हृदयी वसंत फुलताना | Hridayi Vasant Phulatana | Ashi Hi Banavabanavi | Marathi Romantic Songs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Enjoy The Evergreen Marathi Songs : bit.ly/2en2uVH
For Marathi Non Stop Lokgeete & Koligeete : bit.ly/2ejAjJX
Marathi Popular Songs Collection : bit.ly/2elwjHC
Marathi Classic Movies Collection : bit.ly/2eJuZBf
Song : Hridayi Vasant Phulatana
Singer : Suresh Wadkar, Sudesh Bhosle, Shailendra Singh, Sachin, Anuradha Paudwal & Aparna Mayeker
Music : Arun Paudwal
Lyrics : Shantaram Nandgaonkar
Title : Ashi Hi Banavabanavi
For More Updates, Subscribe to;
For Movies & Music in Regional Languages:
/ venusregional
For Hit & Latest Music:
/ venus
For Blockbuster Movies
/ venusmovies
For Heavenly & Peaceful Devotional Music:
/ venusdevotional
For Bhojpuri Superhit Movies & Music :
/ venusbhojpuri
For Gujarati Latest Music & Movies:
/ venusgujarati
For Punjabi & Haryanvi Superhit Music:
/ venuspunjabiharyanvi
For Devotional & Islamic Qawwalis
/ venusislamic
For Best Nursery Rhymes:
/ venuskidsworld
Also You Can:
'LIKE' us on Facebook:
/ venusentertainment
/ venusentertainment2
'FOLLOW' us on Twitter:
/ venusmovies
'CIRCLE' us on Google+:
plus.google.co...
FOLLOW' us on Instagram:
/ venusmovies
खरचं आमचं बालपण हे तुम्ही कलाकारांनी आनंदी घालवल त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार🙏
Correct🙏🙏
Kam ny k
@@manuthorat16961
Correct
@@manuthorat1696़़़उीघघघघघघीईईघघंईईउईईईईईईईईईईघीईीईघघीई
असा चित्रपट पुन्हा होणे नाही आम्ही लहानपणी मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ पाहिला अशी ही बनवाबनवी ह्रदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावा 🙏🙏🙏
The
Ll
Lllllpll
L pp llll lo
@@pramoddesukh3335 q ni
अशी गाणि आता होणे नाही. असा आवाज आता होणे नाही. असे गीतकारआता होणे नाही. काय ते दिवस. फक्त आत्ता त्याच्या आठ्वणी. नशीब आपल त्या दशकात आपण जन्म घेतला. पन खंत एकच आहे की हे नविन चित्रपट बनवनारे अशा गाण्यांला घोडा लावतात.
Tase geetkar nahit pan tyanchysarkhe gaycha amhi manapasun praytna krto
Professional singer nahi pan gani gato manapasuma
अप्रतिम गाण आहे माझ्या लहान पणी फक्त दुर दर्शन होत काय मजा होती दुर दर्शन वर चित्रपट बघायची
एवढे वर्ष झाले तरी ही हे गाणं अजून पण हृदयात घर करून राहत आहे , अप्रतिम गाणं....👌👌👌👌👌👌👌
ोो
बरोबर आहे सर
aa
a
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या चित्रपटाला आहे सुमधुर गाण्याला विसरु शकत नाही
All time favourite 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
काही गाणी ही स्वर्गात लिहिली आणि गायली जातात त्यामुळे पिढी जरी गेली तरी ती धुंध मनात रुतून असतात.. जसे *हृदयी वसंत फुलताना*..❤️❤️❤️
वो राज्यमंत्रियों श्रज,छल।। रद् रत़़़
खूप सुंदर गाण आहे 👍😍❤️❤️❤️
गाणे original पण कलाकार unknown
@@sonalikathe2693gjl
@@vinayaksakhare3844l.
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
🕺 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको
💃 रोखुनिया मजला पाहू नको
🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको
💃 रोखुनिया मजला पाहू नको
🕺गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय
💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय
💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
🕺उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
💃सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
🕺 हळवे तरंग बहराचे हो अंतरी फुलावे
🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय
💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी
🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय
💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी
🕺 हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा
💃 हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
🕺जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
💃 हृदयी वसंत फुलताना
🕺प्रेमास रंग यावे
💃 हृदयी वसंत फुलताना
🕺प्रेमास रंग यावे........
