Doosari Baju | Dr Vilas Ujwane | HD | दुसरी बाजू | डॉ विलास उजवणे | Ep 78
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- This Programme was Produced in the Year 24.01.2016
सहभाग - डॉ विलास उजवणे
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : डॉ विलास उजवणे
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
👍👍
रामराम
असा मोठा परिवार असावा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण संस्कार असावेत
असेच आचारविचार सर्वांचे असावेत
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
त्यांचे विचार खूपच सुंदर.
मुलाखत खुप आवडली.
Thank you for this series of interviews
आदेश बांदेकरांना टक्कल पडले तर आपण जुळे भाऊ दिसाल
Khup chan mulakhat ahe. Dr. Vilas ujavane agadi manapasun bolat hote...vadapav cha mavshi cha kissa ter farch sangharshapurna.baghitalyaver manus agadi pahada sarkha vatato pan tevadhach savedanshil ahe.khup khup shubheccha.
High grade interview.
तीच खरी संकष्टी ज्या संकष्टीला कुणी भुकेला जीव पोटभर जेऊन जाईल.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
There are very few people like Dr Vilas. I wish him all the best for his future ...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मी देखील यांच्याच शाळेचा विद्यार्थी! १०+२ ची पहिली बॅच! १९७५ मी पण a वर्गातच होतो. हिंदी संस्कृत कंपोजिट! त्या शाळेचा आता पूर्ण सत्यानाश झाला,आमच्या मोहता सायन्स कॉलेज बद्दल पण तेच. नितीन गडकरी आमचे ४ वर्षे सिनियर! पण त्यांची शाळा नवयुग विद्यालय!
sir apnasobat mi kahi divas marathi movichya setvar hoto apla swabhav pan khup chan ahe
सुतिका गृह.....हे नाव होऊ शकत नाही,नाव काही दुसरेच असावे,अमुक सुतिका गृह असे.सुतिकागृह म्हणजे मॅटर्नीटी होम पण नाव असतेच काहीतरी.
.ममता सुतिका गृह,माया किंवा माहेर सुतिका गृह असे
.अन तुम्हास एवढी ओढ आहे त्या जागेची तर नाव सुचवा काहीतरी त्यांना,
.देवयानी चौबळ कोण अंजली यांच्या
त्याचं नाव सुतिकागृहच आहे .मी प्रत्यक्ष पाहिले आहे नागपूर ला.कमलाताई होस्पेट ह्यांनी सुरु केले आहे 🙏👍