माझे प्रेमाचे फुल पाखरू majhe premache fullpakharu|Sagar Randhavi।Singer Navnat Gode pragati sewale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2019
  • Love song 2022 • MAJHI BAYKO GIRLFRIEND...
    • Breakup Zaylay Aaple D...
    Maje Premache Fullpakhare Part 2 😢 • MAJYA PREMACHE PHULPAK...
    My Bro new vlock chainal. / @rudrameher
    plz subsribe
    opटिप - आमच्या चॅनल वर असलेले कोणताही व्हिडीओ किंवा ऑडीओ युट्यूबला परत अपलोड करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 9892106903
    तुमच्या साठी घेऊन येत आहोत sad song
    NEW GANPATI SAD SONG
    Dev Chorala
    • Video
    *तुझा करशील क गं मला
    • तुझा करशील का ग मला ||...
    • Indian Vs Others 2.0 |...
    SINGER / AKSHAY PATIL PRAGATI AANGARKE
    Official Song TUJHA KARSHIL KA GA MALA
    *विडिओ नक्की बघा आणि comment करून विडिओ कशी वाटली ते सांगा *
    *विडिओ ला like करा ,share करा आणि चॅनेल ला subscribe कर
    Tuzya bapala sang pori zavai karayala
    Raj irmali Song
    • raj irmali new love so...
    2021 Love song new
    • Video
    Prem Veda Love song
    • Video
    NEW LOVE SONG • Tuzyasathi Me Tadfadto...
    JIV MAZA ZALTAY • JIV MAJHA JALTAY GA ||...
    Dhad Dhad hoi Dilavar👇
    • Love Song|| Dhad Dhad ...
    LYRICS / SAGAR RANDHAVI
    Actor || SAGAR RANDHAVI &HARSHADA
    ACHREKAR
    SINGER/ NAVNATH GODE & PRAGATI SHEWALE
    DIRECTION/ SUMIT GAVRE / BRIJESH RATHOR/
    Camera man / Ajinkya kini
    Music Arrenger - Ajinkya Kini ||Prathamesh Rane || Rajan Patil
    𝗔𝗩𝗔𝗜𝗟𝗕𝗔𝗟𝗘 𝗢𝗡 ♫
    ♪ 𝐒𝐩𝐨𝐭𝐢𝐟𝐲 - open.spotify.com/track/48lxWN...
    ♪ 𝐉𝐢𝐨𝐒𝐚𝐚𝐯𝐧 - www.saavn.com/s/song/marathi/...
    ♪ Amazon Prime Music - music.amazon.in/albums/B09CMG...
    ♪ Shazam - www.shazam.com/gb/track/58143...
    ♪ 𝐘𝐓 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 - • Majhe Premache Phulpak...
    ♪ 𝐀𝐢𝐫𝐭𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐫𝐢𝐛𝐞𝐫𝐬 𝐭𝐨 𝐒𝐞𝐭 𝐇𝐞𝐥𝐥𝐨 𝐓𝐮𝐧𝐞𝐬 𝐅𝐫𝐨𝐦 𝐖𝐲𝐧𝐤 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐚𝐩𝐩
    ♪ 𝐉𝐢𝐨 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫𝐬 𝐒𝐞𝐭 𝐉𝐢𝐨 𝐓𝐮𝐧𝐞𝐬 𝐟𝐫𝐨𝐦 𝐉𝐢𝐨𝐬𝐚𝐚𝐯𝐧 𝐚𝐩𝐩
    ﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍﹍
    L I K E | C O M M E N T | S H A R E | S U B S C R I B E
    * ENJOY THE MUSIC !!! * Subscribe my channel...
    / @sagarrandhavisrmusic
    @SAGAR RANDHAVI SR MUSIC
  • เพลง

ความคิดเห็น • 12K

  • @SAGARRANDHAVISRMUSIC
    @SAGARRANDHAVISRMUSIC  2 ปีที่แล้ว +1031

    Fulpakharu part 2 th-cam.com/video/pq8YjQPJSjs/w-d-xo.html

  • @manishpatil3126
    @manishpatil3126 2 ปีที่แล้ว +2085

    ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तिवर खरं व अगदी मनापासून प्रेम केलेल आहे फक्त त्यांनीच लाईक करा

    • @vitthalgoykar2904
      @vitthalgoykar2904 2 ปีที่แล้ว +27

      Mi pan Manisha navachya mulivor prem Kel pan tini mala dhokha dila

    • @Sachin_gawai_07
      @Sachin_gawai_07 2 ปีที่แล้ว +19

      भाई लाईक काय चीज आहे।

    • @vikkibhoyar6235
      @vikkibhoyar6235 2 ปีที่แล้ว +11

      Sahi bol ka

    • @godarjunyt2613
      @godarjunyt2613 2 ปีที่แล้ว +1

      @@vitthalgoykar2904 😂

    • @mhvikasgamer879
      @mhvikasgamer879 2 ปีที่แล้ว +2

      @@vitthalgoykar2904 🤣🤣

  • @deepakaraj7871
    @deepakaraj7871 2 ปีที่แล้ว +488

    आमचे प्रेम ६ वर्षे चे होते आणि आम्ही यशस्वी केले....
    खूप आनंदी आहे......
    खूप छान गाणे झोपण्याच्या वेळी दरोरज ऐकतो

  • @mrdhiru2992
    @mrdhiru2992 ปีที่แล้ว +210

    ज्यांनी खर प्रेम केल असेल त्यांनी लाईक करा

    • @user-xn9pn9lk2b
      @user-xn9pn9lk2b 5 หลายเดือนก่อน +2

      😅😮❤

    • @user-xn9pn9lk2b
      @user-xn9pn9lk2b 5 หลายเดือนก่อน +3

      😢😂😅😮😢😢😢

    • @SAHILSARKAR09
      @SAHILSARKAR09 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-xn9pn9lk2b😊😊😅.oll😊😊😊 mm j ln😊 hmml m mm

