परमार्थ साधना - सद्गुरूंची महती १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • पूजनीय ताई ह्या व्हीडिओ मध्ये ध्याना संदर्भातील शंकांचे निराकरण करत आहेत
    Dr Sushmatai has discussed commonly raised questions about Meditation!

ความคิดเห็น • 21

  • @shivajivarute7864
    @shivajivarute7864 3 ปีที่แล้ว +6

    प्रणाम सद्‌गुरु. आपण बोललात ते त्रिवार सत्य आहे. एक विनंती अशि कि नविन साधकासाठी ध्यानासंबधी मार्गदर्शन करावे.

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 6 หลายเดือนก่อน

    श्रीराम

  • @suprabhakini8352
    @suprabhakini8352 4 หลายเดือนก่อน

    Khupach chhan pravachan

  • @vishalramchandrameher4719
    @vishalramchandrameher4719 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई. अप्रतिम प्रवचन..

  • @vaishalighangurde3151
    @vaishalighangurde3151 5 หลายเดือนก่อน

    । तुमची सगळी प्रवचन . मी खूप वेळा ऐक ते ।

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 3 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ श्री राम

  • @anjaligijre6529
    @anjaligijre6529 2 ปีที่แล้ว

    Kay apratim आहे...ohhhh 💕💕🙏🙏🙏

  • @ashokkharkar726
    @ashokkharkar726 3 ปีที่แล้ว +1

    Mala hi aatmprchiti prapt jale maje sadguru datatre narayn Dharmadhikari revdanda aani tumi je sarupache aatmnyan sagta tich prchiti maji chalu aahe tya mule mla khup aandi aahe mi tumche sagle aatm nyan aaikto jya sadguru

  • @ashokkharkar
    @ashokkharkar ปีที่แล้ว

    Tumche sagle prvchan mala khup aavdatat

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम 🙏🙏🙏 दुसरा भाग कधी उपलब्ध होईल ?

  • @deepasd2242
    @deepasd2242 หลายเดือนก่อน

    Atta anugrah kon dete

  • @aadhyatmapratishthan-dr.su6182
    @aadhyatmapratishthan-dr.su6182  3 ปีที่แล้ว

    श्रीराम
    पू.डॉ.सुषमा ताई वाटवे ह्यांनी स्वामी माधवनाथांचे अध्यात्मिक विचारधन जवळपास 70 एक पुस्तकांतून शब्दबद्ध करण्याचे मोठे कार्य केले आहे .हे विचार योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचणे हे ही महत्वाचे कार्य आहे.दीपावली निमित्त अध्यात्म प्रतिष्ठान च्या वतीने सर्व पुस्तकं ५०℅ सवलतीच्या दरात देण्यात येत आहेत. त्या पुस्तकांचे गट पुढीलप्रमाणे....
    गट १) ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी उपयुक्त अशी सर्व पुस्तके(भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४,५,,९,,१४,१५,१८,अध्याय १ ते १८ एकत्र,ज्ञानेश्वरी नित्यपाठ मराठी व इंग्रजी)ह्या सर्व १२ पुस्तकांचा संच केवळ १००/- रुपयात मिळेल.
    गट २) दासबोध अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तके( दासबोध प्रवचने,श्रीमद दासबोध दशक १समास१,दशक १ समास ९ ,दशक १-४ १-५,समर्थ कृपेची वचने,अमृतवचने,इंग्लिश सत्संग,Path of self realization) हा ६ पुस्तकांचा संच केवळ ५०/- रुपयात मिळेल.
    गट ३) पारमार्थिक वाटचालीत येणाऱ्या अडचणी,प्रश्न,साधनेसंबंधीचे मार्गदर्शन ह्याबाबाबत वेळोवेळी पू.स्वामी माधवनाथांनी व्यक्त केलेले विचार सद्गुरुंच्या सान्निध्यात ५ भाग ,साधक विश्व २,३,४,व सत्संग२ भाग ह्या पुस्तकात आहेत.ह्या एकूण १० पुस्तकांचा संच फक्त १००/- रुपयात मिळेल.
    गट ४) पातंजल योगसूत्रे, नारद भक्ती सूत्रे व चांगदेव पासष्टी व साधकांना पत्रे हा पुस्तकांचा संच सवलतीत ५०/- रुपयात मिळेल.
    गट ५) अभंगवाणी स्वामी स्वरूपानंद,अभंगवाणी स्वामी माधवनाथ,सार्थक वाटे भाग २,स्पर्श परीसाचा ३ भाग, समारंभातील भाषणे हा ७ पुस्तकांचा संच सवलतीत १००/- रुपयात मिळेल.
    गट ६) स्वामी माधवनाथ जीवनदर्शन स्वामींच्या शब्दात,सुषमा ताईंचे आत्मचरित्र ..सार्थक वाटे झालिया वेचाचे, कशी मी अशी मी व भावसुगंध ह्या पुस्तकांचा संच केवळ २००/- रुपयात मिळेल.
    गट ७) रोजच्या वाचनात असावी अशी छोटी ज्ञानेश्वरी नित्यापाठ,हरिपाठ अमृतवचने,परमार्थदीपिका,दासबोध नित्यपाठ,साधकांना पत्रे हा पुस्तकांचा संच रु ५०/- मध्ये मिळेल.
    ही सवलत फक्त ३० नोव्हेंबर पर्यंत आहे.
    आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पुस्तक खरेदीस हातभार लावावा.आपल्या मित्र मंडळीत,नातेवाईकांना आवर्जून ही अनमोल भेट दयावी.
    रु १००/- वा त्यावरील किंमतीची पुस्तके पुण्यात घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे.त्याचे कोणतेही अतिरिक्त आकार नाहीत.
    पुण्याबाहेर असेल तर कुरियरचे चार्जेस लागू होतील.
    आपण पुस्तके घरपोच मिळाल्यानंतर रोखीने पैसे देऊ शकता.
    ह्या सवलतीचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा.
    हा मेसेज आपण आपल्या इतर ग्रुप वरही पाठवावा ही विनंती.
    कृपया खाली दिलेल्या फोन नंबर वर पुस्तक खरेदीसाठी संपर्क करावा.
    धन्यवाद!!!
    अध्यात्म प्रतिष्ठान
    १) शैलाताई साने 9766978643
    २) किरण रायकर 8806967230
    ३)शोभाताई जोशी
    9881096390
    ४) केतकी पाठक
    9850721555

    • @atulyabharat4214
      @atulyabharat4214 3 ปีที่แล้ว

      हि सर्व पुस्तके कुठे पहायला मिळतिल पत्ता काय आहे पुण्यात कुठे आहे

  • @sandhyamulay8613
    @sandhyamulay8613 ปีที่แล้ว

    Tai mala tuache dyanacha labs ghyava vatato namskar

  • @tejaljoshi8887
    @tejaljoshi8887 2 ปีที่แล้ว

    Tai, tumhala bhetaycha asel, tumchya samor dhyan karsyche asel, tar kadhi ani kuthe?

  • @sbedarkar09
    @sbedarkar09 3 ปีที่แล้ว

    भाग २ upload होईल का?

  • @anjalideshpande4641
    @anjalideshpande4641 3 ปีที่แล้ว

    तुमचे दर्शनासाठी कुठे यायचे

  • @sanjyot25
    @sanjyot25 3 หลายเดือนก่อน

    ही ध्यानाची प्रक्रिया आता कोणाकडून समजून घेता येईल? Email ? Phone number to contact the channel owner ?

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 6 หลายเดือนก่อน

    श्रीराम