kiti mast keli aahe short film, khup chaan lihili aaahe, titkich mast shoot zaliy. Writer, Director aani DOP bhaariii... bgm awadla. jewha to Manu aajobancha doka dabun det asto tya weli cha bgm, aani market madhe te aajoba tyache paya padtat to scene vishesh awadla... khup ch bhari jamli aahe film... yetya kalat ajun ashya sundar short films ya channel wr baghyla awadtil... khuuup shubhechha team la...❣❣❣
हल्ली टीव्ही वरच्या देवाच्या सिरीयल पण भाव कमी देखावा जास्त अशा आहेत या देखाव्याच्या वातावरणात इतकं नितळ आणि सुंदर आहे हे चित्रण.. भावस्पर्शी! ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
😊9😊p
यात मला कुठेच अभिनय वाटला नाही...एवढं जिवंतपणे सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं केलंय सगळ्याच कलाकारांनी...सर्वांचंच मनापासून अभिनंदन...
अगदी बरोबर 💯.
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😊
अगदी बरोबर❤
अरे ही तर real life story वाटतेय....मस्त हा ... राम कृष्ण हरी 🚩
अप्रतिम..
ऋषी बाळ एकदम गुणी, गोंडस..
कथा देखील छान छोटीशी आणि आशयपूर्ण...
पुढील कथेच्या प्रतीक्षेत
Many many thanks 🤗
हृदयस्पर्शी कथा बालवयातच या संस्काराची जडणघडण होते,खूप सुंदर स्तुत्य उपक्रम राम कृष्ण हरी
Dhanyawad 🙏🏻
हो खूप छान अक्षरशः डोळ्यात पाणी आले विठ्ठलाचे दर्शन झालं...
अति ऊत्कृष्ट कलाकृती,निर्माता लेखकासह सर्व व सर्वांच्या भूमिका अति ऊत्कृष्ट विठ्ठलाची आवभाव आवडले.सर्वांचे मनस्वी अभिनंदन.
धन्यवाद 😊
खूप दिवसांनी सुंदर असा लघु चित्रपट पाहिला ....माऊली च्या कृपेने फार उत्कृष्ट अभिनय केलात...रामकृष्णहरी ...
खूप खूप धन्यवाद 🤗
खरंच काळजात घर , मनात भक्ती आणि भाव , माझ्या मायबाप विठ्ठलाच्या गोड आठवणीत डोळ्यात आनंदाश्रू आणणारा व्हिडिओ आहे . 🙇 राम कृष्ण हरी माऊली✨
माऊली 🙏
विठु माऊली फार गोड आहे.. रामकृष्ण हरि!
खूप सुदंर. पुंडलिका मध्ये सुद्धा एक विठ्ठल. पुंडलिका मुळे विठू विठ्ठल. पुंडलिक जसा विठ्ठलाचा, तसा विठ्ठल सुद्धा पुंडळीकाचा!
|| राम कृष्ण हरी ||
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
खूपच छान आहे.छोट्या मुलाचे काम आणि सगळ्यांचीच कामं छान झाली आहेत.फिल्म मस्तच.
काळजात घर करून गेला हा छोटा विठ्ठल आणि ॲक्ट 😍
सेवा आणि भक्तीचा हा संदेश खुप छान 💐💐💐
😊🙏🏻
खुप छान. पटकथा, संवाद, दिग्दर्शन खुपच छान❤❤❤
छोट्या मनुची ही भक्त होण्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.
खूपचं छान ❤❤❤❤❤
खूपच छान. लहान मुलं कित्ती निरागस असतात ❤😊
Bhari
सेवा आणि भक्ती ह्यापेक्षा जगात दुसरे काही मोठे नसते...
अप्रतिम😊
🙏🏻😊
kiti mast keli aahe short film, khup chaan lihili aaahe, titkich mast shoot zaliy. Writer, Director aani DOP bhaariii... bgm awadla. jewha to Manu aajobancha doka dabun det asto tya weli cha bgm, aani market madhe te aajoba tyache paya padtat to scene vishesh awadla... khup ch bhari jamli aahe film... yetya kalat ajun ashya sundar short films ya channel wr baghyla awadtil... khuuup shubhechha team la...❣❣❣
Khup khup aabhar 🤗
किती सहज सुंदर, सेवा आणि भक्तीचा संदेश पोहचवलाय, कथा, दिग्दर्शन, अभिनय भारीच 🔥👏👏
राम कृष्ण हरी 🙏🏻
🙌
Khup sundar... Story, screen play, dialogue, camera, Direction Ek number.
Child artist... Special.
Thank You so much ❤️
Khuppp sunder, I loved evry bit of this story❤
Thank you so much 😊
खूप सुंदर, टीम TWIG! 💗
❤️❤️❤️
खूप सुंदर वाटली twig मराठीची ही शॉर्ट मूवी खूप सुंदर वाटली👌👌
धन्यवाद 🙏🏻
खूप गोड विठ्ठल आहे आणि त्याने पहिल्या माणसाला केलेला नमस्कार best
गोड विठ्ठलापर्यंत तुमची कमेंट आम्ही नक्की पोहोचवू!
लहान वयात शालेय जीवन तसेच घरातील साध्या साध्या गोष्टी तुन भुमिकेतून नकळतपणे होणारे संस्कार हे आयूष्याभरासाठी पुरतात ....एक आदर्श नागरीक बनण्यासाठी..
किती सहज सुन्दर
बाकिच्या मालिकांपक्षा किती छान आहे सुन्दर❤
Thank you 🤗
😢 खरंच मन भरुन आले, आणि डोळे पण😢
माऊली 🙏🏻❤️
कथा आणि सगळ्यांच्या भूमिका सुंदर .
