आंधळे सरांना झाला"बडेबाबा-बाजीबाबा"चा संचार,सोडवले भक्तांचे प्रश्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 155

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 2 หลายเดือนก่อน +14

    आज गुरूजी आपले खरे रूप पाहेयला भेटलै खुप आनंद झाला ओम चैतन्य दादा गुरू मच्छिंद्रनाथाय नम

  • @SvJadhav-j4t
    @SvJadhav-j4t 2 หลายเดือนก่อน +15

    जय जगदंब भाऊ सकाळ पासुन हा विडीओ सारखाच बघतोय.मन अगदी भरून येतय.आपला अतिशय रसाळ आवाज हृदयात उतरला.अक्षर.नअक्षर खर आहे.केवळ अवरणनिय.नमो नमः

  • @रेणुकामातागोंधळी
    @रेणुकामातागोंधळी 2 หลายเดือนก่อน +30

    लय महाराज पाहिले पण खडानखडा माहिती सांगणारे तुम्ही एकमेव आहात गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน +7

      धन्यवाद
      जय जगदंब

    • @rushikeshsangar2369
      @rushikeshsangar2369 28 วันที่ผ่านมา

      ​@@jagdambadevisansthan गुरुजी मी खूप अडचणीत आहे..मला तुमच्या मदतीची गरज आहे

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 2 หลายเดือนก่อน +5

    गुरु माऊली तुम्ही बोलल्याप्रमाणे देवीने साशात साधना करताना पौर्णिमेला साधनेच्या 20व्या दिवशी दर्हन दिले आणि आता मला व्यसन ना करता झोप पण लागते खूप उपकार झाले तुमचे गुरु माऊली असाच आशीर्वाद रहुद्या माझावर गुरु माऊली तुमचा जय जगदंब जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश जय मल्हार

  • @b.k.rautsir3919
    @b.k.rautsir3919 2 หลายเดือนก่อน +5

    जय जगदंबा
    आपण खूप छान जनसेवा करत आहात.
    आपले खूप खूप अभिनंदन🌹🌹🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद
      जय जगदंब

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब देवी नमस्कार गुरुजी खरोखर मला तुम्ही प्रतक्ष भेटला नाही पण आज मला माझे गुरु मिळाले असंच वाटायला लागलं मन अगदी प्रसन्न झाल

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब गुरुजी . सर्वांसारखेच आमच्याही समस्या सुट्याव्यात हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.यासाठी आपले लवकरात लवकर दर्शन व्हावे हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

  • @NileshGhorpade-m1q
    @NileshGhorpade-m1q 2 หลายเดือนก่อน +2

    Paya padto bhau, khup chan vatatay tumhala baghun

  • @anilmane3761
    @anilmane3761 2 หลายเดือนก่อน +2

    आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न श्रध्देय थोर गुरूवर्य प्राध्यापक आंधळे सर यांना सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 2 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब गुरुदेव,चरण स्पर्श

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 2 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब भाऊ खूप बरं वाटलं बघून, 🙏🥰

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सविता
      जय जगदंब

  • @VbmnbVnmb
    @VbmnbVnmb 9 วันที่ผ่านมา

    बाजीबाबांचे दासखेड आमच्या गावाजवळचेच गाव आहे गुरुजी तुम्हाला बडे बाबा मच्छिंद्रनाथांचा पण संचार आहे हे माहित नव्हते आपण दासखेडला कधी येत असतात 🙏🙏🙏

  • @kalpanathorat7595
    @kalpanathorat7595 16 วันที่ผ่านมา

    अंगावर खूप कटा आला सर. तुमची एक नि एक गोष्ट खरी असते.

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान माहिती सांगता दादा तुम्ही

  • @anandsalunke9145
    @anandsalunke9145 2 หลายเดือนก่อน +3

    बाजीबाबा ब्रम्हज्ञानी होते. आपण ब्रम्हज्ञान/ आत्मसाक्षात्कार/भगवद्प्राप्ती म्हणजे काय? तो प्राप्त झाल्यानंतर नक्की काय अनुभव येतो. तो प्राप्त कसा करायचा. सगळं ब्रम्हरूप आहे हे कसे ओळखायचे. आत्मारामाची परमात्माशी गाठ कशी करून द्यायची. ह्यावर सखोल विडिओ बनवू शकलात तर नक्की बनवा.

