धन्यवाद! तुमच्या धाडसी प्रयत्नाचं आणि वास्तव लोक शिक्षणाचं कौतुक करावं तितकं थोडंच. अतिशय मोलाचं काम करत आहात. तुमचं नाव इतिहासात नोंद होईल याची खात्री आहे. हा निसर्ग तुमची ओळख .
Indian Wild Dogs also called DHOLE is different from the wild dogs shown in the English Discovery Channel which is an AFRICAN WILD DOG . I have also recorded few VDOs on Wild Dogs in the Jungles of Nagzira. You can watch it on clicking the llink th-cam.com/video/zuUNT3Ot-1k/w-d-xo.html
Very cute video! U have taken lot of efforts and given very good information ! I felt as if i am wandering along with u in the dense forest ! In Marathi we call this animal 'kolha' means Fox! It is a heartless animal ! They can attack human being also ! U have to be very careful while wandering in those areas ! God Bless U ! 🙏🏽
Dear Sir. Very good information about wild dogs. Excellent viedography & narration. Please tell us in which part this jungle exist. This viedo shoot in rainy seasons? Regards Ashok@pune
आमच्या कोकणात यांना कोळशिंदे म्हणतात मी जेव्हा पंधरा वीस वर्षांपूर्वी शिकारी ला जायचो तेव्हा हे पुष्कळ वेळा पाहिले होते एकदा तर एका भेकराला वाचविण्यासाठी मी एका कोळशिद्याला ठार केले होते तुम्ही सांगताय तेच खरं आहे हे अतिशय क्रूर असतात आपल्या शिकारी ला हे जिवंत फाडून खातात म्हणून मी एकाला ठार केले
मराठमोळी discovery वाहिनी.. मस्त😊
Video🎥 mast vatla khup chan 🎉❤☝🤠👍🙏👌
आमच्याकडे. याला. कोलिस्ना. म्हणतात. आणि. याच्या. समोर. कोणताही. थांबत. नाही. सांभर. सुध्दा. याला. पहिल्या. नंतर. थांबत. नाही. सर्वच. प्राणी. याला. पाहून. पळतात
Beautiful chanal..... beautiful presentation......अतिशय सुंदर.....गोड निवेदन.
धन्यवाद
साहेब ही माहिती अतिशय छान आहे,
असेच व्हिडिओ नेहमी टाकत चला,
साहेब खुप खुप आनंद वाटला
सर लय भारी झालाय व्हिडिओ
Khupach छान,हो, तुमचे व्हिडिओ फार छान असतात, मी लगेचच लाईक करते, सर थँक्यू 🙏🙏
तुमचे व्हिडीओ अप्रतिम असतात.
आजूबाजूला कारवी मस्त फुललेली दिसतेय, त्याबद्दल पण व्हिडिओ करा सर !
Khup chhan sir... keep it up....video मधे सातत्य ठेवा sir ... आपला चॅनल खुप मोठा होईल
मला खुप आवडला हा व्हिडिओ 👍
खुपचं छान
खुपच छान माहिती दिल्याबद्दल 👌🏽
Khup chan.amchekade yala khokad mhantat bahutek. Parantu he jara mothe disayayet.kolshindech asawet.
नाही, खोकड अगदी कुत्रपेक्षा लहान असतात.खोक खोक अशी खोकड आवाज करतात.तर रानटी कुत्री भूक तात.
मस्त ...!👍
खुप छान जंगल सफर💐👑💐🇮🇳
छान माहिती सर .
Good
👍 मस्त सर खूप छान ❤️
खुपचं छान सर, तुमच्याबरोबर आम्ही देखील जंगल सफारी केली. आणखी व्हिडीओ बघायला आवडतील. तुमच्या साहसाला सलाम.👍👍
धन्यवाद मँडम
मराठी डिस्कवरी छान आहे सर
खूप माहितीपूर्ण विडिओ असतात आपण खूपच मोलाचे काम करत आहात..... तुमचा सोबत नक्की फिरायला आवडेल
Good wild information thanks
Khup Chan ani thararak chitran
फार छान! प्रथमच देशी जंगली कुत्रे पाहिले.❤❤
आमचे ईकडे (कोल्हापूर ,महाराष्ट्र )याला कोल्हा असे म्हणतात
@@netajipatil8617 कोल्हा नाही आहे. तो लहान असतो
धन्यवाद!
तुमच्या धाडसी प्रयत्नाचं आणि वास्तव लोक शिक्षणाचं कौतुक करावं तितकं थोडंच. अतिशय मोलाचं काम करत आहात. तुमचं नाव इतिहासात नोंद होईल याची खात्री आहे. हा निसर्ग तुमची ओळख .
Khup chan sir
खरे धाडस
कोळशिंदे म्हणतात गगनबावडा कोल्हापुर मध्ये
🙌🙌🙌👌👌👌❤❤❤I saw. First time. The. Wild. Dogs.. In. English discovery are different
Indian Wild Dogs also called DHOLE is different from the wild dogs shown in the English Discovery Channel which is an AFRICAN WILD DOG . I have also recorded few VDOs on Wild Dogs in the Jungles of Nagzira. You can watch it on clicking the llink th-cam.com/video/zuUNT3Ot-1k/w-d-xo.html
Jangal khup sundar ahe
फार. छान
खुप छान माहिती दिली 👌👌
साहेब तूम्ही खूप छान माहीती सांगता व व्हिडीओ सुद्धा छान आहेत पुढे व्हिडीओ बनवत रहा .
