सासु सुना निघाल्या वारीला | 😳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • सासु सुना निघाल्या वारीला | 😳 #latest #shortfilm ​⁠‪@NagariComedy‬
    #pandharpur #pandharpurkar #pandharpurwari2024
    #pandharpurwari #माऊली #maulidnabi #vitthal #vittalrukuministatus #संकटमोचन
    #youtubeshorts #youtuber #youtubevideo #youtube #shortfilm #marathishortfilm #newvideo #viralvideo #viral #trending #latest #viral
    pandharpurwari2024
    सासु सुनेचे भांडण
    सासु सुनेचे कॉमेडी भांडण
    भांडकुदाळ सासु
    गावाकडची माणस
    village life
    भांडण
    trending video
    comedy video
    marathi comedy videos
    धनगरी जीवन
    Reshma Rathod
    reshma rathod video
    सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
    sasu sunece comedy marathi video
    sasu sunece marathi video
    wari videos
    pandharpur che video

ความคิดเห็น • 318

  • @anilrajemahadik9256
    @anilrajemahadik9256 หลายเดือนก่อน +38

    आत्याबाई वारीला निघाल्या आत्याबाई व रेश्मा ताई आपण केलेला व्हीडीओ जीवनातली परिस्थीतीनुसार दाखवला आहे तुम्हा दोघींना पण व तुमच्या परिवारास 100 वर्ष आयुष्य लाभो हीच विठु मावलीला प्रार्थना करतो आपले अभिनंदन एक नंबर व्हीडीओ आहे रेश्मा ताई माझी पण मुलगी तुमच्या सारखीच सुंदर आहे मी तुम्हाला माझी मुलगीच मानतो
    आत्याबाई व ताई आपण फारच छान काम केले आहे अभिनंदन तुमचे गाव करते आहे मी आजच तुमचा व्हीडीओ बघीतला आहे आपण फारच अभिनय चांगले करता विठु माउली अशीच शक्ती देओ
    आनील राजेमहाडीक पुणे

  • @AshishAher-by2sd
    @AshishAher-by2sd หลายเดือนก่อน +9

    ,,,खरच आहे ताई वाईट वेळ आल्यावर कोणीच आपल नाही हे मालापण समजल ताई जावुदे ही पण वेळ निघुन जाईल देव आहे आपल्या सोबत

  • @ashoknehale2377
    @ashoknehale2377 หลายเดือนก่อน +9

    जय जय राम कृष्ण हरी अति उत्तमसासु सुनेचे खूप छान यासाठी साधू संतांनी जे सांगितले हे खरे आहेश्रीमंती आली तर गर्व करू नये गरिबी आली तर लागू नये त्यासाठी माणसाने माणसासारखेच वागावेप्लीज परमेश्वरा पांडुरंगा चरणीप्रार्थना हरी विठ्ठला पांग फुटला नरेंद्र स्वामी माझा गुरु भेटसर्व वारकरी बंधूंनामाझा श्री गुरुदेव

  • @user-sr4fe7rc3b
    @user-sr4fe7rc3b หลายเดือนก่อน +12

    खूप छान व्हिडिओ ❤जेंव्हा आपल्याला गरज असती तेंव्हा. कोणीच मदत करीत नाही.शेवटी आपणच आपल्याला असतो .आणि तो पांडुरंग🙏🙏🙏

  • @surekhalic8205
    @surekhalic8205 27 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप चांगले विषय घेऊन तुम्ही जीवनाचे सत्य सर्वासमोर सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत प्रत्यक्ष साकारता.तुमच्या दोघीची जोडीला मनापासून नमस्कार. तुमच्या समाजकार्यला हार्दिक शुभेच्छा .

