माहिती अधिकार अर्ज करून 100% माहिती कशी मिळेल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 63

  • @jaimaharashtra7171
    @jaimaharashtra7171 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @ashoktumram1770
    @ashoktumram1770 2 หลายเดือนก่อน +1

    Very useful information thanks

  • @ChandrashekharMohite
    @ChandrashekharMohite 22 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर, माहिती अधिकार चे पुस्तकं आहे का,

  • @gangadhardharbaawad9265
    @gangadhardharbaawad9265 26 วันที่ผ่านมา +1

    RTE अंतर्गत 25% मोफत शिकण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत ऍक्टिव्हिटीज च्या नावाखाली फिस ची मागणी केली जाते याबाबत काही पत्र किंवा काही असेल तर त्यावर व्हिडिओ बनवा विनाकारण पालकांकडून फिस वसूल केली जाते माझ्यासोबत पण असंच घडत आहे प्लीज संदर्भात डिटेल व्हिडिओ पाहिजे सर यामुळे बरेचसे पालक यांची मागणी आहे

  • @dilipchavhan5594
    @dilipchavhan5594 หลายเดือนก่อน

    जात पडताळणी विभागाकडुन माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) महसूल यांच्या कडे तक्रार करा तेथे न्याय मिळाला नाही तर हायकोर्टात जावे लागते

  • @shailendrapatil4969
    @shailendrapatil4969 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती आहे. सर अर्ज ड्राफ्ट केलेले फॉरमॅट द्याल...

  • @ashabelkhede8337
    @ashabelkhede8337 4 หลายเดือนก่อน +1

    Good your video about the mahiti adhikar.

  • @mahendragirase6106
    @mahendragirase6106 4 หลายเดือนก่อน +5

    पोलीस पाटील चे पद खोटे जातीचा दाखला यामुळे मिळवले आहे ते आम्हाला जात पडताळणी वाले तर माहिती कशी मिळवावी

    • @sachinahire2403
      @sachinahire2403 4 หลายเดือนก่อน

      गाव कुठला आहे जिल्हा कुठला आहे ते सांगा

  • @vasantkumbhar4429
    @vasantkumbhar4429 4 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती मिळाली

  • @akashsamalwar9442
    @akashsamalwar9442 4 หลายเดือนก่อน

    सुमित भाऊ,
    आपले विडीयो फारच छान आह.

  • @SambhajiPowar-z3y
    @SambhajiPowar-z3y 3 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्ते माहितीचा अधिकार अर्जात आपन पोलिस आयुक्त, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात माहिती मागवून शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे

  • @ahesanullahakhan6074
    @ahesanullahakhan6074 4 หลายเดือนก่อน +2

    आपल्या संघटनेचा सदस्य होण्याकरिता काय करावे लागेल माहिती द्या

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 3 หลายเดือนก่อน +1

    द्वितीय अपील केल्यावरही आज एक वर्ष होत आले तरी सुनावणी करीत नाही त्याबाबद काय करावी

  • @sadashivlad5668
    @sadashivlad5668 4 หลายเดือนก่อน

    Dhanyavad sir

  • @milinda8617
    @milinda8617 17 วันที่ผ่านมา

    सर आमच्या गावात पाण्याच्या टाकी जुनी होती तिलाच रंग देऊन जल जीवन मिसन mde दाखवली आणि आज 8 महिने झाले पानी नाही... तर मला rti मार्फत माहिती पाहिजे तर अर्ज कुठे करायचा.. तहसील कि ग्रामपंचायत

  • @Bhijeet13
    @Bhijeet13 3 หลายเดือนก่อน +1

    शिक्षण संस्था मध्ये भष्टाचार होतो आहे तर अर्ज कुठे करायचे

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it 4 หลายเดือนก่อน +1

    महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानामध्ये माहिती अधिकारात माहिती मागवता येते का कृपया कळवा

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे 4 หลายเดือนก่อน

    साहेब आपल्याला या अगोदर पण सुचवलं होत की आपण गुगल मीट वर लेक्चर घेतलं तर बर होईल🙏🙏

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 4 หลายเดือนก่อน +1

    मी,तहसीलदार यांना प्रत्यक्ष माहिती अधीकार अर्ज आवक जावक ला देऊन पोहच घेतली आहे. माहिती मागीतली आहे. ऊत्तर आले नाही.
    प्रथम आपील कुठे ?
    दृतीय अपील कुठे ?
    तृतीय अपील कुठे ?

