गावी चक्रीवादळ येऊन नुकसान झाले 🙏 | आमच्या घराची केलेली डागडुगी - Ambavali, Mandangad (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • गावी चक्रीवादळ येऊन नुकसान झाले 🙏 | आमच्या घराची केलेली डागडुगी - Ambavali, Mandangad (Konkan) गावी taukatae चक्रीवादळ आले होते. कोकणात संपर्ण जिल्ह्यात नुकसान झाले. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वांचे खूप नुकसान झाले होते. या वर्षी वादळ येणार म्हणून लोकं घाबरली होती. आम्ही आमच्या घराची गेल्या वर्षी वादळात तुटलेली कौले आणि कोणे बसवून घेतली. ज्या दिवशी वादळ येणार त्या दिवशी दुपारपासून खूप वारा सुटला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस रात्री अकरा वाजता सुरू झाला. रात्री लाईट नसल्यामुळे काहीच दिसत नव्हते. आम्ही अख्खी रात्र जागून काढली. आई आणि मी आमचं घर कसं वाचेल हे बघत होतो. प्रदनु प्रांजु झोपले होते. मंडणगड तालुक्यातील आंबवली माझं गाव आहे. आम्ही सकाळी वादळ कमी झाल्यावर आमच्या घराचे नुकसान झाले का ते पाहिले. आमच्या घरची कौले व्यवस्थती होती. आमच्या गावात कमी लोकांच्या घरांचे नुकसान झाले. आमच्या ग्रामदेवता मंदिराचे सभागृहाचे पत्रे वादळाने उडाले. गेल्यावर्षी पेक्षा यंदा वादळाने नुकसान कमी झाले होते.लोकांच्या मनात भीती खूप होती. आम्ही वादळ येण्यापूर्वी आमच्या घराची डागडुगी कशी केली आणि वादळ आल्यावर गावी कसं वातावरण होतं हे दाखवले आहे. व्हिडीओ कोणत्याही कारणास्थाव आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #taukataecyclone #nisargavadal #konkanihouse #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 367

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 ปีที่แล้ว +4

    दादा, तुम्ही कोकनकर खूप नशीबवान आहात; कारण निसर्गाने तुम्हाक भरभरून दिले आहे.... आणि तुम्ही त्याचे संवर्धन करत आहात, त्याला तुम्ही जपत आहात..म्हणूनच तुम्ही कोकणकर मनाने निर्मळ आहात... असाच निसर्ग जपा.. म्हणजे तो तुम्हाला जपेल... मी पण देवगडच्या जामसंडे गावचा आहे... तिथे आता आमचे कोणी नाही..त्यामुळे आम्ही कोकणात कोणाकडे येऊन कोकणचा आनंद घेऊ शकत नाही 😢😢.... आता मी पुण्यात असतो..आता पावसाळा तोंडावर आहे.. आम्हालाही आता कौले शाकारावी लागतील... तुमच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा... काळजी घ्या पावसात जास्त भिजू नका... तुमचा मित्र ....सतीश, पुणे...

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 ปีที่แล้ว +2

    सतीश,तू सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतोस.सर्व नातेवाईकांशीही चांगले प्रेमाने संबंध ठेवले आहेत.असाच रहा.God bless you

  • @vitthalraipure9633
    @vitthalraipure9633 3 ปีที่แล้ว +3

    दादा खूप छान वातावरण आहे तुमच्या गावाकडचं पेरणी चा पण व्हिडीओ शुट करून ठेवजो भाऊ अजून किती वेळ आहे पेरणी ला👌👌👍👍

  • @YASH-uf1nc
    @YASH-uf1nc 3 ปีที่แล้ว +10

    दादा तूम्ही सर्वजण मिळून खूप कष्ट करता तूमच्या कष्टाचे फळ देव तुम्हाला लवकर देवूदे हिच प्रार्थना आहे 👍🙏 सर्वजण काळजी घ्या

  • @mh007sindhudurg6
    @mh007sindhudurg6 3 ปีที่แล้ว +36

    Tv वरचे कार्यक्रम फिल्म बघने मी सोडले
    मी यूट्यूबवर
    यस महाराज्या
    कोकण संस्कृती
    गोष्ट कोकणातली
    यस फॉर सतीश
    अजून एक चॅनल आहे
    कसं काय मित्रांनो बरं आहात ना
    रियल लाईफ कशी चालते हे बघायला फार छान वाटते
    अशा वाटता की खरं आपणच ही लाईफ जगतोय

    • @sangeetaterbhai1722
      @sangeetaterbhai1722 3 ปีที่แล้ว +1

      Ghost kokanatil you tube pan chan ahe

    • @amitdalvi1980
      @amitdalvi1980 3 ปีที่แล้ว +3

      Me pan Hindi channel sodun you tube var yes maharajah s for sathish ghost kokantli kokan sanskruti pragat loke chi video nakki baghto purn kokan chi safar kartat he Sagle..

