Who Is Sanjay Shinde : बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter करणारे संजय शिंदे कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • #sanjayshinde #akshayshindeencounter #badlapurcase
    बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असले सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असले तरी एक प्रश्न जो महत्वाचा आहे तो म्हणजे ज्या पोलिस ऑफिसरच्या गोळीने नराधम अक्षय ठार झाला ते पोलिस अधिकारी कोण? त्यांचं नाव आहे संजय शिंदे. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर आता संजय शिंदे यांच्या नावाची मोठ्या प्रमाण चर्चा होतेय. पण संजय शिंदे यांची चर्तेच येण्याची ही पहिली वेळ नाहीये, याआधी ते वादाच्या भोवऱ्यात नेमके कधी सापडले, एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांचं कनेक्शन काय? संजय शिंदे नेमके आहेत तरी कोण? जाणून घेऊयात.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 38

  • @PradipKadam-c7i
    @PradipKadam-c7i 6 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    विरोधक काही म्हणोत, पत्रकार म्हणून तुमची स्वयंम स्पष्ट मते व्यक्त करा हिच अपेक्षा आहे.

  • @_happy_241
    @_happy_241 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अक्षय शिंदे च एन्काउंटर केले Sanjay Sinde sir I proud of you

    • @onlinedoctor2727
      @onlinedoctor2727 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Are my aapte cha encounter karaa

  • @raviingale3668
    @raviingale3668 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    संजय शिंदे मुंबई पोलीस सलाम तुमच्या कार्याला

  • @madhukarthorbole97
    @madhukarthorbole97 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    एकच नंबर साहेब

  • @bhaskarnagargoje5027
    @bhaskarnagargoje5027 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सरकार कोणते असो पोलीस साहेबाना सलाम असे पोलीस पाहिजे

  • @hrushikeshghumare1092
    @hrushikeshghumare1092 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यात राजकारण करणे मन्हजे आपल्या महाराष्ट्रासाठी तरी अपमानशपद गोष्ट आहे ही

  • @Shahid_Khan4618
    @Shahid_Khan4618 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Sanjay Sir, I salute you 🙏

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संजय सर, अतिशय उत्तम काम केलं, बऱ्याच लेकराचे अत्याचार वाचवले, आक्ष्या ला मारल, त्याबद्दल अभिनंदन,

  • @an_box_5233
    @an_box_5233 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जो कोर्ट को पहले करना चाहिये था वो अभी किया महारास्ट्र पोलिस ने सलाम है

  • @sanjeevjadhav4957
    @sanjeevjadhav4957 29 นาทีที่ผ่านมา +1

    पोलीसांनी जे केले ते संशयास्पद आहे यात कोणाला तरी वाचवनयाचा परयतन सरल दिसतो आहे ़

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ब्रीजभूषण सींग अजून मोकाट कसा.
    कोणी पाठीशी घातले.

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सस्तां चालक ला ही फासी झाली फायजे

  • @ShivajiRakte-e4v
    @ShivajiRakte-e4v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wel Dan shinde saheb ❤❤❤❤❤

  • @Atharesonu
    @Atharesonu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    असेच झाले पाहिजे कोणताही नराधाम असला तरी इनकाउंटर झालाच पाहिजे

  • @hrushikeshghumare1092
    @hrushikeshghumare1092 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मिडीया वाले जे काम झालंय ते एकदम योग्य आहे विरोधक काही पन बोलो

  • @chetankhedekar1794
    @chetankhedekar1794 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Well done virodhak kahi mhanudet

  • @rahulkharat1531
    @rahulkharat1531 13 นาทีที่ผ่านมา +1

    Akshay Shinde ha paradhi hota tyacha encounter kela te kharach khup chhan aani abhimanachi goshta aahe pan tyachya encounter mule aankhi kahi aaropi hyamule wachale asatil tar ha encounter yogya asu shakato ka .shinde la ashihi fashi deta aali asati ass kelyane bakiche aaropihi janate samor aale asate pan aatta hya encounter mule te aaropi mokat sutale punha gunha karayala .

  • @girishmane7812
    @girishmane7812 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Daud Kaskar arrest
    Antilia
    Ani
    Ata🤔
    Changli list ahe. 🤔

  • @Shinde661
    @Shinde661 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे +शिंदे - शिंदे

  • @jagannathwagh7108
    @jagannathwagh7108 13 นาทีที่ผ่านมา

    तुला माहीत होत का नकी अक्षय शिंदे नेच आत्याचार केला होता म्हणुन

  • @hrushikeshghumare1092
    @hrushikeshghumare1092 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुह्मी लक्ष द्या यावर की ते काम चुकीचे झाले असेल तर

  • @shivporjechavanporaje788
    @shivporjechavanporaje788 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salam ahe sir tumhla

  • @drdv9703
    @drdv9703 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपचे भविष्यातील उमेदवार आहेत

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 52 นาทีที่ผ่านมา

    Ha pradeep sharma chya team madhla fake encounter karnara master mind

  • @alwaysonjob9317
    @alwaysonjob9317 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    स्टुपिड न्यूज़।
    अक्षय शिंदे वर् फक्त आरोप होता।
    अजुन है आरोप सिद्ध नाही झाले होते।
    न्यूज़ मधे उचित शब्द वापरा।

  • @shardapakhare-xo9jg
    @shardapakhare-xo9jg 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kupc chan asac saglya aaropina karave

  • @PrakashKhande-bz6bu
    @PrakashKhande-bz6bu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सगळ खोट आहे

  • @nanajichavan7549
    @nanajichavan7549 30 นาทีที่ผ่านมา

    आमच्या अंधारे ताई वर
    ५० लोकांना वेळ आणायला पाहीजे
    तेव्हा कळेल
    गुन्हेगार काय असतो😂

  • @Raja33335
    @Raja33335 ชั่วโมงที่ผ่านมา

    Akashay shinde,sanjay sinde,eknath shinde thane😊

  • @monikakasbe2765
    @monikakasbe2765 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shinde shinde bhavki

  • @GaneshPisal-v5h
    @GaneshPisal-v5h ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच नंबर साहेब

  • @मयूर-ट1ख
    @मयूर-ट1ख 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच नंबर साहेब