  • @ganeshgarde3408
    @ganeshgarde3408 4 หลายเดือนก่อน

    सर आपण छान माहिती देत आहा पण कमेंट वाचल्यानंतर असे दिसते या कायदयाला कोणच भीक घालत नाही आपण कमेंट वाचल्यावर हे लेक्षात येईल

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน

      @@ganeshgarde3408 yala कारणीभूत आपणच सर्व .....कोणी म्हणजे कोण त्यात आपण येतो का हे प्रत्येकाने ठरवायचं

    • @ganeshgarde3408
      @ganeshgarde3408 4 หลายเดือนก่อน

      साहेब प्रथम माझ्या सारख्या माणसाला तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद--- कोणीपण मध्ये मी पण येतो याची माला पण जाणीव आहे पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला पोटाची खळगी भरतानाच रोज उठल्या पासून इतका संघर्षकारावा लागत आहे की आजून विषयाचा संघर्ष नको वाटतो

  • @ManikPandit-q9p
    @ManikPandit-q9p 4 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान माहिती दिली
    सर मि औरंगाबाद आयुक्त यांच्याकडून माहिती मागवली होती परंतु त्याच्या बद्दल मला पत्र कोणतेही पत्र आले नाही
    व समोरील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही याबद्दल मला माहिती आवश्यक आहे

  • @sonugajarmal5383
    @sonugajarmal5383 4 หลายเดือนก่อน

    प्रथम आपिल सुनावणी चे पत्र आले आणि प्रथम अपील सुनावणी पुढील तारीख देणे बाबत जर पत्रव्यवहार केला तर पुढील सुनावणी कधी होईल व कीती कालावधी मधी पूर्ण करावयाचे आहे

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน

      @@sonugajarmal5383 आपण जसं सांगू शकत नाही की पुढील तारखेस सुनावणी घ्या .... मुळात तारीख ठरवताना अर्जदाराला विश्वासात घेऊन तारीख ठरवावी लागते तसेच शासन निर्णय आहे मी व्हिडिओ केलेली आहे

  • @SambhajiPowar-z3y
    @SambhajiPowar-z3y 4 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्ते द्वितीय अपील साठी कागदपत्रांचे किती सेट पाठवावेत याची कृपया माहिती द्यावी

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน +1

      @@SambhajiPowar-z3y सिंगल सेट पाठवा बाकी एक तुमच्याकडे दोन सेट काढून ठेवा

  • @EducateOrganiseAgitate
    @EducateOrganiseAgitate 4 หลายเดือนก่อน

    सर द्वितीय अपिलामध्ये जर न्याय झाल्यासारखे वाटत नसेल तर आपण पुढे काय करता येईल.आपल्याकडे सबळ पुरावा असतानाही न्याय मिळत नाही

  • @RajendraDahatonde-qi8pc
    @RajendraDahatonde-qi8pc 4 หลายเดือนก่อน

    सर , जन माहीती यांनी माही दिलीनाही , 15:13 प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी घेतली नाही , व्दितीय अपिल सोबत कलम 18 नुसार तक्रार कुठे ? कशी ? करावी

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน

      Video banavla aahe sir

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 4 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र सर A to Z संपूर्ण माहिती हवी आहे मला आरटीआय बाबत काय करावे ? कोणते बुक आहे काय कीव आपले काही कोर्सेस आहेत काय?