    • @pearlj2787
      @pearlj2787 3 ปีที่แล้ว +5

      Kokankar Avinash pan bagha. Khup chaan astat videos👍

    • @amitdalvi1980
      @amitdalvi1980 3 ปีที่แล้ว +2

      @@pearlj2787 Ho tyache Pan video baghto me

  • @Anup_B11
    @Anup_B11 3 ปีที่แล้ว +9

    प्रदनु च्या activities जास्त दाखवावे.. He is so handsome 👍

  • @dadababar8415
    @dadababar8415 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar gav ahe tumce amhi baramati kar

  • @pravin1122
    @pravin1122 3 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही खूपच कष्ट करतात. सलाम

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 ปีที่แล้ว +8

    मस्त Video होता. खुप मेहनत घेतो तु सतिश आणि तुला लाख मोलाची साथ तुझ्या family ची. salute भावा....

  • @sonumatharu6529
    @sonumatharu6529 3 ปีที่แล้ว

    सर्वात जास्त मजा प्रधन्यू ची आहे

  • @amodjoshi1668
    @amodjoshi1668 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान आहे, सतिश तुमच्या मुळे कोकणातील गावातील जीवन पाहण्यासाठी मिळाले ़

  • @mangeshshirke
    @mangeshshirke 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान ! चेवनी सुकट पहिली आणि बालपणाचा सुखद काळ आठवला !!
    --
    मंगेश शिर्के

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर विडीओ 👌1️⃣👌🌿🌿 जय कोकण.🍀🍀जय मालवण.🍀🍀 अभिनंदन.👍🍀🍀 कोकण दर्शन घेतले.🌅🙏🏾🌅

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 3 ปีที่แล้ว +2

    Nice videos bhawu

  • @dipakphalake5601
    @dipakphalake5601 3 ปีที่แล้ว +7

    कधी मुंबईला जाताय , कधी गावी येताय काहीच कळत नाही. आता नक्की कुठे आहात.

  • @machindranathmane4077
    @machindranathmane4077 3 ปีที่แล้ว +3

    कोकणचा राजा आंबा अगदी गोड दादा अगदी तसाच तु प्रांजळ मनाचा कोकणातील सुरेख वर्णन ऐकावं ते तुझ्याकडूनच दादा तु आणि तुझा परिवार ईश्वराची सुरेख देणगीच असेल त्या परिस्तित समाधान मानणारे माणसिक समाधान कसे जपावे ते शिकावे तुझ्याकडून ईतक्या दुरुन आम्ही कोकण अनुभवतो ते तुझ्यामुळेच ईश्वर आपणास अशीच प्रेरणा देत राहो जय गुरूदेव

  • @gorakhjadhav217
    @gorakhjadhav217 3 ปีที่แล้ว +7

    कोकणात जन्म घ्यायला नशिबच लागत.
    खरंच खूप छान आहे कोकण.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Kokan ❤️

    • @gorakhjadhav217
      @gorakhjadhav217 3 ปีที่แล้ว

      @@SFORSATISHthanks

    • @मीआणिआयुष्य
      @मीआणिआयुष्य 3 ปีที่แล้ว +2

      नशीब लागत हे जरी खर असल तरी
      पावसाळा सुरू झाला की कळते ...
      भीती वाटते कोकणात कारण वादळ खूप असते दरवर्षी नुकसान हे ठरलेले असते.
      रात्रीची भीती वाटते.असे होत असेल की

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 5 หลายเดือนก่อน

    Kamaal aahaat tumhee sagle......very hard-working tumhee saglech🙏 chhaaan vdo

  • @prashantindap4187
    @prashantindap4187 3 ปีที่แล้ว +1

    ज्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्यांची तारीख टाकत जा ही विनंती आहे सतीश,

