आता अर्थव्यवस्था दुरुस्त होणार नाही? | Achyut Godbole |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 284

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय परखडपण् मांडलेले विचार..खूप उपयुक्त..हा व्हिडीयो सगळ्यांपर्यंत पोचला पाहीजे.thank you sir🙏 you are great

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 3 ปีที่แล้ว +32

    आर्थिक बाबींवर अजुन व्हिडिओ यायला हवेत..... अच्युत सरांची मुलाखत खूप छान झालीय.👍

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว

      नक्कीच,......
      इकॅानॅामी, बेरोजगारी.. यावरचे विडीओ व त्यावरचे उपाय यावर अजून माहिती हवी.
      बऱ्याच जणांना जीडीपी म्हणजे काय हेच माहित नाही.

    • @TheSudhir65
      @TheSudhir65 3 ปีที่แล้ว

      MSME are virtually benefited
      Specially micro and small scale industries.

    • @kaiwalyaghotkar832
      @kaiwalyaghotkar832 3 ปีที่แล้ว

      Modi cha virodh kartat he

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 ปีที่แล้ว +11

    गोडबोले सरांनी नेहमीप्रमाणेच अप्रतिम विश्लेषण केले 🙏
    परंतु प्रश्न असा आहे की घसरलेला विकासदर, अर्थव्यवस्था हे विषय चर्चेसाठी प्राधान्यक्रमाने घ्यावेत का ?
    माझ्यामते पुढील काही वर्षांत सर्वोच्च प्राधान्य खालील विषयांना असावे ..
    १. २०२२ मध्ये येऊ घातलेल्या विविध राज्यांतील निवडणुका ( यूपी, गुजरात, गोवा, पंजाब, मणिपूर इत्यादि)
    तसेच मुंबई सह इतर प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका
    २. २०२३ मध्ये येऊ घातलेल्या विविध राज्यांतील निवडणुका ( कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ इत्यादी)
    ३. मधल्या काळात महाराष्ट्र व राजस्थान मधील सरकार पाडण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न
    ४. जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले तरीही पश्चिम बंगाल मध्ये हरप्रकारे सरकार अस्थिर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे व ममता बॅनर्जी यांना जेरीस आणणे.. राष्ट्रपती राजवट लावता आली तर फारच उत्तम
    ५. १५ ऑगस्ट २०२२ रोजी नवीन संसद भवनाचे थाटामाटात उद्घाटन..
    वरील विषयांना प्राधान्य द्यावे..👆
    सर्वसामान्य जनता आता आत्मनिर्भर झाली आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था, GDP वगैरे गोष्टी लोक बघून घेतील 🙏🙏

  • @maheshranaware7285
    @maheshranaware7285 3 ปีที่แล้ว

    @Shashank Patil
    You r absolutely right. Facing same problem.

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 3 ปีที่แล้ว

    Very very good analysis.
    India is suffering very badly. Government is not capable to handle this situation.

  • @dbganjare321
    @dbganjare321 3 ปีที่แล้ว +4

    सहमत अच्युत साहेब. आपण केंद्रात परिवर्तन पाहिजे म्हणून मारे उत्साहात मते दिलीत. त्ये सरकार झोलाछाप निघालं. त्यांनी विद्वानांना हाकलले आणि विचित्र लोक विचित्र पदावर बसविलेत. आता घ्या शेकून सर्वजण . . . 😁

  • @1965vijayr
    @1965vijayr 3 ปีที่แล้ว

    लोकसंख्या कोणामुळे वाढतेय ?
    खाणारी डोकी वाढताहेत कमावणारी डोकी कमी आहेत.
    पोट भरण्यासाठी कर्जे काढू नये म्हणून सरकारने मोफत धान्य वाटप करतेय सर्व गोष्टी साठी सरकारला जबाबदार धरता येत नाही
    मी नागरिक म्हणून काय करू शकतो ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे ८५ कोटी लोकांना रेशन मिळत आहे.
    परीस्थीतीचे विदारक वर्णन करण्यापेक्षा उपाय सुचवा
    जागतिक लोकांचा इतर व्यवसाय कमी झाल्याने त्यांनी शेअर मधील गुंतवणूक केली व वाढवली म्हणून हा फुगवटा आहे आणि तो एक दिवस कोलमडून पडणार आहे.
    आपण जे उपाय सांगताय त्याने महागाई वाढेल

  • @shrikantjoshi4430
    @shrikantjoshi4430 3 ปีที่แล้ว +8

    चांगले मुद्दे मांडले आहेत, पण आपले दुर्दैव की हे मुद्दे घेऊन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, परंतु विरोधी पक्ष सध्या कमजोर आणि गोंधळलेले आहेत की काय समजत नाही.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 3 ปีที่แล้ว

      आणखी शेतकरी आंदोलन करा. शाहीन बाग करा. पोलिसांकडून खंडण्या लुटणारे सरकार बनवा. रस्त्यावर बसून देशाचे कायदे मोडीत काढा. आणि स्वतःचे कायदे ठरवा. संसदेची गरज नाही. मग सर्व ठीक होईल.

    • @neelamraut5115
      @neelamraut5115 3 ปีที่แล้ว

      Virodhi paksh Bharpur kamavun baslaa Aahe.....tyana garaj nahi aahe jantechi..... Modi shah tyanchya ch naadaat desh chalavat Aahet...pudhchxa pidhi Hya nakkich shivya denar Aahet aamahalaa he pakdunch Chala....

  • @ptllogic
    @ptllogic 3 ปีที่แล้ว +18

    अहो तुम्ही बेकारी म्हणता, पण खरी परिस्थिती अशी आहे की आम्हला कामगार मिळत नाहीत। परप्रांतीयांना बोलवावे लागते!

