खूप खूप धन्यवाद... वैभव लक्ष्मी व्रताबद्दल तुम्ही खूपच छान माहिती दिली. तुम्ही व्रत कसं करता, तुम्हाला काय अनुभव आला , कसं उद्यापन करावं, हे सर्व व्हिडिओ मी आज पाहिले..... खरंच खूप छान... तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा,☺️
🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🤚👸👩🍳धन्यवाद.सोनाली तुमचे खूप खूप आभार मानतो आणि पुढे पण असेच उत्कंठा वर्धक vdo देत चला.आपले विचार.मत vdo सादर करण्या मागच्या प्रामाणिक भावना व्यक्त करता या सर्व गोष्टींचा अनुभवमला खूप छान आला आहे.सोनाली व भाऊ अपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🤗🙏🙏🤴👸🤚🙌👐👍🤝🤲🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप सुंदर जेवण बनवले खुप मेहनती आहात ताई तुम्ही तुमची मुलगी पण आईच पदर घेण रुढीपंरपरा कस जपण दाखवल ते खरच खुप छान सांगितले. सगळी पूजा मन लावून व्यवस्थित केली वैभव लक्ष्मीचा सदैव आशिर्वाद तुझ्यावर आणि तुमच्या कुठुंबावर राहो हि देवीकडे मनापासून प्रार्थना खुप सुखी रहा ताई 😘 😘
ताई खूप छान आणि तुझ घर पण खूप छान आहे .आणि तुझे मूलगा आणि मुलगी पण खूप cute आहे . आणि तू मझ्या मोठ्या बहिणी सारखी दिसते . तू असेच videoबनवत झा. मी तुझे सगळे video पाहिले आहे मस्त असतात ......🥰🥰😘🤗🤗🤗
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏 हो ताई आपली कमेंट असते व्हिडिओमध्ये माहिती आहे मला आपण रुपालीताई आहात, 😍 वैभव लक्ष्मी मातेची खूप आहे अशा गोड मैत्रिणी मिळाल्या
Kharrch, khup chan, aaj kal na mahila Job vgere krnyat ya aplya ayushyatlya mahtwachya goshthikde durlaksh hote, vel bhetat nhi, vgere vgere. Pn ase Tai tumche video, koni olkhiche asle ki sangtat na, mg te prampra mnu shkto ,mg ya poojapath hote ani misterarchi pn sath chan ahe tumhala, aso, asech pudhe ja ani pragti kra, आनंद आहे!
अरे वा ताई या सुंदर कमेंट साठी ताई मनापासून आपले आभारी 🤗😍❤️🙏 ताई खूप खूप आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या मला पण आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची साथ हवी आहे ❤️
Chnn klye pooja mla ek vichrye h hot 7friday ch sanklpp kly hot atta yehnra Friday 7 ahe tr udypan kryech pn me vichr kela ki 11friday krtye n tevha udyapnn kru asa vichr tr chlyl ka as kly tr
ऐश्वर्या ताई तसे काही नाही तुम्ही खिरीचा प्रसाद देऊ शकता पण आपल्या ऐपतीप्रमाणे जेऊ घातलेले चांगले असते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई अकराव्या शुक्रवारी उद्यापन करावे लागते तुमची इच्छा पूर्ण करणे हे मातेच्या हाती असते आपण आपले कर्म करत रहायचे वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
प्रियंका ताई मी काही दिवसांपूर्वीच माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई सुहासिनी ह्यांना आपण लक्षमीचा अवतार मानले जाते त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवतो पूजा म्हणून त्यांचे पाय धुऊन हाळद कुंकू लावतो व उत्तर पूजा म्हणून परत एकदा पाय धुतो असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
किती नियोजन पद्धतीने काम करते.... पुजापाठ... घर काम बोलणे... मस्त ताई good bles you.