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Ok साहेब

  • @ganeshsawant1278
    @ganeshsawant1278 3 ปีที่แล้ว +4

    मस्त गावं आहे मित्रा तुझा👌मुलगा पण छान आहे😘😘

  • @sagarthakare4035
    @sagarthakare4035 3 ปีที่แล้ว +2

    Khup mst dada.
    Chota champ khup masti krto

  • @sunil.popat.mavalemavale5584
    @sunil.popat.mavalemavale5584 3 ปีที่แล้ว +4

    मित्रा फार सुंदर नजारा आहे तुझ्या गावचा अती सुंदर मन मोहक यार

  • @makrandbadkas9149
    @makrandbadkas9149 2 ปีที่แล้ว

    तुमचा मुलगा प्रदनू खूप गोंडस आणि बदनाश आहे 😘😘😘😘

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว

    khup chhan
    gavchi athvni punha jagya zalya.
    dhanywad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 3 ปีที่แล้ว

    विडिओ खूप छान होता, पण गावाकडील लोकांचे वादळामुळे खूप नुकसान झाले ते पाहून खूप खूप वाईट वाटले. गणपती बाप्पा सर्व काही ठीक करेल. अशी आशा बाळगू.

  • @santoshbhosale6321
    @santoshbhosale6321 3 ปีที่แล้ว +1

    Sunder video

  • @supriyachavan6665
    @supriyachavan6665 3 ปีที่แล้ว +2

    THANKS FOR SHEARING SUCH A VERY VERY INFORMATIVE VLOG SATISH. PLEASE TAKE CARE OF EVERYONE.

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 3 ปีที่แล้ว +1

    गावचघर छान आहे

  • @supriyathorawade2476
    @supriyathorawade2476 3 ปีที่แล้ว +3

    Waa, apratim gav......

  • @jayeshparab7637
    @jayeshparab7637 3 ปีที่แล้ว +1

    khup khup chan bhava aamhi citi madhe rahto tr gavi ky aast kasa aasta rahniman jevan mst sagla bagun maza yete aamhala gavi zasta jata yet nhi ... pn tum cha video bagun baravt t....

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 ปีที่แล้ว +1

    Vaah satish gavala jaun pausachaa mast aanand ghetoys khup chaan

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 ปีที่แล้ว

    वादळाने झालेले नुकसान पाहून खुप वाईट वाटले. आपल्या घराजवळचा परिसर तुमचे घर खुप सुंदर आहे.खुप छान 👍 काळजी घ्यावी 🙏

  • @namratakadam5099
    @namratakadam5099 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan najara

  • @payalgn9374
    @payalgn9374 3 ปีที่แล้ว +1

    Khup divsanntr aaj video pahila ho na khup nukshan zale chkri vadlamule aai bri aahe aai chi smile pahun bre vathle kalji ghe aai aani tumhi sarv jn corona smpla nahi ajun bhrpur kam challe chalude chalude bhrpur kam paus yenar mhnun sambhalun h...pn aaiche asech nit zali nahi tr suru kam wow,,,,,aambe are mla pn pahije🥭😋😊😀😂👍

  • @lotakejagannath5
    @lotakejagannath5 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +1

    सगळे कुटुंबिय जेव्हा कामात सहभागी होतात तेव्हा खूप छान वाटते आणि भूक पण भरपुर लागते. कौलांची काम करतांना सांभाळून करा . बऱ्याच दिवसांनी तुझे सगळे कुटुंब भावासहित एकत्र दिसले 🙏🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏❤️❤️

  • @dishanaik5331
    @dishanaik5331 3 ปีที่แล้ว +4

    Vahini is always smiling da

  • @supriyachavan6853
    @supriyachavan6853 3 ปีที่แล้ว +6

    Satish bhau tumhi khup mehnati aahat. Tumhala tumachya mehntiche fal milanar.Om Sai Ram

  • @shardasalunkhe8372
    @shardasalunkhe8372 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌👌

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 ปีที่แล้ว +2

    Bhari bhau mast vatl video ala tr

  • @explorer4638
    @explorer4638 3 ปีที่แล้ว +1

    सतीश दादा. Mixed emotions आहेत. काय बोलू सर्वप्रथम सलाम आपल्या कोकणी रहिवास्यांच्या जिद्दीला. आधीच पूर्ण जग महामारीने ग्रस्त आहे त्यात मानवनिर्मित global warming मुळे तयार होणारे ओले दुष्काळ.
    मी जवळपास 6 महिन्यांपासून आपल्या कोकणकर vloggers चे vlogs पाहत आहे.
    सलाम तुमच्या धैर्याला. इतर कोणी असत तर सुरक्षित जागेवर ( मुंबईतल्या घरी ) राहील असत. पण वादळ येणार हे ज्ञात असून तुम्ही गावचं घर राखायला गेलात. ग्रामीण जीवनाकडे खरंच लक्ष देम्याची गरज आहे. तुमच्या मुळे प्रेरणा मिळत असते.
    मी रत्नागिरी मधला पण कोरोनाच्या नियमांमुळे आम्ही गावी गेलो नाही. त्याची भर मी तुझे, कोकणी निखिल, कोकणकर अविनाश, कोकणसंस्कृती आणि इतर vlogs बघत असतो. गावी गेल्याचाच भास होतो..
    मराठी पाऊल पडते पुढे..

  • @arunbare2315
    @arunbare2315 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 ปีที่แล้ว +1

    Maja chalaley Pradnuchi.

  • @rubyvaz7712
    @rubyvaz7712 3 ปีที่แล้ว +1

    We are watching your vlog regularly,very hardworking family, God bless you all ,

  • @leelasonar5521
    @leelasonar5521 3 ปีที่แล้ว

    khup chan

  • @sharmilamhaskar7819
    @sharmilamhaskar7819 3 ปีที่แล้ว +1

    सतिश तुमचे video खूप छान आहेत ..

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 ปีที่แล้ว

    गावचा video बघून खूप छान वाटल. मस्त👌👌👌👌👌

  • @vrushalikavale8991
    @vrushalikavale8991 3 ปีที่แล้ว

    तुळशीच्या बाजुला बांद भाधं दादा छोटु खुप मस्ती करतो म्हणून

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ

  • @shushilnikam6705
    @shushilnikam6705 3 ปีที่แล้ว +5

    आई वहिनींचा स्वभाव खूप छान आहे.

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +2

    पदुचा पहिला पावसाळा कसा होता अनुभव परत पाऊस पडला की पदुच्या मस्तीचा एक separate video बनव 👍😊😊

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว +2

    छान काम फत्ते झाले.सतीश.एक नंबर कारागीर.आणि आमचा छोटा खलाशी एकदम बेस्ट. लब्बाड झाला.वर्षा आहे बारीक सारीक पण कामाला ओझ्याला एक नंबर आहे.आणि हसत मुखाने करते.लक्ष्मी आहे.आईन सारखी कणखर होईल.गावी पावसात मस्त वाटते ना.पदुडीला खेकडा खेळायला मिळाला.लक्ष ठेव वरती चढेल ओट्यावर.गावाचा नजारा एक नंबर.पाऊस लई भारी.खूप छान होता व्हिडिओ.पदुडी , प्रांजूला ♥️♥️

  • @shilpashirke3251
    @shilpashirke3251 3 ปีที่แล้ว +1

    छान व्हीडीओ

  • @vinayakmarathe6040
    @vinayakmarathe6040 3 ปีที่แล้ว

    तुमचंं घर व गांव आवडल. व्हिडिओ आवडतात. मी सेवानिवृत्त असल्याने माझा वेळ कसा जातो हेच माझा आनंद आहे।

