नमस्कार.... स्वामींचा आवाज आणि त्यातील ज्ञानामृत आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल आपले शतशः आभार. या तीन भागांपैकी फक्त दोनच भाग ऑनलाइन दिसतात. तिसरा भाग अपलोड करावा ही कळकळीची विनंती.
पावसच्या स्वामी स्व रूपानंदांचे आवाजातील बोध तसेच लिखीत सर्व bold रूपात असते तर वाचत ऐकत तो बोध अंतःकरणात पाठवण्याला मदत झाली असती. वाचण्यात अडचण येते.सुधारणा झाल्यास बरे होईल. धन्यवाद.
स्वामींच्या आरती व ऊँ राम कूष्ण हरी जप online असता तर आणखी बर झाल असत..तरी हे दोन्ही यु टुब वरती मिळावे हि ट्रस्टींना विनंती ज्याचया मुळे स्वामींची प्रसिद्धी भरपूर होईल..
Thanks a million tons for this fantastic job... Is it possible to remove the hissing sound by using some modern software? Thanks though... At 7.03 instant a typo needs to be corrected from परम to पर Thanks again...
स्वामींच्या आवाजात प्रवचन ऐकताना प्रत्येक शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त होतो आणि ऐकणाऱ्याच्या डोळ्यांत अश्रु येऊ लागतात 🙏
व्वा, धन्य वाटले 🙏🙏🙏
Dhanya,Dhanya Gurudev Aapalya Charni Dyava Thav Hi Namra Prarthana! Dhanyavad,OmShanti!
🙏🙏
नमस्कार.... स्वामींचा आवाज आणि त्यातील ज्ञानामृत आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल आपले शतशः आभार. या तीन भागांपैकी फक्त दोनच भाग ऑनलाइन दिसतात. तिसरा भाग अपलोड करावा ही कळकळीची विनंती.
कोल्हापूर मधील स्वामी स्वरूपानंद भक्तांकडून संचलीत ish seva या You Tube चॅनल ला कृपया Subscribe करा.
LINK th-cam.com/users/ishseva
भाग 3 रा कृपया अपलोड करावा।
We
पावसच्या स्वामी स्व रूपानंदांचे आवाजातील बोध तसेच लिखीत सर्व bold रूपात असते तर वाचत ऐकत तो बोध अंतःकरणात पाठवण्याला मदत झाली असती. वाचण्यात अडचण येते.सुधारणा झाल्यास बरे होईल. धन्यवाद.
स्वामींच्या आरती व ऊँ राम कूष्ण हरी जप online असता तर आणखी बर झाल असत..तरी हे दोन्ही यु टुब वरती मिळावे हि ट्रस्टींना विनंती ज्याचया मुळे स्वामींची प्रसिद्धी भरपूर होईल..
Thanks a million tons for this fantastic job...
Is it possible to remove the hissing sound by using some modern software?
Thanks though...
At 7.03 instant a typo needs to be corrected from परम to पर
Thanks again...