Guruji maze margshirsh madhe udya pan zale ahe v mla punha suru karayche ahe tar paush mahinyat chalel ka vrat suru kele tr, tasech sakali puja keli tar chalel ka,
गुरुजी मला तुम्हाला 1 गोष्ट विचारायची आहे. माझी 1 इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मला तुमचा सल्ला हवा आहे. तुम्ही पत्रिका पण पाहता काय. मला तुमचा व्हॉट्स ॲप नंबर मिळेल का?
नमस्कार गुरुजी मला एक विचारायचं आहे माझ्याकडून वैभवलक्ष्मीचे व्रत पूर्ण झालेलं नाहीये उद्यापन राहिलेल आहे खूप वर्ष झाले उद्या पण करेन करेन म्हणते वाढत गेल आहे काही कारणांनी तर ते मी आता उद्या पण करू शकते का आणि कोणत्या महिन्यात करू प्लीज मार्गदर्शन द्या
खुप छान माहिती सांगितली गुरूजी
Shre vaibav lakshmi mata ki jay.. 🙏
श्री वैभव लक्ष्मी माता की जय 🙏
Shobha shinde
Khupach chan mahiti ahe
Shri Vaibhav Lakshmi Mata ki Jay
Khup sundar video guruji asesch velo vela anek vrata badal mahiti jarur dya poush
Ravivar surya vrat baddal hi video kara guruji
खूप छान माहिती दिली
पूजा मांडणी केल्यावर ती मांडणी परत कधी उचलावी
🙏😊🚩Vaibhavlaxmi maata suprrasanna.🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍒🍓🍓🍍🍍🥥🍇🍏🍊🍑
Guruji vaibhav Laxmi Mata Ani Shani maharaj hyancha parspar sambandh Kay aahe.
Guruji 5 shukrawar kel tar chalel ka
🙏
Guruji hi puja sakali mandavi ki sandyakali
श्री वैभवलॅक्सी माता की जय 🙏🙏
udyapanachya divashi mahinyachi pandharvadi yekadashi yet aahe kay karave guruji
Mi ekvis shukravar kele ahet pn tyache udyapn paush masat yeyil barech jan sangtat paush masat udyapn kry nye
करू शकतो
Striya kumarika nastil javal tar kay karave
Guruji pn 11 vya shukravari kele trr chalte ka
🙏🙏
Navratrit chalu karu shakat ka Guruji
गुरूजी सरस्वती व्रत बद्दल काही सांगा
12 vya shukravari upvas karun pothi vachavi ka mg
Pritupakshat vrat karave ka Kiva udyapan kele tar chalel ka
पितृपक्षामध्ये व्रताचा आरंभ करू नये तसेच उद्यापन सुद्धा करू नये
Guruji maze margshirsh madhe udya pan zale ahe v mla punha suru karayche ahe tar paush mahinyat chalel ka vrat suru kele tr, tasech sakali puja keli tar chalel ka,
Guruji reply kra, comment like krun kahich kalat nhi
Guruji ami bhr gavi gelo tya mde 2-3 sukhrwar chukle tr chalt ka?
Ho
Krishn pakshat udyapan karu shakto kay sanga plz
शुक्लपक्ष किंवा कृष्णपक्ष कुठलाही आला तरीही उद्यापन करता येईल केवळ अमावस्येच्या दिवशी उद्यापन करू नये
Sir Pratek rashichi sampurn Varsha Chii mahiti dya na please
जरूर
महाशिवरात्रीला शुक्रवार उद्यापण करावे का प्लिज गुरुजी सांगितले तर बरे होईल
महाशिवरात्रीला शुक्रवारची उद्यापन करू शकता
Guruji Margashirsh mahinyat krushn pakshat vrat chalu kele tr chalel ka?
चालेल
Guruji 5 shukravar ny kru shkt ka
गुरूजी विष्णू सहस्त्रनामावली वर १ व्हिडिओ बनवा ना.