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    आपणास कोटी कोटी साष्टांग नमस्कार🙏🙏🙏🙏🙏

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 2 หลายเดือนก่อน

    सर आपण जगाच्या कल्याणा साठी खूप छान काम करत आहात 🙏🏻🌹 जय जगदंब 🌹🙏🏻

  • @JayshreeShinde-n3j
    @JayshreeShinde-n3j 13 วันที่ผ่านมา

    काय सत्कर्म करावेत मी जे तुमचे दर्शन घडेल..याच देही भेट व्हावी अशी ईच्छा आहे..पण वैरी जिवावर उठलेत..आणी पुर्ण बरबाद केरुन टाकल आहे..तुमच्या पर्यंत येण्यासाठी हातात पैसे नाहीत..तरी ही नक्कीच येईन..जय जगदंब जय दुगें..🙏🙏🙏सादर दंडवत

    • @drtaksh2746
      @drtaksh2746 10 วันที่ผ่านมา

      Bhau tumhala kiti paise lagtil jayla

  • @RanjanaSalave-d1r
    @RanjanaSalave-d1r 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूमचे, अंगातले वारं बघून मला साक्षात परब्रह्म चे, दर्शन मिळाले मी तू च्या कडून दिक्षा घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझी, परिस्थीत नाही पण मी तूम्हाला भेटायला तेव्हाचा,पेरतात, आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे गूरूजी

  • @बाबुरावमनगटे
    @बाबुरावमनगटे 2 หลายเดือนก่อน +1

    अवधुत को आदेश
    नवं नाथ को आदेश
    गुरु को आदेश
    बाजी बाबा को आदेश 🙇🙏🚩

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 2 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो आदेश
    ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश

  • @sagaringle917
    @sagaringle917 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब भाऊ,बडे बाबा,बाजी बाबा नमो आदेश

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब भाऊ

  • @MaheshDhole-g6k
    @MaheshDhole-g6k หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरूजी. दि१०/११/२०२४.. रविवारला मी आलो होतो.. तुम्हाला भेटण्यासाठी.. तुमचा नेमका पत्ता माहिती नव्हता... मी देऊळगाव राजा. येथे आलो होतो... मी चिखली येथुन आलो होतो... माझी बाईक तीन महिने झाले चोरीला गेली आहे. गुरुजी मार्ग सुचवा🙏 श्री स्वामी समर्थ

  • @kkanchanmule1180
    @kkanchanmule1180 2 หลายเดือนก่อน

    भाऊ..चरण स्पर्श.....🙏

  • @dnyaneshwaradsare2850
    @dnyaneshwaradsare2850 2 หลายเดือนก่อน

    जय गुरूदेव नमो आदेश

  • @UjwalaKumbhar-je4jt
    @UjwalaKumbhar-je4jt หลายเดือนก่อน

    ओम नमो आदेश गुरुजी 🙏🙏

  • @suneelwagh3037
    @suneelwagh3037 2 หลายเดือนก่อน +3

    जय। गुरु देव। आदेश

  • @aniketthakur1434
    @aniketthakur1434 24 วันที่ผ่านมา

    Asha ovya ajun aikayala avdtil

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब खुप सुंदर❤

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब भाऊ

  • @SapanaRevelli
    @SapanaRevelli 2 หลายเดือนก่อน

    Jay jagdamba guruji🙏🙏🙏🙏

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 2 หลายเดือนก่อน +1

    गुरु माऊली काल मला देवीने दृष्टांत दिला साधना करत असताना रेणुका मतें साशत दर्शन दिले जय रेणुका माता

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब सर खूप बरं वाटलं बघून😊🙏

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 2 หลายเดือนก่อน

    Jay jagdabm 🙏 namo aadesh guruji namskar 🙏🙏

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब, शतशत नमन गुरुजींना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshgoregaonkar1351
    @rupeshgoregaonkar1351 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुदेव

  • @vinayakjadhav6935
    @vinayakjadhav6935 2 หลายเดือนก่อน

    Jay jagadam namo Adesh goo Adesh guru Adesh 🙏 ♥️

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @AnilMalekar-p4e
    @AnilMalekar-p4e 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब सर शतशः प्रणाम

  • @shahinathwalke1526
    @shahinathwalke1526 2 หลายเดือนก่อน +1

    मला पण तुम्हालाच गुरू करायचे आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @रेणुकामातागोंधळी
    @रेणुकामातागोंधळी 2 หลายเดือนก่อน

    आज डोळे तृप्त झाले भाऊ

  • @sarangmaharaj5322
    @sarangmaharaj5322 2 หลายเดือนก่อน

    Aadesh guruji🌺🌺🌹🌹🙏🙏🙏

  • @shraddhamadhikar-k8s
    @shraddhamadhikar-k8s 2 หลายเดือนก่อน

    Sir aple khup abhinandan, Sundar sewa detay apan, mi pn bhetu ichhite tumhala, hya padhatine guidance milel ka mala, kuthe bhetawe

  • @AshokDhone-x8h
    @AshokDhone-x8h 2 หลายเดือนก่อน

    Jai jagamb bhau me tumchi lek ganga tumchya javayla baherchi badha zaliy me khup prytn kele tumhi sangitlya prmane pn aata kahi mazya kdun upchar hot nai aahe me kai kru tumhi sanga kdhi geun yeu tumchya kde mla nighun ja mhantat mulala pn ❤❤plz aashirvad dyava guru aai

