वि.का. राजवाडे का ठरवतात ब्राह्मण व मराठ्यांना दोषी? |EP 28 | MAHARASHTRA MANDAL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • जातीभेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं.
    देशाभिमानापेक्षा जात्याभिमान का ठरतो वरचढ?
    #brahaman #maratha #casteism #casteissues #historyofmaharashtra #maharashtramandal #maharashtramanthan #sadanandmore #untoldmaharashtra #shivajimaharaj #vkrajwade #rajaramshastribhagwat

ความคิดเห็น • 70

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 7 หลายเดือนก่อน +27

    डॉ सदानंद मोरे यांनी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे🎉हे अद्वितीय काम आहे....

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 7 หลายเดือนก่อน +34

    अजूनही आपण एकमेकांबद्दलचे गैरसमज बाजूला ठेवून कोणी कोणाचे काय नुकसान केले आहे हा विचार करत बसण्यापेक्षा सर्व समाजाने एकत्र काम करून पुन्हा महाराष्ट्र हा भारताचा राज्यकर्ता आहे हे दाखवून दिले पाहिजे.

    • @blackblack1553
      @blackblack1553 7 หลายเดือนก่อน +1

      ह्या सर्व पक्षीय भ्रष्टाचार्यांना बघुन अशा नेत्यांनी देशाचे नेतृत्व करावे असे वाटते? वरती त्यांचे पिताश्री आहेत हे ही सत्य.

    • @hart_lovar_7313
      @hart_lovar_7313 7 หลายเดือนก่อน

      जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही...

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 หลายเดือนก่อน

      Bra.han maratha samaj ek mekacha dwesh karun kadihi sdharnar nahi dessert maha8

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 หลายเดือนก่อน

      Maharashtra bramhan maratha ek mekacha dwesh karun marashtrakadhi desshacha Raj karta bannar nahi rajyatala bramhan maratha obc etar hadwesh thamabva Gujrat Punjab haryana up karnataka Andhra che p.m. jaje pan Maharashtra cha nahi hedhyanat ghyave

  • @manasshinde5760
    @manasshinde5760 7 หลายเดือนก่อน +20

    आपण महाराष्ट्र मंथन करून अगदी महाराष्ट्र धर्माचे लोणी आम्हास देताय.... मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @KTM_09
    @KTM_09 7 หลายเดือนก่อน +5

    धनगर आणि होळकर यांचे एक राजसंस्थान महाराष्ट्र बाहेर आहे याचा अभिमान आहे पण अजून एक राजसंस्थान महाराष्ट्र मध्ये असायला पाहिजे होते
    जय मल्हार 🙏🚩

  • @user-kw6zm1ju5i
    @user-kw6zm1ju5i 7 หลายเดือนก่อน +10

    सर्व विद्वानांची बुद्धिवंताची मते तौलनिक रित्या सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगायची आपली हातोटी विलक्षण सुंदर आहे
    असाच सदा आनंद असू देत ,
    सदानंद

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय मोरे सर
    मी तुमचे पेपरात येणारे लिखाण वाचत आलो आहे. यातले बरेचसे लिखाण "कात्रण" स्वरुपात ठेवले आहे.
    माझी आपणाला विनंती आहे की देवगिरीचा किल्ला पडल्यापासून ते शिवाजी महाराजांच्या प्रवेशा दरम्यान "महाराष्ट्र" खरच कसा होता? याबद्दल माहिती मिळेल का?

  • @sanjaymahajan595
    @sanjaymahajan595 7 หลายเดือนก่อน +3

    आपल्या विद्वत्तेने लोकमानसाने महाराष्ट्रीय असण्याचा कसा विचार करावा यावर प्रकाश पाडत आहात, आणि ही काळाचीच गरज आहे असे वाटते. अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल त्रिवार धन्यवाद!

  • @nickpop23
    @nickpop23 7 หลายเดือนก่อน +9

    खूप छान शिकवण आहे, आजही देशाभिमानापेक्षा धर्माभिमान आणि जात्याभिमानाला जास्त महत्व आहे, संघ, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, पुरिगामी, ब्राम्हणवादी, हिंदुत्ववादी सगळ्यांनीच शिवरायांकडून देशाभिमान शिकला पाहिजे!!

