टोरेस कंपनीबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी, लाखो रुपये बुडाले, नेमकं प्रकरण काय? | Torres Company Fraud

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 525

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 3 วันที่ผ่านมา +331

    जगामध्ये एकाच माणसाची फसवणूक होते आणि ती म्हणजे लालची माणसाची.

    • @hanamantnyaynit4996
      @hanamantnyaynit4996 3 วันที่ผ่านมา +15

      भाऊ, बरोबर माणूस हा समाधानी नसतो, प्रत्येक गोष्टीची त्याला भूक असते म्हणून तीच माणसे वारंवार फसतात

    • @PappuHulawale-o7p
      @PappuHulawale-o7p 3 วันที่ผ่านมา +4

      एकदम भारी बोललात

    • @bhanudasdumbre
      @bhanudasdumbre 3 วันที่ผ่านมา +5

      समाधानी रहा सुखी जगा

    • @SandipSawant-c1i
      @SandipSawant-c1i 3 วันที่ผ่านมา +4

      Your right comment❤❤❤ नंतर सरकारच्या नावाने बोंबलत बसतात

    • @sanjaychinchkar3833
      @sanjaychinchkar3833 3 วันที่ผ่านมา +1

      Right

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 3 วันที่ผ่านมา +109

    महाराष्ट्रात लालची माणसांची कमी नाही 😢 हेच दुर्दैव आहे आपलं 😢. अश्या योजनांना बळी पडू नका 🙏🙏

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 วันที่ผ่านมา

      मोदी जी पण 15 लाख रुपये देणार आहेत, वियाज पकडुन आता 30 लाख झालेत , 😂😂
      कधी देतो , देवाला पण माहीत नाही

  • @sunilgore9082
    @sunilgore9082 3 วันที่ผ่านมา +115

    मालकाच काहीच नाही होणार तो पक्षात प्रवेश करून घेईल.

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 3 วันที่ผ่านมา +182

    यात एकही गुजराथी आणि मारवाडी नसणार आपल्या मराठी लोकांना झटपट पैसे डबल करून पाहीजे असतात.

    • @AP_Gaming71.
      @AP_Gaming71. 3 วันที่ผ่านมา +1

      Right

    • @rohangawade6958
      @rohangawade6958 3 วันที่ผ่านมา +14

      Lutnara gujarati Ani marwadi

    • @ashabagwe7607
      @ashabagwe7607 3 วันที่ผ่านมา

      लालची मराठी माणसाचे पैसे असणार,आणि गुजराती मारवाडी डोकं लावून पैसे लुबाडले असणार ,आता तर बोलू पण शकत नाही सत्ता गूज कडे आहे

    • @anilratnaparakhi3980
      @anilratnaparakhi3980 3 วันที่ผ่านมา +6

      Gujarat la jaun bagh Mitra kiti scam suru ahet crypto, foreign Job etc

    • @starohitking8414
      @starohitking8414 3 วันที่ผ่านมา

      As kahi nahi. Ugach lalchi lokamule marathi manusala dosh deu naka

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 2 วันที่ผ่านมา +36

    मला सुद्धा नेले होते एजंट ने.. मीं वाचलो.. स्वामी समर्थ महाराज की जय.
    मला तेव्हाच वाटलं होते, हे असे कसे रिटर्न देणारं?

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 3 วันที่ผ่านมา +79

    ज्याला अक्कल नाही त्याचं असच होणार.

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 3 วันที่ผ่านมา +33

    मुंबईकर बेस्ट मधील शेरेगर याच्यापासून धडा घेतलेला दिसत नाही आश्या योजने मध्ये जास्त प्रमाणात मराठी माणूस फसत आहे कारण मराठी माणसाला फसवणे सोपे आहे

  • @SAGAR1876
    @SAGAR1876 3 วันที่ผ่านมา +87

    खरच पैसे बुडाले खुप बर झालं...केंद्र सरकार च्या पोष्टा मध्ये पैसे ठेवा.. एकदम सेफ....

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 3 วันที่ผ่านมา

      माहितीनुसार पोस्ट भविष्यात खाजगीकरण होणार आहे ?