  • @BhagwatMadake-pz7xi
    @BhagwatMadake-pz7xi 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤,,,,, आदेश..... गुरुजी

  • @MangalBurute
    @MangalBurute 2 หลายเดือนก่อน +2

    नमो आदेश गुरूजी. जगदंब जगदंब.गुरूजी 5महिने झाले मी आपणास युटूब वर पहात आहे
    ..माझे पती स्वर्ग वाशी होऊन 6 वर्ष झाली. 4वर्षे झाली झाली माझी तब्येत बरी नाही .डिसेंबर2023पासून माझ्या मुलाची ही तंब्बेत नाही . तुमचा आजचा व्हिडीओ पाहिला. आपण एवढे स्पष्टपणे कोंडी सोडवता हे बघुन आधार आला. आणि खूप छान वाटले. माझा आपणास श्री साषटां नमस्कार असेच मार्गदर्शन करताना करत रहा .बरे वाटते.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

    • @amold42615
      @amold42615 2 หลายเดือนก่อน

      नमो आदेश गुरुजी मी तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिले आहेत तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता खूप आनंद आहे परंतु महाराज याला काही महिने वर्ष पासून माझ्या कुटुंबावर व माझ्यावर अनेक संकटांचा मारा होत आहे खूप काही गोष्टी केल्या आपण कोणत्याही गोष्टीचा फरक पडला नाही तुम्ही फक्त एकच सांगा माझ्यामध्ये कोणती दैवशक्ती आहे का आत्ताच माझा कुटुंब खूप मोठा फटका बसला आहे माझ्या आईला अटॅक येऊन गेला आहे तुझी तब्येत ठीक नाही माझ्या सात वर्षे झाले माझ्या नोकरी नाही अनेक अडचणी आहेत. काही उपाय असेल तर सांगा.

  • @neetakadam9179
    @neetakadam9179 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी

  • @sarikajadhav2677
    @sarikajadhav2677 9 วันที่ผ่านมา

    Pipaljai devicha ek Video banva ki sir 😅

  • @balajishinde818
    @balajishinde818 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏🙏

  • @dnyaneshwarshirsath9625
    @dnyaneshwarshirsath9625 2 หลายเดือนก่อน +2

    गुरुजी, पायातील बेडी बद्दल काही माहिती सांगाल का?

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 2 หลายเดือนก่อน

    अलख निरंजन, आदेश 🚩👍

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब जय माता दी ओम नमो आदेश गूरूजी 🎉🎉🎉

  • @ganeshkashte2000
    @ganeshkashte2000 2 หลายเดือนก่อน

    Om namo adesh guruji 🙏 ✨️

  • @SanataniiG
    @SanataniiG 2 หลายเดือนก่อน +1

    Jadagambbe evdh clear kadhi koni aikal nasel koni sangitlel nasel , maze gurudev jase spasht vakta tasech dev pn tasech ekdam spasht , kay mait kay punya kele je maze guru tumhi Aahat 😢 🙏 :- Shubham

  • @sangitaudawant6393
    @sangitaudawant6393 2 หลายเดือนก่อน

    jay jagdamba bhau

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब जगदंब जगदंब.

  • @omkaringale775
    @omkaringale775 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब भाऊ 🥺🙏🏻

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 2 หลายเดือนก่อน

    Jy jagdamb bhau
    Miss u bhau

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 หลายเดือนก่อน

    जगदंब जगदंब 🙏🙏🌹

  • @RekhaBhosale-j3c
    @RekhaBhosale-j3c 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 2 หลายเดือนก่อน

    💐🙏जय जगदंब जय मल्हार 🙏

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 2 หลายเดือนก่อน

    Jai Jagdamb Sir❤

  • @sarikabelokar5280
    @sarikabelokar5280 2 หลายเดือนก่อน

    Jay jagdamb jay guru maharaj

  • @Vijaygagare0
    @Vijaygagare0 2 หลายเดือนก่อน

    Namo aadesh guruji

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉🎉

  • @SantoshPosture-g1h
    @SantoshPosture-g1h 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 2 หลายเดือนก่อน

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 2 หลายเดือนก่อน

    ❤जय जगदंब गुरूजी ❤

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 2 หลายเดือนก่อน

    आदेश🙏🙏🙏

  • @shivaaypatole4277
    @shivaaypatole4277 2 หลายเดือนก่อน

    जय जगदंब सर

  • @machhindratakpire5916
    @machhindratakpire5916 2 หลายเดือนก่อน +2

    आदेश

  • @somnathbhosale5809
    @somnathbhosale5809 2 หลายเดือนก่อน

    व्हा गुरुजी मानलं तुमाला तुमच्या चार्नाला साधं र नमस्कार परत कधी कोढी घेणार आहे मी आपल्या पाहषी कधी अव्हू