  • @shilpapadamwar8141
    @shilpapadamwar8141 หลายเดือนก่อน +5

    जेवढ हसवल तेवढच आज डोळ्यात पाणी आणलं, सासु सुनेची chemistry 1 no👌👌👍

  • @deepakchavan8192
    @deepakchavan8192 หลายเดือนก่อน +9

    खुप छान विडियो आहे खरी गरज जेव्हा आसते तेव्हा सगळेच पाठ फिरवतात तुमचा विडियो पाहुन डोळे भरून आले 😢

  • @TaraMhaske
    @TaraMhaske หลายเดือนก่อน +8

    दुःख सहन केल्या शिवाय सुख येत नाही माझी पण तसिच वेळ आहे

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 หลายเดือนก่อน +7

    व्हिडिओ खुपचं छान बनवला.. पांडुरंगाची कृपा आणि सासु -सुनेचे प्रेम बघुन खुप आनंद झाला. हल्ली हे असं प्रेम,जिव्हाळा, प्रेमाची तुतु -मीमी बघायलाच मिळत नाही.😂😂😅😅 जय हरी...!

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv หลายเดือนก่อน +3

    छान छान,आत्याबाई अन्नाचं महत्त्व पटवून दिलात. आज कालच्या मुली काय अन् मुल काय ताटात फारच उष्ट टाकतात.त्यांच्या साठी चांगली शिकवण आहे.

  • @Mahadevbhakt302
    @Mahadevbhakt302 หลายเดือนก่อน +14

    तुमचा विडिओ बघुन डोळे भरून आले

  • @mandakinishikhare4631
    @mandakinishikhare4631 หลายเดือนก่อน +2

    खरचं खूप सुंदर असा व्हिडिओ आहे... नेहमी हस्वणाऱ्या सासू सूना आज मी खूप रडली...

  • @pandurangbagal7250
    @pandurangbagal7250 หลายเดือนก่อน +2

    खुप चांगला अनुभव आला. परमेश्वरा वर श्रद्धा ठेवा, तोच तारण हार आहे. जय हरी.

  • @arunsalunke5693
    @arunsalunke5693 หลายเดือนก่อน +18

    ताई माझा वर ही एकदा असाच टाईम आला होता पण त्या वेळेस माझा सोबत कोणी ही नव्हत फक्त माझी बोयकोनेच मला साथ दीली होती व आज मी सूखी समाधानी आहे दोग मूल लागली नोकरीला ते पण सरकारी आज ज्यानी साथ दीली नव्हती तेच लोक आज मला दादा व माझा बायकोला ताई म्हनतात दीवस बसून रात नाही कोनाचे😢😢😢😢

    • @jankim2530
      @jankim2530 หลายเดือนก่อน +4

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप खूप छान व्हिडीओ वाटला.विठठलावर विश्वास ठेवला पाहिजे.करता करविता परमेश्वरच असतो.❤

    • @yashwantraokadam9267
      @yashwantraokadam9267 25 วันที่ผ่านมา +2

      आभिनंदन माईच आणी ताई च❤❤

  • @VedikaDurgude
    @VedikaDurgude 26 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ बनवला रेश्मा👌👌💐

  • @yashodamahind9637
    @yashodamahind9637 หลายเดือนก่อน +6

    खरंच भरून आले

  • @RamdasSable-pn7pu
    @RamdasSable-pn7pu หลายเดือนก่อน +1

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @PushpaUghade
    @PushpaUghade หลายเดือนก่อน +4

    खूप छान व्हीडीओ अगदी डोळ्यात पाणी आल

  • @babansurunkar2217
    @babansurunkar2217 28 วันที่ผ่านมา +1

    एकच नंबर वारी दाखवाली आम्ही हसलो आणि डोळ्यातून पाणी आलं😂😂😂 तेवढंच खूप खूप धन्यवाद आभारी

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn หลายเดือนก่อน +10

    खुपच छान विडिओ आहे एकदम झकास अभिनय केला सासूसुनेने😊👌👌👌👍🙏🙏🌹🌹

  • @swatijagtap8568
    @swatijagtap8568 หลายเดือนก่อน +6

    आपल्या वर वाईट वेळ आली तर आपल्या बरोबर कोणी नसते चांगले असेल तर सगळे चिकटायला येतात हे खरे आहे

  • @gitanjalipatil2403
    @gitanjalipatil2403 หลายเดือนก่อน +5

    जीवरी लागून गेला हा व्हिडिओ..,.. पांडूरंग हरी विठ्ठल... पांडुरंग हारी....🙏🙏

    • @NagariComedy
      @NagariComedy  หลายเดือนก่อน

      पांडुरंग हारी 🙏🏻

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्ही डी ओ बनवला आहे सासू सुना खूप खूप छान अभिनेत्री केलेला आहे असेच सासू सुना पाहिजे

