मुला मुलींवर पालकांचे लक्ष असायलाच हवे. आणि दुसरे म्हणजे, आताची तरुण पिढी आकर्षणाला प्रेम समजत असतील, तर त्यांच्या साठी खूप चांगला संदेश यातून मिळतो. आईवडिलांना किती त्रास होतो या सर्वांचा ह्या फिल्म द्वारे मुलांना कळेल हीच आशा😢 वास्तविकता फिल्म च्या आधारे दर्शविण्यासाठी विजय जाधव यांचे व पूर्ण टीम चे आभार🙏
गावातील भारुड संकल्पना खुप छान होती आणि गावातील मुलांना चा गौरव ही पण संकल्पना खुप छान मांडली आणि का कॉलेज मधील स्वच्छतागृह ती पण संकल्पना खूप छान मांडण्यात आली खूप छान सादरीकरण करण्यात आलेले आहे आभिनंद ही आणी मुलीचा आवाज खुप गोड होता 🎉❤
अनिता पाटिल........❤️👍🏻 एक सर्व उतरकुष्ट कलाकार आहे त्यांची कलाकारी कौतुकास्पद आहे अभिनय हा सर्व गुनसंपन आहे असे कलाकार आपल्याला मिळाले हे आपला भाग्य आहे. पोरखेळ ही शॉर्ट फिल्म कलाकार अनिता पाटील यांनी त्यांचा अभिनयाने उत्कृष्ट पणे गाजवली चेहरावरचे हाव भाव बघता प्रेक्षकांचा मानात त्यांनी त्यांचं वेगळा स्थान निर्माण केल . अशीच उंच उंच प्रगती होत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना.......🙏🏻

मुला मुलींवर पालकांचे लक्ष असायलाच हवे. आणि दुसरे म्हणजे, आताची तरुण पिढी आकर्षणाला प्रेम समजत असतील, तर त्यांच्या साठी खूप चांगला संदेश यातून मिळतो. आईवडिलांना किती त्रास होतो या सर्वांचा ह्या फिल्म द्वारे मुलांना कळेल हीच आशा😢
वास्तविकता फिल्म च्या आधारे दर्शविण्यासाठी विजय जाधव यांचे व पूर्ण टीम चे आभार🙏
Thank you
छान अनुभव होता काम करताना चा
अप्रतिम फिल्म तयार झाली सर्वच्या कलेमुळे
मुलीचा आततायीपणा, समोरच्याला ओळखता आले पाहिजे.
Thanks mavshi
खूप छान मांडलंय👌
कॅमेरा ऑपरेटिंग आणि दिग्दर्शन खूप छान झालय
खुप छान कथानक ,चित्रिकरण, सादरीकरण.
Ek Numbers aahe 😢 story 😢😢
खुप छान मांडणी आणि सादरीकरण
Thank you
गावातील भारुड संकल्पना खुप छान होती आणि गावातील मुलांना चा गौरव ही पण संकल्पना खुप छान मांडली आणि का कॉलेज मधील स्वच्छतागृह ती पण संकल्पना खूप छान मांडण्यात आली खूप छान सादरीकरण करण्यात आलेले आहे आभिनंद ही आणी मुलीचा आवाज खुप गोड होता 🎉❤
Thank you kaku🥰❤️
Khup chhan story 👌👍
Thank you🥰🙏
Thanks gauri
Ek number khup chan aahe short film ❤❤❤❤
छान 👌👌👌👍👋
छान चित्रीकरण👌👌
Thank you🥰🙏
खूप छान कथा सादरीकरण
Thank you🥰🙏
Khup chhan concept. Cong 8 to all team
❤
Nice so beautiful bahut hi achcha hai bahut achcha 👍👍👍
खूप छान वाटली शॉट फिल्म
Chan ahe . Monika acting mast❤
खुपच सुंदर
Thank you🥰🙏
कथा, दिग्दर्शन, चित्रीकरण, अभिनय,संवाद सर्वच गोष्टींनी परिपूर्ण चित्रपट.
खुप छान
हेच मुलींनी शिकून घेतलं पाहिजे
आताच्या मुलींना बापच आई च प्रेमच कळत नाही
मानून अस चालू
खूप छान खूप छान प्रकारे कथा मांडली❤❤
अनिता पाटिल........❤️👍🏻
एक सर्व उतरकुष्ट कलाकार आहे त्यांची कलाकारी कौतुकास्पद आहे अभिनय हा सर्व गुनसंपन आहे असे कलाकार आपल्याला मिळाले हे आपला भाग्य आहे.
पोरखेळ ही शॉर्ट फिल्म
कलाकार अनिता पाटील यांनी त्यांचा अभिनयाने उत्कृष्ट पणे गाजवली चेहरावरचे हाव भाव बघता प्रेक्षकांचा मानात त्यांनी त्यांचं वेगळा स्थान निर्माण केल .
अशीच उंच उंच प्रगती होत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना.......🙏🏻
Thanks
Amazing thoughts ❤💯
Thank you🥰🙏
khup sundar swapnil dada ❤❤❤🎉🎉 Nice Farformas
❤❤❤❤❤🎉
खुपच छान ❤❤❤❤
Nice concept ,very meaningful shortfilm ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
मुलीनी आईबाबा चा विचार केला पाहिजे
❤❤❤
🙏🙏
खुप छान विषय आहे 👌👌👌👌👌
Thank you 🥰
खुप खुप विजय भाऊ 👌👌❤️
मी संदिप मुर्तडक
Thank you🥰🙏
🙌hats off Vijay dada
Khar pori propose karata ka real life Mandi 😅😂
Very heart touching film👍 every actor is so talented
Good work nice concept ❤
Laibhari 👌👌👌👌🌹
खरच खूप छान movie आहे
अभिनंदन सर व पुणॕ टिम
Nice shortfilm ❤
Nice film
Congratulations.
खूप छान 👍👍
अर्धवट कथा
Gavacha chitrikaran Ani shwan disnar
Aamhi nashik kar aahot
❤😢🎉
Hiro jara changla pahije hota
अनिता पाटिल........❤️👍🏻
एक सर्व उतरकुष्ट कलाकार आहे त्यांची कलाकारी कौतुकास्पद आहे अभिनय हा सर्व गुनसंपन आहे असे कलाकार आपल्याला मिळाले हे आपला भाग्य आहे.
पोरखेळ ही शॉर्ट फिल्म
कलाकार अनिता पाटील यांनी त्यांचा अभिनयाने उत्कृष्ट पणे गाजवली चेहरावरचे हाव भाव बघता प्रेक्षकांचा मानात त्यांनी त्यांचं वेगळा स्थान निर्माण केल .
अशीच उंच उंच प्रगती होत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना.......🙏🏻
Foolish, selfish girl.
खूप छान