LAGNA SOHALA 26 Jane 2019 Z.P.MARATHI SCHOOL WARA JAHAGIR WASHIM ( MH37 )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2023
  • SANTOSHI POHARKAR ,KOMAL INGLE , SHIWGANGA POHARKAR
    THAKRE SIR , ISHWAR DHAGE SIR , सर हे दोनी पार्ट मधील मुली आहेत
    नवरदेव :- कोमल इंगळे व नवरी :- संतोषी पोहरकर

ความคิดเห็น • 372

  • @roshansbhoyar8733

    किती गोड आठवणी दिल्या शाळेने...खरच जि. प शाळा म्हणजे जीवनात आलेला अविस्मरणीय क्षण होय. खूप सुंदर सादरीकरण.... हीच कृती मुलांना आठवण म्हणून जीवनभर सोबत करतील....❤🎉😊

  • @yogeshdesale9468
    @yogeshdesale9468 ปีที่แล้ว +8

    15 वर्ष नंतर मुलानं म्हणायला नको.हीच माझी बायको....मग झालं राडा..कारण त्यांच्या जवळ हा व्हिडिओ असेल...🤪😝😝👌👍🙏🙏

  • @rakeshpujari2854
    @rakeshpujari2854 ปีที่แล้ว +18

    खुपच छान, पहील्यांदा च पाहत आहे शाळेतील कार्यक्रम खुप छान वाटल बिदाईच्या वेळेला तर खुप च गहिवरून आले

  • @gajananjadhav4089
    @gajananjadhav4089 21 วันที่ผ่านมา

    जिल्हा परीषद शाळा म्हटले की लहान पणीच्या आठवणी एतात

  • @PankajSontakke-ig4fl

    नवरदेवाची भूमिका करणारा मुलगा नसून मुलगी आहे

  • @pintufalake6202
    @pintufalake6202 ปีที่แล้ว +7

    शेवट चा क्षण पाहता वेळी आश्रूरोखू नाही शकलो

  • @ramuambekar2257

    खूप छान 🙏👌👌

  • @pavantayade4529
    @pavantayade4529 ปีที่แล้ว +11

    खूपच छान बालपणीचे दिवस आठवतात कारण हे दृश्य फक्त जिल्हा परिषद शाळेचं तच होतात सर्व शिक्षकाचे मनापासून अभिनंदन

  • @archanadeshmukh7082

    ❤ खुप छान 🎉

  • @61vaibhaviwaghaye97

    khupch chhan

  • @deepapatil4921
    @deepapatil4921 ปีที่แล้ว +12

    1 no विडिओ असे विडिओ पहिल्यांदा पाहीले सुपर डुपर 👌👌💞💞

  • @user-nt3dc9ys6h
    @user-nt3dc9ys6h ปีที่แล้ว +19

    हिंदू लोकांचं लग्न म्हंजे एक नंबर....रीती रिवाज...देवांचा आशीर्वाद जणू त्या दिवशी...❤️❤️🚩🚩🚩❤️❤️🚩❤️❤️ आभारी raje shivaji.........

  • @minakshibhadane6652
    @minakshibhadane6652 ปีที่แล้ว +2

    बाल लग्न झाल खरोखरच

  • @KamalKharat-wg3cu

    खरोखरच लग्न झाल्यासारखं

  • @anitagavade4076
    @anitagavade4076 ปีที่แล้ว +11

    खुप छान आहे,, कलाकारांना प्रोत्साहन व गुरूवर्याना धन्यवाद

  • @SandipHawle
    @SandipHawle ปีที่แล้ว +7

    खूप छान मेहनत घेतली सर्वांनी आणि, विदायीचा सिन खूपच छान झाला, मला पन गहिवरून आले, आणि शेवट ला मात्र गाडीत बसताना नवरी हसली. 🙂🙂🤗🤗

  • @dnyaneshwarsatputekjattu8302
    @dnyaneshwarsatputekjattu8302 ปีที่แล้ว +7

    आम्हाला बोलवलं नाही लग्नाला.........खूप छान आवडलं ...... डोळ्यांत पाणी आलं.

  • @kamalbirajdar112
    @kamalbirajdar112 ปีที่แล้ว +18

    👌👌 गावकरी लोक व शालेची मुले आवडले व सर्व कार्यक्रम मुलींनी छान पार पाडला. शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली दिसतो👌

  • @vidyashri1055
    @vidyashri1055 ปีที่แล้ว +2

    Khupach Chan kelet saglyani

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 ปีที่แล้ว +4

    एकदम मस्त आहे सर्व सहकारी छान