  • @user-jg7qy5hk3b
    @user-jg7qy5hk3b 28 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान संदेश आहे भगवंतावर मनापासून भाव पाहिजे...
    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🎉🎉🎉

  • @rukminimhetre309
    @rukminimhetre309 หลายเดือนก่อน +3

    Jay sheer Hari khup can video 👌👌👏👏🌺🌺

  • @pratiksandbhor8732
    @pratiksandbhor8732 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान

  • @jayashrisargar3316
    @jayashrisargar3316 หลายเดือนก่อน +4

    खरंच डोळ्यात अश्रू आले व्हिडिओ बघुन 🙏

  • @ruchii8613
    @ruchii8613 หลายเดือนก่อน +4

    रेश्मे आत्या खूपच छान विडीयो श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाई 🙏🙏

  • @shobhagunjal9173
    @shobhagunjal9173 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान व्हीडीओ आहे

  • @umapawankar3556
    @umapawankar3556 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @user-ib5pl4nb4o
    @user-ib5pl4nb4o หลายเดือนก่อน +4

    खुप छान जय हरी विठ्ठल

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 29 วันที่ผ่านมา +1

    जय राम कृष्ण हारी आत्या खूप छान वीडियो बनवाला आहे अत्त्या जातल पंढरपुर ला आनी तुम्हाला विट्ठल बरोबर ग्यून जैल

  • @user-nr7zj2el6g
    @user-nr7zj2el6g 28 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी

  • @rambhauyownate6385
    @rambhauyownate6385 หลายเดือนก่อน +1

    खूब छान

  • @user-tq3gr7ry4e
    @user-tq3gr7ry4e หลายเดือนก่อน +1

    वा खूप छान आहे

  • @SonuPavar-e3o
    @SonuPavar-e3o 29 วันที่ผ่านมา +1

    छान आहे

  • @deelipmankari7757
    @deelipmankari7757 หลายเดือนก่อน +5

    निर्वाणीचा एक पांडुरंग... याचे पायी घाला मिठी/ मोल नेघे जगजेठी/ भावा एकासाठी/ खांदा वाहे आपल्या//तुकाराम महाराज//😢

  • @krishnakuthe349
    @krishnakuthe349 หลายเดือนก่อน +1

    माऊली तुमचा कार्यक्रम मी नेहमी पाहतो
    परंतु आजचा कार्यक्रम बघून डोळ्यातून पाणी आले

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 หลายเดือนก่อน +1

    रेश्मा राठोड चा सर्वात भारी एपिसोड.

  • @pratiksandbhor8732
    @pratiksandbhor8732 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडीओ वाटला

  • @shobapote36
    @shobapote36 หลายเดือนก่อน +3

    Reshama khupch chan video jay Hari Mauli

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 หลายเดือนก่อน +5

    खरच खुप छान रडवल 😂😂❤❤

  • @pradeepraut6968
    @pradeepraut6968 หลายเดือนก่อน +2

    माझे माहेर पंढरपूर 🚩🚩🚩🚩🚩

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 หลายเดือนก่อน +5

    खूप छान व्हिडीओ

  • @user-ty4op1wv9r
    @user-ty4op1wv9r 2 วันที่ผ่านมา

    Khup chaan video .....dolyat Pani aale 😢

  • @user-vv8pv6ul9t
    @user-vv8pv6ul9t หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल प्रसन्न झाला सासु सुनेला

  • @user-sl7ye5cf5c
    @user-sl7ye5cf5c หลายเดือนก่อน +7

    रेश्मा नी सासूबाईंना चांगली साथ दिली इतर वेळेस रेश्मा हसवते फार पण घरावर संकट आलं तर सासूबाई च्या खांदयाला खांदा देऊन उभी राहिली छान रेश्मा छान

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विडीओ आहे ताई राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @SamadhanYadav-b9z
    @SamadhanYadav-b9z หลายเดือนก่อน +1

    छान 😊😊😊😊

  • @himanshubhawale7310
    @himanshubhawale7310 3 วันที่ผ่านมา

    Khoob khoob mast video aaye

  • @DrDamale
    @DrDamale หลายเดือนก่อน +21

    ❤❤खुप छान संदेश दिला श्रीमंत आली तर माजू नये गरीबी आली तर माजू नये भजन खूप छान.

