- 59
- 273 200
Buddha Phule Ambedkar
เข้าร่วมเมื่อ 3 ธ.ค. 2016
आरक्षण पर अबतक का सबसे बड़ा बयान | अभिनय शर्मा
आरक्षण पर अबतक का सबसे बड़ा बयान | अभिनय शर्मा
มุมมอง: 13
วีดีโอ
पुणे करार इतिहास । गांधी आणि डॉ. आंबेडकर । प्रा. देविदास घोडेस्वार
มุมมอง 87 หลายเดือนก่อน
पुणे करार इतिहास । गांधी आणि डॉ. आंबेडकर । प्रा. देविदास घोडेस्वार
अमरावती लोकसभा exit poll | Amravati Loksabha Exit Poll
มุมมอง 27 หลายเดือนก่อน
अमरावती लोकसभा exit poll | Amravati Loksabha Exit Poll
Adv. Bhagwandas on Dr. Babasaheb Ambedkar embracing Buddhism
มุมมอง 157 หลายเดือนก่อน
Adv. Bhagwandas on Dr. Babasaheb Ambedkar embracing Buddhism
Vesak Day Buddha Purnima rally | Bodhgaya
มุมมอง 247 หลายเดือนก่อน
Vesak Day Buddha Purnima rally | Bodhgaya
Solapur Bhim Jayanti 2024 | Maharashtra
มุมมอง 58 หลายเดือนก่อน
Solapur Bhim Jayanti 2024 | Maharashtra
Hota to Bhim majha kohinoor bhartacha | Bheemgeet cover
มุมมอง 3088 หลายเดือนก่อน
Hota to Bhim majha kohinoor bhartacha | Bheemgeet cover
महाराष्ट्राच्या पुण्य भूमी मध्ये संत जन्मा आले । Mahatma Phule marathi song
มุมมอง 5728 หลายเดือนก่อน
Mahatma Phule Song Marathi
Dr. Pawan Tayde speech at Bhim Jayanti Amravati.
มุมมอง 668 หลายเดือนก่อน
Dr. Pawan Tayde speech at Bhim Jayanti celebrations, Nagarjun Colony, Amravati.
माया भीमानं सोन्यानं भरली ओटी school dance
มุมมอง 49 หลายเดือนก่อน
माया भीमानं सोन्यानं भरली ओटी school dance
मेरे भारत का संविधान है सारे दुनिया से प्यारा । Republic Day dance by girls
มุมมอง 3011 หลายเดือนก่อน
मेरे भारत का संविधान है सारे दुनिया से प्यारा । Republic Day dance by girls
Unveiling of Dr.Babsaheb Ambedkar statue at Vijayawada, Andra Pradesh.
มุมมอง 1411 หลายเดือนก่อน
Unveiling of Dr.Babsaheb Ambedkar statue at Vijayawada, Andra Pradesh.
Kannada Actor Chetan at Bhima Koregaon with Adv.Prakash Ambedkar.
มุมมอง 33ปีที่แล้ว
Kannada Actor Chetan at Bhima Koregaon with Adv.Prakash Ambedkar.
संविधान दिन । डॉ. मांडवधरे सर । सद्धम बुद्ध विहार अमरावती
มุมมอง 57ปีที่แล้ว
संविधान दिन । डॉ. मांडवधरे सर । सद्धम बुद्ध विहार अमरावती
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebration in America.
มุมมอง 122 ปีที่แล้ว
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebration in America.