विष्णुसहस्रनाम आपल्या महाजन गुरुजी चैनल वरती उपलब्ध आहे
Shukalpaksh kasa olakhayacha te sanga
अमावस्येच्या नंतर सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत जे पंधरा दिवस असतात त्याला शुक्लपक्ष असे म्हणतात
Guruji ekadash divshi pooja mandani karu kaa nko maje vrat chalu ahet
भागवत एकादशी शनिवारी आहे हे शुक्रवारी पूजा मांडण्यास काही हरकत नाही
@@Mahajan.guruji dhanyavad guruji
Guruji udya 23 feb 2024 la udyapan kele tar chalte kay
Sir he vrat Pooja sakali kele tar chalel nahi ka...karan job mule sayankali ved nahi asto...mag kay karave
सकाळी ही चालेल
Shree Yantra price kiti
1800/-
Shukla Paksh manj Kay Idea store
आमवस्या नंतर आरंभ होऊन पौर्णिमा पर्यंत असतो तो शुक्ल पक्ष
@@Mahajan.guruji thanks Guruji
आम्ही सिटी मध्ये राहत असल्यामुळे सात सुवास ने किंवा कुमारीका मिळत नाहीत तर दोन किंवा एक चालतील का प्लीज मार्गदर्शन करावे..
थनञयोदशी दिवशी ऊदयापन केलै तर चालेल का
हो
Guruji jar shukra vari jar ekadashi aali tar tyadivashi udyapan karayla jamto ka
एकादशीला कुठलेही उद्यापन करू नये
सर एकादशीला उद्यापन केलेले चालते का
नाही
एकादशीला आपण अन्नदान करू शकत नाही
यावर काय उपाय करावे कृपया सांगावे
गुरुजी वैभव लक्ष्मी व्रताला पुजलेल्या नारळ त्याचा व्रत पूर्ण झाल्यानंतर नारळाचं काय करायचं 🙏
विसर्जन करावेत
Adhik mahina ala he mg he vrat suru theu ki adhik mahina smplyavr pudhe suru theu, plzz mla reply kra , kahi bayka boltayt ki adhik mahinyatil vrat tyat dharu nye.tya mahinyat kontech vrat kele jat nahit ka plz sanga, maze vrat chalu ahe mg me kru ka nko adhik mshinyat
Guruji विधवेने केले तर चालते का परत विवाह करण्यासाठी. कृपया मार्गदर्शन करावे.
जरूर करावे
घटस्थापनेत उद्यापन करू शकतो का
हो
धन्यवाद
नवरात्रीचे उपवासात वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यपान करावे का
नाही
Ok Thank you 🙏@@Mahajan.guruji
नवरात्रीचे उपवास सुटण्याच्या दिवसी उद्या पान केलं तर चालेल का
एकादशीला पूजा करतात का?
चैत्र महिन्यात सुरुवात केली तर चालेल का
हो करावी
Guruji 23 february 2024 la hya vratala me suruvat krnar ahe chalel ka
हो अतिशय उत्तम मुहूर्त आहे जरूर करावें
Guruji माझा नेहिमचा कुलादेविचा उपवास आहे शुक्रवारचा तर जेवणातआंबट वापरू शकतो का नैवे्यासाठी
हो
गुरुजी मी ह्या महिन्यात वृत्त करु शकते का
हो
आज पासून मी वैभव लक्ष्मी व्रत करू शकते का... कारण आज अमावस्या आहे
पुढील शुक्रवारी करावे
Tumi mhntay purn 11 shukravar zale ki 12 vya shukravari udyapn kraych mg te 11 shukravar kse honar ,te tr 12 honar mg,udyapn krtana apn puja tr krtoch mg te 12 shukravar honar na
Barobar pustak madhe 11vya divshi udyapan karAve
नमस्कार गुरुजी,तुम्ही बोलल्या प्रमाणे शुक्लपक्ष म्हणचे कोणता पक्ष ?आणि जर उद्यापनास एकादशी येत असेल ते काय करावे सांगा pl.