  • @ravisvalvi8030
    @ravisvalvi8030 4 หลายเดือนก่อน

    माझ्या ग्रामपंचायत कार्यालय मधे व्यायाम शाळा होती..तर ग्राम सेवक यांनी व्यायाम शाळेतील साहित्य भानंगार मध्ये विकले आहेत त्याना त्या बद्दल माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा

  • @shamdasvalvi6081
    @shamdasvalvi6081 4 หลายเดือนก่อน

    Hi sir collector ani gramvikas mantri yana gramsevak mahiti deth nasel tar tyana patr vaiyvar kas karayach tyachiavar video banava

  • @sravi8790
    @sravi8790 4 หลายเดือนก่อน

    Thanks sir,nomber milel tumch

  • @mahendragirase6106
    @mahendragirase6106 4 หลายเดือนก่อน

    प्रथम आपण नंतर डायरेक्ट आपण हायकोर्टात जाऊ शकतो का मला कमेंट मध्ये लिहून पाठवा

  • @subhashbade2457
    @subhashbade2457 4 หลายเดือนก่อน

    सर मला व्यवसाय दुकानाचा परवाना मालक कोण आहे आणि त्या दुकान मालकाने कुठल्या प्रमाण पात्राच्या आधारे परवाना मिळवला आहे या बद्दल माहिती पाहिजे आहे कशी मागवता येईल.

  • @baburaokachrusaudagar1962
    @baburaokachrusaudagar1962 3 หลายเดือนก่อน

    किती पाने माहिती मोफतमीळू शकते😅

  • @HahdvsS-bg5pr
    @HahdvsS-bg5pr 4 หลายเดือนก่อน

    सर प्रथम अपीलय अधिकार प्रथम अपील घेत नसतील तर प्रथम अपीलय तर तक्रार कशी करावी तर अर्ज चा नमुना टाका

  • @hiranagare5900
    @hiranagare5900 4 หลายเดือนก่อน

    सर मी कृषी सेवक ची परीक्षा दिली आहे मी माझ्या कॅटेगरीत प्रथम आली आहे. पण समांतर आरक्षण मुळे एक दिव्यांगला ती जागा गेली आहे. मी माहिती अधिकार खाली दीव्यांग प्रमाणपत्र मागितले असता मला ते दिले नाही. कलम 2c नुसार देता येत नाही. असे सांगितले आहे पुढे काय करावे. कृपया सांगा.

  • @panditmane9387
    @panditmane9387 4 หลายเดือนก่อน

    सर, तहसिलदारांनी तलाठी यांना रिपोर्ट सादर करण्यास सांगितले पण तलाठी गेली सहा महिने झाले रिपोर्ट सादर करीत नाही, तेव्हा तहसिलदार यांचेकडुन सदर बाबतीत माहिती अधिकारात माहिती मागविता येते काय ?

  • @amarjeetajmire3500
    @amarjeetajmire3500 4 หลายเดือนก่อน +2

    सर ग्रामपंचायत मध्ये माहिती अर्ज केल्यानंतर माहिती मिळत नाही, त्यानंतर तक्रार अर्ज करुन शासन आदेश जोडले तरी काही फरक पडत नाही, प्रथम अपील दाखल केली तरी माहिती देत नाही, म्हणजे शासन परिपत्रक ला कचरा समजतात अधिकारी..‌कोणाला काही फरक पडत नाही, फक्त आपला वेळ आणि पैसा जातो..काय करावे...मला तर वाटते की शासनाने परिपत्रक च काढू नये, कोणताच अधिकारी जूमानत नाही..

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน +2

      यावर उत्तर व्हिडिओ करून देतो sir

    • @amarjeetajmire3500
      @amarjeetajmire3500 4 หลายเดือนก่อน

      @@PathPurava धन्यवाद सर..