  • @kisangode1984
    @kisangode1984 9 หลายเดือนก่อน +102

    ❤❤खूप सुंदर आहे हे गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी अजूनही ऐकतच राहावे असे वाटतं, जिवनातील प्रत्येक क्षणाची आठवण करुन देणारं गाणं आहे हे ,मनापासून सलाम माझा त्या गायकांना 🙏अगदी मनाला छेदणारं, भेदणारं गाणं आहे हे 🙏🙏❤❤

    • @sagarsomavanshi500
      @sagarsomavanshi500 5 หลายเดือนก่อน

      😊

    • @AvinashKhurde
      @AvinashKhurde หลายเดือนก่อน

      ​@@sagarsomavanshi500V🌹hh😅😅😅udfydettfx

  • @SAGARRANDHAVISRMUSIC
    @SAGARRANDHAVISRMUSIC  4 ปีที่แล้ว +361

    मित्रांनो जर तुम्हाला हे गाणं मनापासुन आवडलं असेल तर , Like, Share,Comment आणि Subscribe करायला अजिबात विसरु नका...😊

  • @mohanzadokar3341
    @mohanzadokar3341 2 ปีที่แล้ว +298

    हर लडकी बेवफा नही होती जनाब,
    बेटी होने का फर्ज निभाना पडता है

  • @satishyamgar1220
    @satishyamgar1220 ปีที่แล้ว +134

    खूप मस्त गाणं आहे....माझ्या प्रेमाला हे गाणं खूप आवडायचं.....Miss you .....Vaishu

    • @kiranhore6350
      @kiranhore6350 ปีที่แล้ว +1

      Parika

    • @Tusharchavan1605
      @Tusharchavan1605 ปีที่แล้ว +1

    • @rohitshinde3171
      @rohitshinde3171 ปีที่แล้ว

      हा भाऊ माझ्या पण मानून मी ये ikhu लागलो भाऊ 😂

    • @SuperNova_6
      @SuperNova_6 ปีที่แล้ว +3

      भाऊ तुझ्याआधी ती माझ्यासोबत होती 😭😭

  • @PrashantMugale143
    @PrashantMugale143 11 หลายเดือนก่อน +22

    Love you ❤S Jaan
    माझ जीवन तुझ्या वीणा आधुर आहे ग पिल्लू....
    हे गाणं आईकल्यावर
    फक्त आणि फक्त त्या
    एका वेडीची आठवण
    येते....❤i love you ❤️
    S...

  • @ganeshkorde7147
    @ganeshkorde7147 2 ปีที่แล้ว +220

    या गाण्यातिल गायीका यांना माझा सलाम...❤️🙏

  • @sureah_official_9512_
    @sureah_official_9512_ ปีที่แล้ว +122

    हे गाणं किती वेळा ऐकलं तरी मनाला शांती भेटत नाही 🥺💔😭

    • @user-bk3zq6kk9d
      @user-bk3zq6kk9d หลายเดือนก่อน +2

      😭😭😭😭😭😭😭

  • @akash_gunjal_143
    @akash_gunjal_143 ปีที่แล้ว +22

    आठवण त्या वेडीची 😇.....मला खूप आवडते हे सोंग....

  • @ramchandramore0181
    @ramchandramore0181 ปีที่แล้ว +60

    खरं प्रेम केलेल्या व्यक्तीला खूप कठीण आहे हें गाणं ऐकण 😭🌹😭🌹

  • @bibhishansathe2034
    @bibhishansathe2034 ปีที่แล้ว +27

    प्रेम करणारान करु नाही जर ते प्रेम त्याला मिळाल नाही तर जन्म भर येद्ना सहन कराव लागतात हे लक्षात असूद्या भवांनो

  • @loveislife8397
    @loveislife8397 ปีที่แล้ว +32

    खूपच अप्रतिम गाणं आहे हें.. जेव्हा पण ऐकते डोळ्यातून पाणी येत.. अगदी काळजाला भिडतं हें गाणं...

  • @King-om4jh
    @King-om4jh 16 วันที่ผ่านมา +3

    एक एक शब्द काळजावर आठवणी कोरून जातात...
    काय गाणं आहे, एकदम खतरनाक..
    100 वेळस ऐकलं ❤

  • @adityalokhande09
    @adityalokhande09 8 หลายเดือนก่อน +42

    *~🌏🥀 आतुरतेने͢ 💕🙈वा͢ट🧸💜 बघतो͢य 👰🏻‍♀️ त्या͢ 🍂 दिवसा͢ची 🐣😻 जेव्हा 😉🌿तू͢👻❤️ कायम͢ची 👀🕊️ मा͢झी 🐶💝 होशील͢ 🤩✨😻~*

    • @vikasjadhav845
      @vikasjadhav845 3 หลายเดือนก่อน +1

      26 / 04 / 2024 💝😘🙈

  • @ajaygaupale6684
    @ajaygaupale6684 4 ปีที่แล้ว +104

    आठवण खऱ्या प्रेमाची....
    काळजाला स्पर्श करणारा गाणं

  • @mangeshumtol697
    @mangeshumtol697 5 ปีที่แล้ว +96

    मनाला स्पर्श करणारे हे गाणं आहे .मस्त आहे

  • @akashgonare6465
    @akashgonare6465 2 ปีที่แล้ว +131

    💝आतुरता ही तुझ्या भेटीसाठी..💝
    कधी तू येतील माझ्या जवळ ❤️❤️ माझे मन हरण्यासाठी 😭!!
    आतुरता ही तुझ्या भेटीसाठी ❤️❤️
    जेव्हा तू माझ्या जवळ येई.. ह्याचं क्षनाची वाट पाहुनी..
    ❤️माझे मन हे तुझ्यासाठी आतुर होईल ❤️❤️

