नाचणीच्या पिठाचा खमंग नाश्ता |भरपूर आयर्न व कॅल्शियम असलेला नाचणीचा उपमा|Ragi Upma|Healthy Breakfast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- नाचणीच्या पिठापासून बनवा खमंग पौष्टिक नाश्ता | नाचणीचा उपमा | Ragi Upma | Healthy Breakfast
आज मी तुमच्यासोबत नाचणीच्या पिठाचा पौष्टिक उपम्याची रेसिपी शेअर केली आहे. नाचणीचा उपमा खायला एकदम भारी लागतो रव्याचा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाचणी व रव्यापासून बनवलेला उपमा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
साहित्य / Ingredients
तूप 3 टे स्पून | Ghee 3 Tbsp
काजू 7-8 | Cashew nut 7-8
बारीक रवा 1 वाटी | Semolina 1 bowl
नाचणीचं पीठ 1 वाटी | Ragi flour 1 bowl
मोहरी 1 टी स्पून | Mustard seeds 1 tsp
जिरे 1 टी स्पून | Cumin seeds 1 tsp
उडदाची डाळं 1 टी स्पून | Split black gram 1 tsp
कढीपत्ता पानं | Curry leaves
लाल मिरची 3-4 | Red chilli 3-4
हिरवी मिरची 2 | Green Chilli 2
कांदा 1 छोटा | Onion 1 small
गाजर 1 छोट | Carrot 1 small
हिरवे मटार | Green Peas
टोमॅटो 1 छोटा | Tomato 1 small
मीठ चवीनुसार | Salt
आलं किसलेलं | Ginger
पाणी 4 वाटी | Water 4 bowl
कोथिंबीर | Coriander leaves
चटणी / Chutney
दाळव 1 वाटी | Roasted chana dal 1 bowl
ओलं खोबरं 1/4 कप | Coconut 1/4 cup
हिरवी मिरची 3-4 | Green Chilli 3-4
चिंच | Tamarind
मीठ चवीनुसार | Salt
कोथिंबीर | Coriander leaves
फोडणीसाठी / Tadka
तेल | Oil
मोहरी | Mustard seeds
लाल मिरची | Red chilli
#नाचणीचाउपमा
#Nachnichaupmavaishalisrecipe
#Ragiflourupma
#Upmarecipe
#Vaishalisrecipe
nachnicha upma, nachnicha upma recipe, nachnicha upma vaishalis recipe, nachnicha upma by vaishalis recipe, upma recipe, upma, vaishalis recipe, nachnicha upma recipe in marathi, nachnicha upma kasa banavtat,
To subscribe - / vaishalisrecipes
आज मी उपमा केला खुपच छान झाला होता 👌👌
👍👍
मस्तच
खूपच पौष्टिक रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद !! तुमच्या सर्व रेसिपी छानच असतात. ताई मला नाचणीची भाकरी रेसिपी पाहीजे ती दाखवा❤
सादे सूजी की जगह हम रागी के रवे का उपयोग उपमा बना में कर सकते है 🤔
तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात 👌🏻👍🏻
ताई,नाचणीचा शिरा, भाकरी दाखवा,उपमा छानच 👌
Nachni satva pasun chya recipe banval.
वा रेसिपी मस्त सांगितली नक्कीच करून बघणार . रवा नाचणी एकत्र पौष्टिक पदार्थ 👌
हो ताई मी या पीठाचा शिरा बनवते पण त्यात रवा नाही टाकत .तुमची ही रेसिपी पण छान आहे मी करू बघेन ❤
आजच करून पाहिला हा उपमा छान चव लागली
Nice receipy
छान आहे रेसिपी आवडली धन्यवाद
रवा, नाचणी एकत्र ! खूपच छान पाककृती !👏👏
Nice recipe ❤...ani nachnichi bhakri kraychi asel tr tumhi bajrisarki dlta ka ? Ki dhuvun valvun gheta ?
Kaku nachnicha upma asha nonstick kadai made ch banvla tar Chan hoil ka nasel tar Sadi aluminium kadai chalel ka? Ani sweet Shira pan dakvna plz reaply...tumi nachni Ani rava taklevar gas motha karycha sangitle te ka bar kaku motha gas ne guthlya honar nhi ka
Tumchya recipies chan astat karayla sopya
Thank you 😊
मस्तच पौष्टिक आणि चविष्ट नाचणीचा उपमा धन्यवाद ताई
खूपच छान आहे
Nachni mule upma chivat / चिगट hote asel na
खूप छान receipe सांगितली, 👏👏👏
खुपच छानच व पोषटि झाला.धनयवाद.
Very nice good & healthy recipe❤
Tumachya reciepe khup chan asatat
Abhinandan didi 🙏shri khand recipes dakhawa 😀
Healthy and tasty recipe 👍👍
Thank you
ताई नचानीच पिठ जाडसर घेतले तर. कारण दोन धन्य एकत्र खाऊ नये म्हणून
Gheu shakta
नाचणी आणी रव्याच्या उपमा खूपच 😂
Khup chan zala thank you🙏
Khup chaan recipe karun pahin
खुप छान आहे रेसिपी
नाचणी रवापण मिळतो.
V.healthy recipe
खूप छान रेसिपी
Yummy 👌👍
तुमचे किसलेले आले हिरवे कसे
Khupch. Chan .pauthikpan.
खूप छान
खूपच छान ❤
Khupch chan ❤
khoop chaan mam thanku
Upma छान झाला पण mit takayla visarlya खूप छान 😂
Excuse me ekda fakt nit recipe bagha
छानच 👌👌😋😋🤤
रव्याच्या ऐवजी ज्वारीचे पीठ किंवा गव्हाची सोजी घातली तर
Ho Ghalu shakta
Very nice
Very Nice Recipe
खूप छान रेसिपी..
खूपच छान रेसिपी...
नाचणी पीठ कस तयार करावे ते सांगा ना ल्पिज,,
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे 👍
Dhanyvad
Wow khup chan
मस्त 👍
👌👌
👌👌👌👌👍
Best 👍👍👍
Thanks 😊
नाचनी चा शिऱ्याची रेसिपी ताई
Ho nakki
त्यात साखर टाकून दया... होऊन जाईल शिरा😂😂
Mam , रवा आणि नाचणीच्या पिठाचा उपमा तर चविष्ट लागतोच . पण आता नाचणी पासून बनवलेला रवा online उपलब्ध आहे . नाचणी रवा वापरुन उपमा कसा बनवायचा त्याचा 1 video बनवाल का? तसेच नाचणीचा रवा वापरुन अजुन कोणते रुचकर आणि पौष्टिक पदार्थ बनवता येतील ते पण दर आठवड्याला 1 video बनवून दाखवू शकता का ? Amezon वर हा Ragi Rava उपलब्ध आहे .
धन्यवाद 🙏🙏
Ho jarur👍
Mastch tai