सुदंर
खूप छान..👌👌
पूर्वी काहीतरी पूर्ण पुण्य केली असेल म्हणून मराठी म्हणून जन्माला आलो
Khup Chan line sangitali bhauuu tuu❤
Hoy ki bhawa garv Ahe marathi Aslyacha😊❤❤
गर्व आहे महाराष्ट्रीयन मुस्लिम असल्याचा जय महाराष्ट्र 🥰😊
जय महाराष्ट्र भावा
आज लक्ष्मण कांत बेर्डे असते तर वेगळीच मजा असती
टकाटक 2 पाहून आत्म-शुद्धि करायला इथे कोण कोण आलं आहे?
2 lines aikun bnd kela ani ikde aalo
🤣🤣
🤣🤣
🙋
Me alo
2024 मध्ये कोण कोण हे गाणे ऐकत आहे
Me
Me pan
मी रोज च प्रवासात बस मधे येता जाता ऐकते 2024 मार्च
Ham
मी रोज❤
खरंच काहीतरी मी पूर्व जन्मी काहीतरी पुण्य केले असेल त्यामुळे मी मराठी म्हणून जन्म झाला❤️❤️❤️
Great
😂
@@iamtigerkiller हसण्यासारखं काय आहे त्यात ????
@@Ashish-G- tyala nahi vatat tasa mhanun hastoy
बरोबर
या गाण्यासोबत लहानपणापासून एक भावनिक नातं आहे आणि आजही ते कायम आहे.या गाण्यातील प्रत्येक tune आवडते.
चुकून टकाटक 2 मधील हृदयी वसंत फुलताना ऐकले,ते पाप धुण्यासाठी original song ऐकायल आलो..😂😍
😂😂 मि पण आलो
Mi pan
Khar he
Mi pan 🥲🥲
मी सुद्धा
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना *महाराष्ट्र भूषण* पुरस्कार जाहीर..
🪔🌹🎁💫💎💞🎻🎥🏏🇮🇳
*Always Khush!*
हे गाणं म्हणजे महाराष्ट्र लोकांचे... धडकन 😘😍😍😍😍
000
❤️😀🙏
Ho
Tumi pahila marathi lihay shika 😅
Ll । ke
mtjhrtrr rj, c mood😮@@adinathshinde1955
मराठी चित्रपट सृष्टीतील असे कलाकार पून्हा होणे शक्य नाही
Up by hu
ह्या गाण्याचा चाहता वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे माझयासारखा 2022 चालू आहे तरीपण मी रोज एकदा गाण ऐकतो
मि पण
2023
@@ajaybhange3823q
मी पण
2024 bro
Never Again Ashi Hi Banva Banvi ....
Mst Chitrapat ....Hridya Vasant Phultana ...
Wow 🔥
😊
😊
✨मराठी गाण्यातला जो जिवंतपणा आहे तो आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही....No Editing....only simplicity... genuine creation ❣️
मराठी असल्याचा फक्त गर्वच नाही माज आहे 😍💕🤩
काय पाणचट पना आहे जून ते सोन हे कोण बिन कलेचे कलाकार आले या गाण्यावर
😂😂😂😂😂😂😂😂😂
अप्रतिम अस गाणी पुन्हा होणार नाही ❣️ जपून ठेवा ...