    • @JOSHII87
      @JOSHII87 3 ปีที่แล้ว +1

      Bekari chi poorn vyakhya kay ahe he pahile vachayala have.

    • @पापानटोले
      @पापानटोले 3 ปีที่แล้ว

      हा व्हिडियो पाहुन दोन महिने झाले. सगळे काही व्यवस्थित चालु आहे.
      शेयर मार्केट अजूनही तेजीत
      चार चाकी गाड्यांची नविन मॉडेल्स बाजारात येत आहेत.
      बिस्कीट कंपन्या पण जोरात नफा कमवत आहेत.

  • @nononsense2731
    @nononsense2731 3 ปีที่แล้ว +2

    सर एकदा quantitative easing वर व्हिडिओ बनवा. प्रचंड मोठा कोड आहे. की अमेरिका कशी परत परत पैसे छापून त्यांची इकॉनॉमी वाचवते. त्याचे शेअर मार्केट वरचे परिणाम आणि long term मध्ये हे सगळं कसं play होईल हे जाणून घेणं खूप इंटेस्टिंग असेल.

  • @vitthalkhandave2704
    @vitthalkhandave2704 3 ปีที่แล้ว +15

    सर ८० कोटी लोकांना ५ किलो जे धान्य वाटप केले जाते त्यापैकी ७० टक्के धान्य बाजारात विकले जाते ही वस्तुस्थिती आहे.

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 3 ปีที่แล้ว +5

      Sarkari system nahi sudharu shakat.
      Mhanun privatisation zala pahije

    • @sujanselection8896
      @sujanselection8896 3 ปีที่แล้ว +2

      Plz he siddh kara...

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 3 ปีที่แล้ว

      ही आकडेवारी कुठून काढली हे जरा सांगा. तसेच आता जनधन योजने मधून जे बँक अकाउंटस् आहेत, त्यात डायरेक्ट सबसिडी जाते. त्यालाही तुमच्या लोकांचा विरोध असतो. तुम्ही तुम्हा लोकांना कसे समाधानी करावे, हे परमेश्वरालाही कळणार नाही.

  • @daarionaharis8319
    @daarionaharis8319 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय उत्तम content आहे विनायक सर परंतु एकच गोष्ट खुपते, क्लिकबेट वापरू नका राव अशानं माणसं तुटतात

  • @mohanmungase6574
    @mohanmungase6574 3 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan mahiti dilit...

  • @prashantjadhav1173
    @prashantjadhav1173 3 ปีที่แล้ว

    आपण भारतीय म्हणून कोणत्या विचारधारेचे आहोत हा वैयक्तिक मुद्दा आहे. पण देशाच्या विकासासाठी गोडबोले सर यांनी सांगितलेल्या गोष्टींपैकी 10 टक्के जरी काम झालं तरी प्रचंड मोठा फरक पडेल. मग ते सत्तेवरील कोणत्याही पक्षानं केलं तरी चालेल.

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 3 ปีที่แล้ว +15

    सर, सर्व प्रथम आपण आपल्या व्हिडिओचे टायटल ताबडतोब बदला.(आपले विचार बदला असे मी सुचवत नाही).
    आपल्या टायटल मुळे व्हिडीओ बघण्याच्या आधीच, प्रचंड नकारात्मकता निर्माण होते, त्यामूळे आत किती उत्तम कंटेंट आहे, ते ऐकावेच वाटत नाही.
    कृपया सूचनेचा विचार करावा.

    • @markfatman7205
      @markfatman7205 3 ปีที่แล้ว +1

      नकारात्मकता पसरवणं हाच मुख्य हेतू आहे - त्यानुसार शीर्षक. हे विश्लेषण नसून शुद्ध राजकीय हेतूने केलेला दूषप्रचार आहे.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +6

      गंगा नदीच्या काठी जाऊन बघा. शवामी गंगे पाहून सकारात्मकता मिळते का पहा.

    • @markfatman7205
      @markfatman7205 3 ปีที่แล้ว +1

      @@amitchate1858
      इतकं लांब कशाला जाता एकट्या महाराष्ट्रात १ लाख माणसं गेली. एकट्या मे महिन्यात २५ हजार मृत्यू इथे झाले. एवढा भोंगळ कारभार झाला म्हणून देशाची मान शरमेने खाली गेली जगात.

    • @nononsense2731
      @nononsense2731 3 ปีที่แล้ว +2

      Negativity and fear spreads faster. And to make money on youtube, more than the content the title has to be click worthy. That's it actually.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว

      @@markfatman7205 waa tune gin bhi liya👏👏👏 aur round figur pe aa ke mare loag 25 hazar . Eak bhi jada nahi eak bhi kami nahi.

  • @dhruvtara8534
    @dhruvtara8534 3 ปีที่แล้ว +9

    मी दुसऱ्या महायुध्दा वर लीहलेले साहित्य वाचले होते. त्यात नरसंहार काय असतो वाचला होता. आज माझ्या देशात पाहायला मिळत आहे.(मद्रास हायकोर्टाच्या टीपनी नुसार.)

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +1

      Sahi bola bete

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +3

      Namami gange che shavami gange zale aahe.

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว

      खरंय, शववाहिनी गंगा, यमुना , नर्मदा..
      मेल्यावर अग्निसंस्कार.. मिळू नये हे दुर्भाग्य.

    • @arunnarayanpatwardhan7952
      @arunnarayanpatwardhan7952 3 ปีที่แล้ว

      Aho mahashay tumhitar yethil narsanharachya aadhich dhrutara zalele disat aahat. By the way do you know the death toll of india is the lowest in world and is apprix. 20 %i.e300000.pl everywhere else it more than 500000 no. Still you and honourary court want to say that india had a great manslaughter (नरसंहार).are you people gone nuts. ?