Mahatma Phule and Savitribai Phule drama
มุมมอง 4.2K2 ปีที่แล้ว
Mahatma Phule and Savitribai Phule drama
भिमाचा छावा Bhimacha Chava | भीम गीत Bhim Geet
มุมมอง 702 ปีที่แล้ว
भिमाचा छावा Bhimacha Chava | भीम गीत Bhim Geet
Jagadal buddhist university and monastery
มุมมอง 3222 ปีที่แล้ว
Jagadal buddhist university and monastery
Deepak Kadam speech | Ambedkarwadi mission
มุมมอง 4902 ปีที่แล้ว
Deepak Kadam speech | Ambedkarwadi mission
अप्रतिम रचना 👌🙏
Outstanding, Goosebumps while listing voice those word..🇮🇳
आज आम्ही फक्त तुमच्या मुळेच आहोत सावित्रीमाई 🙏🙏🙏🙏🙏तुम्ही होत्या म्हणून आम्ही आहोत.... शतशः शतशः नमन🙏🙏🙏
❤🙏🥺🙇🙇🙇
Savitricha mahima sadar 👌👍🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जय ज्योती जय क्रांती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले शाहूमहाराज कर्मवीर भाऊराव पाटील उस्मान शेख फतिमा शेख
साऊ पेटती मशाल साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल साद दिली पाखरांना, सारं रान धुंडाळून फडफडले ते पंख, झेपावलं नवं गाणं साऊ वाघीण अमुची, तिनं फोडली डरकाळी थरथरल्या गं चाकोऱ्या, गढ ढासळले बाई (१) दूध ज्ञानाचे पाजिले, गर्भयातना सोसून येल मांडवाला जाई, ज्ञानचांदणं पिऊन हरणं चालली कळपात, कशी निर्भय तोऱ्यानं स्वाभिमानाची गं ऊब, आत्मभान पांघरून (२) घुसमट काळजाची, माझ्या आजही पदरी कधी ढिली कधी जाम, माझ्या येसणीची दोरी जरी मोकळा गं श्वास, माझं मन जायबंदी झळकते गं वरुन, अंधारलं आतमंदी मुक्या मावलीची साद, साऊ घुंगराचा नाद साऊ लावण्याचा साज, साऊ झाकलेली लाज (३) आता नको कोंडमारा, नको विषारी हा वारा नको दासीपण आता, नको जुल्माचा पहारा ज्योत लाविलीस साऊ, वणवा मी पेटवीन तू जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन (४) ज्योती क्रांतीबा जणांचा, तशी क्रांतिज्योत साऊ त्यांनी लावियले रोप, आम्ही नभाला भिडवू साऊ क्रांतीची गं वेल, साऊ समतेची चाहूल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल (५) साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल
Mast❤
जय साहू
❤❤❤जय क्रांती जय सावित्री 🙏🙏
Nice 👍
❤
kay bolava kalat nahi. “saau shoshitanchi dhaal saau mukticha paaul”……. dolyaat paani aalyashivay rahat nahi
अप्रतिम गायकी ताई. खुप छान सुंदर.
Manmohit karnar song ❤❤
शितल ताई साठे आणि सचिन दादा माळी यांना या गाण्याबद्दल मनाचा मुजरा
Nice sir
👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम खूप छान शितल ताई कवितेच्या माध्यमातून प्रेरणादायी संदेश दिलाय आपण माता सावित्रीमाईस शत शत नमन महात्मा जोतिबा फुले यांना शत शत नमन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙏🙇♂️🙏 जय जोती जय भिम जय सविधान
❤❤ खुप सुंदर पोरांनो ❤❤
Great Honour to be Constitution Producer Honeruable Shree Dr BR Ambedkar Ji Sir Ji Shat Shat Naman Jay Hind 🙏❤️ Jay Bhim 🙏 Jay Hind Bharat Mata ki Jay Vandematram 🙏❤️
Great Honour to be Your Parents For this Support to make Your Bright Future and Great Salute to Your Hard Work and Achievements and Good Response to her Parents and You Was Beautiful Speaking in Your Society and Thanku So Much Ma'am Ji Jay Shree RAM Ji Jay Hind Bharat Mata ki Jay Vandematram
Very good job Tina ji pahle Dr Ambedkar mein ham sab the ab ham sabhi mein Doctor Ambedkar hone hi chahie very good
खूपच सुंदर रचना व गायन👌
साऊ पेटती मशाल
आवाजाची गान कोकिळा ... आमची शीतल ताई... साऊ आई च खूप छान अस गीत सादर केलं आपण
मला 2 वर्षेची मुलगी आहे. ती शाळेत जाईल ती फक्त सावित्री माई मुळेच ❤️😘👑
अप्रतिम ताई
🥰🥰
Keep it up Shital Tai
साऊ पेटती मशाल, साऊ आग जी जलाल l साऊ शोषितांची ढाल , साऊ मुक्तीच पाऊल,ll क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांना विनम्र अभिवादन
अंगावर काटे यावे..अशी काव्यरचना आणि आवाज सुद्धा..!!