  • @pramodpawar6958
    @pramodpawar6958 ปีที่แล้ว +17

    भावांनो जगात प्रेम ही गोष्ट अस्तित्वात नाही त्यामुळे या गोष्टीचा नादाला लागू नका जो पण काय असतो आणि बोलतो तो फक्त पैसा आणि पैसा आहे पैसा जर सोडला तर जगात कशाचही अस्तित्व नाही 😊

  • @rajubandgar8512
    @rajubandgar8512 2 ปีที่แล้ว +24

    मला हे गाणं खूप आवडते टेन्शन आल की हेच गाणं आठवतं आठवण खूप येते I Love you song

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 2 ปีที่แล้ว +54

    खरच एकदा खर प्रेम होयाला पाहिजे तेव्हा समजेल हे गान i love you my jaan

    • @rutujarupanr2621
      @rutujarupanr2621 2 ปีที่แล้ว

      Kay bhau

    • @sachinsalunke6508
      @sachinsalunke6508 2 ปีที่แล้ว

      💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💘💘💘❤️❤️

  • @Deva_Harawane
    @Deva_Harawane 2 ปีที่แล้ว +132

    खर तर ज्या मुलींना आई वडिलांमुळे आपलं प्रेम सोडावे लागले त्यांना कधीच चुकीच समजू नये, पण ज्यांनी विश्वासघात करू एखादे च आयुष्य बरबाद केलेलं असत ना तो मुलगी असो किंवा मुलगी माणुसकीला कलंक असतो

    • @user-rx5cj2zo6q
      @user-rx5cj2zo6q ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे भाऊ माझ्या सोबत तसेच झाले आहे

    • @anjaligaddane110
      @anjaligaddane110 ปีที่แล้ว +1

      Ka

    • @datta7628
      @datta7628 ปีที่แล้ว

      आई वडिलांमुळे प्रेम सोडायचे असेल तर करायचेच कशाला.
      तो एक बहाणा आहे.

    • @akashkale8036
      @akashkale8036 10 หลายเดือนก่อน +1

      Miss you shemde❤

    • @bhumiKale-nb9cz
      @bhumiKale-nb9cz 3 หลายเดือนก่อน +1

      S ok

  • @Sanjaylahoti
    @Sanjaylahoti ปีที่แล้ว +84

    देवाने'मला विचारले तु तिच्या वर किती प्रेम करतो! मी सांगितल जेव्हा जेव्हा तुझ्या चरणी येउन काय मागितल असेल तर ते फक्त ती सुखात राहूदे येवढंच मागितले आहे ती पूर्ण कर फक्त 💖🙏
    •देव बोला ही इच्छा मी पूर्ण करेल पण ती तुझ्या पासून लांब होईल ती लांब जाईल है सहन करशील का!
    मी देवाला बोललो
    प्रेम करतोय म्हणून तिच्या साठी सुख: मागतोय म ती माझ्या जावळ असो किंवा तिला सुख:मिळेल त्या ठिकाणी असो...
    💖😊💯

  • @yogeshwankhede4729
    @yogeshwankhede4729 2 ปีที่แล้ว +24

    गान ऎकून आठवण झाली वा किती छान 🤗🤗😍

  • @rajeshreepatil2277
    @rajeshreepatil2277 2 ปีที่แล้ว +13

    खुप सूदर आहे गांण मला माझ पहिल प्रेम आठवल खरच

  • @sunilnanaware8098
    @sunilnanaware8098 ปีที่แล้ว +11

    आत्ता पण आठवण येते काय करू रे S...K... Miss you बाळा खुप आठवण येतेय माझ्या भावना समजायला हवे

  • @sannymanbhav4141
    @sannymanbhav4141 2 ปีที่แล้ว +16

    झाडावरच प्रत्येक् पान गळत असतं ते गळत असतांना ते ऐकच सांगत असतं कोणाला कितीही जीव लावा कोणावर कितीही प्रेम करा शेवटी कोणीच कोणाचं नसतं💔😂💔😂💔😂 Brand is Brand

    • @yogeshkadgewar8412
      @yogeshkadgewar8412 ปีที่แล้ว

      Dada....he pan saty aahe ki aapalya jewala aani sharirala ewdha japto tari pan aapal sath sodun jate barobar aahe koni konach naste...

  • @kpdiwate
    @kpdiwate 5 ปีที่แล้ว +48

    ह्रदयाला पर्श करणारे गाण आहे
    Very nice
    🦋
    Fulpakhru💕

  • @urmilabaviskar5450
    @urmilabaviskar5450 2 ปีที่แล้ว +69

    हे गाणं आईकताच ,,,, हृदय भरून येत आपल्या प्रेमाची आठवण येते ,,,, आपण प्रेम करतो पण कधी तरी चुकीचा माणसावर करतो ,,,,, जिथे खर असत प्रेम ती वैक्ति घाबरते ,,,, हा तर नाही ना जाणार सोडून किंवा ती तर नाही ना जाणार सोडून

    • @manoharkashid9494
      @manoharkashid9494 2 ปีที่แล้ว +1

      गेली तर येणारच 💑💑 गेला तर येणारच 💏💏

    • @dhanjayjadhay3041
      @dhanjayjadhay3041 2 ปีที่แล้ว +3

      Hona

    • @guruprasadkhatavkar196
      @guruprasadkhatavkar196 ปีที่แล้ว

      So...aadhich...vichar karun..aani.. samjun...prem.karaych...