नक्कीच धन्यवाद
लय भारी सर 🌷🌷👌👌
❤ मस्त आहे
Very cute video! U have taken lot of efforts and given very good information ! I felt as if i am wandering along with u in the dense forest ! In Marathi we call this animal 'kolha' means Fox! It is a heartless animal ! They can attack human being also ! U have to be very careful while wandering in those areas ! God Bless U ! 🙏🏽
Congratulations 1lakh🎉🎉🎉 Subscribe zalyabaddal
Dhanyawad sir
Mast prayas .agadi chan prayatn.marathi Manas Asahi kahi karu shakatat yavar viswas basat nahi
ह्वेरी गुड सर.
Khup chan 🙏👍👍
एक नंबर सर....
मस्त video
छान मला आवडलं
Realy you are brave!
धन्यवाद
फार छान होती माहीती. हे जंगल कुठं आहे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात, साधारण लोक कॅमेरा घेऊन जाऊ शकतात का?
फारच छान सर
Good video.
खतरनाक
Jood job brother
Please take care always 💖💖💖
Jay Maharashtra
आफ्रिकेतले वाइल्ड dog खूप डेंजर आहे
व्हिडिओ खरोखर छान आहे आम्हाला आवडला असं नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला पाठवत जावा
निसर्ग सानिध्यात मानसिक बळ
मिळतंय स्तुत्य उपक्रम...! 🇮🇳 🦚
Very good expedition in our nature land,your work is gracious.
अभिनंदन सर
धन्यवाद
खूप छान
Chan volg ahe
Superb...
सुंदर 🙏🌹
Nice 👍
तुमचा सोबत मला अस जंगले मध्ये याच्य आहे अस समोरून animal bagyche aahet
Great sir ....💪💪
समोर हिस्त्र प्राणी आला तर, तुम्ही शूटिंग कशी करता, तॊ प्रसंग कसा हाताळता, काळजी घ्या, साहेब 👍
य.स्वामी.समर्थ
धाराशीव.म
Mast
धन्यवाद
साहेब तुम्ही स्पष्ट बोलता ते बर वाटत मस्त मराठी बोलता
Radhanagari madhe kolshinde
Khup awadla mala tumcha channel.. All the best dada
Very good
Khup chan
साहेब बरोबर कीती लोक आहेत
कोणी नाही. स्ट्यांडला कँमेरा लावला आहे.
Chan
I salut sir
छान बघून गालातल्या आठवणी जाग्या झाल्या
👍👌👌
Dear Sir.
Very good information about wild dogs. Excellent viedography & narration.
Please tell us in which part this jungle exist.
This viedo shoot in rainy seasons?
Regards
Ashok@pune
मठगांव. ता. भुदरगड.
सर.स्वतःचाप्रवासकठीणआहेधन्यवाद
नमस्कार
Very interesting
Hii..
sir,
nice video creat..
Sir tumche gav konte?
तुम्ही खूप छान विडिओ बनवलाय सुंदर
मी आजिंवडेकर वाशीच्या खालचा गाव भाऊ विडिओ पाहुन आम्हाला जंगल सफर ची आठवण झाली
आपण नक्कीच भेटू
आपलं गाव कोणता आहे
तुमचा फोन नंबर पाठवा
सर तुम्ही तुमची काळजी घेऊनच व्हिडिओ शूट करा
भारी व्हिडिओ
bhari
मस्त मस्त व्हिडिओ 🔥🔥
आमच्या कोकणात यांना कोळशिंदे म्हणतात
मी जेव्हा पंधरा वीस वर्षांपूर्वी शिकारी ला जायचो तेव्हा हे पुष्कळ वेळा पाहिले होते
एकदा तर एका भेकराला वाचविण्यासाठी मी एका कोळशिद्याला ठार केले होते
तुम्ही सांगताय तेच खरं आहे हे अतिशय क्रूर असतात आपल्या शिकारी ला हे जिवंत फाडून खातात म्हणून मी एकाला ठार केले
Thank
Nice
Kolha mhantaat.
Sir good video with good focus on wild dog I advise you if you not read articles on wild dog written by maruti chitampalli please read it thanks
First time pahtoy he channel.
Channel bhannat aahe sir tumche. Carry on 🙏🙏👍👍
Sindhudurg madhe rankutryana kolsudhe mhantat
मस्त वाटले तुमचे व्हिडिओ असचे व्हिडिओ टाका आणि तुम्हाला खूप यश मिळो आणि एकदा tiger ची व्हिडिओ टाका
मस्तच
Ah nagar kade yala landga mhantat ikde sangamner ya thikani far ahet
nice info sir
You should always specify which jungle you are covering & where it is located before the beginning of the video.
called Dhole in Karnataka
नवीन नाव
He kolshinde khup dengour astat
Can we tame wild dogs as guards on farm