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge8203 3 ปีที่แล้ว +1

    Tumchi dadhi jevdhi changli tyapekshahi analysis bhari.

    • @extra2ab
      @extra2ab 3 ปีที่แล้ว

      ✔✔🎯🎯🍎
      Ek number comment 🔥🔥🔥🔥

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 ปีที่แล้ว

    हे सर्व मूर्ख मतदारांना कळाले पाहिजे. नुसते मोदी मोदी करत बोंबलत आहेत. खरी परिस्थिती पाहणे जरुरीचे आहे . गोडबोले सर जे सांगतात ते स्पष्ट आणि खरे आहे .

  • @tanu3333
    @tanu3333 3 ปีที่แล้ว +5

    Partition ke baad Jo mehnat Congress ne ki ECONOMY ubharne me...usse se jyada mehnat Congress ko karni padegi fir ek baar...

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 3 ปีที่แล้ว +1

    Last year we are being supported by robust agriculture economy with highest
    Export of wheat,rice.Having fed millions
    Free ration for almost six month.This is first pandemic where no death occurred
    due to hunger.Massive support by common people in feeding large population never seen earlier.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 3 ปีที่แล้ว +2

    Excellent analysis

  • @Amar-dl8bl
    @Amar-dl8bl 3 ปีที่แล้ว +1

    Liberalisation privatization globalization most affected SCST ... Jobless growth

  • @BADSAHMAHAN
    @BADSAHMAHAN 3 ปีที่แล้ว +4

    श्रीमंत या देशात वाढीव टॅक्स ला पैसा द्यायला तयार आहेत, पण त्यांची खंत ही आहे की त्यांचा पैसा देशाच्या विकासासाठी नाही तर xxखाऊ राजकारण्यांच्या सतराशेसाठ पिढ्या साठी जातोय ही आहे, या वर Right to Recall By Rahul Chimanbhai Mehta यांचे मार्गदर्शन योग्यच आहे

  • @technoowl
    @technoowl 3 ปีที่แล้ว

    Very thoughtful and informative.

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 3 ปีที่แล้ว +12

    काही भक्त अजून पण म्हणताय - शेर पाला है तो खर्च होगा ...YZ कुठले

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 3 ปีที่แล้ว +8

    Muslim Waqf board has land which is around 4 lakh crores, Christian churches has land around 2 lakh crore, Hindu Temples have gold worth 4 lakh crores. Govt should take this into custody & sell it .

    • @nononsense2731
      @nononsense2731 3 ปีที่แล้ว +4

      Te thik ahe. Pan adhi to black money swiss bank madhun kon te kadhnar hot tyach kay jhala.

  • @ecostardr.umeshghodeswar5841
    @ecostardr.umeshghodeswar5841 3 ปีที่แล้ว +5

    नेहमीप्रमाणे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले सरांनी

  • @pratikshabhoyar5984
    @pratikshabhoyar5984 3 ปีที่แล้ว +3

    Sir tumch arthat he book aflatun ahe👍

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar 3 ปีที่แล้ว +3

    सत्तर वर्षात कोविड सारखी महामारी आली होती का?

  • @manojdighe2326
    @manojdighe2326 3 ปีที่แล้ว

    Sir, very good analysis. Just a small correction. Mr Premji’s name is not Aziz but Azim.

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 3 ปีที่แล้ว +3

    I agree with Godbole sir about most of the points but If condition is so grim then why we don't see people dying on the streets because of hunger? Why we don't see rise in criminal activities?

    • @vinayaknpn
      @vinayaknpn 3 ปีที่แล้ว +1

      Looks like you are waiting for that to happen..

    • @abhishekshinde7748
      @abhishekshinde7748 3 ปีที่แล้ว +1

      But people did die outside the street many outside hospitals. Get out of your whatsapp universe & see the reality.

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 3 ปีที่แล้ว

      @@abhishekshinde7748 I think you need to get out of this total negativity being spread by these intellectuals. Both state and central govts have done a lot and have saved many lives. It is sad that people died but considering our huge population we still have done better. We need to believe in our leadership, our govt and our fellow countrymen. It is certainly not end of Indian economy.

  • @rajendrakulkarni5554
    @rajendrakulkarni5554 3 ปีที่แล้ว

    Compare population for per capita income. How u compare Ghana and India GDP.

  • @sujanselection8896
    @sujanselection8896 3 ปีที่แล้ว +2

    aple hushar politicians raste banun banun .. siddh karta aahet ki te Hushar navache aahet..
    road banwanya madhe ITKE paise khayla miltat?

  • @ajitsardesai2606
    @ajitsardesai2606 3 ปีที่แล้ว

    दुसरे आजार झाले तर ते देश स्वीकार करणार तर.

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 3 ปีที่แล้ว

    Aflatoon personality

  • @koham6577
    @koham6577 3 ปีที่แล้ว +3

    अहो अमेरीका कधि पेटंटचा पैसा सोडेल का? शक्य नाही...!!! आपण कधी नियमांचे पालन करतो का? वर पासून खाल पर्यंत नियम मोडण्यात भारी वाटत...!!!

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge8203 3 ปีที่แล้ว

    Very nice and true.

  • @pranitgandhi26
    @pranitgandhi26 3 ปีที่แล้ว +13

    अर्थव्यवस्था खाली गेलीय मान्य आहे पण मागच्या ७० वर्षात महामारी पण आली नव्हती. आणि त्यामुळे आत्ताचा GDP आणि मागील काळातील GDP याची तुलना करण च चुकीचं आहे.

