आरे भावा तू जाण आहे आपली फक्त एकच काम कर माझं फौजी लोकांसाठी एक कविता बनव तुझा मित्र म्हणून नाही तर भाऊ म्हणून ही एक तुझ्या फौजी मित्राची विनंती आहे जय जवान जय किसान जय हिंद
खरोखरच तुझी आजी खूप उत्साही आहे. तळलेली मांदेली एकदम मस्त. ग्रामपंचायतीत जाऊन काजू लागवडीसाठी सरकारी अनुदानाची माहिती दिल्याबद्दल अनिकेत तुझे खूप खूप आभार.
खरेच अनिकेत खूप मेहनत घेताे... हे काय त्याचे मनोरंजन नाही... शेतकरी👳💦 जीवनातील क़ठाेर परीश्रम... त्यांचे प्रश्न... नक्कीच कृषी अधिकारी पर्यंत हे सगळे पाेचेल... प्रत्येक शेतकरी बांधवांना याेग्य मेहताना... कदर दिली जाईल... स्वतःचे अडचणी वर मात करत हसत खेळत जगतात... एक सॅल्यूट... Stay blessed🙏
एक नं अनिकेत पंचायतमध्ये जाऊन चांगली माहिती दिलीस पंचायत फळ लागवड साठी काय काय करते ती माहिती दिलीस मस्त आणि आजींनी आज मांदेली फ्राय दाखवली ते बगुन मस्त वाटल आणि आजी मी नक्की जेवायला येईन तुमच्या हातच जेवण i love u aaji खूप आवडता तुम्ही आम्हाला 👌😘❤
अरे अनिकेत अगोदर आजीचे बोलणे पूर्ण होउ दे त्यांना जे बोलायचे आहे ते सांगु दे नंतर तु बोल .... तु मध्येच बोलतोस मग त्या विसरून जातात त्याना जे बोलायचे आहे ते ..... Your Vlogs is very nice .... Tuzi Smile ,Voice ani Ajjichi recipy Awesome .....
मस्तच तू जी ग्राम पंचाईत ची शेती बद्दल मस्त माहिती करून दिलीस तू काम पण मस्त करातो आजीने मांदीली पण मस्त केले आणि त्या काकानी भुताच्या गोष्टी नाय सांगितले
खुप खुप आशिर्वाद अनिकेत आहेस असाच रहा बदलू नकोस तु व तुझा स्वभाव खूप चांगला आहे असाच रहा. देव बाप्पा तुला उदंड आयुष्य देवो व सुखी ठवो 🙏 आनंदी रहा सुखी रहा, काळजी घ्या. 👌👍
अनिकेत, तुझे। वलॉग चे काहीही विषय असले तरीही ते आम्हाला आवडतात आम्ही सर्व नऊ वाजता आवर्जून तुझे व्हिडीओ बघतो असाच छोट्या छोटया गोष्टीतून आनंद घ्यायला हवा thanks👍👍
नमस्कार , मीत्रा मला तुझा अभिमान आहे.कारण तुझ्या प्रेरणेने तुझी आजी दुःख विसरून आज तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहून मला माझ्या आईची नेहमी आठवण येते.ती माझं गाव डेरवण ता.चिपळूण येथे असते.तुझे व्हिडिओ पाहुन मी 15 दिवस गावी गेलो होतो.कालच परत मुंबईला आलो.तुझी प्रेरणा घेऊन थोडीशी भाजी व फुल झाडे लाऊन आलो.तुझे शतशः आभार
मी सुद्धा आमच्या मंदिर परिसरातील जीर्ण आणि अडछणीची झाडं पडल्यामुळे त्या जागेत लावण्यासाठी काही झाडं घेऊन दिली आहेत, त्याचं पालकत्व घेऊन ती जगवण्यासाठी स्थानिक लोकांना त्यांचं मानधन देवुन सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.
जय जवान जय किसान, आजिना पाहिले नमस्कार, मांदेली फ्राय एक नंबर.अशाच आजीच्य आणि काही रेसिपी दाखव.खूप छान वाटते.आदी पहिले आजीचे दर्शन मनाला सुखावून जाते एक 👍आजीला.व्हिडिओ आणि बियाणे विषयी छान माहिती.
