 ปีที่แล้ว +12

    🥀⚘‼श्री स्वामी समर्थ‼⚘🥀
    ●┈┉┅━❀꧁꧂❀━┅┉┈●

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 3 ปีที่แล้ว +1

    Kharavs maza favorite. Kadhi khayla milel kai mahit.vlog madhe bagunch pot bharle.

  • @sarikahegishte6510
    @sarikahegishte6510 3 ปีที่แล้ว +5

    Aaji, love u..

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 3 ปีที่แล้ว

    आजीच्या 👵 सु सु सु सुशिक्षित ने मस्त हसवले. मजा आहे तुझी आजी, आई आणि बाबा पण सर्व सुगरण आहे नशीबवान आहे तु असच राहु दे हीच माझी इच्छा आहे. आणि हो आजीला 👵 सांग रिपोर्ट केला. 👍☺

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 3 ปีที่แล้ว +6

    भावा आम्हाला पण बोलव तुझ्या गावाला तुम्ही सगळे खूप मस्त आहात 💛💛

  • @pritamchavan9004
    @pritamchavan9004 3 ปีที่แล้ว

    आजीचा चेहरा दिसला आणि आवाज ऐकला कि मन प्रसन्न होते 😀😀
    दोन्ही पदार्थ उत्तम होते 👌👌😋😋

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 ปีที่แล้ว +7

    1नंबर खरवस 1नंबर वडे आजी खुप गोड म्हणजे गोडच आहे.हो आजी तुमचा नातु खुप खुप पुढे जाणार काळजी नका करु.

  • @DevendraRane-r6g
    @DevendraRane-r6g 3 ปีที่แล้ว

    कोकणची माणस साधीभोळी सलाम भावू या व्हिडीओला

  • @pariniparabstd1orchid308
    @pariniparabstd1orchid308 3 ปีที่แล้ว +8

    आम्हाला खुप आवडते आजी❤️

  • @babitas6400
    @babitas6400 3 ปีที่แล้ว

    Nice receipes. Aajjiche bolne khup aavadte. Paus Chhan padat aahe. Greenary Chhan zali.

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 3 ปีที่แล้ว +5

    अनिकेत दादा आमच्या घरी कोल्हापूरला कधी येणार प्रथमेशचा फोन पण लागत नाही

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 3 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही खरवस खायला बोलावलं त्यातच आम्हाला खरवस मिळाला, एकदम अस्सल मालवणी खरवस रेसिपी तुम्हीं दाखवली त्या बद्दल धन्यवाद, आजी तुम्हाला माझा नमस्कार

  • @Market12353
    @Market12353 3 ปีที่แล้ว +85

    तु आजीला नको सांगू काय बोलायचे ते ती बरोबर मालवणीत बोलत असते पण तु तीला बोलायलाच देत नाय.तीला काय सांगायचे ती बरोबर सांगते पण तु तीला बावरून टाकतो.अस करू नको.

    • @sunitagurav3470
      @sunitagurav3470 3 ปีที่แล้ว +5

      Aji mast bolte re love you aji

    • @sarjeraosuryawanshi6421
      @sarjeraosuryawanshi6421 3 ปีที่แล้ว +4

      बरोबर.मी तर किती वेळा सांगितलंय.पण काही ऊपयोग नाही. तूला कळत कस नाही
      आम्हाला आजीच बोलन खूप आवडत.

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว +2

      आजी भारी आहे

    • @Jaysikavandre25
      @Jaysikavandre25 3 ปีที่แล้ว

      आजी एकद्द्म भारी असत सर्वंच्यां

    • @sandippate4193
      @sandippate4193 3 ปีที่แล้ว +1

      हो अंड्या बोलूच नाय देत तिला एक लाईव्ह व्हिडिओ बनवा plz आजीसाठी amhi pn bolu तिच्याशी😂

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 ปีที่แล้ว

    खुप छान, आजी किती निरागस आहांत तुम्ही! लव यू, अनिकेत बेटा तुझ्या पायाच्या जखमेवर हर्षा कडून सल्ला घ्यावास, खूप गोड आहे हर्षा! तिच्या वाढदिवसाचा कालच व्हिडिओ ( ब्लॉग) पाहिला, तिच्या वाढदिवसाच्या बि लेटेड शुभेच्छा! कोणत्याही मुलीशी लग्न करण्यापूर्वी आजी व आईचा सल्ला घ्यावा , तु आधुनिक व मेहनती शेतकरी आहेस! गाॅड ब्लेस यू!

