वास्तु शास्त्रा नुसार घरात या दिशेला लावा घड्याळ दार उघडेल | ghadyal kontya dishela asave Vastu shas
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- वास्तु शास्त्रा नुसार घरात या दिशेला लावा घड्याळ पैसा येऊ लागेल नशिबाचे दार उघडेल | ghadyal kontya dishela asave | Ghadyal vastu shastra
वास्तु शास्त्रानुसार घरात घड्याळ नक्की कोणत्या दिशेला किंवा कोणत्या भिंतीवर लावावे या संबंधी माहिती या व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहे. घड्याळ कोणत्या. दिशेला लावावे किंवा घड्याळ कोणत्या दिशेला पाहिजे असा प्रश्न अनेक जन विचारतात. या प्रश्नांचे उत्तर या व्हिडीओ मधून आपणास मिळेल.
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही आपल्या घरातील एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे. घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ आपले नशीब पालटवू शकते.
Vastu shastra nusar aplya gharatil ghadyal nakki kontya bhintivar asave tasech kontya dishela asave ya sambandhi ya vhidio madhye marathi madhye mahiti denyat alelee ahe.
tumchya gharat jar paisa tikat nasel kinva gharat paisa yenyasathi gharatil ghadyal yogya dishela asne far mahatvache aste.
According to Vastu shastra the clock in our home is very essential thing. Right Clock direction is very essential according to vastu shastra.
the right clock position is considered to be very auspitious for bhagyoday.
सकारात्मक विचार केला तरच सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. आपल्या नशिबावर कोणतीही निर्जीव वस्तू कंट्रोल करू शकत नाही. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.
धातू मध्ये पण जीव असतो असे शास्त्रज्ञ म्हणतात
Yyyyyyyy6
घड्याळ या दिशेला लावावे जास्त टरटर करु नये
धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त माहिती सांगितली
फारच उपयुक्त माहिती आहें पण असो
खुप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद 👌👌🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
खूप छान माहिती दिली,धन्यवाद
ओम नमो नारायणा...उपयुक्त माहिती...आपले मनापासून धन्यवाद...
Mahiti sundar dhnyavad
छान माहिती दिली तुमचे आभारी आहोत
छान महीती अहे
ओम नमो नारायण तुम्ही बरीच माहिती चांगली सांगता सर आणि तो उपाय मी करतो त्या मुळे माझ्या जीवनात खूप बदल व चांगल्या गोष्टी घडल्यात सर thankyou so much
छान माहिती दिली,अशीच नवीन माहिती द्यावी
फारच सुरेख आहे धन्यवाद कळावे
आज मी आपलीं माहिती पाहीली आणि उत्तर दिशेला घड्याळ लावलें
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल!🙏
आता निव्वळ वास्तुशास्त्रा चे नियम पाळनार आणी नौकरी, कष्ट नाही करनार, मग माझ्या घरी खुप धन येनार, साहेब धन्यवाद, तुमच्या मुर्खपणाच्या सुचना बद्दल,
😁😁😁😁😁
8o
Ya video madhe ase kuthe hi sangitle le nahi ahe.science madhe n auro,envy ahe ani ti vastushastra ni control karta hai .
😂😂
थोडक्यात माहिती सांगितली तर अती चांगले , वेळ ,नेट वाचेल
खरच माहिती एक नंबर आहे सर आशीच माहीति वारंवार देत जावा धन्यवाद
धन्यवाद
Chhan mahiti dilya baddle Thanks
अतिशय सुंदर योग्य माहिती मिळाली🙏
खूप छान माहिती दिली❤
प्रत्येकाने आपली देहवास्तू चांगली राखली तर कसलीच गरज नाही , कर्म भाला तो सब भाला 🚩🙏
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ओम नमो नारायणा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
खूप छान सुंदर विडीओ 👌👌🌷
सर एकदम छान माहिती..