अनिकेत आजीच्या भावना आमच्या पर्यंत पोचल्या. आजी नेहमीच चांगले पदार्थ बनवते , आणि आवर्जून जेवायला बोलवते. मांदेलीचां vlog खूप मस्त झाला. लवकरच 1M होणार हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏
शेतकऱ्याच्या सेवार्थ .. कृषी विभाग ...mrges फळबाग ची दिलेली माहिती छान च. मी कृषी विभा गाचा एक भाग आहे याचा मला खरंच आनंद वाटतो.कारण या निमित्ताने आपल्या शेतकरी माय बाप ची सेवा हातून घडतेय..
मांदेली रेसिपी 👌, मी पण कोकणातली आहे, त्यामुळे असचं फ्राय करते. बाळंतिणीसाठी मांदेली best, रस्सा सगळ्या माशांमध्ये चविष्ट लागतो कलेजी फेटा पाहायला आवडेल 🙏
M. R. G. S. ही एक अशी योजना आहे. या योजनेने शेतकऱयांना भरपूर फायदा होतो. छान माहिती घेतली कृषी अधिकाऱयांचा पासून या ब्लॉग मुळे ज्यांना माहिती नाही त्यांना फायदा होईल... धन्यवाद.........
अनिकेत तू दाढी ठेव फक्त थोडी ट्रीम कर.शेतकऱ्यांना उपयोगी माहिती दिलीस.तुझी खूप धडपड आहे की खूप शेतकरी निर्माण व्हावेत.त्याला फळ नक्की मिळेल. तू जिद्द सोडू नकोस. हरकूळ मधील तू कोहिनूर आहेस. तुझ्याबरोबर तू इतरांनाही सोबत घेऊन जातोस हे खूप महत्त्वाचे आहे.आँल दी बेस्ट.
आजी ची खूप काळजी घे असे अनुभवी घरातल्यांना खूप मोठा आधार आहे . खरं तर आजी आजोबा यांचा मुळे आपण आहोत 🙂आजीच्या हाताची रेसिपी खुपच छान 😋😋 👍💕👌 ❤ आजी साठी लव यू ❤
Aniket welding che je kam pavsalyat tu karat hotas khupch risky vatle. aajichya hatchi pithi bhat ani mandeli fry wa...baki vlog mahitipurn ani Mast. lavkarch golden button cha vlog karshil bagh .
आजचा पण ब्लॉक खूप छान आजीनी मांदेली फ्राय खूप छान केले कलेजी पेटी पण रेसिपी बघायला आवडेल आजी लाईक केले आहे आजीला पाहिले की खूप छान वाटल चिनू विचार करत होती कि मांदेली खायला मिळेल का love you आजी
छान video. ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ आजी, काकु,काका...always great ⚘⚘⚘⚘ Aniket, good presentation 👏⭐⭐⭐⭐ आजीने केलेली मांदेली fry, very tempting 😋 पत्या really doing hardwork 👍⭐⭐⭐⭐ All the best... आजी आणि काकूंच्या new recipes always welcome ⚘⚘⚘⚘
आजी आसलिकी व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडत ❤️
मला पण 👍
Ho mala pn ..ajji asli Ki Chan vatat video madhe. Video suru zala Ki aajicha seen kadhi yeanaar vat bagnyat utsukta aste. Chan hota video..
आजी किती गोड आहात तुम्ही आजी अजुनी काम करतात हे बघून खूप खूप खूप छान वाटले आजी तुम्हाला मी नमस्कार करते मला आशीर्वाद द्या
आजी गोड आहे
तुझे 1M लवकर पुर्ण होणार..🙏श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ🙏
अनिकेत तुझ्या प्रत्येक पायरीला भर भरून यश मिळू दे हीच प्रार्थना... आणि आजीला माझ्या कडून एक झक्कास लाईक... ,😀👌
नातवानं आजीक कोकणची हिराॅईन केल्यान हा
खरा बोलतास भाऊ
Aaji khup bhari ahe tujya pratyek video madye dakhvt ja aajila khup chan bolte aaji aikyla awdt👍
आरे भावा तू जाण आहे आपली फक्त एकच काम कर माझं फौजी लोकांसाठी एक कविता बनव तुझा मित्र म्हणून नाही तर भाऊ म्हणून ही एक तुझ्या फौजी मित्राची विनंती आहे
जय जवान जय किसान जय हिंद
खरोखरच तुझी आजी खूप उत्साही आहे. तळलेली मांदेली एकदम मस्त. ग्रामपंचायतीत जाऊन काजू लागवडीसाठी सरकारी अनुदानाची माहिती दिल्याबद्दल अनिकेत तुझे खूप खूप आभार.
