Akshay Shinde Encounter Live : पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं?| Sanjay Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #AkshayShinde #Badlapur #Maharashtra
    बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल (23 सप्टेंबर) पोलीस व्हॅनमध्येच झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. ज्याचा एफआयआर आता समोर आला आहे. आपल्या मुलाचा एन्काउंटर हा फेक असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर त्यावेळी नेमकं काय झालं याबाबतचा एफआयआर समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर बंदुकीने हल्ला चढवल्याचं म्हटलं आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 17

  • @sushantpilankar6410
    @sushantpilankar6410 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तेचा चेहऱ्यावर भुरका असताना त्याला पोलिसांची बंदूक दिसतेच कशी .

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 13 นาทีที่ผ่านมา

    कोर्ट बंद करा सगळा न्याय पोलीस स्टेशन मधेच होऊद्या

  • @PradeepMahadeshwar
    @PradeepMahadeshwar 7 นาทีที่ผ่านมา

    हे आरोपीची रक्त तपासणी बदलतात, ह्यांच्या पोस्टमार्ट रिपोर्टवर विश्वास कसा ठेवायचा?

  • @riturajshelke4723
    @riturajshelke4723 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍👍👍👍👍

  • @rajanthakur3700
    @rajanthakur3700 นาทีที่ผ่านมา

    kiti chhan script aahe,,ekdum katekor pane,,vaa vaa,

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या मागे बडे मासे गळाला लागतील म्हणून सदर अक्षय शिंदे एन्काऊंटर करण्यात आले असावे या मागे बरंच काही काळ भैर दिसतय

  • @ganeshbjadhav
    @ganeshbjadhav ชั่วโมงที่ผ่านมา

    Video chya title la hya aunty cha hasra face Nako hota.😮

  • @mahibubsayyad1440
    @mahibubsayyad1440 8 นาทีที่ผ่านมา

    Kuch to gad bad hai ,daya

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lashkar Bhi Tumhara Hai, Sardar Bhi Tumhara Hai,
    Tum Jhoot Ko Sach Likh Do, Akhbaar Bhi Tumhara Hai,
    ........

  • @ganeshbjadhav
    @ganeshbjadhav ชั่วโมงที่ผ่านมา

    Thodi tari vatli pahije hya aunty la.

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 ชั่วโมงที่ผ่านมา

    महायुती विदर्भात 4त5 जागा जिंकून येतील असे दिसते