    • @mahadevbarakade1296
      @mahadevbarakade1296 ปีที่แล้ว +1

      काय आवाज ताई तुमचा तुमच्या आवजा मुळे हे गाणे आईकु वाटतं

    • @swapnajaphule6004
      @swapnajaphule6004 12 วันที่ผ่านมา +1

      छान आहे

  • @kanchanyogeshbelekar3149
    @kanchanyogeshbelekar3149 ปีที่แล้ว +8

    खूप खूप छान सुंदर आहे गाणि मला खूपच आवडते हे गाणे ऐकलं की मला माझि लाईफ आठवते खूप मना पासुन प्रेम केले होते पण देवालाच मान्य नव्हत

  • @user-by8pz1go9o
    @user-by8pz1go9o 19 วันที่ผ่านมา +57

    मी आत्ता जीव देणार होतो, पण आमची गाय कोणाला दूध काढू देत नाही, त्यामुळं थांबलो😢😢😢

    • @shivrajgamer2768
      @shivrajgamer2768 11 วันที่ผ่านมา

      अरे भाऊ दुध मि काड़ीन तू मर 😂😂

    • @AvinashSherkar-ju8ul
      @AvinashSherkar-ju8ul 11 วันที่ผ่านมา +4

      😅

    • @devachandwagh276
      @devachandwagh276 10 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @dadahake9834
      @dadahake9834 9 วันที่ผ่านมา +8

      😂😂😂😂😅😅

    • @anilingole6136
      @anilingole6136 9 วันที่ผ่านมา +1

      Barobar ahe bhava set kryache hech hall hai 😂😂😂😂😅

  • @vinodpardeshi1152
    @vinodpardeshi1152 5 ปีที่แล้ว +52

    खूप छान गाणं आहे मन भारावुन गेलं।

  • @gopalpandhare
    @gopalpandhare ปีที่แล้ว +67

    अप्रतिम song आहे हे गाणं आईकल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात. 😢😢पण काय करणार माझ नशीबच खराब ना दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा हो ना 😢😢 𝐌𝐢𝐬𝐬 𝐮 𝐒 🖤

    • @BudagyaKale
      @BudagyaKale 10 หลายเดือนก่อน +3

      No
      M

    • @Vsg-vi5bo
      @Vsg-vi5bo 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@BudagyaKale.....

    • @rajubhavarvlogs
      @rajubhavarvlogs 9 หลายเดือนก่อน +1

      same 2 you life.story

    • @6302kvn
      @6302kvn 2 หลายเดือนก่อน

      💯

    • @nishanthatole4908
      @nishanthatole4908 2 วันที่ผ่านมา

      Same 😔🖤

  • @user-jb7oh3zj4n
    @user-jb7oh3zj4n ปีที่แล้ว +45

    हे गीत ऐकल्यावर खरोखर जुन्या आठवणी जागे होतात खूप तुला मिस करतोय दिपाली❤️❤️

    • @gajananchoutmal2813
      @gajananchoutmal2813 ปีที่แล้ว +1

      हे गीत ऐकल्यावर खरोखरच जुन्या आठवणी जाग्या होतात खुप तुला मिस करते तुला

    • @vikasbaraskar8922
      @vikasbaraskar8922 ปีที่แล้ว

      Maz pan same ahe pan name pallavi ahe

    • @dipakthakare6793
      @dipakthakare6793 3 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢😢

  • @hemantzade5915
    @hemantzade5915 ปีที่แล้ว +276

    आम्ही 10 वर्षे प्रेम केलं...आणि ते पण यशस्वी केलं..आनंदात आहोत..समोर पण सुखात संसार करू..हा गाणं ऐकताच काळीज धडधड करतेय....धन्यवाद...

  • @vijayashokgangdhargangdhar9698
    @vijayashokgangdhargangdhar9698 5 ปีที่แล้ว +121

    🎼🎼हृदयाला स्पर्श करून दिलं हे गाणं खुप सुंदर आहे कधी कुणाचं मन दुखवू नका😢😢😢

  • @gajananrandive9044
    @gajananrandive9044 ปีที่แล้ว +13

    आयुष्यात खऱ्या प्रेमाची किंमत कधीच कोणाला कळत नाही जर प्रेमच करायचं नव्हतं तर मग खोटं बोलायचं नसतं पुढच्या इच्छा मनाचा विचार करायचा असतो

  • @dagdukalse1242
    @dagdukalse1242 ปีที่แล้ว +6

    आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे
    म्हणजे प्रेम,
    कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
    म्हणजे प्रेम,
    कोणासाठी तरी रडणारे मन
    म्हणजे प्रेम,
    आणि कोणाशिवाय तरी मरणे
    म्हणजे प्रेम

    • @gamerbeast9889
      @gamerbeast9889 10 หลายเดือนก่อน

      खुपच chaan

  • @priyankak6090
    @priyankak6090 ปีที่แล้ว +1

    Khup bhayankar prem mnje aushyat pilele wish ahe ek.

