Akshay Shinde Encounter:बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर,सरकार, विरोधकांमध्ये राजकारण का होतंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 9

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 หลายเดือนก่อน +2

    सत्येत असो किंवा विरोधक हे राजकारणी हयांनी राजकारण करू नका ❓हेच राजकारणी राजकारण करतात ❓जनतेला भ्ररकवायचे काम करतात ह्यलाच राजकारण करणं म्हणतात ❓

  • @PradeepMahadeshwar
    @PradeepMahadeshwar หลายเดือนก่อน +2

    मग हाच न्याय पुण्यात पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला का लागू नये? त्यात दोन हातातोंडाशी आलेले निष्पाप मारले गेले . तो आरोपी सत्ताधारी आमदाराचा मित्र असल्यामुळे रक्ताचे नमुने बदलून वाचवला जाणार. न्यायव्यवस्थेचे पद्धतशीर धिंडवडे काढले जाताहेत.

  • @AnantMaghade-fn3mj
    @AnantMaghade-fn3mj หลายเดือนก่อน

    अक्षय शिंदे हा गुन्हेगार आहे तर
    न्यायालयामार्फत शिक्षा झाली असती त्याचबरोबर त्यांच्या मागे कोण आहे का
    हे समजल असते परंतु अक्षय शिंदे अशा प्रकारे होणे म्हणजे याच्या मागच्या लोकांना वाचवल्या सारखे आहे

  • @pratappusalkar3096
    @pratappusalkar3096 หลายเดือนก่อน

    कोर्टात शिक्षेला खूप वेळ लागतो म्हणून एन्काऊंटर ला पाठींबा देणारे शिक्षा झालेल्या ११ गुज्जू बलात्कारींना सोडताना आनंद साजरा करत पेढे वाटत होते.

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน

    Abhijeet as personal WhatsApp is your opinion

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official หลายเดือนก่อน +1

    एन्काऊंटर च दुःख अजिबात नहीं , पण काळ सोकावतो कामा नये , राजकीय नेते शाळा प्रशासन यांना वाचवण्यासाठी एक गुन्हेगार च एन्काऊंटर करून दुसरे गुन्हेगार वाचवता कामा नये . हीच अपेक्षा

  • @ankushsawant6629
    @ankushsawant6629 หลายเดือนก่อน

    Lokana jevha fashi pahije hoto tevha ka nahi dili tumhala pahije tevha ka dili
    Lokanvat gunhe ka dakhal kele te tar akrosh karat hote sahajik polisavar hota

  • @prakashjadhav1463
    @prakashjadhav1463 หลายเดือนก่อน

    आत्म रक्षण करण्यासाठी एक माणसिक गुन्हेगार एन्काऊंटर केले त्यात काय वाईट आहे.