  • @PushpaGawade-g7m
    @PushpaGawade-g7m 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव दत्त

  • @madhumatimore6571
    @madhumatimore6571 2 หลายเดือนก่อน

    Jai jai jagdamb 🙏🙏

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 2 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश गुरुजी मी तुम्हाला व्हाट्सअप ला फोटो टाकले आहे तेवढे बघाना गुरुजी प्लीज मी कधीचे फोटो टाकतेय पन तुम्ही बघत नाही गुरुजी तेवढे बघा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน +2

      अहो ताई तो मोबाईल नंबर माझ्याकडे नसतो
      होनमाने सरांकडे असतो त्यावर कॉल करून 4 ते 5 मिस कॉल देऊन सोडा होनमाने सर रिटर्न कॉल नक्की करतील

    • @suvarnakhandare7046
      @suvarnakhandare7046 2 หลายเดือนก่อน

      @@jagdambadevisansthan ठिक आहे सर मला यायचं आहे गुरुजी तुमच्या दर्शनाला आता कधी याव लागेल तारीख सांगा गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน

      @@suvarnakhandare7046
      तुम्ही संस्थांच्या त्याच मोबाईल नंबर वरती दुपारी कॉल करून तारीख घेऊन शिबिराला या म्हणजे शिबीर व पर्सनल भेट दोन्ही एकाच दिवशी शक्य करता येईल

    • @ganesh7026
      @ganesh7026 4 วันที่ผ่านมา

      एकदा दासखेड या तुम्हाला लई मोठं अनुभव भेटेल त्या देवाच्या चरणी नतमस्तक व्हा मग पाहा किती फरक पडतो

  • @Iamtheboss1111
    @Iamtheboss1111 2 หลายเดือนก่อน

    Jay jagdamb

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 2 หลายเดือนก่อน

    Jay jagdam namo aadesh guruji maji khup ichha ahe tumche darshan ghenyachi but paristhiti nahi ahe tashi 😢😢😢 tumchi tithunch ashirvad dyava plzz😢

  • @Sunil-q5h6u
    @Sunil-q5h6u 2 หลายเดือนก่อน

    Aadesh

  • @SrikanthPandit-xd1sj
    @SrikanthPandit-xd1sj 2 หลายเดือนก่อน

    Jay Jagdamba namo aadesh

  • @deepalislife5965
    @deepalislife5965 2 หลายเดือนก่อน

    आदेश अलक निरंजन

  • @varsharaut2680
    @varsharaut2680 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @ashashigvan8238
    @ashashigvan8238 2 หลายเดือนก่อน +1

    Tulja bhavani mate ki jai, Namskar dada, Kuber devata chi murti devgharat kogagiri pornima te margashirsha mahine paryant thevu shakato ka? Mi ase eikale haye ki kuber chi murti devgharat kogagiri te margashirsha paryenta tevthat margadarshan karave 🙏

    • @RameshGadhave-hv1rb
      @RameshGadhave-hv1rb 2 หลายเดือนก่อน

      नमो जगदंबा तुळजाभवानी प्रसन्न

  • @chitrakunjir2109
    @chitrakunjir2109 หลายเดือนก่อน

    आम्ही या दुखः ला वैतागून गेलो आहे बाबा तुम्ही नंबर देऊ शकता का

  • @AlpanaIghe
    @AlpanaIghe 2 หลายเดือนก่อน

    Grah pravas var video taka

  • @prafullJagtap.Satara
    @prafullJagtap.Satara 2 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या वारी असतो दरबार ?
    माला पण यायचे आहे

  • @jayshrimali475
    @jayshrimali475 2 หลายเดือนก่อน

    Tumhi khote ahe gav konte please sanga

  • @chabughuge1283
    @chabughuge1283 2 หลายเดือนก่อน

  • @NileshGhorpade-m1q
    @NileshGhorpade-m1q 2 หลายเดือนก่อน

    Me Datta gurunch karto bhau, margdarshan kara na mala.

  • @ashwinirathod5516
    @ashwinirathod5516 2 หลายเดือนก่อน

    Kontya diwshi pahtat guruji?

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 2 หลายเดือนก่อน

    आदेश गूरूजी आदेश

  • @रेणुकामातागोंधळी
    @रेणुकामातागोंधळी 2 หลายเดือนก่อน +3

    खुपचं छान भाऊ

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद
      जय जगदंब

  • @raghunathyewalepatiloffici5055
    @raghunathyewalepatiloffici5055 2 หลายเดือนก่อน

    सर गुरुदिक्षा बाजीबाबंची प्रोसेस काय आहे