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 3 ปีที่แล้ว

      पंडितजी, एक सुद्न्य नागरिक म्हणून मी आपणाशी सहमत आहे. मला वाटते, हे कळायला कुठल्याही तज्ञांनी गरज नाही !

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे, महामारीमुळे सगळ्याच देशांचे GDPकमी झालेय.. पण गेले चार वर्ष सातत्याने भारताचा GDP कमी होतोय.

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 3 ปีที่แล้ว +5

      गेल्या 70 वर्षात युद्ध झाले,
      मोठे मोठे दुष्काळ पडले
      देशाची फालनी झाली
      तरी सुद्धा GDP एवढा खाली आला नव्हता
      आणि तसा पण GDP कोरोना च्या आगोदर पासून खाली गेला आहे

    • @sumedhsonawane6669
      @sumedhsonawane6669 3 ปีที่แล้ว +1

      अर्थव्यवस्थेची पडझड ही coroana च्या आधीपासूनच नोटाबंदी पासून च सुरू झाली होती.

  • @jaydeepranware4683
    @jaydeepranware4683 3 ปีที่แล้ว +2

    जमीनींच्या किंमती कमी करा बघा कशी
    अर्थ व्यवस्था सुधारते सगळा दोन नंबरचा
    पैसा तिथे लपलेला आहे.

  • @chaitraliabhy7209
    @chaitraliabhy7209 3 ปีที่แล้ว +2

    Can Indian government implement policies like communist china?. Is it possible. Democracy has its own benefits and shortcomings.

    • @RoarMaddy
      @RoarMaddy 3 ปีที่แล้ว +1

      Democracy is overrated

  • @rajeshparanjpe7823
    @rajeshparanjpe7823 3 ปีที่แล้ว

    Very nice explanation

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 3 ปีที่แล้ว

    Free market economy is only solution ✌

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 3 ปีที่แล้ว +1

    काही " मुर्ख " यांनापण "भक्त" म्हणत होते काल 😏😏

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 3 ปีที่แล้ว

    Nice clip

  • @मराठीशेयरबाजार
    @मराठीशेयरबाजार 3 ปีที่แล้ว

    Today nifty 17100+
    पुस्तकी अनुभव नाही चालत इथे

  • @mrudulaadawadkar473
    @mrudulaadawadkar473 3 ปีที่แล้ว +8

    Vaccine protection is only for one year ! What after that ?
    Europe मध्ये फायझर देत आहेत. त्याचा एक डोस पुरेसा आहे. आपल्याला दुप्पट काम आहे कॉविशील्ड चे 2 डोस द्यावे लागतात.

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว

      Yes..every year we will have to take vaccine..

    • @nononsense2731
      @nononsense2731 3 ปีที่แล้ว

      Pfizer che hi 2 dose lagtat.

    • @suyogsawant5045
      @suyogsawant5045 3 ปีที่แล้ว

      एकदा सगळं जग vaccinated झाली की पुन्हा vaccine घेयची वेळ येणार नाही, तरीही याला वेळ लागेल आणि त्यात रोगाच्या अनेक लाट येतील, मात्र ते सौम्य असतील

  • @shravank972
    @shravank972 3 ปีที่แล้ว +3

    Can someone answer my question? GDP is falling, it's at 70 year low, etc. But how does it impact common man?

    • @omjoshi1748
      @omjoshi1748 3 ปีที่แล้ว +4

      Check CMIE reports and other financial reports, in nutshell check the edible oil prices, gas cylinder price, Petrol prices... doest it effect?

    • @shravank972
      @shravank972 3 ปีที่แล้ว +1

      @@omjoshi1748 edible oil price increase due to GDP drop?

    • @omjoshi1748
      @omjoshi1748 3 ปีที่แล้ว +2

      @@shravank972 it's co-related, point is, raising price are affecting the life of common.

    • @shravank972
      @shravank972 3 ปีที่แล้ว

      @@omjoshi1748 Thanks. For the answer. I am not well versed with such topics. So it means GDP drop increases inflation which inturn affects common people??

    • @omjoshi1748
      @omjoshi1748 3 ปีที่แล้ว +1

      @@shravank972 GDP has tremendously fallen like never before and it is in - figure, I have passed you the link if you are interested follow it.

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar 3 ปีที่แล้ว

    २००० साली Hunger इंडेक्स ३८.९ होता तो आता २०२० साली २७.२ झालाय हा कमी झालाय ना? यात कमी झाला म्हणून लाज वाटायला पाहिजे का?

  • @prakashvisal5633
    @prakashvisal5633 3 ปีที่แล้ว

    Is it necessary While comparing GDP & per capita income , our population & other nations population needed to compare . Otherwise false statistics can be placed.in this discussions

  • @rajgopalcharmore8624
    @rajgopalcharmore8624 3 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती आहे , पण डोळे उघडले पाहीजे.

  • @amitchate1858
    @amitchate1858 3 ปีที่แล้ว +14

    ज्यांच्या मेंदूची नसबंदी झाली आहे.7 वर्षात इतके वाटोळे झाल्या नंतर सुद्धा नकर्त्यांची भक्ती करायची आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या व्हिडिओ कडे पाहू नये. हा भाग त्यांच्या डोक्या बाहेरचा आहे.

    • @ba-dum_tss
      @ba-dum_tss 3 ปีที่แล้ว +2

      @Sanjay Kulkarni जाऊदे संजय, काही लोकांना चाटायची इतकी सवय झालेली असते. की त्यांना जहा सोच वही शौच करणाऱ्या इटालियन वैष्या शिवाय काही सुचत नाही.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +4

      @@ba-dum_tss किती चांगले विचार आहेत आपके .नक्कीच तुमच्या घरच्या महिला तुमच्या वर अभिमान बाळगत असणार. इतके महान v4.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +4

      @Sanjay Kulkarni आणि नरसंहार ( मद्रास हायकोर्टाच्या शब्दात) पाहण्या साठी पण डोळेच पाहिजे.