एकादशीला उद्यापन करू नये
शुक्ल पक्ष मंझे अमावस्या पासून पौर्णिमा पर्यंत
दर शुक्रवारी एकादशी असेल तर त्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी रस सुरू केले तर चालेल का
हो
Guruji पुरुष करू शकतात का हे व्रत
हो
हे वैभव लक्ष्मी व्रत आणि शुक्र ग्रहाचे व्रत 21 व्रत एकत्र शुक्र वारी केलं तर चलत का 🙏🏻कृपया सांगा ह्या व्रतात आंबट आणि मीठ खात नाही ना
हो चालते
@@Mahajan.guruji धन्यवाद 🙏🏻
गुरुजी एकादशी आणि भोगी एकाचवेळेस आहे तर एकादशी करायची की भोगी
ज्यांना एकादशी आहे त्यांनी एकादशीचा उपवास करावा आणि ज्यांना एकादशी नाही त्यांनी नेहमीप्रमाणे भोगीचा उत्सव साजरा करावा
Sir mi udya vaibhavlxmi che udhyapn kru ka karan udya laxmipujan aamavsya aahe
नमस्कार गुरुजी 🙏 उद्यापन शुक्रवारी अमावस्या आहे तर करू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे.🙏
कोणत्याही व्रताचे उद्यापन अमावस्येच्या दिवशी करू नये... माहित नसताना चुकून केले असल्यास दोष लागणार नाही.. काळजी करू नये
@@Mahajan.guruji Thank you 💐🙏
12 व्या शुक्रवारी उद्यापन करायचे आहे तर त्या दिवशी पण पूजा मांडायची का उपवास करावा का
उद्यापनाच्या दिवशी सुद्धा पूजा मांडावी आणि ज्या जोडीला आपण जेवण साठी बोलवले आहे त्यांच्या जेवणानंतर उपवास सोडावा
नमस्कार, मी पहिल्यांदाच वैभव लक्ष्मी मताचे व्रत करत आहे... माझा एक प्रश्न आहे. पितृपाठात आलेल्या शुक्रवारी पूजा व उपवास केलेले चालतात का
पितृ पक्षात आरंभ करू नये
गुरुजी वैभव लक्ष्मी चे उपवास करताना मांसाहार केले तर चालते का शुक्रवार सोडून इतर वारी आपण मांसाहार खाऊ शकतो का?🙏🙏
व्रतकाळामध्ये शक्यतो टाळावे
गुरुजी मला तुम्हाला 1 गोष्ट विचारायची आहे. माझी 1 इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मला तुमचा सल्ला हवा आहे. तुम्ही पत्रिका पण पाहता काय. मला तुमचा व्हॉट्स ॲप नंबर मिळेल का?
आपल्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये संपर्क क्रमांक उपलब्ध आहे।
,
नमस्कार गुरुजी..!! 🙏
गुरुजी उद्यापन करण्याच्या वेळी जर सात सवासनि नाही मिळाल्यास फक्त दोन सवासनि असल्यास उद्यापन करता येईल का..?? 🙏🙏
हो करता येईल
@@Mahajan.guruji अतिशय आभार गुरुजी 🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी मला एक विचारायचं आहे माझ्याकडून वैभवलक्ष्मीचे व्रत पूर्ण झालेलं नाहीये उद्यापन राहिलेल आहे खूप वर्ष झाले उद्या पण करेन करेन म्हणते वाढत गेल आहे काही कारणांनी तर ते मी आता उद्या पण करू शकते का आणि कोणत्या महिन्यात करू प्लीज मार्गदर्शन द्या
पुन्हा व्रत करून उद्यपन करावे
🙏गुरुजी विधवा महिला करू शकते का ? प्लीज सांगा.
गुरुजी मला सांगितलं नाही अजुन की उद्यापण कधी करु
खुप छान माहीती दिली 🙏🙏🙏🙏