निसर्ग मस्तच, ग्रामपंचायतीमध्ये माहिती छान दिली.काम सांभाळून करत जा बाबू.आजीच्या गप्पा छान वाटतात.रेसिपी छान👍👍👍👌👌👌👌💐💐💐आज्जीला नमस्कार सांग
मांदेली बघून तोंडाला पाणी सूटलं .आणि आजीच्या हातची मांदेली म्हटल्यावर त्याची चव अजून वाढली. आजी खूप प्रेमाने बोलावतात सगळ्यांना .मस्त वाटते.
आजी तू आणि पत्या असल्यावर व्हिडिओ खूप भारी होतो❤️
Ajicha swabhav khup god ani nirmal ahe ashi aji aniket la milali khup bhagwan ahes mitra
Khup changli mahiti dili aniket , lokana he mahit navhate khup chan
आजी भारीच. ❤️🙏 खुप छान वाटते आजी बरोबर . नशीबवान आहेस तू अनिकेत.
Ho.Aji
खरं आहे😊👍
Like kela ka r
आजी तुम्ही खूप छान आहात.
Love you aajji,
आजी तुझा नादच खुळा तोंडाक पाणी सुटला
आजी तु खुप छान आणि प्रेमळ आहे स की तु काही केलस ते चविष्ट असणार.आणि अनिकेत तू जे मिशन हाती घेतलं आहे त्यात तु नक्किच यशस्वी होशिल. 👍
By
अनिकेत... मित्रा अप्रतिम व्हिडीओ... आजी खूपच भारी... अन् तीचे आग्रहाचं आमत्रण खूप भारी वाटतं... तूझ्या व्हिडीओचे आम्हाला आकर्षण वाटते.....थॅक्स
आजीने ती मांदेली भाजली आहे ना ते बघून भारी वाटतंय या कामासाठी माझ्या कडून आजीला एक झिटंयाक लाईक 👍👍
अनिकेत कोकणात कोके पावसाळ्यात मिळतात.....त्याची रेसेपी बघायला आवडेल
अनिकेत आज मला एवढेच म्हणायचे आहे धन्यवाद, तू जे आम्हाला दाखवतो त्याबद्दल आणि आजी ला आईला खूप प्रेम, अणि तुला खूप आशिर्वाद बाळा
आजी मस्त. आम्ही पण ठाण्यातील आहोत. Waghbil म्हंटल्यावर ठाण्यातील Waghbil आठवते. Proud of you
आजी तू किती गोड आहेस , तू तर celebrity आहेस आता. अनिकेत तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत असतील.
हो आज्जी...आवडेल नक्की रेसिपी बघायला...my sweetu aajii...😍👌👍👍
खरेच अनिकेत खूप मेहनत घेताे... हे काय त्याचे मनोरंजन नाही... शेतकरी👳💦 जीवनातील क़ठाेर परीश्रम... त्यांचे प्रश्न... नक्कीच कृषी अधिकारी पर्यंत हे सगळे पाेचेल... प्रत्येक शेतकरी बांधवांना याेग्य मेहताना... कदर दिली जाईल... स्वतःचे अडचणी वर मात करत हसत खेळत जगतात... एक सॅल्यूट... Stay blessed🙏
आजी बोलली ते वडे बनवताना दाखव. खुप छान माहिती दिली आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ खुप छान आहे.
अनिकेत तुमचं सगळ कुटुंबच भारी आहे काळजी घेणारे वडील, प्रेमळ आई आणि आजीची माया फार आनंदायी वाटते 🙏🙏🙏🙏🙏🙏
भन्नाट व्हिडिओ आणि रोज काही तरी नवीन घेऊन येता त्यामुळे खुप भारी वाटते . आजी तर एकदम भारी .😍😘
एक नं अनिकेत पंचायतमध्ये जाऊन चांगली माहिती दिलीस पंचायत फळ लागवड साठी काय काय करते ती माहिती दिलीस मस्त आणि आजींनी आज मांदेली फ्राय दाखवली ते बगुन मस्त वाटल आणि आजी मी नक्की जेवायला येईन तुमच्या हातच जेवण i love u aaji खूप आवडता तुम्ही आम्हाला 👌😘❤
अनिकेत गाव खरचं छान आहे... निसर्गाच्या कुशीत आहात तुम्ही.... ❤️
अरे अनिकेत अगोदर आजीचे बोलणे पूर्ण होउ दे त्यांना जे बोलायचे आहे ते सांगु दे नंतर तु बोल .... तु मध्येच बोलतोस मग त्या विसरून जातात त्याना जे बोलायचे आहे ते ..... Your Vlogs is very nice .... Tuzi Smile ,Voice ani Ajjichi recipy Awesome .....