    • @twaritak77
      @twaritak77 2 วันที่ผ่านมา +4

      Adani used PF money LIC money....keep in your homelockers❤

    • @vishwajitpatil8394
      @vishwajitpatil8394 2 วันที่ผ่านมา +3

      ​@@twaritak77mandh Tula pf che paise milale nahi ka? Aata dar mahinyala pf kiti jama zhala te aani balance cha MSG yeto, aadhi hote ka ase? rahul gandhi ch distoy tu dusara..

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 2 วันที่ผ่านมา

      केंद्र सरकार च नाही भारत सरकार म्हण 👆🏻भाऊ..... देशात लोकशाही आहे

  • @Jadhav603
    @Jadhav603 2 วันที่ผ่านมา +13

    खूप वाईट वाटले सर्व जनतेची फसवणूक झाली त्याबद्दल...
    अजून एक पिक्चर बघायला मिळणार दादर टोरेस स्कॅम २०२५ डिसेंबर पर्यंत

  • @lingaindian1345
    @lingaindian1345 3 วันที่ผ่านมา +68

    सामान्य नागरीक साधी एकाधि 15-20 रुपयाची भाजी घेतांना 10 वेळा भाव खाली वर करतात इथे एवढी मोठी रक्कम भरताना विचार नाही करत.
    एवढी RBI सारखं जनजागृती करत असते तरीही डोकं नाही वापरत.

    • @cinema6444
      @cinema6444 2 วันที่ผ่านมา

      ते पण मुंबई मध्ये ६-७ ऑफिस, दादर ला सुद्धा सगळ्यांसमोर उघड चालू होत.

  • @arungaikar6154
    @arungaikar6154 3 วันที่ผ่านมา +43

    पैसे गुंतवणूक करायला पोलीस आणि सरकार ने गुंतूवनिक करायला थोडेच सांगतले होते का?
    शेन तुम्ही. खायचा
    आणि दोष सरकार ला द्यावायचा वारे गुंतूवणूकदार

    • @ravikantrasam7945
      @ravikantrasam7945 3 วันที่ผ่านมา +6

      Asha parmition kon dete Sarkar check krt nahi ka permission deli office open krayla dile kase.

    • @cinema6444
      @cinema6444 2 วันที่ผ่านมา +3

      ही कंपनी एक वर्षापासून चालू आहे. सरकार, rbi, sebi, ed, cbi एक वर्षभर झोपले होते का. की विरोधकांच्या पाठी बिझी होते.

    • @cinema6444
      @cinema6444 2 วันที่ผ่านมา +1

      ते पण मुंबई मध्ये ६-७ ऑफिस, दादर ला सुद्धा सगळ्यांसमोर उघड चालू होत.

  • @hemantg2408
    @hemantg2408 3 วันที่ผ่านมา +45

    यात पोलिसांची चूक नाय इन्व्हेस्टमेंट कशाला करता

  • @deepakgothivarekar6759
    @deepakgothivarekar6759 3 วันที่ผ่านมา +43

    हुशार लोक मुर्खाच्या पैशांवर जगतात

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 3 วันที่ผ่านมา +32

    मुद्दलला पेक्षा लोकांना व्याज महत्वाचे वाटते.

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 วันที่ผ่านมา +68

    केळ घ्या आता तो पळाला गुजरातला 🙏🏻😂😂

    • @lavilavi8257
      @lavilavi8257 3 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @kalekar28
      @kalekar28 2 วันที่ผ่านมา

      ​@@lavilavi8257😂😂😂

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 2 วันที่ผ่านมา

      ईथेही मोदिंना शिव्या घालायची संधी सोडणार नाही का....

    • @leenanarkar396
      @leenanarkar396 2 วันที่ผ่านมา +1

      आपण चुक करायची,आणि मोदिना व सरकार ला दोष देतात

    • @madhusudanrajput2310
      @madhusudanrajput2310 2 วันที่ผ่านมา

      Sachin vaze Best police officer 😂😂😂😂😂😂

  • @SunilSawant-d7m
    @SunilSawant-d7m 3 วันที่ผ่านมา +12

    तुम्हाला पहिला विश्वासात घेतात तुमच्यात पैसे तुम्हाला देत असतात 10% आणि एकदा काय मोठी रक्कम जमा झाली मग हे लोकं तिथून पळ काढतात याच्यापुढे कुठेही पैसे गुंतवू नका प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता काहीच नाही भेटणार ह्याचा राग आपल्या घरातल्या माणसांवर काढू नका