  • @sunildhumal5558
    @sunildhumal5558 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली खूप छान व्हिडिओ होता असेच छान छान व्हिडिओ पाठवत जा

  • @narayandhotarkar7051
    @narayandhotarkar7051 26 วันที่ผ่านมา

    खुप छान विडीओ पांडुरंग हरी माऊली 🙏

  • @vijayadivekar435
    @vijayadivekar435 27 วันที่ผ่านมา +1

    Ram Krishna Hari Mauali sukhache Sarthi sarwa Dukhache sarthi koni nahi very nice your video ❤❤❤

  • @vijayadivekar435
    @vijayadivekar435 27 วันที่ผ่านมา +1

    Sukh Devashi Magave Dukh Dewala sangave Ram Krishna Hari Mauali ❤️❤️❤️

  • @ramguajt
    @ramguajt หลายเดือนก่อน +4

    😅खुपछानआहेजयरामकृषणहरी

  • @SumanSuryawanshi-ds7hk
    @SumanSuryawanshi-ds7hk หลายเดือนก่อน +1

    छान ❤,,माऊली खूप छान

  • @meena5006
    @meena5006 หลายเดือนก่อน +3

    Khup chan Aagaver kata Aala 👌🏻👌🏻🙏🏼

  • @user-cm4wk9mx8c
    @user-cm4wk9mx8c หลายเดือนก่อน +4

    खुप छान प्रबोधन केले आहे abhindn

  • @GeetaKhandare-lf8gz
    @GeetaKhandare-lf8gz หลายเดือนก่อน +3

    खूप छान सासू सोबत राहते रेश्मा ताई

  • @amitadhadge5062
    @amitadhadge5062 หลายเดือนก่อน +15

    अशी वाईट वेळ सगळ्यांवर येते दुःखाचे दिवस काढल्या शिवाय सुखाचे दिवस नाही येत

  • @virajshinde3660
    @virajshinde3660 17 วันที่ผ่านมา +1

    खरंच व्हिडिओ खुप छान बनवलाय प्रत्येक मुलीला अशी सासु भेटावी

  • @parmilamarathe614
    @parmilamarathe614 19 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे भगवंतावर भाव पाहिजे

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 หลายเดือนก่อน +1

    बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ❤

  • @priyankadhotre5473
    @priyankadhotre5473 หลายเดือนก่อน +3

    खूप छान झाला व्हिडिओ रेश्मा ताई

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 หลายเดือนก่อน +9

    खूप खूप खूप खूप खूप छान खरच डोलयात पाणी येत आहे असेच प्रेम असू दया सासु सुनेच सगळया

  • @NagariComedy
    @NagariComedy  หลายเดือนก่อน +157

    व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा 🙏🏻 व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा support करा 🙏🏻🙌

    • @pratimagore8711
      @pratimagore8711 หลายเดือนก่อน +29

      😢😢❤❤ kharay tai

    • @Iam-king.
      @Iam-king. หลายเดือนก่อน +10

      खुप छान विडियो होता रेश्मा ताई

    • @reshmadhumal855
      @reshmadhumal855 หลายเดือนก่อน +9

      खुप छान आहे आम्ही पण या संकटातून गेलो आहे काय त्रास होतो ते आनुभवलय

    • @user-eu5tn6mn2e
      @user-eu5tn6mn2e หลายเดือนก่อน +6

      बस😊

    • @ameetas1623
      @ameetas1623 หลายเดือนก่อน +3

      Lo​@@Iam-king.

  • @moreshwarmatere684
    @moreshwarmatere684 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ

  • @sumankeluskar4686
    @sumankeluskar4686 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान. प्रयत्नांती परमेश्वर. चांगले रहा. चांगलच होईल. एकमेकांना धरून रहा. संकटाशी कुटुंब एकीने लढेल. पांडुरंग आहेच पाठीराखा.