सर पच्छिम मुखी प्लॉट असल्यास जिना नेमका कुठे घ्यावा अग्नेयला चालेल का
तुमच्या सर्व विडिओ तील ह्या व्हिडिओ ची माहिती आवडली माहिती छान दिली
WAr
Deep
ओम नारायण नमः❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
घरामधे राहायचे नाही , पटांगणात राहायचे , समस्या खत्म, हे राहु केतु फक्त हिंदु लाच खुप त्रास देतात,
😂😂😂😂
Khupch chan mahiti dilit .धन्यवाद
घड्याळ दक्षिणेच्या भिंतीला लावावे का उत्तरेच्या कारण दक्षिणेच्या भिंतीला लावले तर उत्तरेलाह तोंड तोंड करून लावले लावले तर दक्षिणेला तोंड होते
ओम नमो नारायण वासुदेवाय नमः
Om namo Bhagavate Shree Vasudaivyay namah.
Very nice sir...
Chhaan mahiti
घड्याळा संबंधी अतिशय छान माहिती दिली आहे.माझ्या घरातील घड्याळाची दिशा चुकलेली आहेच.त्याचा परिणाम देखिल मला चुकिचा वाटत आहे.उत्तरेला लावले तर चालेल का ?
मी उत्तर दिशेला खिडकीच्या वरती घड्याळ लावलं होतं पण पंधरा दिवसात तीन वेळा घड्याळ खाली पडून तुटली .याच कारण सांगू शकाल का मला ? आता मी पण पूर्व दिशेला घड्याळ लावीन .खूप छान माहिती दिलीत .धन्यवाद .कृपया माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल तर बर होईल .कारण काही जण म्हणाली अशुभ आहे हे तर काही मी काच तुटणे चांगल असतं असं म्हटल पण तुम्ही शंका निरसन केलात तर बर होईल .
अंबानींच्या घरातले बघुन येतो आणि व्हिडिओ अपलोड करतो मग आपण सगळेच जण गडगंज श्रीमंत होऊ.
श्रीमंत व्हायचय ना मग माझा व्हिडिओ नक्की पहायचा बरं का
✌👍👏👏👏
छान
IIओम नमो नारायणा II.🙏🙏
Khup chhan
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
छान धन्यवाद साहेब
Or the watch should be facing North or East. Please clarify.
The video is very informative. Thanks a lot.
👌🙏khupchan
1) east
2) North
3) West
Dhanyvad sar
Kup chan sir
बिंब असेल त्यावर घड्याळ लावू शकतो का ?
Khup chan mahiti sangitalit 🙏🙏
CNN no खुप छान माहिती दिली
Ghadyal uttareçhya bhintichya pilarvar lavletar chalte ka? Pilar bhintichya madhyabhagi ashe pls sanga
खूप छान माहिती दिली घड्याळाची🙏🏻🙏🏻
चिपळूणमध्ये एका माणसाने वास्तुशास्त्रानुसार घर बांधले होते..पण महापुरात बुडाले.ते कसे काय .मार्गदर्शन करा.😀😀😀😀
कोणी मार्गदर्शन करणार नाही.... विषय गंभीर आहे
Thanks khup chhan mahiti dilya baddl
पूर्व दिशेच्या भिंतीला खिडकी असेल तर त्याच्यावर घड्याळ लावलेले चालेल का ?
ओम नमो नारायण नमः 💐🌻🙏🙏👣👣👏👏💯
सर्व दिसेला लाऊन बघितले काहीच फरक पडत नाही. याचे ऊत्तर तुम्ही देणार पण नाहीत
उत्तर दिशा योग्य आहे का
खूप छान व्हिडीओ!👌👌👌
Thanks for giving this great information.