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 3 วันที่ผ่านมา +23

    पोलिसांनी शोधून कठोर कारवाई केली पाहिजे महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाही पाहिजे

    • @santoshsaste4575
      @santoshsaste4575 3 วันที่ผ่านมา +7

      पोलिसांना विचारून टाकले होते का पैसे😅😅😅😅😅😅😅😅

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js 3 วันที่ผ่านมา

      ​@@santoshsaste4575brobr ahe bhau😂😂

    • @maharashtraengineeringadmi6428
      @maharashtraengineeringadmi6428 3 วันที่ผ่านมา

      ​@@santoshsaste4575पोलिसांना त्यांचा कट देऊन पसार झाले आहेत

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 วันที่ผ่านมา +4

      ​@@santoshsaste4575 Ti ek baju zali mitra. Pan government ne tyanna license dila asel na dhanda karayla? Tas asel tar police must take action. Government dete pagar police dept la. Khajgi nahit te

  • @vidyasawant2156
    @vidyasawant2156 3 วันที่ผ่านมา +10

    मैत्रेय रियटर 10 वर्षे झाली लोक फसली ट्विनकल बऱ्याच कंपन्यांनी असेच फसवले अजून काही परतावा नाही कोर्टात तारीख पर तारीख

  • @santoshkarekar2197
    @santoshkarekar2197 2 วันที่ผ่านมา +8

    लोकांनी पैसे गुंतवताना थोडातरी विचार करायला हवा होता की कुठून देणार हे लोक एवढे पैसे रिटर्न

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 3 วันที่ผ่านมา +10

    बर झालं...लालच चा शेवट असच होतो😅. चैन मार्केटिंग मद्ये कोणी जाऊ नये. कष्ट करा तो पैसा कधीच दुःखी करणार नाहीं.

  • @omkarnaik8821
    @omkarnaik8821 3 วันที่ผ่านมา +8

    एवढं RBI नेहमी सांगत असते अश्या scheme ला बळी पडू नका, पण ह्या लालची लोकांना अक्कल काही येत नाही, हे लोक अशीच माती खाऊन शिकणार

  • @rajujadhav7211
    @rajujadhav7211 2 วันที่ผ่านมา +3

    ही कंपनी पॅनकार्ड ची उप कंपनि आहे.
    पॅनकार्ड कंपनीने सुद्धा खूप लोकांचे पैसे बुडवले आहेत
    आत्ता पैसे मिळणे मिलने मुश्किल आहे. या मध्ये मंत्री सुद्धा सामील आहेत

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 3 วันที่ผ่านมา +58

    पैसे गुंतवणूक करताना पोलिसाना विचारलं होते का? आता त्यांना कशाला नाव ठेवता.

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 3 วันที่ผ่านมา +4

      बोगस कंपनी उभी राहते कशी आता लोकांना काय माहिती कोणाकडे तक्रार करायची सामान्य माणसा साठी पोलीस सगळं काही

    • @v11aibhav
      @v11aibhav 3 วันที่ผ่านมา

      Hi, Dnt talk like this bro. Police and Government know this is going this happen but they dnt stop this. They let these scammer to fool innocent people. Police and Government politicians have a share in this scam. Just think, such a big scam nobody can do without any support.

    • @kirankaravkar1984
      @kirankaravkar1984 3 วันที่ผ่านมา

      बँक बुडीत निघते तेव्हा कोणाकडे जायचे???

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 2 วันที่ผ่านมา

      Agdi barobar

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 3 วันที่ผ่านมา +30

    Goodwoin jwellers,VGN ज्वेलर्स हे पण पैसे घेऊन पळून गेले. आता हे काहीच मिळणार नाही.

    • @rakeshjoshi2885
      @rakeshjoshi2885 3 วันที่ผ่านมา

      Lockdown 😂😂

    • @mukundadassheth7137
      @mukundadassheth7137 3 วันที่ผ่านมา

      तरी मुर्खाची कमी होत नाही 😂

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 3 วันที่ผ่านมา +6

    अशा लोकांबद्दल बिलकुल सहानुभूती दाखविता कामा नये। गुंतवणूक करायला सरकारने सांगितलं होतं का?

