जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा आंधळे सरांची मानाची "पलभटी-आईभवानी"
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
अप्रतिम सर जय जगदंब नमो आदेश 💐👍🙏
आई भवानी कि जय जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
आई जगदंबेची मिरवणूक खूप सुंदर अशी होती आम्हाला घरबसल्या एवढं सुंदर दर्शन घडलं मन अगदी प्रसन्न झालं धन्यवाद धन्यवाद🙏🙏💐💐🙏🙏
आई जगदंबेच्या मिरवणुकीत मला साखळी ग्रुप मध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला ..गुरुजी आपले मनापासून आभार आणि दुर्गेश भाऊ आणि योगेश भाऊ चे छान प्रकारे कार्य व मार्गदर्शन या मुळे आईं जगदंबेचा मिरवणुकीचा सोहळा छान प्रकारे पार पडला.... जय जगदंब नमो आदेश गुरुजी...
जय जगदंब,🙏🙏 खुप छान कार्यक्रम झाला आहे....🙏🙏
जय जगदंब गुरुजी खूप मस्त मिरवणूक झाली असं वाटल की साक्ष्यात जगदंबा भवानी अवतारलीय. 🙏🙏🙏
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..आज आपल साक्षात दर्शन झाला..आई भवनी देवी माता. आई राजा उदो उदो.. सोहळा कार्यक्रम खुप छान झालं..मन प्रसन्न झालं...आपला आशीर्वाद कायम राहू दे माझ्या परिवार वर..गुरू माऊली...
कीती सुंदर साक्षात जगदंबच अवतरली आहे जय जगदंब ॐ नमः शिवाय
पहिल्यांदा बघितला हा उत्सव सर खूप छान वाटलं देवी स्वरूपात प्रत्यक्ष बघितल्यावर, लईच भारी झाला कार्यक्रम, भक्ताची जेवणाची आणि झोपण्याची तयारी ही मस्त होती 👍🏻👍🏻
Pranam Guruji apratim ❤🙏
❤ जय जगदंब गुरुजी ❤
जय जगदंब गुरुजी 🙏🙏 गुरुजी तुम्ही प्रत्यक्षात देवी चे अवतार आहात खूप छान वाटले तुम्हाला या रूपात पाहून गुरुजी तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या जय जगदंब 🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏🙏जय जगदंब जय मल्हार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
आजपर्यंत चा गर्दीचा उच्चांक गाठला
गर्दी चे सर्व रेकॉर्ड मोडले.
खुपचं छान .
अहो भाग्य आमचं याची देही याची डोळा हा क्षण पाहिला
जय जगदंब गुरुजी जय सप्तशृंगी माता की जय भवानी माता की जय रेणुका माता की जय जय जगदंब 🙏🙏🙏
खुपच सुंदर आहे गुरुजी आई जगदंबेचा उत्सव तुमचे व्हीडीओ खुप सुंदर आसतात माहिती पण खुप छान देती तुमचे मनापासून आभार व्यक्त करते 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
आई भवानी कि जय जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
जय जगदंब भाऊ
Apratim Guruji khup chan Trivar pranam Guruji 🙏🙏🙏
Khupach chan. Guruji agdi deviche Roop khupach sundar disat hote. Aani gardi tar bap re prtyek jan ushahi disat hote.jay jagdabm 🙇💐🙇
Jay jagdamb bhau kup chan aai jagdambacha sohala🙏🙏🙏🙏🙏
आई भवानीमातेचा ऊदो ऊदो🙏🙏जय जगदंब जय माता दी नमो आदेश🙏🙏
जय जगदंब जय मल्हार सर खुप खुप छान आहे हा कार्यक्रम आई राजा उदो उदो सदा आनंदिचा उदो उदो
🎉 जय जगदंबा गुरुजी आमच्या सर्वांवर आई जगदंबेचा आशीर्वाद असाच राहो🎉
नक्कीच सर्वांसाठीच माझी निष्काम प्रार्थना असतेच,यावर्षी च्या आईभवानी मिरवणुकीमध्ये जगदंबेच्या चरणी सर्वांचे कल्याण मागितले आहे
जय जगदंब
Tumchyatlya ya roopa la baghun dole panavle guruji sakshat aaich darshan zhal trivar dandvat
जय जगदंब भाऊ...उत्सवाचा व्हिडिओ पाहिला. खूप छान वाटले. साक्षात आई भवानीचे दर्शन झाले.🙏🙏🙏
जय जगदंब गुरुजी खुप छान झाल खुप खुप छान मला आवडले
जय जगदंब गुरूजी आई भवानीचा ऊदे ऊदे खुप छान❤
Jay jagdamba ❤
जय जगदंब गुरजी भाऊ आमच्या सर्वावर आई भवनी माताचा आशीर्वाद असाच राहो🙏🙏🙏🙏🙏🚩
खूप छान मिरवणूक सोहळा जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
जय जगदंब गुरूजी खुप छान झाला जगदंबेचा उत्सव..🙏🙏
जय जगदंबे माता माझ्या परिवारातील सर्व लोकांच्या मनातील ईच्छा पुर्ण करा
Jay jagadamba Guruji.