खरंच पूर्वीचे मराठी गाणी ऐकताना बालपण जगत असल्यासारखं वाटतं ...🤗🤗
Hona mi tr new पिढीचा आहे तरी हि ओल्ड साँग खूप best aahet
@@adinathshinde1955
Nice 👌🤗
@@sonlikolhe734❤
मला लहान पनापासून हे गाण खूप आवडतंय आणी 2024 मध्ये पण एकत आहे खूप छान आहे प्रेमा च्या मनापासून भावना कळतात
2021 मध्ये हे गाण कोण कोण ऐकत आहे.... ❤️
Tuquwwi qanoon
Ey3h6eu
Yxuvo
Me
me
मी
असा चित्रपट पुन्हा होणे श्यक्य नाही. ❤️👌
अशी गाणी आताच्या काळात गायली जाण अस्यक आहे.खूप महान होते ते गायक ज्यांनी हे गाणं गायलं. सगळ्यांच्या मनात घर करून गेलं . अप्रतीम गान ♥️♥️♥️🔥🔥😘😘😘😘
अप्रतीम गाणं आहे हे. खूपच सुंदर
Hirdyi vasant fultana permas range yave. Premas renge bertana duniyes ka derave. Rokiniya majela pahu neko. Avegi aveni dunde moherli. Very beautiful song.
खरच हे माझ नशीब अशी गाणी परत पाहीला नशीबवान असावं लागेल
Navin Gan Bhagaar Vatla mhnun Jun eikyla aalo rav Old is Gold ❤️😂
मी सुद्धा
मी सुद्धा राव कुठे चालली आपली मराठी चित्रपट सृष्टी 😢
काय गाण यार आजपण हे गाण ऐकल्यावर तोच जोश येतो आणि मन मंत्रमुग्ध होऊन जाते
Someone in 2025
टकाटक 2 मधला गान एकुण एकड़ कोन कोन आल आहे 🤔
Mi
मी 2023 मध्ये ऐकतोय गान किती ही ऐकल तरी सारखं ऐकू वाटत
अतिशय सुंदर सुरेख सुमधूर प्रेम गीत उत्तम चॅनल सेवा सुमधुर संगीत आणि चॅनल सेवा धन्यवाद
ह्या वर्षात कोण कोण हे गाणं एकत आहे...
मी साहेब
20.24
Mi pan
बालपण आठवले दादा खुपच सुंदर . जय महाराष्ट्र
जुन्या गाण्यमधे एक वेगळीच जादू होती राव❤️💕
लहानपणी हे गाणं ऐकवलं की पुरा दिवस आनंदात जायचा ❤
गान तर आहेच एकदम भारी. पण त्या सिनेमा च्यां लेवेल चा सिनेमा अनकीन नाही बनला ❤️❤️
❤❤❤
2021 मधे जे आईकत आहेत ते like करा (कोरोना योध्दा)
काही लोक असे आहेत की मराठी असुन इंग्लिश मध्ये टिप्पणी करतात 😭😭
Sarvanchi avad vegali asu shakate 😊😊😊😊🎉
अरे यार आत्ता 1.40.मिनिट झाले रात्रीचे आणि मला अचानक हे गीत आठवले आणि मी मोबाईल खोलून हे गीत पाहतोय आहे ❤❤❤❤
मराठी असल्याचा गर्व आहे... गाणं तर अप्रतिम आहेच
खूप भारी वाटायचं लहान पणी हे गाने ऐकायला .. आणि आत्ता तर त्या पेक्षा भारी वाटत ...
From Nepal cant understand even one word but love this song I used to listen once a day.
I came here after listening new hridayi vasant.. listening old one again for thousand times! Old is gold!
Plpllll
gg
@भारतीय zzźfz
Khup chan gan
मस्त आहे हे गाणं मला खूप आनंद झाला आहे आसगाणचालूकरावा
2025 मध्ये कोण ऐकत आहे ❤❤❤
Kon January 2025 mai sun raha hai ❤😂😂 wo 26 January ke din❤❤
I m Bengali and I love this song. This song is very close to my heart.
Jzjdjdjccjvuvjj o kckcocjkckcocncckkcoxkxjxncjcjcocc
Are you understand Marathi?
That's really cool but do you understand the words?
बहोत ही अच्छा गाना है ये 😍
त्याचे प्रयत्न खू प छान आहे लोकांना चुका काढायथी सवय च आहे
एकच नंबर जुनं ते सोनं
🌹🌹🙏💞💞 प्रेमाची सुपर हिट चित्रपट गाणे.. अभिनंदन खुप छान सुंदर अप्रतिम आहे..🎁🎉🎁🎉👌👌💯👌👌💞💞🙏🌹🌹
खुप सुंदर आमोल सर👍👌👌👌👌
Hi ka bar
Hi
मी रोजच ऐकते हे गाणे खुपच आवडते मला हे गाणे.
hoka good girl
👌👌👌
Mi pan.khup avdat song ahe maz he.