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr 3 วันที่ผ่านมา +33

    एक का डबल 😂😂.... मेरी अनुराधा कहा गयी 🎉😅😊

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 2 วันที่ผ่านมา +1

      Hera Pheri 3 की शुट्टिंग मे बिझी हैं😂

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 วันที่ผ่านมา +1

      😅😂

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुनिया झुकती है 😂 झुकानेवाला चाहिए

  • @balaindian1061
    @balaindian1061 3 วันที่ผ่านมา +28

    दुनिया घुमती है घुमानेवाला चाहिये

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 3 วันที่ผ่านมา +1

      घुमती नही झुकती है झुकानेवाला चाहिये

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या लोकांना पोस्टात , सरकारी बँकेमध्ये पैसे गुंतवायला नको , कारण व्याज कमी मिळतो या लोभी माणसांना झटपट लाखो रुपये हवे असतात म्हणून हे फसतात

  • @meenakhandelwal7213
    @meenakhandelwal7213 2 วันที่ผ่านมา +1

    इतक्या घटना घडून ही जनता लुटली.का जाते भोळे राहणे =मूर्खपणा = लालच= लुटले जाणे
    मैत्रेय सारख्या रोज घटना घडतात😢

  • @kirankaravkar1984
    @kirankaravkar1984 3 วันที่ผ่านมา +15

    त्या टोरेस कंपनीचा मालक BJP मध्ये प्रवेश करणार.

  • @mukundadassheth7137
    @mukundadassheth7137 3 วันที่ผ่านมา +8

    फसवलं हा दावा खोटा 😂
    जास्त व्याजाचे मोह जाल
    गुंतवणूक करणारे 🦄(गाढव )

  • @OmkarJadhv-g1w
    @OmkarJadhv-g1w 3 วันที่ผ่านมา +15

    सरकारचा पाच लाखांचा विमा असतो खाजगी बँकेतही

  • @sandeshkalamkar8815
    @sandeshkalamkar8815 3 วันที่ผ่านมา +51

    पैसे बँकेत पोस्टात एलआयसी गुंतवायचे असतात

    • @bhanudasdumbre
      @bhanudasdumbre 3 วันที่ผ่านมา +4

      ऐ ल आई सि विकली

    • @lakhankolhe3116
      @lakhankolhe3116 3 วันที่ผ่านมา

      Tuzya bappane kharedi Keli ka Lic kelya

    • @vinayaknadankar3882
      @vinayaknadankar3882 3 วันที่ผ่านมา +2

      ते तरी भेटतात का बघ आधी

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 3 วันที่ผ่านมา

      ​@@bhanudasdumbre tumhi 1 no murkha ahat , koni vikli konala vikli sangta ka. Jara.

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 3 วันที่ผ่านมา

      ​@@vinayaknadankar3882postat aani banket bhetet

  • @avinashnavaghane9382
    @avinashnavaghane9382 3 วันที่ผ่านมา +8

    मालक थोडेच दिवसात भाजप मध्ये प्रवेश करणार आहे 😅😅

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 3 วันที่ผ่านมา +8

    या अगोदर असे अनेक कंपन्यात झाले
    अनुभव काय ?हे असेच घडत राहाणार.
    फसणारा असल्याशिवाय फसविणारा उत्पन्न होत नाही .

  • @PrakashPatil-s9h
    @PrakashPatil-s9h 3 วันที่ผ่านมา +3

    गव्हर्मेंट गव्हर्मेंट ने मनावर घेतलं तर असे फ्रॉड होणारच नाहीत आणि त्यांच्या शिवाय हे प्रॉडक्ट शक्य नाही 0:44 0:45

  • @jayshivray24
    @jayshivray24 3 วันที่ผ่านมา +3

    Yevadhhi invest karayachi aahe tar stock market disat nahi kaa yaana.. asa paraspar guidelines nasaleli investment karatat yade

  • @rameshlohakare2715
    @rameshlohakare2715 3 วันที่ผ่านมา +11

    यांच्या सगळ्या प्रॉपर्टी वरती जमते का लोकांनी मिळून जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत

  • @rajashrimorajkar
    @rajashrimorajkar 3 วันที่ผ่านมา +20

    कल्पवृक्ष असे च एक होत किती लोकांना लुटून गेला तोही 😡😡😡😡😡कोणत्याही प्रकारची कार्यवाही होणार नाही

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 3 วันที่ผ่านมา +2

      होय ताई एजंट पण असे गळ घालतात की देत नाही तोपर्यंत पाठ सोडत नाही. आणि असे डूबले की हात वर करतात. माझे सिट्रस चेक कंपनी ने बुडवले

    • @Ranjit231258
      @Ranjit231258 3 วันที่ผ่านมา

      शेरेगर, गोल्डन "चैन"...
      सगळीच चैन 😂

    • @sanjaymane3349
      @sanjaymane3349 3 วันที่ผ่านมา

      Maje pan paise duble kalpruksha mde 😡😡😡

    • @sanjaymane3349
      @sanjaymane3349 3 วันที่ผ่านมา

      20 year adhi te 50 k hote ,
      Maja taicha cha lagna sati maja pappa jama krt hote , roj 20 rups...
      Same hat var agent

    • @ishuishu6692
      @ishuishu6692 2 วันที่ผ่านมา

      Kalpvrukshne budvale

  • @kk_1438-i2k
    @kk_1438-i2k 3 วันที่ผ่านมา +4

    3:31 काका ने काय थोडेच पैसे गुंतवले होते ४०-५० हजार 😂😂 त्यामुळे मिळाले तरी काका ला न देता कुठ तरी चांगल्या ठिकाणी दान करावे.

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 3 วันที่ผ่านมา +2

    मला आता कल्पतरू कंपनी आठवत आहे. कल्पतरू कंपनीत असेच लोकांनी पैसे गुंतवले होते आणि बोंबलत बसले.

  • @siddhirajwadekar6134
    @siddhirajwadekar6134 3 วันที่ผ่านมา +10

    1. Sanchaini
    2. Twinkle
    3. Stri samuh / vayudut
    4. Sherekar
    5. RCM
    And list goes on and on.......

    • @pravinsawant12
      @pravinsawant12 3 วันที่ผ่านมา

      Pulse

    • @rajendra.deshmukh3157
      @rajendra.deshmukh3157 2 วันที่ผ่านมา

      Pancard club

    • @shaileshbhagat4597
      @shaileshbhagat4597 2 วันที่ผ่านมา

      Pancard club

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 2 วันที่ผ่านมา

      प्यानकार्ड क्लब लिमिटेड 7000कोटी

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 วันที่ผ่านมา

      तरी लोक मूर्ख बनतात..ह्याचेच अजब वाटते

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 3 วันที่ผ่านมา +9

    लालच बुरी भला है 😂

  • @mangeshdike3487
    @mangeshdike3487 3 วันที่ผ่านมา +6

    वाटतंय जास्त करून मराठी मानसच गंडलियेत 😂😂😂

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 3 วันที่ผ่านมา +4

    मालक बीजेपी मध्ये जाणार .आणि सुरक्षित होनार.

  • @Howitmadeeasy
    @Howitmadeeasy 2 วันที่ผ่านมา +1

    लोकांनी इतक्या वेळी हेरा-फेरी मूव्ही बघितला तरी सुधारले नाही

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 วันที่ผ่านมา

    आपल्या समाजात आर्थिक साक्षरता ही रुजायला हवी. हा प्रयत्न शाळेत असताना व्हायला हवा आहे.

  • @sangramkale3243
    @sangramkale3243 2 วันที่ผ่านมา +1

    मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईतले लोक आर्थिक साक्षर नाहीत.

  • @NiradPatkhedkar
    @NiradPatkhedkar 2 วันที่ผ่านมา +3

    10% per month?
    Can't possible to generate

  • @harshalnalawade8189
    @harshalnalawade8189 2 วันที่ผ่านมา +5

    याचा मालक गुजराती असणार 100%

  • @vinayakghodake892
    @vinayakghodake892 3 วันที่ผ่านมา +3

    बनवा बनवी आहे
    आज काल फुकट कही मिळत नाही
    उगी अमिषाला बळी पडत आहे
    तेल भि गेले तूप भी गेले हाती राहिलेकेळ 😊

  • @AryaAradhya355
    @AryaAradhya355 3 วันที่ผ่านมา +3

    मन मोहिनी लालच FD करा भले Return कमी येतील पण मुळ रक्कम तर safe राहील

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 2 วันที่ผ่านมา +2

    सर्वे कार्यालयांना टाळे लावा व सर्व संपत्ती जब्त करा . जे कर्मचारी सापडतील त्या सर्वानाअटक करा. पोलीसी खाकया दाखवा.