  • @nononsense2731
    @nononsense2731 3 ปีที่แล้ว

    आपण तिसऱ्या लाटे बद्दल बोलतोय, पण आधी दुसरी लाट का आली आणि ती एवढी मोठी इतक्या पटकन कशी झाली आणि इतकी पटकन खाली कशी आली. या बद्दल काही संशोधन माझ्या तरी ऐकिवात नाही. अस असताना, तिसऱ्या लाटे बद्दल बोलणं म्हणे अंधारात खडे मरण्या सारखं आहे.

    • @arunnarayanpatwardhan7952
      @arunnarayanpatwardhan7952 3 ปีที่แล้ว

      This wave is mostly limited to indian continent seems so. Also before the wave came vaccines at pfizer was ready. Shocking nobody give a damn shit to this fact ,none doubts about intentions of american pharmas at any time. Shocked . our hard working doctor fraternity also gearing up for facing third wave.so assumption is 3rd wave is certain to invade indian children and affect badly. But how why and what is remedy besides vaccination of children.no body even our scientists nor people like mr godbole and even x finance minister delivering lecture to central govt on why free vaccination and many other freebies will solve this problem. All of them are not wooried about legal immunity asked by pfizer. And it's effects on our country especially on next generation(children) .

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 ปีที่แล้ว +7

    मोदींनी हा विडिओ बघावा pls 😔😔

    • @nikhilnanaware6840
      @nikhilnanaware6840 3 ปีที่แล้ว +3

      मोदी स्वतःचेच व्हिडीओ पाहतात

    • @suyogsawant5045
      @suyogsawant5045 3 ปีที่แล้ว

      भक्तांनी सुद्धा ऐकलं तरी फरक पडेल !

    • @Ajvideo009
      @Ajvideo009 3 ปีที่แล้ว +1

      अरे गुलामानो रात्री मालकाला जेवण काय कराचे याचा आधी विचार करा. आपली उंची काय आणि आपण काय बोलतो

    • @nikhilnanaware6840
      @nikhilnanaware6840 3 ปีที่แล้ว +2

      @@Ajvideo009 अंध भक्तांची अक्कल गुडघ्यात असते ह्याच मस्त उदाहरण आहेत तुम्ही. जेवढी अक्कल तेवढंच बोलावं शेठ.

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 3 ปีที่แล้ว

      @@Ajvideo009 मोदी ला शाळेत घाल अगोदर 😂😂

  • @koham6577
    @koham6577 3 ปีที่แล้ว +2

    आता अर्थ व्यवस्था सुधारणा होणार नाही म्हणताय ...कधी सुधारली होती???

  • @sushilkhanvilkar5797
    @sushilkhanvilkar5797 3 ปีที่แล้ว

    Saheb khupach bhyan divas aahet, modi Sarkar paise direct 50000 Ac dyala pahije middle class lower class

  • @shantanubhosale5596
    @shantanubhosale5596 3 ปีที่แล้ว

    As always info will be good. Let's watch

  • @sandeepthube8274
    @sandeepthube8274 3 ปีที่แล้ว

    Superb

  • @chaitraliabhy7209
    @chaitraliabhy7209 3 ปีที่แล้ว +6

    You did not mention about responsibility of ppl under poverty. Why not implement strict control on population under poverty. You never mentioned that only talking about increasing tax on rich will not work. they are anyways leaving citizenships. that rate will further increase. Socialist policies have never worked and never will.

  • @prateekb8404
    @prateekb8404 3 ปีที่แล้ว +1

    Arthakranti proposal is the solution

  • @sameerchavan2965
    @sameerchavan2965 3 ปีที่แล้ว +4

    छान विश्लेषण...👌❤

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 3 ปีที่แล้ว +6

    As always think bank always good with d content n sucks with the titles....

  • @rajdhule6866
    @rajdhule6866 3 ปีที่แล้ว +3

    Population growth of muslims is d main reason. We need to control it, ask solution about it to Aziz premji university.

    • @akrambagwan7872
      @akrambagwan7872 3 ปีที่แล้ว +1

      Kaahi pan

    • @rajdhule6866
      @rajdhule6866 3 ปีที่แล้ว +1

      @@akrambagwan7872 how many children u HV ? Hv u ever raised ur voice against migrant Bangladeshi? (Hope u r not one of d Bangladeshi.)

  • @sachinwa79
    @sachinwa79 3 ปีที่แล้ว +6

    हे सगळे शॉर्ट टर्म प्रॉब्लेम आहेत. सध्या आपली Economy $3 Trillion आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने लवकरच ती जवळ जवळ $5 Trillion होईल. त्यामुळे त्या मध्ये आपण कसे भागीदार होऊ शकतो हा विचार केला तर आपला विश्वास वाढेल आणि मग हे तत्कालीक प्रॉब्लेम, प्रॉब्लेम वाटणार नाही.

    • @onkardeokar523
      @onkardeokar523 3 ปีที่แล้ว

      5 trillion हा आकडा आहे. तेवढी अर्थव्यवस्था होण्यासाठी वृद्धी दर फार हवा आणि ते होऊन सुध्दा भारत "मध्य उत्पन्न जाळ्यातच(middle income trap)" येतोय.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +1

      @@onkardeokar523 भाई कोणाला सांगत आहेस. मेंदूची नसबंदी झालेली लोक समजून घेतील का. सत्य हे आहे की नाकर्त्या सत्ताधीशांनी दुसऱ्या महायुधा नंतर इतकी जिवंत हानी केली आहे.

