निकम साहेब न्यायदेवतेने आरोप सिद्ध केला आहे का त्याच्या डोक्यात काळा कपडा घातला होता हातात बेड्या होत्या कसं गोळ्या घालू शकतो श्रीमंत लोकांना वाचवण्यासाठी कट रचलेला आहे का
आणि मतदार संघ शिंद्याचाच आणि नामधारी मुख्यमंत्री सुध्दा शिंदेच म्हणुन सगळा शिंद्यांचा बाजार आणि मिंधेचा घाण कारभार एक ना धड भाराभर चिंध्या मधला मिंध्या
नराधम अक्षय शिंदेला पोलीसांनी योग्य सजा दिली. परंतु Nikam साहेब यांना महाराष्ट्रातील जनतेकडून एक निष्ठावंत कायदे तज्ञ म्हणून ओळखले जाते परंतु भाजपासाठी पूरक वक्तव्य करणे म्हणजे....
पोलीसांना शिक्षा देण्याचा अधिकार नाही. गून्हेगाराला सर्व पुराव्यांसकट न्यायालयासमोर पेश करणे हे पोलिसांचे काम असून न्यायालय काय ती शिक्षा देईल. पोलिसांनी कायदा हातात घेऊन शाळेच्या गलथान कारभार करणाऱ्या व्यवस्थापनाला वाचवण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. महाराष्ट्र म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश नव्हे.
सरकारी वकील म्हणून तुमच्याबद्दल जो आदर होता ,तो मागील काही दिवसांपासून तुम्ही जे धोरण स्वीकारले त्यामुळे तो कमी झाला आहे.तुमचाकडून निःपक्षपातीपणाची आमची अपेक्षा नाही.देशभरात वेगवेगळ्या घटना घडल्या तेंव्हा आपली प्रतिक्रिया आली नाही?
एखाद्या राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढऊन हरलेली व्यक्ती परत तोच पक्ष राज्यात सत्ताधारी असताना अतिविशेष सरकारी वकील म्हणुन कशी कशाला असु शकते त्याचं हे उदाहरण. यांचं बोलन वस्तविकतेला धरून असणे आवश्यक होतें.पण तसं कुठे दिसुन येत नाही😊
बीजेपी चे समर्थक वकील आहेत. शिवाय ते गेल्या लोकसभेला बीजेपी चे उमेदवार होते.ते न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीत बोलू शकत नाही म्हणजे दुर्दैव. हेन काउंटर महाविकास आघाडी सरकारने केला असता तर त्यांनी पूर्ण न्याय प्रक्रिया समजून सांगितली असती. त्यामुळे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं.
Shiksha hoyala pahiji hoti ti pan fashi chi Ani nayalaya tun shiksha sunawali assti tar ajun changla jhala assta manjae nyavavasthe war saglyancha vishwas bassel assa jhala assta. Nanachya don baju asstat police nachi baju samjun ghena te pan mahatwacha.
काय बोलतो हा भाजपचा प्रवक्ता ?
हा निकम वकील नाही भाजपचा प्रवक्ता आहे..!!!!
अरे छपरी तुझ्या बहिणीवर बलात्कार केला ,असता तर तु काय केलं असत 😡😡
तुम्हांला उज्वल निकम याच्याशिवाय अन्य कायदेतज्ज्ञा मिळाला नाही का? की महाराष्ट्रात कायदेतज्ज्ञांचा दुष्काळ आहे?
निकम साहेब तुम्ही BJP कडून निवडणूक लढविली तुमच्या कडून काय अपेक्षा
तुझा नातेवाईक होता का तो विकृत बलात्कारी ???
आत वाटत आहे की अक्षय हा आरोपी नसुन स्कुल मधील कोणी तरी मोठा मासा आहे
निकम साहेब न्यायदेवतेने आरोप सिद्ध केला आहे का त्याच्या डोक्यात काळा कपडा घातला होता हातात बेड्या होत्या कसं गोळ्या घालू शकतो श्रीमंत लोकांना वाचवण्यासाठी कट रचलेला आहे का
शाळेतील असरमला वाचवण्यासाठी सर्व आटापिटा चालू आहे.
दोन्ही हात बांधलेले असताना पिस्तूल कस काय घेतो??वकिल साहेब
तुझा नातेवाईक होता का तो विकृत बलात्कारी ???
निकम तुम्ही आता शेतात जा लोकांनी पाठवलं आहे जनावरे सांभाळा
मरणारा शिंदे , मारणारा शिंदे आणि मारायचा आदेश देणारा पण शिंदे 🤔🤔
आणि मतदार संघ शिंद्याचाच आणि नामधारी मुख्यमंत्री सुध्दा शिंदेच म्हणुन सगळा शिंद्यांचा बाजार आणि मिंधेचा घाण कारभार एक ना धड भाराभर चिंध्या मधला मिंध्या
नराधम अक्षय शिंदेला पोलीसांनी योग्य सजा दिली.