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद... वैभव लक्ष्मी व्रताबद्दल तुम्ही खूपच छान माहिती दिली. तुम्ही व्रत कसं करता, तुम्हाला काय अनुभव आला , कसं उद्यापन करावं, हे सर्व व्हिडिओ मी आज पाहिले..... खरंच खूप छान... तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा,☺️
खुप खुप आभारी आहे पंकजा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान माहिती दिली वैभव लक्ष्मी व्रता बद्दल आणि उद्यापना बद्दल सुद्धा . तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद .🙏🙏❤️❤️👌👌👌👌👌👍
खुप खुप आभारी आहे जयश्री ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
पाहूनच फार प्रसन्न वाटलं...तुम्ही छान दिसत आहेत... वैभव लक्ष्मी व्रताची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान झाले उद्यापण वैभव लक्ष्मीचे 👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷🌷🌷जय माता लक्ष्मी🌷धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷
खुप छान 👌 ताई वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
व्हिडिओ छान होता तुम्ही पण खूप सुंदर दिसत होता आणि पूजेची माहिती आणि सर्व काही छान सांगितलं धन्यवाद जय वैभव लक्ष्मी माता तुमचा परिवार खूप छान आहे
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
ताई देवाचीच कृपा आपल्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या
खुप छान सूंदर केल वैभवलक्ष्मी उदयापन तुमच्यावर वैभवलक्ष्मी माता प्रसन्न होऊ दे
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान ताई धन्यवाद. रुटीन छान आहे. सांगायची पधतत पण छान आहे.
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
खूप छान ताई 👌🏼👌🏼 जेवणाची रेसिपी शेअर केल्याबद्दल आणि पूजेची माहिती details मध्ये माहिती दिली यासाठी मनापासून आभार 🙏🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
A
छान पूजा मांडली रांगोळी छान काढली प्रांजु सर्व घर प्रसन्न वाटत असेल Nice program Thanks for sharing
खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूपच छान वैभवलक्समीची पूजा झाली 🙏🙏 देवी आई तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि लवकरच तुमचे 1M सबस्राईबर होउदे❤️❤️
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान ताई. तुमचे व्हि डीओ खूप छान आहेच.
Tai tumchya sarv changlya icccha purn hovot hich prarthana.mala hi tumchya sarkhi energy milu det.shree Swami samarth
खुप खुप आभारी आहे 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ माता तुमच्या सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण करो 🙏😊😊
खुपच सुंदर पूजा केली आहे ताई......नियोजन तर खुपच छान.......आम्हांला पन दर्शन झाले ताई.....🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🤚👸👩🍳धन्यवाद.सोनाली तुमचे खूप खूप आभार मानतो आणि पुढे पण असेच उत्कंठा वर्धक vdo देत चला.आपले विचार.मत vdo सादर करण्या मागच्या प्रामाणिक भावना व्यक्त करता या सर्व गोष्टींचा अनुभवमला खूप छान आला आहे.सोनाली व भाऊ अपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🤗🙏🙏🤴👸🤚🙌👐👍🤝🤲🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप आभारी आहे माधवी ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mst vlog hota tumhi vartavh udyapanachi Chan information dili Prasann vatl bgatana
खुप खुप आभारी आहे प्रणाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chhan tai puja pn khup chhan keli ah tumche video pn khup chhan astat
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान पूजा केली ताई 🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय माता वैभव लक्षमी
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏😊
Khup chaan mahiti v pooja keleli ahe tai. .
apan kelela sankalp purn jalyananter udhyapan karayache ,ki continues last cha shukravar karayacha .
ताई तुमचे विडियो खुप छान आहेत विडियो बघून घरातील काम करण्यात खूप मदत होते
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khoooop chaan👌👌🙏🌹🙏..masta vatla😍
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
ताई खूप छान पूजा मांडली आहेस वैभव लक्ष्मी माता तुमच्या परीवारला आशिर्वाद. 🌷🌷🙏🙏
खुप खुप आभारी आहे वनिताताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🙏 कविता बावणे खूप छान पूजा केली ताई तुझा छान छान कार्यक्रम झाला
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Khup mst tai
Devi tumchya sarv eccha purn krel
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khoop Chan👌👌👌Shri Mata vibhavlaxmi ki jay🙏🙏🌹🌹
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Khup chan zhali Puja aani udyapan 🌸🌸🙏🙏🙏🌸🌸
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup Sundar ...!Puja 🙏🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hii tai sakali devichi pooja karun mr. Ratri kamavrun alyavr naral ovalun vadhawala tri chalel ka
Tumche video bagun kdi bor nhi ho ajun mast vatht video bagun energy yete Tai 👌👌 i like u Tai
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान केले तुम्ही उद्यापन ताई 🙏🙏👍
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏😊
खुप सुंदर जेवण बनवले खुप मेहनती आहात ताई तुम्ही तुमची मुलगी पण आईच पदर घेण रुढीपंरपरा कस जपण दाखवल ते खरच खुप छान सांगितले. सगळी पूजा मन लावून व्यवस्थित केली वैभव लक्ष्मीचा सदैव आशिर्वाद तुझ्यावर आणि तुमच्या कुठुंबावर राहो हि देवीकडे मनापासून प्रार्थना खुप सुखी रहा ताई 😘 😘
खुप खुप मनापासून आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs हो नक्की
.Tai udyapna la jr aajubajula jast suvasini astil tr 7 peksha jast bolvlya tr caltat ka?