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 ปีที่แล้ว +4

    Kup Chan g aaji tuzi kuthali pan recipe Chan Aste mast mast Aniket 👍👌❤️ lovely volg beautiful family ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👌

  • @archanadalvi338
    @archanadalvi338 3 ปีที่แล้ว +1

    Thanks hya video sathi amhi pn try karnar ae dada tula dakhvel kela ki aani aaji tr rao bhari ae ...ajj la Love u sang 🙂🙃❤️

  • @vijaykashid113
    @vijaykashid113 3 ปีที่แล้ว +4

    येणार लवकरच आजी आम्ही harkulat💖

  • @santajidesai1257
    @santajidesai1257 3 ปีที่แล้ว +2

    Ajji khup God ahe amala ajiche sukh milalech nahi

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 3 ปีที่แล้ว +5

    खोबरे घालून वड्या पडतात चॅन मस्त आजी ठाण्यात आलात की माझ्याकडे या पाचपाखडी

  • @poojachavan9
    @poojachavan9 3 ปีที่แล้ว +1

    Ye mala khup aavdto kharavas khup miss kartey . 😋😋😋😋

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 3 ปีที่แล้ว +4

    खरवस मस्त च आणि आजी खूप मस्त 💓

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว

    खरवस आणि बटाटेवडे खूप छान झाले. आजी आणि आई खूप छान सुगरण आहेत. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 3 ปีที่แล้ว +3

    आजी आमची खुप गोड खरवस लय भारी आणि वडे पण भारी आजी सारखी गोड आजी सगल्याना असावी👌👌👌

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 ปีที่แล้ว

    आजीने बनवलेली खरवसं आणि आईने केलेले बटाटावडा रेसिपी खुप छान. वोल्ग छान.

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 ปีที่แล้ว +5

    अनिकेत , मस्त व्ही डी ओ , आजीने केलेला खरवस पण छान , आजीला आमचा नमस्कार , आमच्या घरी खरवसात जुरे पूड पण टाकतात मस्त सुगंध येतो जिऱ्या मुळे ,👌👌👍👍

  • @anitamandavkar3379
    @anitamandavkar3379 3 ปีที่แล้ว

    अनिकेत खूप छान केलस खरवस बनवण्याचा व्हिडिओ बनवलास .
    आणि तो पण आजीच्या हातचा म्हणजे खूप चविष्ट झाला असणार.

  • @शामभंडारे
    @शामभंडारे 3 ปีที่แล้ว +7

    गोष्ट कोकणातली लय भारी👍👌

  • @aratichavan4858
    @aratichavan4858 3 ปีที่แล้ว

    खरवस खूप छान आहे व आजीही खूप खरवस सारखीच गोड आहे त्यामुळे आजीने केलेले सर्व पदार्थ बघायला आवडतात व करून खायला पण खूप छान मस्त 👌

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 ปีที่แล้ว +5

    आजी LOVE YOU 🙏. अनिकेत तुझे vlog सुंदर असतात.

  • @sonaliaher5268
    @sonaliaher5268 3 ปีที่แล้ว +1

    आजी छान हसतात माझी मम्मी व मी पण असेच खरवस करते मला खूप आवडते खरवस आजिच्या हसऱ्या चहऱ्याकडे पाहून उत्साह वाटतो आजीला माझा नमस्कार 🙏🙏

  • @santoshkamble2528
    @santoshkamble2528 3 ปีที่แล้ว +10

    अनिकेत दादा आपण जे डायबिटीज औषद लावले आहे ते मला सांगणे किंवा पाठवणे

  • @sameer.chandu_nakhwa
    @sameer.chandu_nakhwa 3 ปีที่แล้ว

    आजीच्या खरवस खाण्याला बोलावण्यातच पोट भरलाय आमचं. खूप छान व्हिडिओ.