👍
Devanche photo kontya bhintila asave
Khup chan mahiti dili
आपण घड्याळची दिशा सांगितली, मला कन्फयुज वाटत. मी पूर्व भिंतीवर लावले तर घड्याळ pshcim दिशा कडे होईल म्हणजे आपण रूम मध्ये पूर्वेला तोंड करून बसलोय त्या नुसार सांगा की समोर, मागे, उजव्या, डाव्या हातावर लावावी. म्हणजे स्पष्ट कळेल. धन्यवाद
Same confused 😛
Ha n jene krun kutli disha shubha ahe as smjel
@@santoshshetty2499 very nice
सेम कन्फूज
mi cònfuije hotoy ki ghadyal east bhintila lavle terapan pahatana east dishakade tond karun pahatoy he right ahe ka? ki roung
Sundar mahiti khup chan Sr
पश्चिम दिशेला लावलेत तर चालेल का
4:20 .....
खूप छान 🙏🙏🙏
Sir उत्तरेला लावल तर दक्षिणे कडे तोंड येणार आहे चालेल का?
11
नाही दक्षिणेला चालणार
छान माहिती दिली आहे.
Say me thanks later. Main video starts from 8:00
८.१५
खुपच छान माहिती मिळाली
माझा वास्तू शास्त्र वर पूर्ण विश्वास आहे... आणि हे अतिशय प्राचीन आहे...
But तुमची एक गोष्ट समजली नाही... घड्याळ तर आत्ता आधुनिक युगात आले
तर घड्याळ हे वास्तू शास्त्र विषयात कसे येईल...
सोफा बेड पण वास्तू शास्त्र मध्ये नाही..
झोपण्याची शयन दिशा जागा
भोजन दिशा जागा... अराम दिशा जागा
यांचा च अभ्यास वास्तू शास्त्र मध्ये आहे...
आज काल आलेल्या टीव्ही घड्याळ कॉम्प्युटर यांचं वास्तू शास्त्र मध्ये काही संबंध नाही...
Agadi barobar aahe tumache mhanane.
👍👍
👍
घड्याळात.बदल.होत.गेले.पण.घड्या😮 10:39 ळ.पहिल्यापासुन.आहे.बेड.आहे...पुर्वि.घटिकापात्र.होत.टिव्हि.नसला.तरि.ईतर.करमणुकिचि.साधने.होति.त्यामुळे.हे.शास्त्र.थोतांड.नाहि.अभ्यास.आहे.घरातिल.देवघर.अन्न.पकानेकि.जगह.पाणि.रखणेकि.जगह.सभि.घरपर.असर.पड.जाता.है.
Sir namsakar
Maj dukan madhay gadayala dakishan ch bhintiver ahey taj direction utter la hotao
Hey chalel ka
वेगवेगळ्या आकाराची घड्याळ कुठे लावावी.लाकडी लांब फ्रेम असलेली लंबक असलेली घड्याळ दक्षिण दिसेला लावायला सांगितले आहे.कोणाचे ऐकायचे.प्रत्येकजन वेगवेगळे ज्ञान देतात.
它。
sundar mahiti
Om namo Narayana.
Tum kay kam nahi vatate
Chhan mahiti.
Jia. 💐💐💐
8:40 start 👍
thanks
Reels madhe mudyacha vishay sodun bakichi badbad khup aste. Pahila mudda mandun bakichi mahiti deli bara hoel . Dhanyawad 🙏🏿
उत्तर दिशेला घड्याळ लावली तर त्याची फ्रंट साईट दक्षिणेला येते
Te chalta saheb
Thanks. God bless you ...