So nice dance so super ...jodiii so nice ............ butyfull all jodiii ... khupch Chan .......my fev song full enjoy......
Hi
How are you
This song ever green song better than current Bolliwood songs
जुन्या कलाकारांची कॉफ़ी कोणीच करू शकत नाही
First time I have heard it at Ramoji Filmcity in stage show in 2018 . Since then I started listening it. Great song..
Uiriioo
1:03 😅😅
हा गाणी मी आजुन सुद्धा आइकतो खूप छान वाटत ❤️❤️❤️❤️
भन्नाट डान्स !यानां पिक्चरमध्ये घ्यारे निर्मात्यानों
जबरदस्त गाने आहे ❤ I like it ...
Ho na🔥🔥🔥
हसायलाच येतंय ह्यांचा डान्स बघून....
Hsa hsa🤣🤣😂😂
Pn गाणं mst ahe ऐकायला an awaj pn chan ahe singers cha.....
अतिशय सुंदर सुरेख सुमधूर प्रेम गीत सुरेख सुमधूर लावणी आणि अति उत्तम चॅनल सेवा
यांचा डान्स,व्हिडिओ शूट आणि गाण्यावर अक्टिंग बघून आत्महत्या करुशी वाटते. वाट लावली गाणं ची.
मी तर हे गाणं सारखं सारखं ऐकत बसतोय इतका छान वाटतो ना खरच ❤
लहान पणा पासुन ऐकत आहे आणी आतापर्यंत ऐकतो आहे❤😊
this song is connected to real life,,and i love this song
दिवसातून एकदा हे गीत आईकला तर आरोग्य उत्तम राहील असं मला वाटतं महणून मी रोज एक वेळ हे गीत आयकतो 2023 जून
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
सतिश शेरकी
💽जुनी मराठी गाणी ऐकून सकाळी मन
आनंदी होत 🙏🎤🎺🎻🥁🎷🎙🪕🪗
💕Who Iss Listening This Stunning Song 🔥💥In 2021.....November,December💥
Me
Me…listening just now
Old is Gold😍♥️🔥
Yes always
I'm bihari bt i love this song 😘
We love bihari songs also
@@vishalnazare8513no way
एक नबंर आहे गाण
आज पण मला या सोंग मूळे जुन्या आठवणीत रमायला आवडते.....खूप सुदंर साँग आहे😍😍🙏
Gsvchdbj gk
मला खूप आवडते ही गाणी ❤❤❤❤🎉
Super duper song🙏🙏
7yuhhbvbvggffffgu
लक्ष्मीकांत बेर्डे बेस्ट मराठी actor
जमणार नाही भावांनो तुम्हाला हे जुन्या कलाकाराने करू जाण
Remake nahi chalnar, fakta aani fakta original anytime everytime hit supppppper hit
One of the best song in marathi film industry
A
A
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर हे अनमोल आठवणी ठेवून गेले,,
मराठी ठेवी
छान कोरयोगराफी ..and full enargy distye
यांचा डान्स पाहुन मला अस वाटत यापेक्षा शाळेतली जोडपी तरी चांगले डान्स करतात. यांनी या गाण्याचा अपमान केला अस मला वाटत. जुनं ते सोनं
चुकुन टकाटक 2मधील हदयी वसंत फुलताना एऐकले,ते पाप धुण्यासाठी original song ऐकायल आलो ....😍😄
Kadkkkk ✨😌😍
Super
Listening this song is like mind Purification techniques ...
मी तर अनेक वर्षे हेच गाणं ऐकत आहे खुप छान आहे हे गाणं 👌👌👌👌🥰🥰
😍❤️❤️❤️❤️❤️❤️
Old is gold
Junya athwani punha navin zalya❤❤
Tumhi kuthun aahat
Come after listing new version of this to refreshing my self.
Same here bro
चांगला प्रयत्न आहे, पण जुनं तेच सोन