  • @Sachin_gawai_07
    @Sachin_gawai_07 ปีที่แล้ว +28

    सागर भाई ,,,यार ऐक टाईम होता 2019 ,तेव्हा मि प्रेमात होतो आई शप्पत सांगतो भाई ह्रदय,पिडवुन टाकत होत यार हे सोंग् ,,,खर प्रेम करनाराच हे गान खुफ बारकाईने समजू शकतो

  • @varshabhise3591
    @varshabhise3591 2 ปีที่แล้ว +15

    खुप खुप सुंदर गाणं आहे मला खूप आवडतं मी रोज सकाळी ऐकते खुप छान आहे

  • @surajmore9774
    @surajmore9774 ปีที่แล้ว +8

    हें song माझ्या पिलू ला आवडत होत 🥺🥺 पण song आहे पण तीन नाही miss u pratu

  • @r_v_abgad_graphics_1518
    @r_v_abgad_graphics_1518 9 หลายเดือนก่อน +8

    एका वेक्ती वर जीवापाड प्रेम करुन ती सोडून दुसऱ्या सोबत खुश आहे आता तिला माझी गरज नाहि राहली

    • @Bjs291
      @Bjs291 หลายเดือนก่อน +1

      Sem

  • @SAGARRANDHAVISRMUSIC
    @SAGARRANDHAVISRMUSIC  4 ปีที่แล้ว +24

    thanks to all

  • @jagdishmali7962
    @jagdishmali7962 3 ปีที่แล้ว +81

    माझी मराठी माझा अभिमान जय महाराष्ट्र।।

  • @Technology...........
    @Technology........... 5 หลายเดือนก่อน +7

    प्यार कोई खेल नही |
    लेकिन कभी कभी खेल भी बन जाता है, और कभी कभी इतिहास 🌹❤🌹
    🙏🏻🙏🏻❤🙏🏻🙏🏻

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 11 หลายเดือนก่อน +6

    माझ्या जिवनात सर्वात जास्त वेळेस आईकलेले सौंग आहे हे 😂😂❤❤😢😢😢आय लव यू 😢😢माय फेवरेट सौंग😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @dipakkoli8917
    @dipakkoli8917 5 ปีที่แล้ว +224

    हया गाण्याने खरंच प्रेमाचे अर्थ सांगितले आहे.... लय भारी song 👌👌💘💞

    • @aryaborkar3247
      @aryaborkar3247 4 ปีที่แล้ว +8

      ज्याणे पेम केल त्यालाच किंमत कळते

    • @deepakgaikwad9121
      @deepakgaikwad9121 4 ปีที่แล้ว +4

      Dipak koli
      . . ,

    • @bk760
      @bk760 4 ปีที่แล้ว +4

      हो भाऊ खरच

    • @kirangaikwad6638
      @kirangaikwad6638 4 ปีที่แล้ว +2

      l Love you l miss you l kiss you pallavi

    • @lakshmanvadje8527
      @lakshmanvadje8527 4 ปีที่แล้ว +1

      Lakshaman Vadje Patil

  • @saig7036
    @saig7036 4 ปีที่แล้ว +569

    भाऊ ज्याने हे गाणे लिहले आहे त्याला मनापासून थँक्स
    काय शब्द रचना आहे राव
    मनाला चटका लावून जाते हे गाणं

  • @sadashivbirajdar2861
    @sadashivbirajdar2861 ปีที่แล้ว +11

    *सपने हमने देखे थे और हकीकत कोई और बना लीया. ... और हमरा साच्या प्यार अधूरा ही रह जाता है..* 💔

  • @nareshparteti828
    @nareshparteti828 ปีที่แล้ว +3

    Khup sunder song.mla majh pahile Prem aathvan aal.hurdyala sparsh krun Gela..

  • @gajanangawai7279
    @gajanangawai7279 5 ปีที่แล้ว +77

    💕💕💕तुझ्या त प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझाच
    आहे. I love you pillu and I love this song 💕💕💕💕💕

  • @sonutekale8085
    @sonutekale8085 3 ปีที่แล้ว +20

    माझ्या पिल्लु ची मला खुप आठवन येत आहे
    येना पिल्लु परत प्लिझ 😭😭😭😭😭😭

  • @kadubasudagar2298
    @kadubasudagar2298 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे आणि संपूर्ण चांगल आहे

  • @samadhangaikwad6582
    @samadhangaikwad6582 8 หลายเดือนก่อน +6

    😢खरच किती छान गाण आहे 😢

  • @jyotipawar9217
    @jyotipawar9217 4 ปีที่แล้ว +462

    खरच खुप सुंदर गान आहे
    पहिल्या प्रेमा ची आठवण आली
    पन हे गान ज्याने लिहलेल आहे ना
    त्याला मनापासून आभार
    आणी ज्याने गानं गायलंय
    त्याचे पन खुप आभार⚘⚘⚘

  • @mayurawatade5975
    @mayurawatade5975 4 ปีที่แล้ว +104

    खरच प्रेम हे प्रेम आसते
    हे फक्त ऐकलय पन आनुभवल नाहि कदि मी कि खर प्रेम आसते तरी काय??,
    शब्दरचना व गाण्याचे स्वर ह्रदयाला खुप काहि सांगून जातात😊😊😊

    • @Shivgosavi88
      @Shivgosavi88 4 ปีที่แล้ว +4

      mayur awlll

    • @vasudevgadekar3022
      @vasudevgadekar3022 4 ปีที่แล้ว +3

      ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😍😍😍😍😍😍

    • @deepaktelang273
      @deepaktelang273 4 ปีที่แล้ว

      mayur awatade with

    • @amoldole8272
      @amoldole8272 4 ปีที่แล้ว

      Hi

    • @vikramshinde597
      @vikramshinde597 4 ปีที่แล้ว

      Bhava single ashil tr single ch rha......nko premat pdu......lay vait ast

  • @kunalchavan9725
    @kunalchavan9725 ปีที่แล้ว +3

    Supar song ❤️❤️❤️❤️

  • @omkarchavan1742
    @omkarchavan1742 2 ปีที่แล้ว +3

    Jo Prem karto tylach kalta premache ved Jo agdi manapasun Prem Karel toch ya jagt tikel 🙏 ❣️🥰😍🌹