  • @MANOHARPAWAR-bq1zz
    @MANOHARPAWAR-bq1zz 3 วันที่ผ่านมา +7

    75 दादा लाख रुपये भरले तर गरीब कसले तुम्ही

  • @hareshwarpanchal
    @hareshwarpanchal 3 วันที่ผ่านมา +5

    टोरेस. तो‌ रेस‌ खेळायला गेला मल्ल्या आणि मोदी सोबत..

  • @suhasshinde1659
    @suhasshinde1659 2 วันที่ผ่านมา +1

    मी ह्यांची meeting अटेंड केले होती..2 munth before.. पण मी invest nhi केला..कळलं होत ..गोलमाल है कूच तो..

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre 3 วันที่ผ่านมา +9

    बीजेपी है तो मुमकिन है

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 3 วันที่ผ่านมา +34

    आता कस वाटत गार गार वाटतय 😂😂😂😂

    • @samirkhan1884
      @samirkhan1884 3 วันที่ผ่านมา

      Thandi vatto ye

    • @guddunagrani1824
      @guddunagrani1824 3 วันที่ผ่านมา +2

      Thandi me bhi garmi ka ehsaas

  • @maheshkadam423
    @maheshkadam423 3 วันที่ผ่านมา +13

    Hera pheri sarkha seen zala aahe 25 din paise double😂😂😂

  • @daitbharat
    @daitbharat 2 วันที่ผ่านมา +2

    Share market la jugaar mhananari manse ti hich😂😂

  • @pramodkadam2637
    @pramodkadam2637 3 วันที่ผ่านมา +5

    पोलिस किंवा सरकार जिम्मेदार नाही तूम्ही सर्व गुंतवणूकगार जिम्मेदार आहे कष्टाचा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवायचे आता विसरून जा आणि सुधरा हे नविन नाही

  • @ajaynikam9067
    @ajaynikam9067 3 วันที่ผ่านมา +5

    पेशा ची हाव हाव हाव
    फक्त हाव बाकी काही नाही.. मिळाल त्या च समाधान माना की राव. मेला तर गरीब च ना 🙇🏻‍♂️😢

  • @maharashtraengineeringadmi6428
    @maharashtraengineeringadmi6428 3 วันที่ผ่านมา +7

    माझे ६ लाख बुडले😢

  • @rafiqmapkar9607
    @rafiqmapkar9607 3 วันที่ผ่านมา +3

    Mutual fund ..sip agdi 100/200-++2000/3000 crorepati banta yete.Tyawar sadharan mansans vishwas nahi .Asha scheme varshanu varshe chalat aahet.hi ponzi scheme kasa mehnticha paisa dusryanchya hatat detat.SIP long term apla paisa aplyach khatyat.Pahije tevha stop start..paise kadhta yetat aplya marjine.Govt.approved..market bhav..15/20 varshat crorepati.Tikde koni laksha det nahi.

  • @JayeamTithe
    @JayeamTithe 3 วันที่ผ่านมา +7

    पोलीस अधिकारी यांना त्यांचा हप्ता मिळाला आधीच

    • @JayeamTithe
      @JayeamTithe 3 วันที่ผ่านมา

      अशी कोणती गोष्ट आहे जी पोलिसांना माहीत नसते

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 3 วันที่ผ่านมา +9

    RBI shout lot of time but people r still become foolish People

  • @Mahesh...........55
    @Mahesh...........55 2 วันที่ผ่านมา +1

    25 दीन मैं पैसा डबल .. फिर हेरा फेरी फसले आपले मराठी ...