खूप छान पूजा मस्त व्हिडिओ
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
खुप छान आहे वैभव लक्ष्मी
Thank you ❤️ love you
👌Khup chan puja zali
Khup mahiti bhetale chan vidio
खुप खुप आभारी आहे 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai khup chhan vlog zala aahe udyapan vidhi khup chhan zala aahe
खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
छान पूजा झाली ताई 👍आमच्याकडून देवीला नमस्कार🙏🙏
माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏
ताई खूप छान आणि तुझ घर पण खूप छान आहे .आणि तुझे मूलगा आणि मुलगी पण खूप cute आहे . आणि तू मझ्या मोठ्या बहिणी सारखी दिसते . तू असेच videoबनवत झा. मी तुझे सगळे video पाहिले आहे मस्त असतात ......🥰🥰😘🤗🤗🤗
खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs हो नक्की
Tai khup chan uddyapan kela🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
Khup chan zali tai puja ani ho khup ch chan disat aahet tumi aaj
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप छान वैभव लक्ष्मी ची पूजा खुप छान कोली 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
ताई तुझं देवघर खूप छान आणि प्रसन्न वाटतं
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
रूपाली अढाव परभणी
Hii सोनाली
खूप सुंदर पूजा केली
छान मांडणी केली
खूप मेहनत घेता म्हणून कष्टाचे फळ मिळाले
🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
हो ताई आपली कमेंट असते व्हिडिओमध्ये माहिती आहे मला आपण रुपालीताई आहात, 😍
वैभव लक्ष्मी मातेची खूप आहे अशा गोड मैत्रिणी मिळाल्या
Khup chan zale udyapan. Vaibhav laxmi mata prassanna 🙏🙏
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏😊
हो ना ताई 😍😍
Dupari jevayala bsvlya suuvasini tr Jamel ka
Khupch chan tai sagla swayampak
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Sonali khup chan udhyapan keles amhipan hajar asalyasarakhe vatale laxmicha kayam tuzya gharat nivas raho
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
ताई मी खुप नशीबवान समजते की मला आपल्यासारख्या गोड मैत्रिणी मिळाल्या 🤝😊🙏😍🤗
खुपच छान ताई 👌👌. शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏
खुप खुप आभारी आहे कालींदी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mast video Tai jay mata Rani ki jay 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
खूपछान
कामकेलेआहे
मस्तआहे
ब्लॉककेलेले
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mala tumche video Khup awadtat
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kup chan tai .tumcha gara khup chan aahe
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kharrch, khup chan, aaj kal na mahila Job vgere krnyat ya aplya ayushyatlya mahtwachya goshthikde durlaksh hote, vel bhetat nhi, vgere vgere. Pn ase Tai tumche video, koni olkhiche asle ki sangtat na, mg te prampra mnu shkto ,mg ya poojapath hote ani misterarchi pn sath chan ahe tumhala, aso, asech pudhe ja ani pragti kra, आनंद आहे!
अरे वा ताई या सुंदर कमेंट साठी ताई मनापासून आपले आभारी 🤗😍❤️🙏
ताई खूप खूप आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या मला पण आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची साथ हवी आहे ❤️
Khup bhari vatal bhagun👌
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
Apn pn tya baykanchi oti bharaychi aste na mg tyani aplyala anlele Oti che saman tech apn vaprun tyachi Oti bharli tar chalte ka
Khup chan 👌👌
Maan prasann za ☺☺
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan puja zali👌👌
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
Tai kiti chan kele g sagle ...mastch
खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai
Chnn klye pooja mla ek vichrye h hot 7friday ch sanklpp kly hot atta yehnra Friday 7 ahe tr udypan kryech pn me vichr kela ki 11friday krtye n tevha udyapnn kru asa vichr tr chlyl ka as kly tr
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
हो ताई अकरा किंवा 21 करतात 7 नाही करत
ताई तुम्ही 11 शुक्रवार करा
@@pranjalShindevlogs thnku sooo muchhh taii kdhi kohlapurla alyee tr nkii tumhla bhtyela yeu tumchya hatch jevhyela yeu tumhi Sudha allye itye tr amchya itye ghari me panvel rasyanila rhtye kdhi alla tr mesg kra avdyel mla khup tai
Sundar chan zali puja🙏🙏
खुप खुप आभारी आहे 🙏 असाच सपोट करा video रोज बघा 🙏
Hi tai pregnant asel tr udyapn krtana नारळ phodava ki nahi?