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 3 ปีที่แล้ว +1

    Tauktebstorm hitting Maharashtra , Mumbai. And take care of yourself 👍🙏

  • @badekrishna3118
    @badekrishna3118 3 ปีที่แล้ว +2

    I am visiting your village

  • @arunasalve2966
    @arunasalve2966 2 ปีที่แล้ว

    तुझज मुलगा खुपच 👌🏻😍🍫

  • @riyadhcity5242
    @riyadhcity5242 3 ปีที่แล้ว +2

    Mashallah apka ghar buhat mst hiy

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 ปีที่แล้ว

    Tumhi sarva jan khup mehanati aahet baki video avadla 👌👍

  • @akashpuri5053
    @akashpuri5053 3 ปีที่แล้ว +1

    Khop zan Satish bhao

  • @annmathew1411
    @annmathew1411 3 ปีที่แล้ว +1

    Dada...take care

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 ปีที่แล้ว +2

    या वादळामुळे खूप नुकसान झाले आमच्याकडे पण हीच परिस्थिती होती

  • @shubhangimeshram2877
    @shubhangimeshram2877 3 ปีที่แล้ว

    Chan ahe tumche Gav....tikde ghar vikat milel kai 👌👌😀

  • @arjunmhaske3060
    @arjunmhaske3060 3 ปีที่แล้ว +8

    Kiti किती किती काम करता तुम्ही सगळे👍😊

  • @englisheasy6665
    @englisheasy6665 3 ปีที่แล้ว +6

    What a view of your village......an awesome 🔥❤️✨💥💛

  • @mangeshkanawade3894
    @mangeshkanawade3894 3 ปีที่แล้ว +3

    सतीश दादा.तुमचे व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न होते. तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा आहे. तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर खूप छान काम होईल .

  • @afiyaafiya41
    @afiyaafiya41 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 ปีที่แล้ว +4

    दादा सगळी कडे नुसतं सिमेंट च जंगल झालं आहे कवलारू घरा ची मजा च वेगळी

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 ปีที่แล้ว

    अरे आमचं भरपूर नुकसान झालय goa ला मोठा तडाका दिलाय

  • @canutobritto7637
    @canutobritto7637 3 ปีที่แล้ว +1

    Take care.

  • @akshayjadhav7638
    @akshayjadhav7638 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान व्हिडीओ दादा... व्हिडीओ बघताना गावी असल्यासारखे वाटते..👍♥️

    • @harishpatkar3225
      @harishpatkar3225 3 ปีที่แล้ว

      Hi how is the situation now in Konkan ganv?
      मला पण tumche video ख़ूब अवड़तो
      I’m from Udupi, Karnataka
      I regularly watch your videos and like to watch

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे तुमचं घर ‌आणि कुटुंब.तांदळाची भाकरी भाजी👍👍👌👌

  • @amitd4079
    @amitd4079 3 ปีที่แล้ว +1

    Pradnyu ❤️ his smile always makes my pain/stress go away ✌️😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      ❤️🙏🙏

  • @sonampawar8544
    @sonampawar8544 3 ปีที่แล้ว

    Khparch dada tumche video khup bhari 👌👌👌astat.

  • @travelsurfers6600
    @travelsurfers6600 3 ปีที่แล้ว +1

    Videos pahun gaavi alo ase watate khuuup mast bhau. Drone chi ky garaj, assal kharepna jo Patek video mdhe asto mastttt

  • @aparnamuzumdar7547
    @aparnamuzumdar7547 3 ปีที่แล้ว +1

    Golu is cute.

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +9

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद तूम्ही छान गावातील निसर्ग खूप छान दाखवता 👌👍

  • @sejalpatil1440
    @sejalpatil1440 3 ปีที่แล้ว

    Khup chhan ahe video Dada... Varsh tai kiti kam kartat... Salute to her🙏🙏🙏

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 ปีที่แล้ว

    Take care n stay safe with kids n Ur Mother.👍💗💗💗💗💗💗💗💗💗
    Pradudya is growing m understanding rain now , enjoying water

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Thank you ❤️❤️

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 3 ปีที่แล้ว

    Khup chan video bhava Khup mothe wadal aale na majya maheri nuksan zale

  • @shubhangidudhane9302
    @shubhangidudhane9302 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर गाव आहे तुमच छान 🙏

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 ปีที่แล้ว +11

    गावची आठवण झाली हा व्हिडिओ पाहून...👍

  • @kamalakarjadhwar38
    @kamalakarjadhwar38 3 ปีที่แล้ว

    Khupch chan ahe kokan yaar aamche nasib bekar amhi marathvadyat janmala alot. Kharch ekadche sagle vikun tikde yaave vatate.