  • @amitsangle9385
    @amitsangle9385 3 วันที่ผ่านมา +8

    गुजराती किंवा जैन असावा😅😅

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 3 วันที่ผ่านมา +28

    गुजराती मालक 😂

    • @kiritjoshi9700
      @kiritjoshi9700 3 วันที่ผ่านมา +1

      Tausif reyaz owner of torres

    • @dharmendrak.6962
      @dharmendrak.6962 3 วันที่ผ่านมา +1

      Ho Dubai wale gujarati Shaikh malka cha nav ahe reyazTausif ha pan gujarati not abhayas karun bol bhawa

    • @dharmendrak.6962
      @dharmendrak.6962 3 วันที่ผ่านมา

      Kon war Sunsay geta na nit chaukashi Karachi bhav police plan gujarati

    • @dharmendrak.6962
      @dharmendrak.6962 3 วันที่ผ่านมา +1

      Shinde saheb pan gujarati Ajit dada pan Gururati Devedra hi pan Gujarati Maharashtra sarkar pan gujarati

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 3 วันที่ผ่านมา

      कुटे, मोटेवार वगैरे काय गुज्जू होते का? गुज्जू आणि मारू चोर आहेत, पण मराठी गाढव आहेत.

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 2 วันที่ผ่านมา +1

    सध्याचे पोलीस म्हणजे........🤬

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 3 วันที่ผ่านมา +4

    घ्या गुज्जू ना बोकांडी. आपलेच लोक yz

  • @bhimraoghatge1479
    @bhimraoghatge1479 2 วันที่ผ่านมา

    मराठी माणूसाची प्रवृत्तीच कमी कष्टात जास्त फायदा मिळावा ही प्रवृत्ती जबाबदार आहे. भारतातील शासकीय बॅंक अथवा पोस्टाच्या योजनांमध्ये इतका व्याजदर नाही. हे माहित असूनही असे मुर्खपणाचा कळस गाठून अशा फसव्या जाहिरातींना बळी पडतात आणि स्वतः चे नुकसान करून घेऊन सरकारच्या नावाने खडे फोडतात

  • @tosushil
    @tosushil 3 วันที่ผ่านมา +1

    People should learn from past cases, but they want to ignore wnd LEARN THE HARD WAY....

  • @v11aibhav
    @v11aibhav 3 วันที่ผ่านมา +3

    Government is involved.
    Common people realize that this is going to be a scam but government let it happen...
    They have a share in this scam.

  • @babupoojari1116
    @babupoojari1116 3 วันที่ผ่านมา +11

    Public pagal ahe 😂😂😂😂😂😂

  • @mohaniyengar7362
    @mohaniyengar7362 3 วันที่ผ่านมา +1

    Just 6 or 7 months back, something similar fraud happened in Miraroad/Bhayender.. greedy attitude of people.. these people never do a charity in life..that is truth 😢

  • @sandeep31828
    @sandeep31828 3 วันที่ผ่านมา +4

    हेराफेरी शॉट झाला एक का डबल 😂

  • @DattatrayaBhurle
    @DattatrayaBhurle 3 วันที่ผ่านมา +7

    आता शंख घेऊन बोंबला यह तो होना ही था!

  • @surendraj8752
    @surendraj8752 3 วันที่ผ่านมา +4

    लालची माणसांचा हाच अंत असतो 👍 keep it up.
    परत कोणाकडे तरी हे गेलेले पैसे मिळवण्यासाठी पैसे गुंतवा लालची माणसांनी.

  • @parasharammore956
    @parasharammore956 3 วันที่ผ่านมา +2

    VERY GOOD VERY NICE CONGRATULATIONS HARE KRISHNA

  • @devendrashende7389
    @devendrashende7389 2 วันที่ผ่านมา

    ज्या शहरात अशी झोलर लोक ऑफिस उघडतात त्यांच्यावर सरकारी यंत्रणांनी, स्थानिक नेते मंडळींनी लक्ष ठेऊन जाब विचारला पाहिजे म्हणजे पुढिल फसवणुकीपासून लोक सावधान होतील हिच अपेक्षा🎉

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 2 วันที่ผ่านมา +5

    ईडि सेबी सीआयडी हे सगळं माहीत असतं पण हप्ता मिळत असल्याने सगळे गुपचुप आहेत मोदी है तो मुमकिन है

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 2 วันที่ผ่านมา

    अशिच योजना आर सी बाफना कडे आहे गोल्ड स्किम पण एकदम ईनामदारीत होते फर्म नावावर चालते आणि मुंबई सारख्या ठिकाणी हे नविन कंपन्या काढल्यावर एकदम विश्वास कसा ठेवतात त्यांच्या विश्वासाहर्ता चौकशी करावी

  • @santosh_2952
    @santosh_2952 3 วันที่ผ่านมา +2

    पोलिस येणारच ना, सोन्याचं दुकान आहे, ..लुटणार नाही का रागात...