  • @nitinghodekar6366
    @nitinghodekar6366 หลายเดือนก่อน +3

    Ek number ❤❤

  • @hrishiraut7583
    @hrishiraut7583 หลายเดือนก่อน +3

    100 % चांगला व्हिडिओ

  • @poojasakure
    @poojasakure หลายเดือนก่อน +4

    खुप छान video बनवला ताई मन भरून आले आज वाईट काळात फक्त देव धावून येतो कोणी कोणाचे नाही आजकाल 😢राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏

  • @MandaGangawane
    @MandaGangawane หลายเดือนก่อน +3

    खुपच छान देव सर्वांच्या ईच्छा पुर्ण करतात

  • @jyotishengali2627
    @jyotishengali2627 หลายเดือนก่อน +4

    Dolyat Pani ale shevat changla zala vithumauli hya krupene

  • @ruchii8613
    @ruchii8613 หลายเดือนก่อน +10

    डोळे भरून आले माझे माहेर पंढरी 🙏🙏

  • @sujatachavan5039
    @sujatachavan5039 หลายเดือนก่อน +3

    खुप छान देव आहे अढळ विश्वास पाहिजे

  • @vishwanathkale5233
    @vishwanathkale5233 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉

  • @amrutagarud204
    @amrutagarud204 หลายเดือนก่อน +3

    Mast video khup chana sandesh dila tumhi

  • @sunitaghandat-pg5yj
    @sunitaghandat-pg5yj หลายเดือนก่อน +3

    छान विडिओ

  • @padamshelke9142
    @padamshelke9142 25 วันที่ผ่านมา

    खूप छान देवावर विश्वास ठेवला पाहिजे

  • @kavitagarud1146
    @kavitagarud1146 หลายเดือนก่อน +1

    Kupch chhan video ☝️☝️👍👍❤️❤️

  • @user-nt9jx7vw5q
    @user-nt9jx7vw5q หลายเดือนก่อน +3

    Sarvat ha video sunder

  • @BabyMahadik
    @BabyMahadik หลายเดือนก่อน +2

    बरयाचकुटुबारहिवेळकोरोनाकाथ,आलीहोती❤❤

  • @shashikalahule4147
    @shashikalahule4147 หลายเดือนก่อน +1

    या व्हिडिओतून अप्रतिम असा संदेश मिळाला आहे

  • @shailawankhede935
    @shailawankhede935 หลายเดือนก่อน +1

    Khoop chaan kharacha dolyat paani aale.

  • @prakasht470
    @prakasht470 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली सगळ्या चा सुखात आनी दुःख त माय बाप माझा पाडुरग ❤❤❤❤

  • @sampatghode5105
    @sampatghode5105 28 วันที่ผ่านมา +1

    सत्य आहे

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 หลายเดือนก่อน +1

    Very nice video

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप खुप छान 🎉🎉🎉🎉

  • @vwofficial_5780.
    @vwofficial_5780. หลายเดือนก่อน +4

    🤝❣️💞💗 mast video Ani khup javalcha vishay..

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 29 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्हरी

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 หลายเดือนก่อน +4

    Mast aahe ❤❤😅

  • @sanjaychavan9636
    @sanjaychavan9636 หลายเดือนก่อน +2

    खरच खूप खूप छान विडिओ

  • @smitachaudhari8782
    @smitachaudhari8782 หลายเดือนก่อน +3

    मस्त ! सत्य परिस्तिथी

  • @user-ju2fo4zs1m
    @user-ju2fo4zs1m หลายเดือนก่อน +1

    ज्याचा सखाहरी त्यावर विठ्ठल कृपाकरी

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g 18 วันที่ผ่านมา

    Khupch chan video banvla aahe tai

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 หลายเดือนก่อน +2

    Khupch chhan

  • @virajshinde3660
    @virajshinde3660 17 วันที่ผ่านมา +1

    खरं आहे आपल्यावर वेळ आली की कोण मदतीला येत नाही

  • @user-ch5vi2qb5x
    @user-ch5vi2qb5x หลายเดือนก่อน +2

    Kuapp kuapp chan video reshma aani aattya kuapp radvley

  • @mohinitambe3526
    @mohinitambe3526 20 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, राम कृष्ण हरी