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 3 ปีที่แล้ว

    FEKU la aani Aandhbhakta na kon samjavnar?

  • @drsgprasadi
    @drsgprasadi 3 ปีที่แล้ว +2

    मग,अमेरिकन सरकार ,मनरेगा सारख्या योजना न काढता,लोकाना नोटा छापून का वाटत आहे

    • @nononsense2731
      @nononsense2731 3 ปีที่แล้ว

      मला ही हे काही कळत नाही. त्यांना पैसा हवा, तेवढा छापला लोकांना वाटला प्रॉब्लेम solved. हे कस काय होतंय आणि त्याचे काहीच दुष्परिणाम अमेरिका ला भोगावे लागत नाहीत हे कसं काय हे कोड आहे. त्यांनी गेल्या एका वर्षात ६ ट्रिलियन पैसे निर्माण केले आहेत आणि कोणाला काही घंटा फरक नाही पडला, इन्फ्लेशन नाही वाढलं, करन्सी नाही पडली. सगळं नवल आहे.

    • @jadhavganesh231
      @jadhavganesh231 3 ปีที่แล้ว

      @@nononsense2731 This year's US inflation is highest in past 13 years.

    • @पापानटोले
      @पापानटोले 3 ปีที่แล้ว

      हा व्हिडियो पाहुन दोन महिने झाले. सगळे काही व्यवस्थित चालु आहे.
      शेयर मार्केट अजूनही तेजीत
      चार चाकी गाड्यांची नविन मॉडेल्स बाजारात येत आहेत.
      बिस्कीट कंपन्या पण जोरात नफा कमवत आहेत.

  • @dadasahebjadhav8232
    @dadasahebjadhav8232 3 ปีที่แล้ว +4

    per capita income म्हणजे अंबानी आणि कामगार यानचा income सारखा आहे😂😅

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 3 ปีที่แล้ว

    Good analysis government in efficient आहे

  • @sandeshjadhav7566
    @sandeshjadhav7566 3 ปีที่แล้ว +5

    Acche din mitro.

    • @amolsw
      @amolsw 3 ปีที่แล้ว +1

      Tu Kay Zak marlis re sandesh?

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 3 ปีที่แล้ว +14

    अहो पण vaccine availability पाहिजे. ते काही भजीच्या घाणा काढण्या इतके सोपे नाही. It is a biological process..अमेरिकेने एवढ्या लवकर ऑर्डर देऊन सुद्धा त्यांचे 50 टक्के सुद्धा vaccination झाले नाही. त्यामुळे तुमचे म्हणणे चुकीचे आहे.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +1

      माहिती चुकीची आहे तुमची अमेरिकेचे मागील आठवड्यात 60 % पेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. आणि अमेरिकेने लस बनवणाऱ्या कंपन्यांना लोकसंख्येच्या दुप्पट ऑर्डर्स आधीच दिली आहे.

    • @p.k.j.3587
      @p.k.j.3587 3 ปีที่แล้ว

      @@amitchate1858 bharat akun kiti lokanch lasikaran jal ahe akda pacentage made nakoy

    • @sudhirpandit5023
      @sudhirpandit5023 3 ปีที่แล้ว

      आपले लसीकरण 22 कोटी झाले आहे. जर अमेरिकेने लोकसंख्या च्या दुप्पट ऑर्डर सहा महिन्या पूर्वी दिली असेल तर आज त्यांचे 100 टक्के लसीकरण का झाले नाही. अमेरिकेची लोकसंख्या फक्त 35 कोटी आहे भारता च्या जवळ जवळ 30 टक्के. म्हणजे नुसती खूप मोठी ऑर्डर अगोदर देऊन काही उपयोग झाला नाही.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +1

      @@sudhirpandit5023 संपूर्ण देश ला लसीकरण साठी किती खर्च येईल. माहित आहे देशाच्या GDP च्या फक्त 2% पेक्षा कमी. ते करायला इच्छा शक्ती हवी फक्त.

    • @vilaspandit2793
      @vilaspandit2793 3 ปีที่แล้ว +1

      @@amitchate1858 ३५ कोटी लोकसंख्याला ७० कोटी लशी योग्यवेळी order केल्या हे गृहीत धरले तर मग ५ महीन्यात फक्त 60 टक्के च लशीकरण हे अमेरीकेचे अपयश आहे
      अजून लवकर व लगेच लशी का मिळवल्या नाहीत.अमेरिकेत मृत्यु संख्या व दर प्रचंड होता.जसे मूल 9 महिन्याहून लवकर होऊ शकत नाही त्याप्रमाणेच लस निर्माण करणे जैवीक ( biological ) प्रक्रिया आहे.गोडबोले भारताला पुढील २ महान्यात उरलेल्या भारतासाठीच्या २०० कोटी लशी मिळवून देउ शकतात.पैसे अव्वाच्या सव्वा देउनही अशक्य आहे.समजून घ्या.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 ปีที่แล้ว

    India madhe yapudhe Lifetime ani Pratyek Pidhi madhe Majburi--mule --- mask, sanitizer, social--distancing chalu--ch thevave lagnar aahe ka ???????

  • @BADSAHMAHAN
    @BADSAHMAHAN 3 ปีที่แล้ว +2

    ज्यांना बुद्धीचा पॅरालायसीस झाल आहे त्या नी हा वीडियो पाहू नये...