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 7 หลายเดือนก่อน +5

    अतिरेकी जातीय वाद हा सध्या महाराष्ट्रातील मोठा अडथळा आहे

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 6 หลายเดือนก่อน +3

    आजच्या,,काळात,,अमेरीका,व,,युरोपीयन,,देश,,प्रगती,करुन,,मनुष्याचे,जीवन,,सुखमय,,करत,,आहेत,आणी,,आपण,,शतकाचा,,महानायक,आणी,,क्रीकेटचा,,भगवान,,तसेच,,हिन्दुह्रदयसम्राट,,,शिवाय,,विश्वगुरु,,अश्या,,पदव्या,,उभ्या,,करुन,,व्यक्ती पुजा,,करुन,,एकमेकाना,शिव्या,,देत,,आहेत,,सुखी,,आसल्याचा,दंभ,,करत,,आहोत

  • @Juggernaut_Armada
    @Juggernaut_Armada 3 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी नुसतेच मराठे, ब्राह्मण नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जाती मधल्या लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नाहीतर काही वर्षांनी महाराष्ट्रात मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून गुजराती, up बिहारी लोकांची चाकरी करावी लागेल..

  • @amolpisal989
    @amolpisal989 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान, excellent, asle video hi kalachi garaj - hats off.

  • @mhk9219
    @mhk9219 6 หลายเดือนก่อน +3

    जातीवर आधारित व्यवस्था नष्ट झाली पाहिजे.

  • @narayanwaknis431
    @narayanwaknis431 7 หลายเดือนก่อน +4

    🙏🏼🙏🏼🙏🏼 सर्वच मालिका सुंदर आहे. आजचे विवेचन खूपच भावले. ...... जाता जाता एकच म्हणण्याचा [ आगाऊ पणाने] मोह आवरत नाहीये. ..... राजवाडे आणखीन जगले असते तर ते मार्क्‍स ओलांडून फ्राॅईड कडे जाण्याची पण दाट शक्‍यता होती! ---" भारतीय विवाह संस्थेचा ईतिहास " वाचून असे वाटते. जे काॅ. डांग्यांनी नंतर प्रकाशित केले व प्रस्तावना लिहिली.

  • @Indian1234P
    @Indian1234P 7 หลายเดือนก่อน +4

    उत्तम उत्तर :-
    कोणी दोषी नाहीं आणि सगळेच दोषी आहेत.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 4 หลายเดือนก่อน

    फार सुंदर आणि बौद्धिक माहिती आपण देत आहात.

  • @adityabongane1643
    @adityabongane1643 7 หลายเดือนก่อน +10

    Bramhan🤝Kshatriya(Maratha) 🚩🗿

    • @Sadhu5225
      @Sadhu5225 หลายเดือนก่อน

      Bramhanvadi kshatriyanna shudra samjtat

  • @omkardeshpande3
    @omkardeshpande3 7 หลายเดือนก่อน +3

    More Sir, excellent work 👏

  • @blackblack1553
    @blackblack1553 7 หลายเดือนก่อน +3

    More ji 🙏🙏🙏 rajwade n vachta aapn samzvlet . Prabhodhankara ni Maharashtra la vegli disha denyacha praytna kela hota aani tyala 1980 paryant chagli fal yayla lagli hoti pan sharad pawarani parat Maharashtra jati chya rajkarnat lotla

  • @ganpatkadam-ju4kr
    @ganpatkadam-ju4kr 7 หลายเดือนก่อน +3

    मोरे साहेब हे दोघेही जबाबदार आहेत.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 7 หลายเดือนก่อน

      You are absolutely right!

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 หลายเดือนก่อน

    खूप च सुंदर भाग...
    महाराष्ट्र म्हणजे "उत्तम बौद्धिक चर्चा" हा अभिमानच विसरलौ होतो. तो परत मिळतो आहे.
    धन्यवाद.
    काॅग्रेसी-समाजवादी-साम्यवादी-दलित-रा.स्व.संघ... एकाच प्रदेशात अशा अनेक विचार/चळवळी का?कशा? निर्माण झाल्या? यावर काही प्रकाश टाकाल का?
    अजून एक महत्त्वाचे तुम्ही जो इतिहास,काळ सांगता तो "आम्हाला" "इतिहासाच्या" "पुस्तका"त का दिसला नाही? किंवा का दिसत नाही?