Kiti upas karaycha vaibhav Laxmi vart kiti sukavar karayche aahet.tai
खूप छान पूजा केली ताई 🙏👌👌
Thank you so much स्वाती ताई 🙏
Khup ch chan
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Udyapan ekdashichya diwashi kru shkte ka ..11 Friday la ekadashi aslya var
खरंच ताई खूपच छान
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khoop mast video👌👌 mazya kdun pn devimatela namaskar🙏
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
Tai vaibhav Laxmi vart madhe faralach kay ghaych
Khup mast puja zali tai 👍🙏
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
Khup chaan
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan Puja keli
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai udyapnala akch suvashini jevu ghatli tr chalte ka
नाही ताई सात नऊ किंवा आकरा अशा घालाव्यात
@@pranjalShindevlogs mi baher aste tai eth konala bolavaych ji echcha bolale hote ti kahi purn nahi zali tai mg ks kraych o
खुप छान ताई 👌 👌
खुप खुप आभारी आहे ताई ❤️❤️
Khup Chan tai
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
Khup Chan puja tai khupach chan🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chhan di
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup mast pooja 🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई 🙏 आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
खूप छान पूजा झाली
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया 🙏
खुप छान
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया ❤️❤️❤️
खूप छान. सोनाली घर छोटा असला तरी चालते पण मन मोठं असायला हवं तुझ्या सारखे. तू मला मुली सारखी आहे.
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mala tumche video Khup avadata
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
जय वैभवीलक्ष्मी माता की जय
Tai kanda lasun chalat nahi kay devila ajibatt pann ka ase kay nahi ahee
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
नाही ओ ताई चालत नाही
Khupch chan 👌👌👌
Khup chan puja
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया 🙏
Thanku Tai 🙏🙏🙏
Thanks ऐश्वर्या ताई 🙏
मी नविनच आहे ताई आज पहिल्या वेळी च बघितले ताई छान वाटला
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई 🙏
Hii Didi mala vichryachay hotay vaibhav Laxmi chay uddaypan kartana savashna jevu ghaltat ka ki nusta kheer dyachi
ऐश्वर्या ताई तसे काही नाही तुम्ही खिरीचा प्रसाद देऊ शकता पण आपल्या ऐपतीप्रमाणे जेऊ घातलेले चांगले असते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai 11 sukrwarch vart zalayvr uadaypn kraych ka jr eachya purn zali nasel tri pn kA hotech 11 upav hoyparyent plz replay mi karnar aahe
ताई अकराव्या शुक्रवारी उद्यापन करावे लागते तुमची इच्छा पूर्ण करणे हे मातेच्या हाती असते आपण आपले कर्म करत रहायचे वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs tnx tai mla replay kelaybadal..... Mi sudda upvas karnar aahe... Aag tai mla tumchyashi parsanl bolaych Instagram vr sms taku ka plz plz upvasa badalch bolaych
ताई पूजा छान झाली जय माता दी
खुप खुप आभारी आहे शामल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai upvas kasa karaicha ani tyachi kay palnuk astey tey plz sang
प्रियंका ताई मी काही दिवसांपूर्वीच माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup Chan🙏🙏🙏
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
Tai konti pn khir banvli tr chalte ka udaypanla
हो ताई तुम्ही कोणतीही खिर बनवू शकता खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mast aahe tuche rutin
खुप खुप आभारी आहे स्वराताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Chhan keli Puja tai🙏🌹🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Tai pay dhutlyavar Kunku lavlyavar parat pay ka dutat
ताई सुहासिनी ह्यांना आपण लक्षमीचा अवतार मानले जाते त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवतो पूजा म्हणून त्यांचे पाय धुऊन हाळद कुंकू लावतो व उत्तर पूजा म्हणून परत एकदा पाय धुतो असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान झाले उद्यापण जेवण पणखूप छान झाले 🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
पुजेत कलशाच्या शेजारी ठेवलेल्या नारळाचे व तांदूळाचे काय करावे