माऊलीची कृपा असल्यास शिक्षणाची काय गरज आहे ज्या माउलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलावले ते माऊली या माऊलीच्या रूपातच आलेत त्याच्या हातून समाजसेवा यावरची सेवा घडो देशसेवा कडून हीच अपेक्षा बाळगतो तुकोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
अर्जुन शिंदे सहा वर्षाचा बालक पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये खूप छान सामृदंग वाजत आहे माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी ABP majha dhanyvad
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
अप्रतिम माऊली
धन्य माता पिता तयाची
राम कृष्ण हरी.माऊली
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली माऊली माऊली चालती पंढरीची वाट ABP majha पायी दिंडी सोहळा दाखवल्याबद्दल धन्यवाद जय हरी श्री शेत्र कानिफनाथ गड खडकवाडी पांडुरंग सानप आम्हाला घरबसल्या व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान अभिनंदन
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
Shree Hari vithal shree Hari vithal 🚩🚩🚩🕉️
पखवाज खुप छान वाजवतो आहे मुलगा
जय जय रामकृष्ण हरी
Jay hari mauli Dhanya te mata pita aisa putra poti janma aala
नमस्कार माऊली
अभिन'दन🙏🚩🌺
कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा
Lai bhari
माऊलींची आहे
कृपा दृष्टि
माऊलीची कृपा असल्यास शिक्षणाची काय गरज आहे ज्या माउलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलावले ते माऊली या माऊलीच्या रूपातच आलेत त्याच्या हातून समाजसेवा यावरची सेवा घडो देशसेवा कडून हीच अपेक्षा बाळगतो तुकोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
कला आसली तर मानुस कधीच कमी पड़त नाही कोणी कला घेउ शकत नाही खुप मस्त भया आसच दर वर्ष आसच कला नवीन तयार करुन नावाछि प्रगती हो
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे देवाची कृपा या छोट्या माऊली वर आहे
Jai Hare
मुलाखतकाराने खूप छान मुलाखत घेतली.
एकच नंबर माऊली
कृपा त्या माऊलीची
धन्य माता पिता तयाचिया.... तू राष्ट्रीय कीर्तनकार होवो बाळा... देव तुझी इच्छा पूर्ण करो.
Mast pora
माऊली माऊली🚩🚩🚩🚩🚩
खुप छान
छोटी माऊली. मूर्ती लहान पण कीर्ती महान किती सुंदर भजन करतो केवळ अवर्णनीय
वा.. धन्य हि छोटी माऊली ती जन्मदाती माऊली .
i realize I am quite off topic but does anybody know of a good place to watch new tv shows online?
@Angelo Jeremiah Flixportal =)
@Franco Brecken thank you, signed up and it seems to work =) I really appreciate it!!
@Angelo Jeremiah Happy to help :)
या छोटी माऊली मागे केवळ ईश्वरी शक्ती आहे
Jai shree vitthal rakhumai mata🙏🙏🙏🙏🙏
छान माऊली
जय हरी माउली👌👌👌👌
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली.
माऊलींची कृपा झाल्यावर वन्य प्राण्यांना सुद्धा शुद्ध बुद्धी भेटून वारीला माऊली बोलतात आणि आज वाखरी चे रिंगण पार पडले
बाळा खूप छान माऊलीचे रूप
खुप छान जय हरी🙏
सुपर कला
माऊलींची कृपादृष्टी
Wahh chhan arjun beta .....khup chhan evdhya lahan vayat evdh chhan vajvtos ....khup motha ho
जय.हाली
जय माऊली. 👏👏
जय हरी माऊली
Very nice bro
Ram kirshn Hari
खूप सुंदर
खुपच छान संस्कार आसेच आसावेत शुध्द बिजा पोटि फळे रसाळ गोमटि
जय हरी
Dhany ti maulii
धन्य नरदेह जन्म झाला।
1 नंबर छोटा वारकरी
Nice Chote mauli ram Krishna Hari👃👃
छान
जय हारी माऊली
खुप छान 👌👌
माऊली
राम कृष्ण हरी...
पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏
या मूलाला देवाची देनगी आहे
Khup chan mauli
राम कृष्ण हरी छान माऊली नं पाठवा माऊली चा अकोला जिल्हा का
हा माऊली कुठे राहतो
मस्त पिल्लू
याला मनतात मराठी बाई
कडक
So nice Bal proud of you Ram Krishna Hari
ज्याच्या वर ईश्वराची कृपा असेल त्याला कशाचीच कमी नसेल म्हणून "हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा"
Very nice
माउली
Khup chan 👌👌👌👌👏👏👏👏👏👏
Khup chhan 👍👍🌹👏👏👏
किर्तनका होनार माऊली
जय हरी विठ्ठल👌👌
खूप छान आहे
Great
खूप छान 👌👌👌👌👌👌👌
ह्या अर्जुनला सध्या कमी लांबीचा म्रदंग घेवून दील्यास , तो त्याच्या हाताच्या आवाक्यातला राहील . जेने करुन आर्जून एक उत्तम कलाकार कीर्तनकार आवश्य होईल .
या ला आळदीत टाका बाबा
Nise varkari Jay hari viffhal
जय हरी विठ्ठल
👌👌👌👌👌👌
Very very good👍😇😛
Jay Hari Mauli Arjun
लईभारी.माऊली.औरंगाबाद.शेकपूरवाडी
Khup chan Mauli..👍
Nice 🙏🙏🌹🌹🌻🌻👌👌👍👍💓💓
very good
शाळा तर शिकेलच वो... पण आई वडिलांना विसरनार नाय...... सुखात ठेवल
( शाळा शिकलेली आमी बगतोयच काय करतायत)
Correct point ahe
अर्जुन शिंदे सहा वर्षाचा बालक पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये खूप छान सामृदंग वाजत आहे माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी ABP majha dhanyvad
very nice mauli
Nice
Great mauli
Jay hari
best
Are va bhaiya good
🙏
Jay hari mauli
हरी ओम विठ्ठल नमस्कार
Jai Pandurang
Jai hari vithal
सुध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी
Khup chan mulga.
Nice pilya
आई वडील चा आशिर्वाद
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