खूप सुंदर विचार
भारूड कमी करायला पाहिजे, नेमकी माहिती देण्याची सवय अंगीकार करा।
Mazya gharche Uttar dishela khidaki ahe tr me khidaki chya vr ghadyal lau shakte ka
आपला चॅनेल subscribe केला आहे,पण एवढी सगळी वैशिष्ट्ये एकाच घड्याळात शोधायची म्हणजे सगळा भारत पालथा घालावा लागेल
मोबाईल मधे आहे ना घड्याळ मग कशाला घेताय😂😂
😀😀😀
😀😀😀
मी इशान्य दिशेला घड्याळ लावले होते पण त्यासमोर आमच्या घराचा मुख्य दरवाजा येतो.तेंव्हा मला एकाने सांगितले की आपण असे घड्याळ दाराच्या समोर लावू नये तर मी काय करावे.आता मी पच्छिम दिशेला घड्याळ लावले आहे.तर मला मार्गदर्शन करावे.
Thank you great massage
श्व्
खूपच छान
Sir mla ak vicharaych ahe ki akhade ghadyal shokesh madhe fit asen tar Kay karave.a .Maj shokesh pachim dishela ahe.
th-cam.com/channels/ikWOsB9LkS2WS6BY01R9pg.html
Very nice 👌
कोरोनामुळे कामधंदा गेला...पैसा कुठून येईल हे सांगा आधी..
घड्याळ विका😂वास्तु शास्त्र बघून
Daka taka
@@mathcontents3417 🤣🤣🤣😂😂😂😂
Sar mazya ghari ghadyal ayatakar ahe shubha ki ashubha sanga
Amchya Gharat amhi ghadyal lavalech nahi tyamule kahi problem hou shakte Kay?
Tumhi tar reply pan det nahi
जबरदस्त प्रश्न,एकच नंबर,अंधश्रध्देवर केलेला सगळ्यात मोठा वार
@@entertainmentkyahai2595 🤣🤣🤣
😂😂
Ghadiyal uttar dishala lavla tar toond dakshinela chalte ka
तुमच्या मागच्या विडिओ मध्ये चौकोनी घड्याळ शुभ आहे असं सांगितलं आहे!
Jar ase asel tar jotish sangnare h.........I.... aahet.
Khub sundae sir
उत्तर दिशेला घड्याल लावावे म्हणजे घड्यालाचे तोंड दक्षिण दिशेकडे होईल बरोबर आहे का? ते सांगा
🎉
Amchya ghri kontehi nvin anlele ghdyal ek tr mage mage jate nahi tr band padtate yache karan sanga
पुर्वेला मुख्य दरवाजा एका कोपर्याला असल्यास मध्यभागी घड्याळ लावले तर चालेल का?
Me aatach vastu Shanti keli aahe
Bhatji ne mala vastu chi dabbi devhartachya drawer madhe thevayla sangitle aahe
He barobar aahe ka
🙏 घड्याळ उत्तर दिशेला लावले तर घड्याळाचे तोंड दक्षिण दिशेला होते व
दक्षिण दिशा तर अशुभ मानली जाते
Ghdyal uttar and purv dishela lavle tr ghdyalache tond dakshin and purv dishela hote, ti disha tr ashub aahe na, mg kse.
Eshanya disha aahe perfect pn mala ek sanga mukhya sarvaja chya var nahi pn tyach bhinti vr bajula lau shakto ka
Thank you🙏
Hi Smita from where ?
माझा मते घड्याड लाउच नये
सर्व समस्या खतम
😂😂😂😅😅😄
आगदी बरोबर
घरा मध्ये राहुच नये मोकळया पटांगणात राहायचे समस्या खत्म,
@@sharadsorte1742 patanganala pan disha astat
Sir ghadyal ishanya kopryat uttar bhitinla dakshine kde ton krun lavave ka ?
Ki purv bhintila pachhime kde ton krun lavave
Ani gharachya mukhya darvaaje samor ghadyal asave ka
Karan purv bhinti vr ishanyela ghadyal lavlyas samor gharacha mukhya darvaja ahe
Tr ghadyal kase lavave krupaya margdarshan karave
पश्चिम दिशेच्या भिंती वर घड्याळ लावलं म्हणजे पूर्वेकडे तोंड असेस .असे चालेल का
Aradhya good morning
नाही
Nahi
Ka