साऊ पेटती मशाल साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल साद दिली पाखरांना, सारं रान धुंडाळून फडफडले ते पंख, झेपावलं नवं गाणं साऊ वाघीण अमुची, तिनं फोडली डरकाळी थरथरल्या गं चाकोऱ्या, गढ ढासळले बाई (१) दूध ज्ञानाचे पाजिले, गर्भयातना सोसून येल मांडवाला जाई, ज्ञानचांदणं पिऊन हरणं चालली कळपात, कशी निर्भय तोऱ्यानं स्वाभिमानाची गं ऊब, आत्मभान पांघरून (२) घुसमट काळजाची, माझ्या आजही पदरी कधी ढिली कधी जाम, माझ्या येसणीची दोरी जरी मोकळा गं श्वास, माझं मन जायबंदी झळकते गं वरुन, अंधारलं आतमंदी मुक्या मावलीची साद, साऊ घुंगराचा नाद साऊ लावण्याचा साज, साऊ झाकलेली लाज (३) आता नको कोंडमारा, नको विषारी हा वारा नको दासीपण आता, नको जुल्माचा पहारा ज्योत लाविलीस साऊ, वणवा मी पेटवीन तू जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन (४) ज्योती क्रांतीबा जणांचा, तशी क्रांतिज्योत साऊ त्यांनी लावियले रोप, आम्ही नभाला भिडवू साऊ क्रांतीची गं वेल, साऊ समतेची चाहूल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल (५) साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल
धन्यवाद
खुप प्रेरणादायी ऒळी आहेत🇮🇳😊✨✨💜
स्त्री उद्धार करणाऱ्या जननीला त्रिवार वंदन. तुम्ही नसता तर आजची स्त्री कुठे अस्ती..
सावित्रीबाई फुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳जय हिंद
Love from Australia
प्रत्येक शब्द म्हणजे अमृतच जय ज्योती जय क्रांती
नमस्कार ,मी हे गीत माझ्या चॅनल ला अपलोड करू शकतो का ?
अप्रतिम गीत गायलं आहे. 🙏
जय ज्योती जय क्रांती सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर. 🙏🙏🙏
अप्रतिम. जय ज्योती जय क्रांती. 🙏
साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल साद दिली पाखरांना, सारं रान धुंडाळून फडफडले ते पंख, झेपावलं नवं गाणं साऊ वाघीण अमुची, तिनं फोडली डरकाळी थरथरल्या गं चाकोऱ्या, गढ ढासळले बाई (१) दूध ज्ञानाचे पाजिले, गर्भयातना सोसून येल मांडवाला जाई, ज्ञानचांदणं पिऊन हरणं चालली कळपात, कशी निर्भय तोऱ्यानं स्वाभिमानाची गं ऊब, आत्मभान पांघरून (२) घुसमट काळजाची, माझ्या आजही पदरी कधी ढिली कधी जाम, माझ्या येसणीची दोरी जरी मोकळा गं श्वास, माझं मन जायबंदी झळकते गं वरुन, अंधारलं आतमंदी मुक्या मावलीची साद, साऊ घुंगराचा नाद साऊ लावण्याचा साज, साऊ झाकलेली लाज (३) आता नको कोंडमारा, नको विषारी हा वारा नको दासीपण आता, नको जुल्माचा पहारा ज्योत लाविलीस साऊ, वणवा मी पेटवीन तू जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन (४) ज्योती क्रांतीबा जणांचा, तशी क्रांतिज्योत साऊ त्यांनी लावियले रोप, आम्ही नभाला भिडवू साऊ क्रांतीची गं वेल, साऊ समतेची चाहूल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल (५) साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल
अप्रतिम गीत!!! शितल ताई....
मनात रुजून गेल
Nice
👌👌👌👌👌👌👌👌✍✍✍✍✍
खूप छान 🙏
nice
खुप मनात रुतून बसलेले गीत आहे 👍👍