कोण म्हणतं नाईक साहेबांनी समाज समाज केलं सगळ्या समाजासाठी काम केलं नाईक साहेबांनी जर फक्त एका समाजाचा विचार केला असता तर आज मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती), बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती,राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती ,नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती , महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ , एम आय डी सी - (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर , कापूस एकाधिकार योजना , विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा , हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना . हे सर्व एका समाजासाठी नसून सगळ्या साठी आहे इतिहास वाच नाईक साहेबाचा🏳️🏳️
जय हिन्द जय महाराष्ट्र जय सेवालाल वन्दे मातरम्
जय भीम जय बिरसा जय शिवराय जय सेवालाल
महानायक् वसंतराव नाईक् नन्तर् महाराष्ट्राचा
महानायक् जर् कुणी असेल तर् नामदार श्रीमान् भाऊ संजय Rathod .❤❤❤❤❤
बंजारा समाजाचे प्रभावी नेतृत्व संजय भाऊ राठोड साहेब
जय सेवालाल
राठोड साहेब जय सेवालाल 🔥 🏳️🏳️
बंजारा.समाजाचा.ढाण्यावाघ.संजय.भाऊ.राठोड.याना.माणाचा.जय.सेवालाल.जय.भिय
जय श्री राम जय सेवालाल
जय सेवालाल संजय भाऊ
Jay सेवालाल साहेब 😍
संजय राठोड मंत्रिपदाचा नेता आहे
महाराष्टाचे पालकमंत्री तुम्हीच व्हा 🤭🤔पण जनतेसाठी काम करा 🤔🤔नाईक साहेबसारखं 🤔
नुसतं समाज समाज करू नका 😭😭
तुम्ही जनतेचे मंत्री आहे 🤭🤔
कोण म्हणतं नाईक साहेबांनी समाज समाज केलं सगळ्या समाजासाठी काम केलं नाईक साहेबांनी जर फक्त एका समाजाचा विचार केला असता तर आज मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती), बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती,राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती ,नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती , महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ , एम आय डी सी - (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर , कापूस एकाधिकार योजना , विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा , हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना .
हे सर्व एका समाजासाठी नसून सगळ्या साठी आहे इतिहास वाच नाईक साहेबाचा🏳️🏳️
संजय भाऊ राठोड यांनी आज पर्यंत जाती पातीच राजकारण केलं नाही.