परंतु Nikam साहेब यांना महाराष्ट्रातील जनतेकडून एक निष्ठावंत कायदे तज्ञ म्हणून ओळखले जाते परंतु भाजपासाठी पूरक वक्तव्य करणे म्हणजे....
पोलीसांना शिक्षा देण्याचा अधिकार नाही. गून्हेगाराला सर्व पुराव्यांसकट न्यायालयासमोर पेश करणे हे पोलिसांचे काम असून न्यायालय काय ती शिक्षा देईल.
पोलिसांनी कायदा हातात घेऊन शाळेच्या गलथान कारभार करणाऱ्या व्यवस्थापनाला वाचवण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. महाराष्ट्र म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश नव्हे.
अक्षय शिंदेंच्या विरोधात भक्कम पुरावे मिळाले आहेत,मग संस्था चालक का पसार आहे.
तुमच्या कडून काय अपेक्षा करणार.
बीजेपीची प्रतिमा उज्वल करण्यासाठी स्वतः ची प्रतिमा मलीन करून घेतली.
याला का विचारता, Adv. NIKAM PLEASE TELL US " WHO KILLED KARKARE"
पोलिसानीच मारले.
हा वकील नाय हेभाजपच्या पाळीव माणूस आहे भाजपच्या बाजूने कौल रदेणाराफितूराआहे
कुछ तो गडबड है......निकम्या
उज्वल चे आड नाव शिंदे ठेवा
निकम्या चूप तुझी बोलण्याची गरज नाही
साहेब तथ्य वाटऊसारखी गोष्ट ahe का बर ही 😂
निकम साहेब राज्य सभा हवी आहे का
सरकारी वकील म्हणून तुमच्याबद्दल जो आदर होता ,तो मागील काही दिवसांपासून तुम्ही जे धोरण स्वीकारले त्यामुळे तो कमी झाला आहे.तुमचाकडून निःपक्षपातीपणाची आमची अपेक्षा
नाही.देशभरात वेगवेगळ्या घटना घडल्या तेंव्हा आपली प्रतिक्रिया आली नाही?
उज्वल निकम साहेब मोठं मास वाचवलं काय
कुठेतरी मोठी गडबड आहे
एखाद्या राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढऊन हरलेली व्यक्ती परत तोच पक्ष राज्यात सत्ताधारी असताना अतिविशेष सरकारी वकील म्हणुन कशी कशाला असु शकते त्याचं हे उदाहरण. यांचं बोलन वस्तविकतेला धरून असणे आवश्यक होतें.पण तसं कुठे दिसुन येत नाही😊
Satyamev Jayate🫡
बीजेपी चे समर्थक वकील आहेत. शिवाय ते गेल्या लोकसभेला बीजेपी चे उमेदवार होते.ते न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीत बोलू शकत नाही म्हणजे दुर्दैव. हेन काउंटर महाविकास आघाडी सरकारने केला असता तर त्यांनी पूर्ण न्याय प्रक्रिया समजून सांगितली असती.
त्यामुळे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं.
मग कसाब वर का एवढे खर्च केले. लगेच त्याला पण Aancuntar केलें पाहिजे होते
भाजपाचा मानुस
एखादा प्रामाणिक , सालस व्यक्ती मिळत नाही का
तुम्ही या गोष्टी करुं नका तुम्ही भाजपचे अधिकारी आहेत
यांच्या पायाला लागलं ते दाखव
Police zople hote ka
Bjp ने तिकिट दिल्यापासून विचार बदलेले दिसतात
BJP चा प्रवक्ता आहे.त्या कडून सत्य थोडी बाहेर येणार आहे
Are tu bhajap cha pravakta ahe tyamule tu ase sanganarch
Fakt kand karaycha mahit hote tyala
निकम साहेब बीजेपीचा कार्यकर्ता आहे
Nikam sahib chup ijjat karat hoto tumchi
Aata tumhi rajkarnath aale aata tumhala b j p talavar nacha lagel
फडनिसाचा मित्र
Maralahebarchzale
Encounter mein Mathe per Goli nahin maarte isliye fake encounter hua Hai to kyon why
बीजेपी एजेंट
???
Sar.c.c.cameryacha.kay.jhala
Hyache pravachan aiknyachi avashakta vatat nahi.
BJP pravakta
Vakil saheb election Harale, aata logical buddhi pan gamavali aahe kay? Sampali aahe kay?
Shiksha hoyala pahiji hoti ti pan fashi chi Ani nayalaya tun shiksha sunawali assti tar ajun changla jhala assta manjae nyavavasthe war saglyancha vishwas bassel assa jhala assta. Nanachya don baju asstat police nachi baju samjun ghena te pan mahatwacha.
👎👎👎👎👎
yala chaplene mara vakil Kami aani dalali jast😂😂😂
Zoot
Kup Aanad zala 🌹💐🙏 salut police