Khup chaan ustava hota,aai devi tumhala aghad shakti devude.🙏🙏
जय जगदंब भाऊ खरच खूप छान वाटल आस वाटल की साक्षात जगदंब च दर्शन झाल
Jay jagdamba guruji 🙏🙏🙏
Khup sunder program arrenge kele amhi ya program la sahbhagi jhal amche dhanya bhag 🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार गुरूजी खूप छान आईची मिरवणूक डोळेत पाणी आले आई महाकाली
जय जगदंब गुरुजी खूप छान झाला आई भवानीचा उत्सव 🙏🙏🔱🔱
🙏 चरणस्पर्श जय जगदंब नमो आदेश . कार्यक्रम सुंदर झाला आहे .
Jay jagdamb guru ji khup Sundar jagdamba Devi cha roop disat aahe pan mala nahi yeta aala tumcha aashirwad rahu deya jay jagdamb 🙏🏻
❤जयदगदंब
खूप छान झाला कार्यक्रम जय जगदंब
जय जगदंब 🙏सर छान झाली मिरवणूक मस्त
जबरदस्त भक्त परिवार नमो आदेश जय जगदंब
धन्यवाद
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी साक्षात आई भवानीचे रूप दिसत आहे आई भवानीचा आशीर्वाद सगळ्या लागो
खुप छान आई भवानी जगदंबेचा सोहळा
आदिशक्ती आई जगदंब माता तुझा बाळ भीक मागतो आता कृपा करावी मजवर रुसू नको तुझ्या लेकरावर 🙏🏻🙏🏻
खूप छान,आई जगदंबे चा सोहळा.
खुप खुप छान व सुंदर झाला आईचा जागर जय जगदंब गुरुदेव ❤❤
Jy jagdamb bhau mirvnuk ani tumch aai Bhavani ch rup bghu dolyach parn ch fittl. Khup Chan program zala
जय जगदंब भाऊ खरच खूप छान झाला कार्यक्रम 🙏
जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप सुंदर उत्सव झाला . आई भवानी माता की जय 🙏🏼🌹
जय जगदंब सर
खुप छान झाली आई भवानीचा उत्सव
धन्यवाद
जय जगदंब गुरुजी खरंच आम्हाला एवढं बरं वाटतं ना खरंच मिरवणूक आशी निघाली ना तयाची मजाच वेगळी होती आम्हाला खुप आनंद झाला येवून आम्ही दरवर्षी येऊं आता
खूप छान आई जगदंब जगदंब
जय जगदंब गुरु माऊली🙏
खूप खूप छान
जय जगदंब भाऊ ❤ चरण स्पर्श 🙏
जय जगदंब गुरूजी छान वाटले बघुन
Jay jagdamba sir khup khup Sundar sohla aahe sir Jay bhavani
🙏🏻🙏🏻जय जगदंब गुरुजी खूप छान वाटलं आईच दर्शन घेऊन 🙏🏻🙏🏻
जय जगदंबे जय मल्हार भाऊ
Baghun manala samadhan vatal jay jagadamba
Jai jagdam bhau pranam mazya guru mauli la khup chan
जय जगदंब भाऊ मला येता आले नाही
❤खुप छान जय जगदंब
Jay jagdamb 💐🙏💐guruji💐
गुरुजी जय जगदंब नमो आदेश खूप छान वाटलं
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
🙏🌹आई साहेबाचा उदो उदो 🌹🙏
आई भवानी उदोउदो 🙏🙏🌹🌷
Jay jagadab guruji 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay jagdamb guruji koti koti pranam 🙏🙏
आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे
आई भवानी चा उदो उदो खूप छान झाला कार्यक्रम
खुप छान आई भवानी जगदंबचा सोहळा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi lonavalyatun 19 tarakhrla yenar aahe शिबिराला
🙏🙏
जय जगदंब गुरुवर्य
Guruji purn mirvnukicha ani tumchya rupatil aaai jagdambecha purn vidio taka na please
1 कच नंबर सर खूप सुंदर❤
चंद्रपुर महाकाली की प्लीज जानकारीदीजिए डिटेल sa
Jai Jagdmba Mata.
Jay Jagdamba❤🙏
Apratim guruji ❤❤
Aai Raja udh udh 🌺🙏
खुप छान 🙏🙏
❤❤जय जगदंब ❤❤
जय जगदंब गुरूजी
Jay jagdamb 💐🙏🙏
Jay jagdamb
जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏🙏🙏
नमो सद्गुरु जय जगदंब
तुमच्या रुपातील आई सप्तशृंगी मातेचा चेहरा डोळ्या पुढून जात नाही भाऊ 🙌
Sakarabai źaware aani Darshana Kenjale aamala shibirachi jawalchi tarikh pàhije
आई जगदंब उदो उदो
छान आहे