  • @prashantpatil3964
    @prashantpatil3964 5 ปีที่แล้ว +16

    Song Aikun mala khup Anand jala Ani mala majya Prem chi khup atvan Ali nice song

  • @prashantkoliGaneshkoli
    @prashantkoliGaneshkoli 5 ปีที่แล้ว +203

    🎼 हे गाण ह्रदयाला स्पर्श करुन दिल!
    Super song🎤🎬

    • @abhichavhan5942
      @abhichavhan5942 5 ปีที่แล้ว +6

      Prashant Koli खरच

    • @sharnudange7936
      @sharnudange7936 5 ปีที่แล้ว +4

      Hii

    • @Er.NageshRandive4455
      @Er.NageshRandive4455 5 ปีที่แล้ว +4

      Prashant Koli 1 no. Song

    • @SunilRajput-qw9sp
      @SunilRajput-qw9sp 3 ปีที่แล้ว +3

      @@sharnudange7936
      चालू

    • @dineshpathak900
      @dineshpathak900 3 ปีที่แล้ว +2

      P
      ⺌ 木木,糞? 月光臨到了EEqqqra c. Abe g q 水,,, ,,,?口, 韌,?,,了木, 已

  • @SaddamShaikh-gk6hp
    @SaddamShaikh-gk6hp ปีที่แล้ว +5

    एक होती वेडी जिच्या sadhi मी वेडा होतो
    ती आज नाही माझ्या जीवनात पण
    तिच्या प्रत्येक aadhvni माझ्या आज ही माझ्या सोबत आहेत

  • @abhishekharle4391
    @abhishekharle4391 ปีที่แล้ว +946

    दोन वर्षे झाले मला हे गाणं आईकल्या शिवाय झोप येत नाही भावांनो प्रेम करु नका 😭😭🥺

  • @dattatraypatharkar9910
    @dattatraypatharkar9910 4 ปีที่แล้ว +50

    खूप वेदना होतात मनाला हे सॉंग ऐकताना पण खूप सॉंग आवडत मला

  • @akshaybandage2816
    @akshaybandage2816 4 ปีที่แล้ว +23

    खरच मला पन ही आयकल्यावर मला माझ्या पुजाची आठवन येते😘😘😘😘😘😘

  • @shreyakhillare6806
    @shreyakhillare6806 ปีที่แล้ว +148

    ज्यांचं long distance आहे तेच हे गान जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतात..❤️

    • @avinashrathod7893
      @avinashrathod7893 ปีที่แล้ว +3

      Nahi bhava ye tula Nahi samjnar tyach dukh..🥺🥺🥺

    • @srjrandive3284
      @srjrandive3284 ปีที่แล้ว +9

      7 varsha ch prem jr aaplyala achanak sodun gel tr. Ksle hi reson n sangta😣😣

    • @gorboli123
      @gorboli123 ปีที่แล้ว +2

      @@srjrandive3284 0p

    • @gorboli123
      @gorboli123 ปีที่แล้ว

      @@avinashrathod7893 pp

    • @abhijitdhabhade3986
      @abhijitdhabhade3986 ปีที่แล้ว +1

      Tuja jala ahe ka kadhi break-up

  • @user-nv7xg4eh6q
    @user-nv7xg4eh6q ปีที่แล้ว +3

    खर प्रेम करण्या पेक्षा मेल्यावर बंर

  • @santoahtribhuvan7068
    @santoahtribhuvan7068 4 ปีที่แล้ว +58

    खरच खूप छान गाण आहे
    मणाला लाग यार..😥😥
    मला म्हज्या प्रेमाची आठवण झाली यार..
    I really miss you 😥😥पल्लवी ❤❤🕯🕯

  • @ramubhujade1229
    @ramubhujade1229 5 ปีที่แล้ว +14

    खूपच छान
    माझा प्रेमाचा फुलपाखरा
    रोज रोज एकावस वाटतो आणि
    सिंगर च पन आवाज खुप छान आहे
    Very nice song

  • @akshayGillurkar786
    @akshayGillurkar786 ปีที่แล้ว +4

    2023 मध्ये कोन कोन ऐकत आहे हे गाण?

  • @pradippandit8002
    @pradippandit8002 ปีที่แล้ว +8

    आठवणी हसवतात… आठवणी रडवतात 😢… काहीच न बोलता आठवणी निघून जातात… तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात..तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ ⏰ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते 😊 तर कधी रडवून 😢 जाते. असे माझे विरह प्रेम फक्त@V❣️💕💘💖
    🚫येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या ❤‍🩹 गाठीला…💟

