Doosari Baju | Deepak Deulkar | HD | दुसरी बाजू | दीपक देऊळकर | Ep 12

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • सहभाग - दीपक देऊळकर
    This Programme was Produced in the Year 12.06.2016
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : दीपक देऊळकर
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 44

  • @bestrealestatedeals6020
    @bestrealestatedeals6020 2 ปีที่แล้ว +6

    दरवर्षी १०५० नवीन मुली दत्तक???
    फारच मोठं पवित्र कार्य करताय तुम्ही.
    तुमच्या या महान कार्याला मनःपूर्वक प्रणाम.🙏🙏🙏

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 ปีที่แล้ว +8

    खूप changle salla दिला इतर purushana...मला aavdle विचार तुमचे, सलाम दीपक साहेब...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dsghanvatkar
    @dsghanvatkar 3 ปีที่แล้ว +12

    फार छान मुलाखत
    अगदी मनापासून , आणि backseat घेणे तर फारच ultimate , बोलणे खूप सोपे आहे या माणसाने आचरणात आणले !!!

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 ปีที่แล้ว +2

    विक्रम सर स्वागत करताना एकदम घरातल्या हक्काच्या माणसारखे वाटले...... 👌👌🙏❤️
    असे स्वागत आज पर्यंत कोणत्याच कार्यक्रमात बघितले नाही

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत, दीपक देऊळकरां ची.

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 11 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही गरजूंना मदत करता दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करता पत्नी ला साथ दिली ग्रेट व्यक्ती 🙏👍👍👍

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 3 ปีที่แล้ว +16

    🙏🙏 दीपक सर आणि निशिगंधा वाड तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏

  • @arvindshelke6195
    @arvindshelke6195 ปีที่แล้ว +1

    दिपक आपली मुलाखत खुप आवडली . आपण मित्र म्हणून भेटतो , जेव्हा शक्य असते फोनवर खुप बोलतो परंतू ही बाजू मला आज कळली आणि तुझा खुप अभिमान वाटला . तुला तुझया आयुशयात जे जे वांछील ते सर्वकाही मिळून दीर्घायुष्य मिळो हिच देवाचरणी प्रार्थनातुझा भित्र.

  • @user-dn5iw6ug6z
    @user-dn5iw6ug6z หลายเดือนก่อน

    Dipak sir tumhi hi mulisathi je kahi kele tyabaddal far bare wattle, nahitar purush kadhihi ase tyag karit nahi🙏🙏🙏🙏🙏

  • @lalitamane6221
    @lalitamane6221 3 ปีที่แล้ว +6

    या क्षेत्रात तुमच्या सारख्या चांगल्या व्यक्ती सुद्धा आहेत हे पाहून खूप छान वाटले 🙏🙏💐💐👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanyuktachavan8628
    @sanyuktachavan8628 2 ปีที่แล้ว +1

    D D , gruhvishnu apratim sambodhana. Keval pratibhavan lekhinach he suchu shakta. Mulakhat khup aavdli. Vijayatai, Nishudidi barobar aata tumchi sudha chahti zale.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      . आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 3 ปีที่แล้ว +4

    Wonderful interview... absolutely wonderful

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 ปีที่แล้ว

    My fav deepak sir ❤️nishigandha mam ❤️role model ahet . MultiTalented down to earth❤️❤️❤️

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान....आपल्या कार्याला शुभेच्छा ...🙏🌹🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 ปีที่แล้ว +1

    हा खुप छान चेहरा, नुसता पहिला तरी मस्त वाटतं

  • @prof.gajanannerkar4339
    @prof.gajanannerkar4339 3 ปีที่แล้ว +3

    Such a genuine person Deepakji

  • @nandaparab9131
    @nandaparab9131 ปีที่แล้ว +1

    Vikram Ghokhale sir Tumhi aajchya pidhila shikavave mulakhat kashi ghyavi te

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच . विशेष म्हणजे निशीगंधा आणि दिपक दोघही पती पत्नी असले तरी दोघांनी एकमेकांना विशेष अशी स्पेस दिलेली आहे. त्यामुळेच निशीगंधा वाड म्हणूण स्वतःच अस वेळ व्यक्तिमत्व नावा सहित आहे. खरच खुपच खुप ग्रेट आहत दिपक जी. विक्रम गोखले जी तुमच्या ही फैमिली बद्दल एकयला आवडेल 🙏🙏

    • @bhartichatterjee4407
      @bhartichatterjee4407 3 ปีที่แล้ว

      विक्रम सर तुम्हीं सांगता इतराना तुमी काम करता समझायला पाहीजे खूब छान विर्कम सर तुमचै काम जाणून घायला आवडेल

    • @deepavaidya4083
      @deepavaidya4083 2 ปีที่แล้ว

      खुप छान मुलाखत,

  • @rajendratribhuvan77
    @rajendratribhuvan77 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sophiyabhoire1341
    @sophiyabhoire1341 3 ปีที่แล้ว +4

    Unbelievable human beings.......

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @saifhussain4176
      @saifhussain4176 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri Please upload Chandrakanta,Yug and Betaal pachisi tv series of Shahaaz Khan in 🙏🙏🙏🙏Marathi

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 2 ปีที่แล้ว

    Mind blowing 💐🙏

  • @ravirrankhamb4557
    @ravirrankhamb4557 ปีที่แล้ว

    Deepak sir your most handsome and super Actor 🙏

  • @utpalpaul7424
    @utpalpaul7424 ปีที่แล้ว

    English subtitles please

  • @indrajitkatkar4727
    @indrajitkatkar4727 3 ปีที่แล้ว +2

    गजेंद्र अहिरेंची मुलाखत अपलोड करा pliz

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 2 ปีที่แล้ว +2

    ईश्वरी साठी तिचे दोन्ही आजोळ ही गृहलक्ष्मी होऊ शकले असते,फारतर एखादा मदतनीस ठेऊन.
    मध्यंतरी एका मुलिने बस चा पास काढायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली फार चटका लावून गेली ही घटना,तिला तुमच्या दत्तक कार्याची कल्पना असती तर बरे झाले असते.

  • @sagar8140
    @sagar8140 2 ปีที่แล้ว

    Vikram cha vetal zala asel hya episode madhe hahahahaha

  • @poojadukhande3950
    @poojadukhande3950 3 ปีที่แล้ว

    Khup chann jodi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 2 ปีที่แล้ว

    कलेक्टरांना कलेक्टर हाऊस मधे राहण्याचे बंधन असते.काही सिक्युरिटीज असतात.

    • @sambhajipawar8882
      @sambhajipawar8882 ปีที่แล้ว

      1947 साली कदाचित नसावी....

  • @ganeshbendre2302
    @ganeshbendre2302 ปีที่แล้ว

    Pan khup kami kaam keli

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 ปีที่แล้ว

    Vikram sir Deepak not a actor,as actor he is faltu person