  • @swapnilwankhede1101
    @swapnilwankhede1101 3 ปีที่แล้ว +17

    विडीओ किती छान आहे ❤️❤️ लाईक कमी का ? ❤️❤️ सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा...Love from Nagpur❤️

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว

      मला सस्काईब करान दादा

    • @swapnilwankhede1101
      @swapnilwankhede1101 3 ปีที่แล้ว

      @@ashashinde826 channel name Kay ahe

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว

      बर नागपुर का

    • @swapnilwankhede1101
      @swapnilwankhede1101 3 ปีที่แล้ว

      @@ashashinde826 ho

    • @ashashinde826
      @ashashinde826 3 ปีที่แล้ว +1

      अंयो. मी कमेंट करते तर आईडी. दिसतें दादा सस्काईब करायला

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว

    खरवस वडी मला खूप आवडतात. आम्ही ओले खोबरे नाही टाकत. आजी खूप गोड बोलते.दोघी खूप आनंदी व गोड.

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 3 ปีที่แล้ว +4

    Ek number bhava ❤️🔥🙏

  • @shrutisurve8721
    @shrutisurve8721 3 ปีที่แล้ว

    Aaj 1st time chika bghitala aani kharwas banvtana.. Khup bhari vatal...

  • @namooshelar3731
    @namooshelar3731 3 ปีที่แล้ว +4

    As usual it's totally lovable awesome🙌💜

  • @santoshkirulkar8981
    @santoshkirulkar8981 3 ปีที่แล้ว +1

    Ok च

  • @vijaykashid113
    @vijaykashid113 3 ปีที่แล้ว +14

    लोक dislike का करतात एवढे चांगले vlog असून सुध्दा 👊👊

    • @shailajarane1483
      @shailajarane1483 3 ปีที่แล้ว +6

      फालतू व्हिडीओ बघाची सवय झाली आहे... त्यामुळे चांगल बघवत नाही त्या ना ... म्हणून dislike करतात ... 👊👊

    • @sindhudurgspecial
      @sindhudurgspecial 3 ปีที่แล้ว

      काही लोकांना बघवत नाही म्हणु न तस्य करतात

    • @rohitkeny3894
      @rohitkeny3894 3 ปีที่แล้ว

      Jalki pravruti आहे...अनिकेत ignore kar

    • @vickypawar3125
      @vickypawar3125 3 ปีที่แล้ว

      Vidharb che Or Marathvadyache astil .. 😂😂✌✌🙏
      Just Kidding haa..
      Please dont Take it Seriously..
      Jai Maharashtra..

    • @pallavipandagale7462
      @pallavipandagale7462 3 ปีที่แล้ว +1

      Karn ek marathi mulga pudhe gelela lokana aavdt nahi.
      Hech hindi vlong asel tar aavdla nahi tari lok like kartil

  • @maithilivishwasrao6551
    @maithilivishwasrao6551 3 ปีที่แล้ว

    आजी खरंच खूप छान आहेत आणि खरवस रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 3 ปีที่แล้ว +4

    खर्वस बटाटे वडे आणि पाऊस म्हणजे खतरनाक 😍😍😍😍

  • @vibhavane880
    @vibhavane880 3 ปีที่แล้ว

    आई आणि आजीच्या रेसिपी खूपच छान असतात

  • @prajaktaparab8663
    @prajaktaparab8663 3 ปีที่แล้ว +3

    Aaji is pure Saul ❤️...U are really blessed...

  • @froilanpatil2561
    @froilanpatil2561 3 ปีที่แล้ว

    Excellent recipe batate vade ani aaji che haathacha Karvas ekdum mouth watering....