  • @santoshdalavi7081
    @santoshdalavi7081 5 ปีที่แล้ว +61

    पहिल्या प्रेमाची आठवण दिली खुप छान Love you soug

  • @anilchavan.69
    @anilchavan.69 3 ปีที่แล้ว +13

    मराठीत एका पेक्षा एक प्रेमभावना वेक्त करणाऱ्या सुंदर गाण्यांची मैफिल

  • @sheetaljogadand8826
    @sheetaljogadand8826 ปีที่แล้ว +3

    रडायला आलभावाअपरति मखंपचछा नyash😢😍😙

  • @mhvikasgamer879
    @mhvikasgamer879 2 ปีที่แล้ว +17

    Old ... is gold 🔥🔥

  • @dnyaneshwardiikar4146
    @dnyaneshwardiikar4146 3 ปีที่แล้ว +19

    नं 1 खूप खूप छान आहे हे प्रेम गीत, सागर दादा, हर्षदा

  • @anantjadhav5694
    @anantjadhav5694 5 ปีที่แล้ว +300

    खरच अप्रतिम गीत आहे.
    गाण्यातील प्रत्येक शब्द हृदयस्पर्शी आहे..👌👌👌

  • @dipaksalle5081
    @dipaksalle5081 2 ปีที่แล้ว +4

    खरी प्रेम स्टोरी आहे ❤️❤️❤️

  • @user-cy7js9qp9f
    @user-cy7js9qp9f 4 หลายเดือนก่อน

    आमचं 6 वर्षांचं प्रेम आहे सेम कारणावरून आज माझी मंजू माझ्यापासून दूर आहे मी हे ऐकल्यावर काळीज धडधड करायला लागत मला माझ्या प्रेमावर पूर्ण भरोसा आहे मंजू परत माझ्या आयुष्यात येणार❤❤❤
    मी हे गाणं तिला सेंड केले आहे नक्कीच ती परत येणार❤❤❤❤❤❤

  • @anandchavan5302
    @anandchavan5302 5 ปีที่แล้ว +19

    Beautiful song Marathi ...

  • @santoshdhobale9562
    @santoshdhobale9562 3 ปีที่แล้ว +21

    गाण खुपच छान आहे भाऊ

    • @akashpatil5761
      @akashpatil5761 3 ปีที่แล้ว

      ❤¯\_(ツ)_/¯ᕦ( ͡° ͜ʖ ͡°)ᕤ(≡^∇^≡)ヾ(^-^)ノ8519==522=084401525.2855242=552928022000755=2𓃰𓃠𓃡𓃬𓃡𓃟𓃠𓃟r,

    • @amolgaykwad9696
      @amolgaykwad9696 2 ปีที่แล้ว

      म द

  • @user-nq2rr3he8b
    @user-nq2rr3he8b 6 หลายเดือนก่อน +8

    हर लडकी बेवफा नही होती जनाब,
    बेटी होने का फर्ज निभाना पडता हैं...
    😭😭😭

  • @user-cs4op3my8r
    @user-cs4op3my8r 11 หลายเดือนก่อน +2

    हे गाणं येकल्यावर खरचं डोळ्याला पाणी आल

  • @jitupatil1517
    @jitupatil1517 4 ปีที่แล้ว +87

    हो खरच प्रेम जागृत करणार हे गाण आहे आणि लेख ऐकून मनात प्रेमाचं घर तयार करणार हे गाण आहे

  • @saig7036
    @saig7036 4 ปีที่แล้ว +428

    माझे पाहिले प्रेम
    आजही जिवंत आहे
    बस फरक हाच आहे की आम्ही आता वेगळ्या वेगळ्या भिंती मध्ये राहतो
    पण तिला आज ही काही त्रास कोणी दिला तर मी शांत नाही राहत
    आणि मला माझे मन सुद्धा शांत बसू देत नाही
    तिने माझ्या साठी खूप काही केलं आहे
    बस आम्ही जीवनसाथी होऊ शकलो नाही
    तिच्या सुखा मधेच माझे सगळे सुख आहे
    ती सुखी तर मी सुखी
    मिस u अमृता

    • @user-vc8nf7nh3p
      @user-vc8nf7nh3p 4 ปีที่แล้ว +2

      जय सेवालाल

    • @sandipphad7037
      @sandipphad7037 4 ปีที่แล้ว +1

      जय भाऊ ms
      .nzm
      h
      .m mom. mind on imamnm no mind.. s. I'm mad I'm Maggi hmm n
      no.. a
      .n. hmm anmhmu... no no
      be good.
      MMA? J. gnms. baugn IBM na. S. a man... g.. mama. a n
      manana I'm
      .mnassam. n. hmm b
      us nsnmms. my. amngi DVD I. man. n
      at. s. n.. ah8mm IBM m GM and. b. am VA. agg.. a
      au. I no him big ihjijb thug
      I'm u. hmm. no.. I'm. ba. a DVD him. nag. sb
      bad.. s IBM. Anna GM I.. in my
      niini8 by Ji. imb
      i8 I'm not IMHO in an. NH. HD I. GM. in... and hmm msnsmbsmsmb NBA
      amb if all no ba sg hmm... mana hmm
      Mani. nmmb
      gn no NBA think sggm. no n
      ion Jimbo n has
      I. n VA a. g hmm aai.. m the. d. in. mmisnm is. iiiai
      m ba na no NMD TMI mb
      Minh nsnh
      in. in in is. hi him.. mini. no NH
      I.. hmm. g I'm. s BMW Anna hmm u. agm min b.. nmsi. is I no. b IBM. hi hi nibjii NH
      ji no
      I miss my
      a. in
      u. I. I. 8iimabimab
      m. and. I'm g. it's.. imammman ugh CNN sj. hujbj Jun J hip u. hmm I.. I'm all b
      .igmb. hmm NBA na
      nmuiniinii. hi8j ugly. I'm nnn
      m no n
      .u NBA. an. b. m in VA man..... m
      mmshiiamina. you go I.
      inu bldg m hmm hmm. unih8n. n
      AI. in. I'm. I. 8i GM..
      m. mbimmms. m

    • @shubhamchopwad7572
      @shubhamchopwad7572 4 ปีที่แล้ว +4

      Nice your love

    • @yogeshmangde4664
      @yogeshmangde4664 4 ปีที่แล้ว

      Lhĥy

    • @seenasankpal4491
      @seenasankpal4491 4 ปีที่แล้ว +3

      Khup chan bolat tumhi

  • @mahadevkiccha2745
    @mahadevkiccha2745 10 หลายเดือนก่อน +10

    I'm from karnataka, i con't understand marathi,but song is very nice and good feeling..