  • @MrDu1208
    @MrDu1208 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद

  • @user-ww6nx5lw8u
    @user-ww6nx5lw8u 7 หลายเดือนก่อน +1

    Khupach sunder sir

  • @sanjayselukar8782
    @sanjayselukar8782 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विवेचन सर

  • @starsinthesky593
    @starsinthesky593 7 หลายเดือนก่อน +1

    Khup mast mahiti

  • @shriharidhuri7613
    @shriharidhuri7613 6 หลายเดือนก่อน

    आत्ममग्न महाराष्ट्रीय समाज

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 7 หลายเดือนก่อน +1

    Sir तो मागचा वॉलपेपर चांगला आहे।

  • @santoshpingale9309
    @santoshpingale9309 7 หลายเดือนก่อน +2

    सर आपणाला भेटायचे आहे.

  • @kiranbonde238
    @kiranbonde238 7 หลายเดือนก่อน

    Good salam

  • @shevantirangle6177
    @shevantirangle6177 7 หลายเดือนก่อน

    कोण्ही नाही राजकीय शक्ती फक्त

  • @user-tv6vu1yu9q
    @user-tv6vu1yu9q 7 หลายเดือนก่อน +2

    देश नावाची संकल्पना तेव्हा नव्हती, मग देशाभिमान कसा काय होता? कृपया विस्लेषण करावे..

    • @N_Pritam0
      @N_Pritam0 7 หลายเดือนก่อน +10

      भारताचा राष्ट्रपिता राम... त्याचाही पुर्वज भरत... त्याच्या नावावरून या भुमीला भारत म्हणतात.. ऋग्वेदातले दशराज्ञ युद्ध वाचा.. या देशाच्या भु सिमा स्पष्ट केल्या आहेत

    • @NatureLover65107
      @NatureLover65107 7 หลายเดือนก่อน +1

      काहीही फालतू प्रश्न करू नका....

    • @user-tv6vu1yu9q
      @user-tv6vu1yu9q 7 หลายเดือนก่อน

      @@NatureLover65107 जास्तीतजास्त प्रश्न फालतू आहे ही टीका समजू शकतो. तुमच्या आवडीचे आणी तुम्हाला विचारून प्रश्न विचारायला इथे कोणीही बांधील नाही. तुमच्या या intolerant comment चा मी निषेध करतो. सहन होत नसणाऱ्यांनी कृपया comment करू नयेत. तुमच्या कोणत्याही comment ची ह्या पुढे दखल घेतली जाणार नाही.
      असो, वर एका व्यक्तीने काही माहिती दिली आहे. त्यावर अजून काही प्रश्न उद्भवल्यास... तेही मी post करणार आहे.
      एखाद्या गोष्टीची संकल्पना अस्तित्वात असेल तर त्या विषयीचा अभिमान असणे वा नसणे हा प्रश्न उद्भवतो. ह्यात फालतू काय वाटले? आणी मी कोणाचाही उपमर्द केलेला नाही. माहिती जाणून घेत आहे.

    • @user-tv6vu1yu9q
      @user-tv6vu1yu9q 7 หลายเดือนก่อน

      ​@@NatureLover65107तूम्हाला विचारून करु का? 😂

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 7 หลายเดือนก่อน

      ​@@user-tv6vu1yu9qTyaweli 'Maharaththa' ha desh hota aani tya 'Maharaththa' deshacha 'Chhatrapati Shivaji Maharajana' deshabhimaan hota.

  • @bhaskarkakade2447
    @bhaskarkakade2447 7 หลายเดือนก่อน

    मंथन... फक्त oneway .... फक्त दिशाभूल...

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 7 หลายเดือนก่อน +1

    शिर्षक काय देताय.याचा विचार करा.

  • @dhananjayjadhav9403
    @dhananjayjadhav9403 5 หลายเดือนก่อน +1

    Sharad Pawaranchi khabugiri mule Maharashtra pathimage aahe

  • @suchitagaikar1106
    @suchitagaikar1106 7 หลายเดือนก่อน +2

    दोघेही, aagri लोकांना द्या, उत्तम chalavtil राज्य

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 7 หลายเดือนก่อน +2

    Theory don't work.
    What practical the society believe.
    Your knowledge,
    Is good but not enough.
    You still need some more information.
    Thanks.
    I always want you.
    But you prefer traveling.
    My dear.
    Thanks.