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतीबद्दल दिलेली माहिती छान आणि आजीने केलेली मांदेली फ्राय मस्त 🤗👌
कृषीविषयक चांगली माहिती मिळाली ग्रामपंचायतीकडून.,.आजीने छान मांदेली तळून दाखवली..आजी खूपच छान बोलकी आहे...मस्त विडिओ
Gosht Kokanatli. Aniket rasam is very good
मस्तच तू जी ग्राम पंचाईत ची शेती बद्दल मस्त माहिती करून दिलीस तू काम पण मस्त करातो आजीने मांदीली पण मस्त केले आणि त्या काकानी भुताच्या गोष्टी नाय सांगितले
तु एकदिवस नक्कीच नंबर 1 चा youtuber बननार❤️🔥👍
गावचे वातावरण खूप छान वाटते आणि आजीच्या हाताची मादेली लयभारी
खुप खुप आशिर्वाद अनिकेत आहेस असाच रहा बदलू नकोस तु व तुझा स्वभाव खूप चांगला आहे असाच रहा. देव बाप्पा तुला उदंड आयुष्य देवो व सुखी ठवो 🙏 आनंदी रहा सुखी रहा, काळजी घ्या. 👌👍
सुंदर आजीच्या हातची फ्राय मांदेली . तोंडाक पाणी सुटला .
पावसात वेल्डिंगच काम सांभाळून कर ग्राम पाचयात मधून छान माहिती मांदेली फ्राय मस्त 👌👍👍🙏
अनिकेत, तुझे। वलॉग चे काहीही विषय असले तरीही ते आम्हाला आवडतात आम्ही सर्व नऊ वाजता आवर्जून तुझे व्हिडीओ बघतो असाच छोट्या छोटया गोष्टीतून आनंद घ्यायला हवा thanks👍👍
Thank u for informative videos and sweet Malavani language.
Te khay yetat.... He aikl ki khup bhari vatat aajjicha
खूप छान आम्ही नाशिक कर वाट बगत असतो video ची
व्हिडीओ ऐक नंबर आजी लय भारी 👍👌👌
Mast video dada 👍 , bhutachi goshta videos are my favourite ❤️
चिनुला ध्यानस्थ बघुन खुप गम्मत वाटली 👌 अनिकेत , तु सर्वांना बोलतं करतोस 👍
खुप सुंदर शुभेच्छा 💐
आजी आपुलकीने बोललात म्हणून सर्वाना आवडतात .👌शेती पण छान 👍
व्हिडिओ खूपच सुंदर कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम
आजचा व्हिडिओ खूप छान👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
तुझ्या मेहनतीला सलाम आजी ला नमस्कार आजी चे कौतुक
अप्रतिम अनिकेत भावा 😋😋🐟🐟😋😋
आजी खरच सुगरण आहे....
🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴
👑 कोकणप्रेमी 👑
Khup chan video aniket aaji Khup chan recipe aniket aajila bolu de Khup chan vatate
Mast aniket ajii khupch chan ahe tuja mule roj kokan baghayla milat koknatal pavsali vatavaran anubhvayla milat
खुप छान महीती दिली अनिकेत ग्राम पंचायतीत जाऊन आणि आज्जी ने खुप छान रेसिपी दाखवली
Aaji ek number, she is verrrrrry sweet and loving❤️
Baba manhje baba astat kiti kalgi ghetat ani aji ek number chi greataji
आजीची रेसिपी बघायला मिळणार आहे आजुन संध्याकाळी 👍👍मस्त मांदेली रेसिपी छान आहे.