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 3 ปีที่แล้ว +1

    Yes per capita income is regions total income divided by its population. Our per capita income is mis - leading because our population is vast . But there are so many rich people write there ..yes more rich than Europe and USA . US per capita income is $ 70000/- but it covers 90 % of population !!! Our top 30 CR is equivalent to USA total population. !!! ..if money prienting is the solution to all problems like money prienters like / USA / JAPAN / EUROPE / CHINA / and last India ...why not u called it SOCIALISM ...is rulling the whole world !!!!

  • @usazar
    @usazar 3 ปีที่แล้ว +2

    भाजपा नी खरच देशाला जगाचं गुरू केलं आहे ... म्हणजे भरताला बघून जगाला कळतय की काय नाही करायचं. मोदी आणि शाह यांना सादर प्रणाम.

  • @sharadgovind1126
    @sharadgovind1126 3 ปีที่แล้ว +1

    'Inequality कमी होईल', 'खाल च्या वर्गा पर्यंत पैसा जाईल'...... काय बोलताय काय हे आपण?!? हा असा काहीही उद्देश मुळात नाही च आहे या सरकार चा. ते फ़क्त बोलायचे मुद्दे आहेत. खरा agenda हा लोकां ना गरीब करणे आहे. त्यां ची आर्थिक शक्ती कमी करणे, कलांतरा ने ती संपवणे हा agenda आहे. आर्थिक मार्गा ने जनतेचे लवकर गुलामीकरण होते. नोटबंदी हा त्यातलि एक plan करून केलेली step होती. आपण गुलाम बनवले जात आहोत हे ही लोकां च्या लक्षात येत नाही. आपली अधीसत्ता प्रस्थापित करायला संघों ट्या नि चाली खेळल्या आहेत. हे लोक काही शे वर्ष राज्य करून जात नाहीत; हे हजारों वर्ष लोकां ना गुलामगिरीत खितपत ठेवतात. 'भारता त हुकूम शाही पाहिजे' म्हणणाऱ्या प्रत्येक रिकाम टेकड्या काका, मामा, दादा, भाऊ यां ना हे माहित आहे. त्यामुळे च ते आता gas cylinder च्या किमती वाढल्या, petrol महागले तरी पूर्वी करायचे तसा आरडा ओरडा करित नहित. They know it well that Modi govt is moving in right direction of enslavement of Indians. Their next step will be to invite foreign power and sell the country to them. This time around it seems they have China in mind.

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 3 ปีที่แล้ว +4

    Horrible

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว

      खरंच , खूपच हॅारीबल परिस्थिती आहे..
      के टाईप इकॅानॅामी ..

  • @sushilkhanvilkar5797
    @sushilkhanvilkar5797 3 ปีที่แล้ว

    Saheb 100% true, andh bhakt, center vista aata garaj navhati, ajun 2 varhani gheta aala asata, congress vatole lavale, Bjp nagar firvala, aplya deshat khare deshbhakt far kami aahet.

  • @kunal2k
    @kunal2k 3 ปีที่แล้ว +1

    अछे दिन

  • @Ibmohan
    @Ibmohan 3 ปีที่แล้ว +4

    Aagodar dadila black karun ghya. Vichitr disat aahe sir.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 ปีที่แล้ว

      😂

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว

      डोळे बंद करा नी कान देऊन ऐका..
      Try to read between lines also.

  • @kishorsalve8260
    @kishorsalve8260 3 ปีที่แล้ว

    Same point Rahul Gandhi describe one year ago

    • @arunnarayanpatwardhan7952
      @arunnarayanpatwardhan7952 3 ปีที่แล้ว

      Are you under imprssion that rahul gandhi will solve this problem and canbring india out of this problem safely and quickly. ?

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 3 ปีที่แล้ว

    He should be chief economic adviser of India

  • @yashkulkarni9075
    @yashkulkarni9075 3 ปีที่แล้ว +3

    Sadhya Gautam Adani chi maja chalu ahe

  • @kiranmore2136
    @kiranmore2136 3 ปีที่แล้ว

    Godbole ji you talk good but have talking people & information need change who will do what

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 3 ปีที่แล้ว +1

    Baba zasaram aanu bjpche che fekugang he deshachi paristiti kharab karuna jatel bhashan desun desh chalta yet nahi aani paid media khote dhakavte

  • @jrajnish5621
    @jrajnish5621 3 ปีที่แล้ว +3

    श्री.गोडबोले, इतके सविस्तर विवेचन करून मोदी सरकार कसे अपयशी ठरत आहे हे सांगायला आपणास अमेरिकेन‌ कंपन्या पैसे देतात की काय अशी ‌मनांत शंकेची पाल चुकचुकते..

  • @kishorushir1333
    @kishorushir1333 3 ปีที่แล้ว +1

    Chaywalewar vishwas thevalywar kai honar ahe
    Aaj khar tar jagne hach vikas ahe

  • @hansrajpatil4505
    @hansrajpatil4505 3 ปีที่แล้ว +10

    RSS ला मंदिर मठ चालवीने एवडी च अक्कल आहे. देश चालवणे ही RSS ची औकात नाहीं.

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 3 ปีที่แล้ว +2

      आले का आपल्या औकातीवर शेवटी ?

    • @onkardeokar523
      @onkardeokar523 3 ปีที่แล้ว +3

      संघा बद्दल बराच आकस आहे आणि कारण नसताना बर्‍याच जणांना संघ काय ते माहिती सुध्दा नाही योगदान तर सोडाच.

    • @amitchate1858
      @amitchate1858 3 ปีที่แล้ว +3

      अग्दी बरोबर बोलत आहे पाटील

    • @TheDinTen
      @TheDinTen 3 ปีที่แล้ว

      आपण मराठी नीट चालावा "चालवणे, एवढी"

  • @omkargodse5726
    @omkargodse5726 3 ปีที่แล้ว +3

    Please stop posting negative titles. Already there is so much negativity in people's lives.