  • @shardulkhamkar
    @shardulkhamkar 3 วันที่ผ่านมา +2

    नवी मुंबईत सुधा रिपोर्टर डायरेक्ट हिंदीमध्ये सुरू करते का

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 3 วันที่ผ่านมา +7

    वाट बघा आता.

  • @sanjaygawade2434
    @sanjaygawade2434 2 วันที่ผ่านมา

    मूर्खासारखं कशाचाही मागे लागल्यावर आणखी काय होणार! सुधरणार नाहीत लोकं. त्यापेक्षा कष्ट करा

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 3 วันที่ผ่านมา +3

    लालची माणसं आहेत हि सर्व...... अशीच फसवणूक होणार....
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 3 วันที่ผ่านมา +7

    बसा बोंबलत आता. 😂😂😂

  • @prafullaingole6122
    @prafullaingole6122 วันที่ผ่านมา

    हजारो लोकांनी या धडधडीत बोगस स्कीम मध्ये पैसे गुंतवले पण पत्रकारांना, न्युज चॅनेल्सना थांगपत्ता लागला नाही, ह्याचे आश्चर्यच नव्हे तर वैषम्य वाटते. त्यांचे प्राधान्य कशाला आहे असा प्रश्न पडतो.

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 2 วันที่ผ่านมา

    Sbi ठीक आहे ७%वर खुश आहे बाकी sip आणि थोडी बिटकॉइन आणि २ वेळच पिठल भाकरी जे१ बस जास्त लालच नाही जास्त रिस्क नाही..🙏🙏

  • @rt87817
    @rt87817 3 วันที่ผ่านมา +7

    Changla zaal
    Ajun kiti varsh ullu bannar😂

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 3 วันที่ผ่านมา +5

    मला एकजण खूप कनव्हीन्स करत होती बट हे फ्रॉड आहे हे लगेच समजलं होत.

    • @mehmoodmulani2133
      @mehmoodmulani2133 3 วันที่ผ่านมา +1

      याबद्दल मलाही एक जन बरेच कॉल करात् होति आणी व्हिडिओ पाठवीत होती की एवढे मिळाले,तेवढे मिळाले . पण वास्तवापेक्षा वाढवून चढवून जर कोण देत असेल तर तो नक्कीच मोठा घोटाळा असणार असं मी त्यांना सांगितलं आणी मी सुटलो पण ते बिचारे आता फसले.

  • @PrashantGaikwad-l8y
    @PrashantGaikwad-l8y 3 วันที่ผ่านมา +5

    भेटला का instetive बोनस😂😂

  • @ravindrakamble9365
    @ravindrakamble9365 2 วันที่ผ่านมา +1

    बुडाले पैसे बुडणारच आम्ही 😂😂😂😂congratulation

  • @Aarushsonawane123
    @Aarushsonawane123 3 วันที่ผ่านมา +2

    Marathi manus 1500/- mdhe vikla jato vidhansabhela.. He tr kay navin nahi

  • @rajendrapawar949
    @rajendrapawar949 2 วันที่ผ่านมา

    दादा पैसे आता गेले आता शांतपणे विचार करून घरी येऊन आराम करा. स्वतःच्या संख्या नातेवाईकानी गरजे पोटी तुमच्या कडे पैसे मागितले असते तर नाही म्हटले असते.

  • @PrashantGaikwad-l8y
    @PrashantGaikwad-l8y 3 วันที่ผ่านมา +3

    आता कसं वाटतंय😂😂 गार गार वाटतंय😂

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k 2 วันที่ผ่านมา

    गरीब लोगोका पैसा कैसे गया ,,,,गरीब के पास इतना पैसा होता ही नही है ,,,,पैसे वालो का पैसा डूब गया है ,,,गरीब का नही ,,,,