  • @हेमराजशिंदे
    @हेमराजशिंदे 3 ปีที่แล้ว +5

    लॉक डाऊन सम्पला की येतोय तिकडे आम्ही सगळे फ्रेंड..खास कोल्हापूरहून...गावाला भेट द्यायला नक्की

  • @kshitijachavan9628
    @kshitijachavan9628 3 ปีที่แล้ว

    Mast dada bhari vatla vlog khoop chaan climate hote gavche and bhakri and sukkat tar mastch👍

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 ปีที่แล้ว +2

    सतीश भाऊ अभिवादन..!! 🙏🙏
    👍 पदुडी हल्ली छान रमलाय आणि चक्रीवादळ आणि त्यातून झालेले नुकसान
    भरून येण्यासाठी घराची डागडुजी करण्यासाठी सर्वार्थाने सर्व जण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या शब्दावली अंतर्गत एकत्रित आलेले पाहून आनंद झाला.तथापि प्रदनेश मध्ये झालेला
    अमुलाग्र छान बदल पाहून मन सुखावले आता एवढेच म्हणीन आता बोल की सतीश बाबा तथा पप्पा... तथास्तु आणि पदूडी बोलला...सर्वत्र हर्शोल्हस झाला😀😀✌️🎥✌️असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभार साहेब

    • @nitinpawar4437
      @nitinpawar4437 3 ปีที่แล้ว

      Vedio pahun aapli pan kavla udli

    • @nitinpawar4437
      @nitinpawar4437 3 ปีที่แล้ว

      Masttttttt vatale baghun

  • @harshadgangurde2208
    @harshadgangurde2208 3 ปีที่แล้ว +3

    Khp wait kart hoto video cha

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर झालाय व्हिडिओ ! प्रदनयू अगदी गोड हसतो.

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 ปีที่แล้ว

    O no

  • @tamannakavatkar1357
    @tamannakavatkar1357 3 ปีที่แล้ว +1

    Amhi malvani ahi amcha kade happus amchi ahet zale but amhi puny made rahato but chakarivadalani khub thikani nuksan zale ahe shevati Kay ahe apply hatta made nisarga nahi nisargacha hatta made appan ahe but tumcha ithale konala janngal todu naka deus but tumcha yenary pidila taycha upyog honar ahe plzzzzzzzzzzz save animals and save trees🙏🙏

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 ปีที่แล้ว +1

    Pradnu kiti god god God
    Ni gol gol gol
    😀😘😘😘🌷🙌

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 ปีที่แล้ว

    छान झाला विडिओ

  • @diyajuvatkar7708
    @diyajuvatkar7708 3 ปีที่แล้ว +1

    Sarv take care

  • @nikhil21211
    @nikhil21211 3 ปีที่แล้ว

    Take care Dada.

  • @lalitaraut6522
    @lalitaraut6522 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @sk-bk1dy
    @sk-bk1dy 3 ปีที่แล้ว

    Dada tai sudha expert zali.. Chan boltat..

  • @nimeshpadvekar2799
    @nimeshpadvekar2799 3 ปีที่แล้ว +17

    दादा मुंबईला येऊन गावी गेलास कधी काही कळलं नाही 😅 काळजी घ्या सर्वानची 🙏

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 ปีที่แล้ว

    घराची डागडुजी कोकणातील घरात करावी लागते."चिंबुल"खूप नवीन शब्द कळतात.. "कोनी". कौलारू. घरासाठी. मस्त..नवीन. गोष्टी. कळतात.😀 वा! आंबे मस्त.!!".१. नंबर'.😀😀😀आत्ता @सतीश. आम्ही पण.बोलताना वापरतो.हे शब्द.."लाजवाब"😀😀वर्षा.खूप.खुश. आहे.घर छान 👍वा! यम्मी!!! जेवण.झकास! बापरे 😳😳😳वादळ.आलाय.की💦💦खूप नुकसान होते. देवाची कृपा🙏🙏 तुम्ही सुरक्षित आहात.🙏आई ची. तब्येत. कशी. आहे.?लस.सर्वांनी घ्या 🙏प्राजू प्रदनू भाऊ छान रमली आहे ! मस्त वाटते एकत्र आहात ..! कोकणातील वातावरण छान आहे.पण वारंवार वादळ च धोका अधिक असल्याने जरा भिती. वाटते.

    • @tushargavade5446
      @tushargavade5446 3 ปีที่แล้ว

      सिंधुदुर्ग सावंतवाडी मध्ये चुंबळ किंवा टापरी म्हणतो आम्ही चिंबुल ल

  • @sheelaharipure1516
    @sheelaharipure1516 3 ปีที่แล้ว +2

    Varsha khup innocent ahe.