ऋषी बाळा तुला विठ्ठलाच्या रूपात बगितलं खरच मनु अंगावर काटा आला बघ . . BAPPA BLESS YOU BACHA
असे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आनंद होईल ❤
Twig Marathi या चॅनल वर असे व्हिडिओज येत राहतील. आत्ताच चॅनलला Subscribe करून ठेवा.
छोटया मुनीची हि भक्ती अगदी छान वाटली राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
चांगला संदेश गेलाय दादा..फार छान स्टोरी बनवली आपण...
आशा करतो कि समोर पण अशेच स्टोरी बनवाल..
पुंडलिक श्री हरी विठ्ठल 🚩🚩🙏🏻🙏🏻
जय हरी माऊली 🙏🏻
खूप सुरेख, हृदयस्पर्शी.
खूपच सुंदर🥹❤ अक्षरशः डोळे पाणावले.. रामकृष्णहरी
अफलातून....माऊली प्रत्येकाच्या रूपात प्रत्येकाला दर्शन देत राहो.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
सगळ्यात जास्त आवडलेला विडिओ 👌🙏
धन्यवाद 🤗
खुप सुंदर सादर केली शॉर्ट फिल्म बघुन खुप आनंद झाला .
खूपच छान ❤ कृती 🎉
असाच कंटेंट आणत रहा
Thank you 🤗
00:26 विठ्ठलाने केलेला नमस्कार... सगळ्यात छान 🍫
सुंदर आहे film
मनाला भावणारी
लहानग्याचा पुंडलिक होण्याचा प्रवास उत्तम रित्या थोडक्यात टिपलात अभिनंदन
मनापासून आभार!
ऋषी तू खरचं विठ्ठलाचा पुंडलिक शोभतोय हं.well done. Good job.😊
❤️❤️❤️
खूब सुन्दर ,,, जय हरि विट्ठल ❤
Heartfelt, great concept ❤Ram Krishna Hari 🙏 ಅಧ್ಭುತ 😊
Ram Krishna Hari 🙏🏻🚩
Hare Krishna Mauli
Heartwarming ❤
Thank you 🙏🏻
आशीर्वाद किती छान दिला त्याने
खुप छान . साक्षात देव भेटला . जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ल.
लई भारी लघुपट वाटला राव ❤
धन्यवाद माऊली 🙏🏻
Hi comment camera man and editing valyansathi khupch chan shoot and edit ❤❤❤❤❤😊😊😊😊
कॅमेरामन आणि एडिटर कडून आपले खुप खुप धन्यवाद 🤗🙏🏻
❤❤❤❤खूप छान माऊली ❤❤❤❤
विठ्ठल ची भूमिका खुप छान ..
ऋषिकेश त्र्यंबके या बालकलाकाराने खूप सुंदर व्यक्तिरेखा उभी केली आहे. ❤️🤗
Khup Chan kitihi bghitli tri man kahi bhart nhi ❤🎉😊 सुंदर
आभार ✨❤️
विठ्ठला ला ही आईचा धाक आहेच 😃👌👌👌
Chaan..ekdum mast..heartfelt concept..
Thank you 🤗
Apratim...............shabdach nahi....Sundar kam kelay saglyani ❤
आभारी आहोत ❤️🤗
खूप खूप छान 🚩🌹😍😊🙏
मस्त ! हा अभिनय आहे आस वाटल सुद्धा नाही. अप्रतिम 🎉
Vitthala khup chhan vatl baghun Jay Hari vitthal 🙏🙏
आवडलं माऊली ❤ 🚩
Thank you ❤
Part 2 लवकर
नक्कीच!
❤❤ खुप छान ❤
खूप छान कथा आणि विठ्ठल पण सुंदर.. 😊🙏🏻
Thank you
खूप सुंदर झालीय फिल्म ♥️✨... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा ♥️♥️
आभार 🙏🏻😊
Yache pudhce episodes yaylach havet ❤
पुढचे भाग नक्कीच येतील. आपल्या Twig Marathi या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे तुम्हाला Notifications येतील. ❤️
अप्रतीम ❤❤
❤️❤️
Nice Concept Short and sweet I'm loving your content ❤❤keep it up😊
Thank you ❤️
फार अप्रतिम....❤🙏🚩
जय हरी माऊली..
Kitiii sundarrrr❤❤❤❤abhinay vatatch nai Ani itak saral sundar ahe na ki bhavat manala
खूप छान आहे विठू माउली ❤❤
अप्रतिम सादरीकरण आहे ❤❤
सर्वांचं कौतुक 😊🥳... तथास्तु 😉🙏🏻
खुप छान राम कृष्ण हरी 🚩
Very good Rushikesh 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤ खूप छान वाटत हि शॉर्ट फिल्म पाहून
Rushikesh nailed it ❤️
Khup chan. ♥️🙏🏻
खूपच छान !!
खूपच छान ऋषी
खूप सुंदर अभिनय ऋषी..❤
Khup chan little champ
Khup Chan.. 👏🏼🙏🏻🙏🏻😊
Khup bhuariiii🎉🎉🎉🎉
राम कृष्ण माऊली 🙇🙏🙏🙏
Khupach...chaan! 👌👌👌👌
Dhanyawad
वाह वाह, फारच छान🎉
Khup Chan , well done,,👏👏👏
Jay hari mauli
❤❤खुप छान ❤❤
❤ मस्त सहज सुंदर
Mast haii🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai
Hari vittal
❤❤❤❤❤
ऋषी खूप छान ❤❤❤
रामकृष्ण हरी ...💐👏💐🚩🙏
Well done Rushi.Keep it up👍
Thank you
खूपच छान ❤
Khup chhan :)
सुंदर ❤️
Khupch chan 👍🏻 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan❤
खूप छान शुभम
Kup Sundar 🎉
खूपच छान..