Aajichi smile😊 mastch, aani mandeli fry baghun ter tondala pani sutla😋😋
नमस्कार , मीत्रा मला तुझा अभिमान आहे.कारण तुझ्या प्रेरणेने तुझी आजी दुःख विसरून आज तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहून मला माझ्या आईची नेहमी आठवण येते.ती माझं गाव डेरवण ता.चिपळूण येथे असते.तुझे व्हिडिओ पाहुन मी 15 दिवस गावी गेलो होतो.कालच परत मुंबईला आलो.तुझी प्रेरणा घेऊन थोडीशी भाजी व फुल झाडे लाऊन आलो.तुझे शतशः आभार
मी सुद्धा आमच्या मंदिर परिसरातील जीर्ण आणि अडछणीची झाडं पडल्यामुळे त्या जागेत लावण्यासाठी काही झाडं घेऊन दिली आहेत, त्याचं पालकत्व घेऊन ती जगवण्यासाठी स्थानिक लोकांना त्यांचं मानधन देवुन सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.
Aaji tumchya receipe baghayla avadel...ganapatit tovasyche (mothi kakadiche) wade karun dakhava...tumala Namaskar🙏... soyin ravha
जय जवान जय किसान, आजिना पाहिले नमस्कार, मांदेली फ्राय एक नंबर.अशाच आजीच्य आणि काही रेसिपी दाखव.खूप छान वाटते.आदी पहिले आजीचे दर्शन मनाला सुखावून जाते एक 👍आजीला.व्हिडिओ आणि बियाणे विषयी छान माहिती.
खुप छान 👍, काजू ची चांगली माहिती मिळाली . आजी खुप मेहनती आहे आणि तू बोलतो छान.👍👍👍
खुप कष्ट करताय तुम्ही अनिकेत।all the best.pappa,aayi,aajee la namaskar
हो आजी कलेजी पेठा दाखवा. वडे पण दाखवा.आजी खुप छान.
औ चौ
अनिकेत आजीच्या भावना आमच्या पर्यंत पोचल्या. आजी नेहमीच चांगले पदार्थ बनवते , आणि आवर्जून जेवायला बोलवते. मांदेलीचां vlog खूप मस्त झाला. लवकरच 1M होणार हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏
पप्पा खरचं खूप काळजी घेतात ते बघून छान वाटतं.. मांदेली फ्राय भारी आणि कलेजीपेठा रेसिपी बघायला आवडेल.😊
शेतकऱ्याच्या सेवार्थ .. कृषी विभाग ...mrges फळबाग ची दिलेली माहिती छान च. मी कृषी विभा गाचा एक भाग आहे याचा मला खरंच आनंद वाटतो.कारण या निमित्ताने आपल्या शेतकरी माय बाप ची सेवा हातून घडतेय..
अनिकेत तू आज खुप महत्वाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात जावून योग्य माहिती घेतलीस 🙏🏼
१ नंबर अनिकेत तुझे व्हिडीओ बघुन मी तुझी भाषा बोलायला लागलो थोंडी मस्त व्हिडीओ आहेत
आपलं नाव फारच छान आहे, कोणी ठेवले त्यांना वंदन.
खूप छान विडियो आहे मी ठाणेवरुन बघतो
Hats off to Aaji.... at this age also she is very energetic n work so much ❤🤗🤗
मांदेली रेसिपी 👌, मी पण कोकणातली आहे, त्यामुळे असचं फ्राय करते. बाळंतिणीसाठी मांदेली best, रस्सा सगळ्या माशांमध्ये चविष्ट लागतो कलेजी फेटा पाहायला आवडेल 🙏
Mitra tuza ghar,aai,aaji saglech chaan ahet,
आजी कडुन रेसिपी बघायला आवडेल मांदेली मस्त कुरकुरीत छान
Hi, Anikat, good log. Always nice to see Aaji cooking something nice
Aniket tu khup mehanat kartos kart raha Dev tuzya pathi aahe
Aaji nehmich sarvana bolvat aste. Khup chan ani aaplepana vatato.love you aaji.😘
ग्रामपंचायतीची उपयुक्त माहिती मिळाली.तुझ्या गावाचं वातावरण खूपच छान आहे यावंस वाटते तुझ्या कडे पण.. बाकी व्हिडिओ मस्तच आजी 😘👍❤️
Aaji, patya great person👌
आजी नेहमीच खुप आनंदी असतात आजीकडून खुप सकारात्मकता मिळते. आणि तुमच दोघांच bonding ♥ खुप सुंदर आहे
आमच्या सगळ्यांची लाडकी आजी MH O9 Kolhapurkar
खुप छान वातावरण आहे तिकडे, आजी पण खुप भारी, जसे मॅच मध्ये ऑलराऊंडर असतो तस्या आजी आहे लय भारी. मी औरंगाबाद ला असतो दरवर्षी कोकणात येतो 20 वर्ष पासून
🥀⚘‼श्री स्वामी समर्थ‼⚘🥀
●┈┉┅━❀꧁꧂❀━┅┉┈●
M. R. G. S. ही एक अशी योजना आहे. या योजनेने शेतकऱयांना भरपूर फायदा होतो. छान माहिती घेतली कृषी अधिकाऱयांचा पासून या ब्लॉग मुळे ज्यांना माहिती नाही त्यांना फायदा होईल...