  • @rahuldiwan5583
    @rahuldiwan5583 7 หลายเดือนก่อน

    Ekdum barobar... Doghani milun Maharashtra chi waat lavli ... Apli wat lavli... Ani ata arakshan pahije mhanun rastyavar alet... Aj Maratha udya Brahman

    • @Vjkk1769
      @Vjkk1769 5 หลายเดือนก่อน

      Dada bramhan kadhich arakshan magnar nahi.. lihun theva

    • @rahuldiwan5583
      @rahuldiwan5583 5 หลายเดือนก่อน

      @@Vjkk1769 akdum barobar... Jar kon mangnara neta ala tar tya netyala amhi thechun marawe

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 7 หลายเดือนก่อน

    सर आपला मोबाईल नंबर व पत्ता योग्य वाटल्यास कृपया शेअर करावा ही नम्र विनंती .

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 7 หลายเดือนก่อน +3

    maratha tetuka melwawa, maharashtra dharma vadwawa. everyone who fought for swaraj identified as maratha. this caste division was given to us by british and the politicians kept it going. we are all one people. united we stand, divided we fall

  • @bhaskarkakade2447
    @bhaskarkakade2447 7 หลายเดือนก่อน

    Ignore....

  • @AB-bn2ig
    @AB-bn2ig 7 หลายเดือนก่อน +1

    महाराज, महाराष्ट्रात ब्राम्हण 2 % ते काय या राज्या चे नुकसान करणार, मराठे तर शेती आणि व्यवसाय मधे मग्न त्यांना काय फायदा ❓ तुम्ही उगाच वाद उकरू नका, आधीच पूर्ण भारतात आपले राज्य जातिपाती च्या राजकारणाने परेशान आहे, काही विधायक जमत असेल तर करा

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel หลายเดือนก่อน

      Asa naka bolu bhau... asa bolun tujmhi Pawar sahebanchaya kamat adathala anata aahat... atak hoil bara ka tumhala, jar jatichya salokhyabaddal bolalat tar 🤣🤣🤣

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 7 หลายเดือนก่อน

    Jenva Maharastracha kinva deshyacha prashan ye toh tenva fakt Marathey kinva Brahman ha muddhhach nasatoh tenva sarv stharatalya lokani milun deshyache wa rajyachyache sankat dur karayache asatey tenva ti sarvanchich jabaabadhari asatey hraas honyachi aankhi kahi karane ahetach parantu aapaaapasaat yadhwi majawun hatache rajya ghalawine kiti shahaanpanache Tye sarvani tarawawe jye aattahi chalale aahe

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 6 หลายเดือนก่อน

    Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim jay shree ram

  • @Madhu2405
    @Madhu2405 7 หลายเดือนก่อน +1

    श्री देवेन्द्र फडनवीस.

    • @sacchitmhalgi954
      @sacchitmhalgi954 6 หลายเดือนก่อน

      त्यांचं काय?

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 7 หลายเดือนก่อน

    कोण आहे हा

  • @samm8654
    @samm8654 7 หลายเดือนก่อน +1

    जातपात शिरोमणि उच्च जाति 😂😂😂😂😂😂

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 7 หลายเดือนก่อน

    कोणी ही नाही या मधले तिसरा वर्ग आहे हुशार बुध्दी मत्त ज्ञान विचार शक्ती विवेक बुद्धी दृष्टी असलेला त्याला पुढे येऊं न हुरच्ट खुर्चीत बसून महाराष्ट्र आणि देश योग्य रीतीने दिशेने नेला पाहजे

  • @rameshalve8655
    @rameshalve8655 6 หลายเดือนก่อน

    Dharmat Vaishyana rayate he pot Bharatachi jawabdari sopavili aahe Pan Shivaji raje me Marathi dev asunhi Marathi Ani Brahman vadat rahile Gobrahman pratipadan jar vanyanche zhale aste tar Aaj tagat Marathi Brahman Ani shudrache bhale zhale aste Maf Kara me Shivaji rajyana Ishwar manato