  • @gajanankamble358
    @gajanankamble358 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप छान गाणे आहे प्रेमींनी हे गाणं रोज ऐकावे... ❤❤

  • @munnashaikh7837
    @munnashaikh7837 5 ปีที่แล้ว +35

    एक नँ गाणे आहे राव...मि दिवसातुन एकदा तरी ऐकतो...miss you....arati,...my first love ...

    • @sunilpawar5833
      @sunilpawar5833 5 ปีที่แล้ว +1

      मि दिवसात खुपदा ऐकतो

    • @rajelohar243
      @rajelohar243 5 ปีที่แล้ว

      RAJENDRA

    • @karanbramharakshe512
      @karanbramharakshe512 4 ปีที่แล้ว

      Nuff. N

    • @sanjaypatil8951
      @sanjaypatil8951 4 ปีที่แล้ว

      Nice

    • @sainathkondlwade4209
      @sainathkondlwade4209 4 ปีที่แล้ว

      ✋🎼💘💘i miss you friends.🍁🍁 i love you.👋😘😘😘👈👌👌👌♥♥♥💘✋✋👋👋👋👋

  • @baliramdhangare9469
    @baliramdhangare9469 4 ปีที่แล้ว +84

    या गाण्यातील जे गायिका आहेत
    त्यांना माचं सलाम

    • @arvindjadhav2483
      @arvindjadhav2483 4 ปีที่แล้ว +1

      DJ

    • @vaishalizade8299
      @vaishalizade8299 4 ปีที่แล้ว

      Baliram Dhangare kay

    • @dattabangar8275
      @dattabangar8275 4 ปีที่แล้ว

      @@singerpragatishewale5748 छढडृथडदडधडतबतलंणमयधखथबयबवमबहब़झ

    • @jetalaljadhav1768
      @jetalaljadhav1768 4 ปีที่แล้ว

      @@vaishalizade8299 t bfhu♌♈🔚🔚🔜🔜🔛🔛🔜B-)B-):O:O:OB-)B-):-P:-(:-(:-P💤💤💤💤💤
      ☁☁☁💤☁
      ☁☁💤☁☁
      ☁💤☁☁☁
      💤💤💤💤💤
      ☁ Sleepy ☁
      Good Night 💤🌙
      😊 Sweet Dream
      🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

    • @harunpathan5112
      @harunpathan5112 2 ปีที่แล้ว

      @@arvindjadhav2483 ,

  • @adeshgore8662
    @adeshgore8662 ปีที่แล้ว +8

    मला प्रेम झाले पण ते जास्त काळ टिकू शकले नाही पन् त्या गोष्टीचा त्रास आज पण होतो मित्रानो प्रेम कर् न ही काही सोपी गोष्ट नाही . काही गोष्टी होतात ते चांगलंय साठी होतात असा म्हनुन् सोडून दयाच . आपण तिच्यासाठी काही करण्यासाठी तयार होतो पण आपण आपल्याला जन्म दिलेल्या आई बाप ला पण विसरतो . तिला खुप् जीव लावा ती पन् आपल्यला विसरू शकली नाही पाहिचे . आणी तिल त्रास देण्यात काहीही आर्थ नाही . आयुष एकदाच आहे मित्रानो सुखात राहा . माझा मित्र मयूर जिवलग त्याला पण हेच सांगना आहे माझा .
    शेवटी तुझाच प्रेमवेडा ........

  • @vishalkawale7449
    @vishalkawale7449 7 หลายเดือนก่อน +15

    खरंच प्रेम केले ना फक्त नशिबी रडने येते, कोणीही प्रेमात पडू नका 😢😢

  • @rameshchandole4291
    @rameshchandole4291 5 ปีที่แล้ว +53

    Hrudyla sparsh karnare song prem karnyaryasthi...nice Sagar and team

  • @bharatkendre3083
    @bharatkendre3083 2 ปีที่แล้ว +30

    खरंच जुनी आठवण आली 💞💞💞

    • @baluwagh335
      @baluwagh335 2 ปีที่แล้ว

      मला पण

    • @dhanajizende4645
      @dhanajizende4645 2 ปีที่แล้ว

      खरचजुनीआठवन आली

  • @user-eq8hi2pq6l
    @user-eq8hi2pq6l ปีที่แล้ว +2

    गाण खूपच छान आहे

  • @mohangandate1171
    @mohangandate1171 ปีที่แล้ว +6

    प्रेम च कशाला करता तेच समजत नाही मला

  • @premnaththombare865
    @premnaththombare865 5 ปีที่แล้ว +25

    खुप छान वाटत दादा हे गाणं ऐकून पहिल्या प्रेमाची आठवण जागी होते खुप मस्त गाणं
    I love you d jaan

  • @pradeepkadam3094
    @pradeepkadam3094 5 ปีที่แล้ว +276

    पहिल्या प्रेमाची आठवण करून दिली...
    खूप छान आहे...

  • @ajaymangle6208
    @ajaymangle6208 ปีที่แล้ว +1

    मी ही एका मुलीवर खूप प्रेम केलेलं पण काय करणार आपल नशीब फुटक ती माझ्या नशिबात नव्हती आज 8 वर्षे झालेत माझ्या प्रेमाला पण आता ती माझ्याबरोबर नाही आजही माझ मन रडत तिची आठवण काडून ,काय माहिती ती पण रडत असेल की नाही खरचं हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यातून आपोआप आणि येतात खरचं या गाण्यातील प्रत्येक शब्द काळजाला लागत आणि डोळ्यातून पाणी येते
    Miss you A.life🥺💔
    Pillu खरंच तुझी खूप आठवण येते तु येणा परत माझ्या आयुष्यात