धन्यवाद.........
asome wow 9 vajle ke sagale set ❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘🙏😘🙏🙏😘🙏😘🙏😘🙏😘🙏😘🙏
अनिकेत तू दाढी ठेव फक्त थोडी ट्रीम कर.शेतकऱ्यांना उपयोगी माहिती दिलीस.तुझी खूप धडपड आहे की खूप शेतकरी निर्माण व्हावेत.त्याला फळ नक्की मिळेल. तू जिद्द सोडू नकोस. हरकूळ मधील तू कोहिनूर आहेस. तुझ्याबरोबर तू इतरांनाही सोबत घेऊन जातोस हे खूप महत्त्वाचे आहे.आँल दी बेस्ट.
अशी आजी प्रत्येक काला हवी
Love you आजी❤️😘😘😘
आजी ची खूप काळजी घे असे अनुभवी घरातल्यांना खूप मोठा आधार आहे . खरं तर आजी आजोबा यांचा मुळे आपण आहोत 🙂आजीच्या हाताची रेसिपी खुपच छान 😋😋
👍💕👌 ❤ आजी साठी लव यू ❤
Video baghitlya shivay zop yet nahi 🤩🤩🤩🤩❤️❤️❤️💌💌💌💌🙏🙏🙏🔥
Upukta mahiti kaju lagavadisathi nice work bhava keep it up
Kokan Means swarg khup sunder 👌
मस्त vdo
पंढरी काकाबरोबरच भुताची गोष्टी चा vdo लवकर बघायचा आहे
Aniket welding che je kam pavsalyat tu karat hotas khupch risky vatle.
aajichya hatchi pithi bhat ani mandeli fry wa...baki vlog mahitipurn ani Mast. lavkarch golden button cha vlog karshil bagh .
Ajila just kame naka sangu iara thaklei vatate
Aaji kup mast ahe thi resipi dakavte kup bare vate
Tuzi mehanth Kup ahe bari mast boltos Lay bhari mitra
Video baghitlya shivay zop yet nahi 🤩🤩🤩🤩❤️❤️❤️💌💌💌💌🙏🙏🙏
आजी लय भारी असा.फार बोलकी असा.फार बरे वाटते. ऐकत रहावे.
छान माहिती दिलीत अनिकेत भाऊ 👍🙏
Ekk number Dada Aajii bhaariich jevn bnvtaa re
आपली आज्जी...लय भारी ❤️👌
आजचा पण ब्लॉक खूप छान आजीनी मांदेली फ्राय खूप छान केले कलेजी पेटी पण रेसिपी बघायला आवडेल आजी लाईक केले आहे आजीला पाहिले की खूप छान वाटल चिनू विचार करत होती कि मांदेली खायला मिळेल का love you आजी
His aji is very old but then also she did too much work…huge respect for her…thats the beauty of our konkan…our elders are our pride…
छान video. ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
आजी, काकु,काका...always great ⚘⚘⚘⚘
Aniket, good presentation 👏⭐⭐⭐⭐
आजीने केलेली मांदेली fry, very tempting 😋
पत्या really doing hardwork 👍⭐⭐⭐⭐
All the best...
आजी आणि काकूंच्या new recipes always welcome ⚘⚘⚘⚘
व्हिडिओ 👌 असेलच...
Aaji tuzha swabhav khup chan ahe g nhemi jevaila bolavtes saglyanna. Amchya saglyan kadun tula khup khup bharbharun prem ani tuzha ashirwad asach rahude 🙏🏻