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 3 ปีที่แล้ว +2

    बाबू लोग ⛽ release करायला थोडे थोडे उठता

  • @sandeepkulkarni8281
    @sandeepkulkarni8281 3 ปีที่แล้ว +2

    लोकांचं moral down करून ह्यांना काय साध्य होतं माहीत नाही

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 3 ปีที่แล้ว

    आपण करोना बाबतो योग्य ते सांगून सर्वांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे,तथापी बाकी ची बकवास केली आहे.

  • @meghanbhave7204
    @meghanbhave7204 3 ปีที่แล้ว

    डोळ्यावर पट्टी बांधून ऐकवतय !
    बिचित्र बोकड दाढी फारच distracting आहे. हे खुपच personal आहे, पण कुणितरी सांगावे तर लागेलच ना?

    • @suyogsawant5045
      @suyogsawant5045 3 ปีที่แล้ว

      तुम्ही तर तुमचा फोटो देखील नाही ठेवला, आम्ही कस comment करायचं मग तुमच्या वयक्तिक गोष्टीवर ?

    • @mvn234y
      @mvn234y 3 ปีที่แล้ว

      तू माकडतोंड्या असणार 🤣🤣🤣

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 3 ปีที่แล้ว

    'ज्याने चोच दिली तो दाणा पण देईल' आता बघूया कोणता देव दाणा देतो?

  • @ajitvankudre2115
    @ajitvankudre2115 3 ปีที่แล้ว +1

    सरकार ला हे समजत नसेल असे वाटते काय ? अती शहाणा PM पेक्षा नॉर्मल आणि विचारी पाहिजे . लस नाही आणि 18 ते 45 ला लस ची घोषणा करून गोंधळ केला आणि 60 + चे लोकांना लस कमी पडली त्यापैकी काही जीव वाचले असते .भाषण पे राशन नाही मिळत

    • @Ajvideo009
      @Ajvideo009 3 ปีที่แล้ว

      बरोबर नॉर्मल pm candidate ढिगाने आहेत. लगेच pm बदलून टाकू.

    • @Ajvideo009
      @Ajvideo009 3 ปีที่แล้ว

      आधी केंद्र लसीकरण करत होते तर म्हणाले राज्यांना अधिकार हवा. आता राज्यांना दिला तर म्हणतात आम्हाला जमत नाही. खरोखर बोचे आहात तुम्ही

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 3 ปีที่แล้ว +3

    Dear Mr Godbloe; Do You strongly support strict Population Control for next 25 - 30 years; I repeat for next 25 - 30 years. Also suggest ; how more and more people can become independent
    of any type of Govt Subsidy.

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man 3 ปีที่แล้ว

      Bhai chinach Bagh kaay zaalay? Population wegane kami hon changal nahiye...

  • @adityatilekar5766
    @adityatilekar5766 3 ปีที่แล้ว +1

    Sagale negative parameters mojun dalhavale Khare ..... Pan apn he ka visartoy ki sadhya apan pandamic situation madhe ahe .... Practice solution dyayla pahije ....

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว

      केंद्र सरकारच प्रॅक्टिकल निर्णय व उपाय करू शकते.
      सामान्य अर्थतज्ञांनी कितीही सांगीतले तरी इलाज नाहीय.

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 3 ปีที่แล้ว

    Brahman asun pan khara balato ha manus

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 3 ปีที่แล้ว

    गोडबोले उगाच शिकलात तुम्ही, कॉमेंट सेक्शनला तुमच्यापेक्षा विद्वान "भक्त"मंडळी आलीत, त्यांच्याशी विचारविनिमय करूनच तुमचे विचार मांडायचे होते!

    • @suyogsawant5045
      @suyogsawant5045 3 ปีที่แล้ว +1

      हो ना , पु.ल. नी एका कथेत या भक्तांविषयी लिहून ठेवलंय. "स्वतः पुणे महानगर पालिकेत उंदीर मारणाच्या विभागात काम करत असाल तरीही कोणत्याही विषयात म्हणजे अगदी 'अमेरिकेची आर्थिक परिस्तिथी सुधारण्याचे उपाय' यांसारख्या विषयावर मत ठोकता आली पाहीजेत !"

  • @ravindrajoshi5246
    @ravindrajoshi5246 3 ปีที่แล้ว +1

    आपण शास्त्रज्ञ आहात का ? का इतरांकडून घेऊन आकडेवारी फेकताय?

    • @suyogsawant5045
      @suyogsawant5045 3 ปีที่แล้ว

      आपण त्यांची माहिती वाचली आहे का ? की पूर्वग्रह ठेवून comment करायची सवय लागलीये ?

  • @jaydeepranware4683
    @jaydeepranware4683 3 ปีที่แล้ว

    शेतकर्याच्या प्रश्नावर काय बोलत नाही त्याचा माल
    फुकट खायला सापडला पाहिजे कारण त्यांचा माल
    महाग झाला तर खायला पैसे जास्त लागतील आणी
    साबण लोक कमी लावतील अंगाला आणी तुमची
    इंडस्ट्री इकाॅनाॅमी झोपेल असच की चाललय ते बर
    चाललंय अस वाटतय शेतकर्याला वा रे अर्थतज्ञ.
    उगा काहीतरी माहिती सांगुन येड लावायची काम.

  • @rajendraranade9075
    @rajendraranade9075 3 ปีที่แล้ว

    Are you expert in finance .Are you learn finance and authority to speak in finance

    • @suyogsawant5045
      @suyogsawant5045 3 ปีที่แล้ว

      Please read more about Godbole Sir