    • @amarjeetajmire3500
      @amarjeetajmire3500 4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, वरील सांगितले प्रमाणे मी माहीतीचा अर्ज केला, माहिती मिळाली नाही म्हणून आपण सांगितलेल्या व्हिडिओ प्रमाणे तक्रार अर्ज करून सोबत शासनाचे परिपत्रकही परंतु त्यालाही जन माहिती अधिकारी घाबरला नाही म्हणून प्रथम अपील केले त्यानंतर आदेशामध्ये माहिती देण्यास सांगितले परंतू तरीही माहिती दिली नाही तर द्वितीय अपील दाखल करणारच आहे परंतु त्यासोबत जिल्हाधिकारी यांच्याकडे ही तक्रार केली तर चालते का कारण शासनाच्या परिपत्रकात जिल्हाधिकारी संनियंत्रण समिती चे अध्यक्ष आहेत..तर ते अर्जावर कारवाई करु शकतात का..

  • @panditmane9387
    @panditmane9387 4 หลายเดือนก่อน

    सर, माहिती अधिकार कायद्यानुसार आपण किती पानांची माहिती मागवु शकतो?

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน

      Kitihi pananchi maga

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 3 หลายเดือนก่อน

    माहिती अधिकार टाकला तर समोरचा अधिकारी atrocity ची धमकी देत आहे asya वेळेस काय करावे

    • @PathPurava
      @PathPurava  3 หลายเดือนก่อน

      @@Aspirants.1232 धमकी कशाला त्यांना सांगा गुन्हा दाखल करायला ....खोटं गुन्हा कसा दाखल करेल आणि केलाच तर पुरावा म्हणून काय देणार आहे तो अधिकारी....

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 3 หลายเดือนก่อน

      @@PathPurava sir atrocity मध्ये पुरावा नसला तरी अटक होते, अस मी ayikl आहे, सिर वस्तुस्थिती अशी आहे की सदर अधिकाऱ्याची जात तर सोडा त्याच नाव पण मला माहिती नव्हतं

  • @Viju1622
    @Viju1622 4 หลายเดือนก่อน

    सर मी, माहिती अधिकार चा अर्ज केला होता सतत चौकशी करत असतो तरी माहिती मिळत नाही, जी माहिती मिळते त्याच्यात पण अर्धी माहिती देत असतात, आणि प्रथम अपील करून सुद्धा सुनावणीला बोलवत नाही

  • @vitthalwadkar
    @vitthalwadkar 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही व्हॉट्सअँप चा reply पण करत नाहीत ..... संपूर्ण सहकार्य करू असे सांगता पण वेळेवर अडचण आली आणि तुम्ही reply देयचा सोडा msg पहायल पण नाही....

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน

      Mob शेवटचे आकडे सांगा

  • @MrABHIJEETSHEDOLE
    @MrABHIJEETSHEDOLE 4 หลายเดือนก่อน

    माझे अनेक आरटी अर्ज प्रलंबित आहेत म्हणून मी आरआरआय अपील भरले मात्र ९० दिवसांहून अधिक काळ उलटूनही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मला तुमची मदत हवी आहे कृपया what's app तपासा

  • @HahdvsS-bg5pr
    @HahdvsS-bg5pr 4 หลายเดือนก่อน

    सर प्रथम अपील सुनावणी ला जायचे नसेल तर आपण लेखी म्हणणे कसे सादर करावे त्या नमुना लेखी नमुना विडिओ मध्ये लेखी सुनावणी अर्ज टाका

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน

      @@HahdvsS-bg5pr व्हिडिओ बनवलेली आहे सर

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183 4 หลายเดือนก่อน

    माहिती सर कशासाठी मागवतात कळत नाही .का त्याचा वेगळा हेतू असतो

  • @AtulJadhav-ff7ft
    @AtulJadhav-ff7ft 4 หลายเดือนก่อน

    सर मी अतुल जालिंदर जाधव रा जित्ती ता मंगळवेढा जि सोलापूर मी ग्रामसेवक ला माहिती अधिकारी अर्ज केला आहे माहिती देत नाही

    • @PathPurava
      @PathPurava  4 หลายเดือนก่อน

      @@AtulJadhav-ff7ft करा अपील